Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A Central Ext. 92 (Dated 6-11-2018) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

Published 06 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१७/भाद्र १३, शके १९३९ RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक ५०] मंगळवार, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ९२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.

आदेश

क्रमांक रानिआ/ग्रापंनि.२०१८/प्र. क्र. १९/का. ८.----महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १०-अ व १२ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये शनिवार, दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी, या अधिनियमांतर्गत माहे मार्च-२०१९ ते मे- २०१९ या कालावधीत मुदत संपणाया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या सरपंच पदाच्या रिक्त पदांसह रिक्त सदस्य पदांच्या पोट-निवडणुकांकरिता प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात येत आहे.

मा. आयुक्त, राज्य निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार,

राजाराम झेंडे,

सह सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

(१)

भाग एक-अ---(म.उ.वि.)----९२----१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.