RNI No. MAHBIL / 13 / 2/2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ४६ ]
सोमवार , नोव्हेंबर ५ , २०१८ / कार्तिक १४, शके १ ९४०
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक ४६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४/१०/१४१७/२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगर परिषदेच्या दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे.
अनुसूची
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
पत्ता २
चांदनी मुकुंद खरोटे
तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक
राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, ३० ऑक्टोबर २०१८ .
(१)
वि ( एच) ४१२
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . SANJAY BABURAO WAICHAL .