RNI No. MAHBIL 2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - १७ ]
सोमवार , नोव्हेंबर ५ , २०१८ / कार्तिक १४ , शके १९ ४०
[ पृष्ठे ६
असाधारण क्रमांक १७
प्राधिकृत प्रकाशन
प्रपत्र -ड
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
जिल्हाधिकारी , पुणे ( गृह शाखा ) आदेश
क्रमांक पगम/ एसआर-२० /२०१८.-- जिल्हाधिकारी , पुणे जिल्हा , पुणे ह्या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेच्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
२. विशेष कार्यकारी अधिकारी , पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.--
(एक) साक्षांकनाचे काम.--विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे" काम करतील . मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये . तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .
(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये .
(चार) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .
(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .
(१ )
एच-४११ , भाग एक-असा. ( पु. वि. पु. ) १७ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, ५ नोव्हेंबर , २०१८ / कार्तिक १४, शके १ ९ ४०
(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे . अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.
(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
अनुसूची
उमेदवारांची नावे
अ. पूर्वीच्या
क्र. गॅझेटलगत यादीनुसार
अ. क्र.
१ २
३
१ १३५२
श्री. सुहास पोपट गजमल
श्री. रावसाहेब माधवराव पवार २ १३५३
३ १३५४
श्री. निसार अब्दुल शेख ४ १३५५
सौ. अनुजा संदीप सातव ५ १३५६
श्री. सचिन भानुदास सातव ६ १३५७
श्री. शरफुद्दीन मलिक शेख ७ १३५८
श्री. विजय विष्णु इंगुळकर ८ १३५९
श्री. अमोद गोपाळ कालगुडे ९ १३६०
श्री. सुनिल मनोहर कारंडे
श्री. मोहसीन लियाकत बेलीम १० १३६१
११ १३६२
श्री. शैलेश शशिकांत अंदुरे
श्री. शिरीष विश्वनाथ शिंदे १२ १३६३
सौ. शोभना महेंद्र कांकरीया १३ १३६४
योगिता भरत कोकरे
१४ १३६५
संतोषी रामचंद्र शिंदे
१५ १३६६
श्री. सलिम जानमंहम्मद शेख १६ १३६७
१७ १३६८
श्री. सुधीर सुरेंद्र राईलकर
श्री. चंद्रकांत दत्तात्रय फडके १८ १३६९
१९ १३७०
श्री. उमेश नागराज मुदलियार २० १३७१
श्री. ललित माणिकचंद सिसोदिया
श्री. आशिष ओमप्रकाश खंडेलवाल २१ १३७२
पत्ता
४
रा. प्रबुद्ध भारत, स. नं. ५३ , श्रमिक वसाहत , निअर कर्वे इन्स्टिट्यूट , कर्वेनगर , पुणे.
रा. २२२ , सोमवार पेठ, गोपी अपार्टमेंट, पुणे रा. १८०२ , भीमपुरा लेन नं . २५ , कॅम्प , पुणे रा. आव्हाळवाडी, पो . वाघोली , ता . हवेली, पुणे .
रा. आव्हाळवाडी, पो . वाघोली , ता. हवेली , पुणे.
रा . इंदापूर , ता. इंदापूर , जिल्हा पुणे
रा . तुंगार्ली, लोणावळा , ता . मावळ , जि. पुणे रा . भांगरवाडी, लोणावळा , ता . मावळ , जि. पुणे.
रा . गवळीवाडा, श्रीरामवाडी, बी वॉर्ड , लोणावळा , मावळ , पुणे.
रा. सुमित्रा पाटील बिल्डिंग , स. नं. ४ , पोलीस स्टेशनजवळ रा . ३ , ई वॉर्ड, जोशी बंगला , गावठाण , लोणावळा , पुणे रा. मु. नांगरगाव , घर नं. ९ ४ , रमेश हॉटेलजवळ , लोणावळा, पुणे .
रा. कांकरीया निवास , जैन मंदिरसमोर , गावठाण, लोणावळा , पुणे.
रा. भांगरवाडी, गणपती मंदिर रिद्धि- सिद्धी अपार्टमेंट , लोणावळा, ता . मावळ, जि. पुणे .
रा . ३ , ई वॉर्ड , जैनमंदिराजवळ , गावठाण , लोणावळा, पुणे.
रा . वर्धमान सोसायटी, ३६८ घर नं . , विजयनगर, जी वॉर्ड, पुणे.
रा. भांगरवाडी, लोणावळा , पुणे .
रा. भांगरवाडी, राम मंदिर , लोणावळा , मावळ, पुणे रा . नक्षत्र सोसायटी , नांगरगाव , लोणावळा , ता . मावळ, जि. पुणे.
रा. वर्धमान सोसायटी, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे रा . ११ , जी-३ ९ ८ , वर्धमान सोसायटी , लोणावळा , पुणे ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, ५ नोव्हेंबर , २०१८ / कार्तिक १४ , शके १ ९ ४०
अनुसूची--चालू
१
२
३
उर्मिला शाम पवार
२२ १३७३
२३ १३७४
श्री. स्वप्निल तानाजी हरपुडे
श्री. प्रतीक दत्तात्रय बागडे २४ १३७५
श्री. नितीन दत्तात्रय पांगारे १३७६
२५
विद्या प्रशांत जगताप २६
१३७७
२७ १३७८
श्री. सुभाष दत्तात्रय आंद्रे २८
१३७९
श्री. बाळू नाथू लंघे २९ १३८०
श्री. आरिफ अब्दुलभाई तांबोळी
श्री. नितीन कैलास खोपडे ३० १३८१
महेश गंगाधर यादव ३१ १३८२
स्वाती विनय लवंगरे ३२ १३८३
१३८४
३३
नानासो बाबुराव गायकवाड
श्री. अजित संताराम मोरे ३४ १३८५
मोबिन इसाक मतिसे
३५ १३८६
३६ १३८७
श्री. शहाजी कुंडलीक सोनवणे
श्री. गजानन शंकर टिंगरे ३७ १३८८
३८ १३८९
अॅड. शरफु मलिक शेख
श्री. उमेश विठ्ठल भोसले ३९
१३९०
४०
१३९१
श्री. सुशांत जयप्रकाश पांडे
श्री. दिलीप सिताराम गोळे ४१
१३९२
४२ १३९३
श्री . मंगेश हनुमंत घनवट
श्री. दिपक ज्ञानेश्वर सोनवणे १३९४
४३
४४
१३९५
श्री. अंकुश छबन नलावडे १३९६
४५
श्री. सुयोग बाळासाहेब गोळे
श्री. आकाश मारुती जाधव ४६ १३९७
४७ १३९८
श्री. नितीन गुलाब घोलप ४८ १३९९
श्री . सुरेश दिनकर वाडकर १४००
४९
श्री. पार्थ रमेश गुरव
श्री. संतोष नानासाहेब ढोरे १४०१
५०
५१
१४०२
श्री . सुमीत विलास ढोरे १४०३
५२
श्री. भानुदास नारायण ढोरे
४
रा. ४२८ , रोहिदास वाडा, खंडाळा , मावळ , पुणे .
म्हाडा कॉलनी , लोणावळा , पुणे
रा . नेताजीवाडी, खंडाळा, मावळ , जि. पुणे
रा . जी वॉर्ड , ३३७ , पांगारे कॉलनी , लोणावळा, मावळ , जि. पुणे.
रा . नक्षत्र हौ. सो. , नागरगाव , लोणावळा , मावळ , जि. पुणे.
वारुळवाडी, जुन्नर
सविंदणे , ता. शिरूर , जि. पुणे
यवत , ता . दौंड, जि. पुणे
यवत , ता . दौंड, जि. पुणे
मु. पो. यवत , ता. दौंड, जि. पुणे-१४
मु. पो . केडगाव, ता . दौंड , जि. पुणे-३
मु. पो . बोरीऐंदी, ता. दौंड, जि. पुणे-२ .
पिटकेश्वर , ता. पुरंदर , जि. पुणे
भिगवण , ता . इंदापूर , जि. पुणे
पोंदवडी, ता. इंदापूर , जि. पुणे
जंक्शन, ता . इंदापूर , जि. पुणे
इंदापूर , ता . इंदापूर , जि. पुणे
२९ /१० , स्वप्नपुरी बिल्डिंग , चैतन्यनगर , धनकवडी, पुणे-४३ .
रा . सदाशिव कॉलनी , पदमजी पेपर मिलसमोर, थेरगाव , पुणे-३३.
पिरंगुट, गोळे आळी, ता . मुळशी
पौड, ता . मुळशी , जि. पुणे
पौड, ता . मुळशी , जि. पुणे
पिरंगुट, ता . मुळशी , जि. पुणे
पिरंगट, गोळे आळी, ता. मुळशी , जि. पुणे
रा. ८४६ , मु . पो . पिरंगुट, ता . मुळशी, जि. पुणे .
वैशालीनगर, पिंपरी , पुणे
रा . सेक्टर नं . २७ , प्लॉट नं. ७ , जनतानगर, राम मंदिराजवळ, निगडी प्राधिकरण , पुणे-४४ .
रा . ६ ९/ २ , से . २८ , गंगानगर, निगडी, प्राधिकरण , पुणे-४४.
रा . मधुबन सोसायटी, रस्ता क्र. २ , ओम निवास , सांगवी, पुणे-२७ .
रा. सांगवी गावठाण , भागीरथी शिवाजी चौक, पुणे -२७ .
रा . शितोळेनगर , सांगवी , पुणे -२७ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, ५ नोव्हेंबर , २०१८ / कार्तिक १४ , शके १ ९ ४०
अनुसूची--चालू
१
२
३
१४०४
५३
श्री. जिनामुद्दीन युसूफ देशमुख
श्री . अमोल जयसिंग जाधव ५४ १४०५
१४०६
५५
श्री. सुमित शाम दरंदले
श्री. मिश्रीलाल शेराजी चौधरी १४०७
५६
श्री. वैभव संजय पवार १४०८
५७
५८
१४०९
श्री. शाम परशुराम सदाफुले १४१०
५९
श्री. मनोज पांडुरंग राऊत ६०
सौ. राजश्री वैभव मुरकुटे ६१
१४१२
श्री. निलेश नंदकुमार आगळे
श्री. अरविंद महादेव शिंदे ६२ १४१३
१४१४
६३
सौ. ज्योती मयुर कुडले ६४
१४१५
सौ. ज्योत्स्ना धनंजय दुनगुले
श्री. रविंद्र रामचंद्र जावळकर १४१६
६५
श्री. अभिजित प्रदीप ताम्हाणे ६६
१४१७
१४१८
श्री. आशिष शेखर वरखडे ६७
श्री. संदिप शिवाजीराव मावळे ६८
१४१९
१४२०
श्री . हर्षद सतीश पंडीत ६९
७०
१४२१
श्री. कल्पेश बाबुलाल ओसवाल
श्री . अभिषेक दिलीप लिमजे ७१ १४२२
अनिकेत हेमंत मालेगावकर ७२ १४२३
७३
१४२४
निकिता भानुदास गेजगे
अशोक गंगाराम खंडागळे ७४ १४२५
७५
१४२६
अतुल दत्तात्रय सानप १४२७
७६
पुजा हेमंत लोळगे
रेवती रविराज भामरे ७७
१४२८
७८
१४२९
डॉ. जवाहर सुकुमार शहा
श्री. स्वप्निल चंद्रकांत जावडेकर १४३०
७९
४
स . क्र. ४८५/४ , सरिता अपार्टमेंटसमोर , रेल्वे गेटजवळ , कासारवाडी, पुणे-३४.
द्वारकानगरी , फ्लॅट नं . ७ , सी बिल्डिंग , वरुण हॉटेलच्यामागे, कासारवाडी, पुणे-३७ .
गंगा कलश , कळस , विश्रांतवाडी, पुणे-१५
स. नं. २१७ , लेन नं. ७ , खेसे पार्क, लोहगाव रोड, पुणे .
५/१ , करुणा हाउसिंग सोसायटी, येरवडा, पुणे.
स. नं. १४ , रामनगर , लामाण वस्ती, येरवडा, पुणे. ८८/२५ , गुजराथ कॉलनी , आदित्य बेकरीजवळ, कोथरूड, पुणे -३८ .
फ्लॅट नं. ८ , डावी भुसारी , धनश्री पार्क, कोथरूड, पुणे -३८ .
फ -२ /५ , निर्मिती सोसायटी, आपटे कॉलनी , वारजे माळवाडी, पुणे-५८ .
स. नं . ४८ , सहयोगनगर , वारजे माळवाडी, पाण्याच्या टाकीजवळ, पुणे -५८ .
स . नं . १५/५ ओ/१ , फ्लॅट नं . बी-७ , व्यंकटेश अपार्टमेंट, कल्पतरु कॉलनी , कर्वेनगर , वारजे , पुणे -५२.
४९/८ , पर्वतीदर्शन , दर्शन पोलीस चौकीमागे , पुणे- ९ .
रा. १५/२/५/६ , अमृता अपार्टमेंट , माणिकबाग , हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे.
एफ -६०३ , सेरेन काउंटी , लगड मळा , वडगाव खुर्द , पुणे -४१ .
धायरी, गारमाळ, पुणे
शिवसागर , फेज -२ , माणिकबाग , सिंहगड रोड, पुणे.
फ्लॅट नं . १ , सुंदर रेसिडेन्सी , मधुकर हॉस्पिटलजवळ , सिंहगड रोड, पुणे .
फ्लॅट नं . २७ , शांती अपार्टमेंट, सिंहगड रोड, पुणे-४१ .
प्लॉट नं. बी-१/ ६ , साई शिल्प सोसायटी, वारजे नाका, पुणे -२८.
अनुसया अपार्टमेंट , कर्वेनगर , पुणे
सानेगुरुजीनगर , पुणे
४२ ९ /३० , गुलटेकडी, डायस प्लॉट , कॅनॉलशेजारी , पुणे-३७.
३८/ ४ - ब , पर्वतीदर्शन , पुणे
५४० , हनुमाननगर, दत्तवाडी, पुणे
६८/१- ए, पर्वतीदर्शन , पुणे
विष्णू विहार बिल्डिंग , ए-३ , फ्लॅट नंबर ७ , बिबवेवाडी, कोंढवा रोड, पुणे.
स . नं. १३३ , अंबिल ओढा वसाहत , स . प. कॉलेजमागे, पुणे.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, ५ नोव्हेंबर , २०१८ / कार्तिक १४ , शके १ ९ ४०
अनुसूची--चालू
१
२
३
८०
१४३१
अमोल ज्ञानदेव कुदळे
निलेश रोहिदास टकले ८१
१४३२
वनिता लेखराज सोलंकी १४३३
८२
८३
१४३४
संतोष दत्तूननवरे
पोर्णिमा प्रशांत दौंडकर ८४ १४३५
शरद भैरू गायकवाड १४३६
८५
८६
१४३७
बापू दिलीप पठारे ८७ १४३८
सुनील सर्जेराव कर्वे ८८
सौ . हसिना रियाज इनामदार १४३९
निलेश प्रकाश मंत्री १४४०
८९
प्रेमानंद भगवान सकट १४४१
९०
संगिता संजय स्थावरमठ ९१
१४४२
कल्पना विमलचंद संघवी १४४३
९२
श्री. महेश मोहन बनसोडे ९३
९४
१४४५
सुरेखा सुधाकर पाषाणकर
श्री. तेजस दिपक करंदीकर ९५
१४४६
श्री. विवेकानंद श्रीराम रानडे १४४७
९ ६
१४४८
९७
श्री. सुरेश पुरुषोत्तम परांजपे ९ ८
१४४९
स्मिता उमेश कुर्तकोटी १४५०
श्री. स्वानंद श्रीकांत जान्हवे ९९
१००
१४५१
मयूर दत्तात्रय भोकरे १०१
१४५२
श्री. अजित विजयकुमार बाठे
सोनाली निलेश देशमाने १०२ १४५३
श्री. विकी नामदेव खंडागळे १०३
१४५४
श्री . कमलेश दिलीप चव्हाण १०४
१४५५
अनिल दिलीप अरगडे १०५
१४५६
हिरालाल रामनारायण बिर्ला १०६
१४५७
४
स . नं . २२३/४ - ए , पारिजात सोसायटी , गल्ली नं . ३ गदादे प्लॉट, आकाशवाणीजवळ, पुणे.
टकलोबा मंदिराजवळ , घावटे वस्ती , मांजरी बु ।। , पुणे.
स. नं. १५५ , लोहियानगर, मगरपट्टा रोड, हडपसर, पुणे-२८.
फ्लॅट नं. ई-२/२०३, बिनावत टाऊनशिप , काळेपडळ रोड, ससाणेनगर.
विठ्ठलनगर , हडपसर
स . नं. ७७/४- ब , काळे कॉलनी , ससाणेनगर , हडपसर , पुणे-२८ .
घर नं. ४८२ , चैतन्य कॉलनी , मांजरी बु || , शेवाळेवाडी, पुणे -२८.
स. नं . १३ , लेन नं. ५ , आंबेडकरनगर , कोंढवा बु ।।.
मेफेअर इलेगणजा-२ हौ. सोसा . , बंगला स्कीम , एनआयबीएम रोड , कोंढवा खुर्द, पुणे-४८.
ए-८०१ , ला-क्रिस्टा सोसायटी, सोपान बाग , स. नं . ६२/१ , घोरपडी, पुणे -०१.
पीएमसी कॉलनी , नं . ९ , घोरपडी पेठ, पुणे
३४३ , घोरपडी पेठ , सहारा कॉ. , पुणे-४२
गुरुवार पेठ, जेके हाईटस्, दुसरा मजला , पुणे
रा . आरबी-१ , ५५ ९ , १३ , ताडीवाला रोड, पाच बिल्डिंगच्या मागे, पुणे.
९०१ , सदाशिव पेठ , पुणे
१०४३ , सदाशिव पेठ, पुणे
५०० - बी, नारायण पेठ, पुणे
३६० - ब, शनिवार पेठ, पुणे
१२२७ , सदाशिव पेठ, पुणे
१८५ , शनिवार पेठ, पुणे
१६८३ , शुक्रवार पेठ , पुणे -२
१०७७ , शुक्रवार पेठ, हिराबाग , पुणे
३५ , भवानी पेठ, पुणे
३६ , भवानी पेठ, पुणे
२३४ , गुरुवार पेठ , पुणे
२१९ , शुक्रवार पेठ, मटन मार्केटजवळ, पुणे
३३१ , शुक्रवार पेठ , पुणे ६
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, ५ नोव्हेंबर , २०१८ / कार्तिक १४ , शके १ ९ ४०
अनुसूची--चालू
१
२
३
विनोद मच्छिंद्र वाघमारे १०७ १४५८
१०८
१४५९
गीता राहुल कोसंदर
सौ. श्वेता रोहित चव्हाण १०९
१४६०
११०
श्री . निलेश शशिकांत खडके १४६१
विजय शामराव गायकवाड १११
१४६२
डॉ. शेखर सबाजी जगताप ११२ १४६३
श्री. किरण संपतराव बनकर ११३
१४६४
११४ १४६५
श्री. सुनिल केरबा होलबोले
हर्षल दीपक साकळे १४६६
११५
११६
१४६७
श्री. विजयकुमार किशनराव पंडीत
श्री. निलेश कांतीलाल गरूडकर ११७ १४६८
११८
१४६९
अनुराधा शाहु येडके १४७०
११९
श्री. अजित विजयकुमार बाठे
श्री. प्रदिप बबनराव बेंद्रे १४७१
१२०
१२१
१४७२
श्री. योगेश अशोकराव साळुंखे पुणे, ३ नोव्हेंबर २०१८.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION ,
YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , PRINTED AT
SANJAY
COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI .
PRISON
४
पीएमसी कॉलनी, नं. ९ , घोरपडी पेठ , पुणे
४२, गुरुवार पेठ, पुणे
९३०/११४, शुक्रवार पेठ, पुणे -२
३२७, शनिवार पेठ, पुणे
३/५४ , साने गुरुजीनगर, पुणे
श्री हाईटस् सोसायटी, रामलिंग रोड, शिरूर
३४४, लाटे आळी, शिरूर , ता . शिरूर
रा . ४७/२ , शाहू वसाहत, नवसह्याद्री सोसा. , कर्वेनगर , पुणे रा . ५१/४ , गायकवाड चाळ , कर्वेनगर, पुणे
रा . गायकवाड चाळ , बौद्ध वस्ती, सहवास रोड, कर्वेनगर , पुणे.
रा . गणेनगर , ओटा वसाहत , पुणे
रा . संजय गांधी वसाहत , कर्वेनगर , पुणे
रा. १०७७ , शुक्रवार पेठ, हिराबाग वसाहत , टिळक रोड , शुक्रवार पेठ, पुणे.
रा . चित्रदीप , रो- हाऊस नं . ४४ , स्वप्ननगरी हौ. सोसा . , अप्पू घरच्या बाजूला , निगडी, पुणे-४४.
रा . ७ /१९ , श्रीय पायल को-ऑप . सोसा. , कर्वे रोड, कोथरूड, पुणे.
नवल किशोर राम , जिल्हाधिकारी, पुणे.
BY SHRI .
PRINTED AND
SANJAY BABURAO WAICHAL ,
YERAWADA , PUNE - 411
PUBLISHED 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , BABURAO WAICHAL .