महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक ९७(२)] शनिवार, नोव्हेंबर ३, २०१८/कर्ातिक १२, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २५०
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८
अधिसूचना
औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७.
क्रमांक औविअ. ११२०१८/प्र. क्र. २२६/कामगार-२.----औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ (१९४७ चा चौदा) यांच्या कलम ७(अ) व ८ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मुंबई यांची अधिसूचना क्रमांक आयसीई-१०१८/ प्र.क्र. ९४/काम-६, दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र शासन याद्वारे खालील परिशिष्टातील रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या न्यायीक अधिकायांची रकाना क्रमांक ३ मधील न्यायीक अधिकायांच्या जागी रकाना क्रमांक ४ मध्ये दर्शविल्यानुसार पीठासीन अधिकारी, औद्योगिक न्यायाधिकरण, यवतमाळ या पदावर नियुक्ती करीत आहे :----
परिशिष्ट
अनु- न्यायाधीशाचे नाव व सध्याचे पदनाम कोणाच्या जागी
न्यायाधीशाचे नाव क्रमांक
(१) (२)
(३)
व नवीन पदनाम (४) १. श्री. पी. एस. खुने,
श्री. जी. जी. हुलसुरे श्री. पी. एस. खुने, जिल्हा न्यायाधीश-२ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश, यवतमाळ.
पीठासीन अधिकारी, औद्योगिक न्यायाधिकरण, यवतमाळ.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुधीर सुगांवकर,
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ३, २०१८/कर्ातिक १२, शके १९४० In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. IDA-112018/CR-226/LAB-2, dated the 3rd November 2018, Extraordinary, is hereby published under the authority of the Governor.By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 3rd November 2018
NOTIFICATION
INDUSTRIAL DISPUTE ACT, 1947.
No. IDA-112018/CR-226/LAB-2.–In exercise of the powers conferred by section 7-A and 8 of the Industrial Dispute Act, 1947 (14 of 1947), and with reference to the Notification No. ICE-1018/C.R.94/Lab-6, dated the 17th October 2018, of the Industries, Energy and Labour Department, Mumbai, the Government of Maharashtra hereby appoints the Judicial Officer shown in Column No. 2 in place of the Judicial Officer shown in Column No. 3 as the Presiding Officer of Industrial Tribunal, Yavatmal shown in Column No. 4 of the Schedule appointed hereto :—
Schedule
Sr. Judges Name and On Whose Judges Name and No. Present Designation Place New Designation (1) (2)
(3)
(4)
1 Shri P. S. Khune, Shri G. G. Hulsure Shri P. S. Khune, District Judge-2 and
Presiding Officer, Additional Sessions Judge,
Industrial Tribunal, Yavatmal.
Yavatmal.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUDHIR SUGAONKAR,
Section Officer.