महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १४३] शुक्रवार, नोव्हेंबर २, २०१८/कर्ातिक ११, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४०४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
आदिवासी विकास विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ ऑक्टोबर २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम, २०१५.
क्रमांक मसेह-२०१८/प्र. क्र. १८०/का-१२.---ज्याअर्थी महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम हमी क्र.३१) मधील कलम ३ च्या उप-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित प्रशासकीय विभाग म्हणून आदिवासी विकास विभागाने क्र. आविवि २०१५/प्र. क्र. ३/का-१६, दिनांक ३१ डिसेंबर २०१५ (यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा केलेला आहे.) च्या अधिसूचनेद्वारा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत पात्र व्यक्िंतना सेवा उपलब्ध करून देणाया सेवा तसेच सेवेची नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व व्दितीय अपील प्राधिकारी अधिसूचित करण्यात आले आहेत ;
आणि ज्याअर्थी, सदर सेवांपैकी अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यार्ंना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे, अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यार्ंना शालांत परिक्षेत्तर शिष्यवृत्ती ( भारत सरकार शिष्यवृत्ती) व सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. या योजनांसाठी काही निकष असून यामध्ये सर्व अजर्ंदारांना सरसकट लाभ न देता कागदपत्रांच्या तपासणीअंती केवळ पात्र लाभाथ्यार्ंना लाभ देण्यात येतो. इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांसाठी जागांची संख्या ही दरवर्षी ज्या संस्था निकषामध्ये बसतात त्यांच्या निवडीवर अवलंबून असल्याकारणाने जागांची संख्या निश्चित नाहीत. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेंमधील जागांसाठी कोणतीही हमी देता येत नाही. त्याचप्रमाणे शालांत परिक्षेत्तर शिष्यवृत्ती (भारत सरकार शिष्यवृत्ती) आता माहिती तंत्रज्ञान संचालनालय विभागाद्वारा महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. तसेच सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ग्रामविकास विभागास हस्तांतरित केली असून यासाठी अर्ज प्रक्रिया आवश्यक नाही. उपरोक्त कारणांमुळे महाराष्ट्र शासनाने दिनांक ३१ डिसेंबर २०१५ च्या उक्त अधिसूचनेच्या परिशिष्टामधील अनुक्रमांक २, ४ व ५ येथील अनुक्रमे अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यार्ंना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे, अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यार्ंना शालांत परिक्षेत्तर शिष्यवृत्ती ( भारत सरकार शिष्यवृत्ती) व सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती या सेवा अधिसूचनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
(१)
भाग चार ब--४०४--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २, २०१८/कर्ातिक ११, शके १९४० यास्तव आता, महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम हमी क्र.३१) मधील कलम ३ च्या उप-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन दिनांक ३१ डिसेंबर २०१५ च्या उक्त अधिसूचनेत खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :---
दिनांक ३१ डिसेंबर २०१५ च्या उक्त अधिसूचनेच्या परिशिष्टामधील अनुक्रमांक २, ४ व ५ येथील अनुक्रमे अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यार्ंना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे, अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यार्ंना शालांत परिक्षेत्तर शिष्यवृत्ती (भारत सरकार शिष्यवृत्ती) व सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती, या नोंदी वगळण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. ना. शिंदेे, शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २, २०१८/कर्ातिक ११, शके १९४०TRIBAL DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th October 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No. MSR-2018/C.R.No.180/D-12.—Whereas, the Government of Maharashtra has, vide Government Notification, Tribal Development Department, No. TDD 2015/C.R.No.3/D-16, dated the 31st December 2015, issued in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015), (hereinafter referred to as " the said notification ") being the concerned Administrative Department, notified the public services to be rendered to the eligible persons through its field officers, along with the stipulated time limit for providing such public services, the Designated Officers, First Appellate Authorities and Second Appellate Authorities as specified in the Schedule appended thereto ;
And Whereas, out of the services, specified in the Schedule to the said notification, the services such as free education in Renowned Residential English Medium School, Post Matric Scholarship and Golden Jubilee Pre-Matric Scholarship to the students belonging to Schedule Tribe are the individual beneficiary schemes specified in entries 2,4 and 5 respectively. Further there is no fixed allocation of seats for renowned English medium school, as the seats available depends on selection of institutions every year who meet prescribed norms. So no guarantee can be given. Similarly post matric scholarship is now under purview of Directorate of Information Technology Department through Maha-DBT portal. Prematric scholarship has been transferred to Rural Development Department from Academic Year 2017-18 and does not require application process .For above reasons the Government of Maharashtra considers it expedient to delete the said entries 2,4 and 5 in the schedule to the said notification.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah.XXXI of 2015), the Government of Maharashtra hereby, amends the said notification as follows :—
In the said notification, in SCHEDULE, entry 2,4 and 5 relating to free education in Renowned Residential English Medium School, Post Matric Scholarship and Golden Jubilee Pre-Matric Scholarship to the students belonging to Schedule Tribes, respectively shall be deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. N. SHINDE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.