महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ४९(२)] मंगळवार, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० [ पृष्ठे १४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ७४
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी मोखाडा तालुक्यातील वाशाळा ग्रामपंचायतीतील मडक्याची मेट वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १४ डिसेंबर २०१६ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार यांनी दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील वाशाळा ग्रामपंचायतीत येणाया मडक्याची मेट पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील वाशाळा ग्रामपंचायतीतील मडक्याची मेट येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यकअसल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस २ पश्चिमेस ३ दक्षिणेस ४ उत्तरेस
वन नाही वन नाही वन नाही वन नाही
गट नं.२२ गट नं.२०७ गट नं.१ गट नं.२६
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोंकण भवन, नवी मुंबई दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
भाग एक (को.वि.पु).--७४---१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील करोळ-पाचघर ग्रामपंचायतीतील वावळ्याची वाडी वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २ जून २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील करोळ-पाचघर ग्रामपंचायतीत येणाया वावळ्याची वाडी पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील करोळ-पाचघर ग्रामपंचायतीतील वावळ्याची वाडी येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस क. नं. ५६६ वैतरणा नदी
२ पश्चिमेस
वन नाही
साखरमाळ बुरुज ३ दक्षिणेस क. नं. ५६६ बुरुज, पारध्याचा घरटा ४ उत्तरेस क. नं. ५६७ जंगल
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोंकण भवन, नवी मुंबई,
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीतील पळसवाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार यांनी दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीत येणाया पळसवाडा पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीतील पळसपाडा येथे पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस
वन नाही
गट नं. ५७५, ५६१ २ पश्चिमेस
वन नाही
गट नं. ६२८, ६१५ ३ दक्षिणेस
वन नाही
गट नं. ५७९ पै., ५८४ ४ उत्तरेस
वन नाही
गट नं. ६१०, ५७३ सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. जगदीश पाटील,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील सातुर्ली-पळसुंडा ग्रामपंचायतीतील वडपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २० एप्रिल २०१६ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक १ मार्च २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील सातुर्ली-पळसुंडा ग्रामपंचायतीतील येणाया वडपाडा पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील सातुर्ली-पळसुंडा ग्रामपंचायतीतील वडपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यकअसल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस
वन नाही
गट नं. १७८, १८० २ पश्चिमेस
वन नाही
गट नं. १५०, १५२ ३ दक्षिणेस
वन नाही
गट नं. १५०
४ उत्तरेस
वन नाही
गट नं. १६८अ, १६८ब सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. जगदीश पाटील,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील सातुर्ली-पळसुंडा ग्रामपंचायतीतील चिकाडीपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २१ एप्रिल २०१६ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक १ मार्च २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील सातुर्ली-पळसुंडा ग्रामपंचायतीतील येणाया चिकाडीपाडा पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील सातुर्ली-पळसुंडा ग्रामपंचायतीतील चिकाडीपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यकअसल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस
वन नाही
गट नं. ३५०
२ पश्चिमेस
वन नाही
गट नं. ३५५, ३६७ ३ दक्षिणेस
वन नाही
गट नं. ४२, ३७, ३५१अ, ३५१ब, ३५१क ४ उत्तरेस
वन नाही
गट नं. ३५९
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. जगदीश पाटील,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
कोकण भवन, नवी मुंबई, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
भाग एक (को.वि.पु).--७४--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त कोकण विभाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील हिरवे-धानवळ ग्रामपंचायतीतील बलध्याचापाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १५ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील हिरवे-धानवळ ग्रामपंचायतीतील येणाया बलध्याचापाडा पाडा/वस्ती, पाडयांचा समुह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील हिरवे-धानवळ ग्रामपंचायतीतील बलध्याचापाडा येथे पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यकअसल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस
वन नाही
स.नं. ६६ व ६७ २ पश्चिमेस
वन नाही
स.नं. ६३
३ दक्षिणेस
वन नाही
स.नं. ६२
४ उत्तरेस
वन नाही
स.नं. ६४ व ६५ सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोकण भवन, नवी मुंबई,
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील हिरवे-घानवळ ग्रामपंचायतीतील जांभुळमाथा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील हिरवे-घानवळ ग्रामपंचायतीतील येणाया जांभुळमाथा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबधित पाडा/ वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील हिरवे-घानवळ ग्रामपंचायतीतील जांभुळमाथा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस
वन नाही
गट नं. १३५
२ पश्चिमेस
वन नाही
गट नं. १०२
३ दक्षिणेस
वन नाही
गट नं. १३७, १३६ ४ उत्तरेस
वन नाही
गट नं. १०३, १०४ सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागु राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. जगदीश पाटील,
कोंकण भवन, नवी मुंबई,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
भाग एक (को.वि.पु).--७४--३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायतीतील बादलपाडा, अंधेरवाडी, हुंडयाचीवाडी वस्ती/पाडयांचा समूह/ वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ९ जून २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायतीतील येणाया बादलपाडा, अंधेरवाडी, हुंडयाचीवाडी पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समूह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायतीतील बादलपाडा, अंधेरवाडी, हुंडयाचीवाडी येथे पाडा/वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस
वन नाही
गट नं. २०
२ पश्चिमेस
वन नाही
गट नं. ३५८
३ दक्षिणेस
वन नाही
गट नं. ३८५
४ उत्तरेस
वन नाही
गट नं. ३८१
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागु राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. जगदीश पाटील,
कोंकण भवन, नवी मुंबई,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायतीतील कुडवा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १४ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायतीतील येणाया कुडवा पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समूह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायतीतील कुडवा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस
वन नाही
गट नं. १६५
२ पश्चिमेस
वन नाही
गट नं. १६२
३ दक्षिणेस
वन नाही
गट नं. १६४
४ उत्तरेस
वन नाही
गट नं. १६५
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागु राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. जगदीश पाटील,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
भाग एक (को.वि.पु).--७४--३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायतीतील कुंभीपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १४ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक ३१ नोव्हेंबर २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायतीत येणाया कुंभीपाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायतीतील कुंभीपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस
वन नाही
गट नं. २५१
२ पश्चिमेस
वन नाही
गट नं. २५१
३ दक्षिणेस
वन नाही
गट नं. २५१
४ उत्तरेस
वन नाही
गट नं. २४९
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोंकण भवन, नवी मुंबई,
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील मोहांडा-गोंदे बु. ग्रामपंचायतीतील वाकीचापाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १० जुलै २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक १ मार्च २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील मोहांडा-गोंदे बु. ग्रामपंचायतीतील येणाया वाकीचापाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समूह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील मोहांडा-गोंदे बु. ग्रामपंचायतीतील वाकीचापाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस क. नं. ११३
गट नं. ३२
२ पश्चिमेस
वन नाही
गट नं. ३४, २९१ ३ दक्षिणेस क. नं. ११४ गट नं. ३७१अ, ३५, २७० ४ उत्तरेस
वन नाही
गट नं. ८/१, ८/२ सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. जगदीश पाटील,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील मोहांडा-गोंदे बु. ग्रामपंचायतीतील केळीचापाडा भोयाचापाडा वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १० जुलै २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील मोहांडा-गोंदे बु. ग्रामपंचायतीतील येणाया केळीचापाडा, भोयाचापाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समूह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती/ पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील मोहांडा-गोंदे बु. ग्रामपंचायतीतील केळीचापाडा, भोयाचापाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस
वन नाही
गट नं. १६६/२, १७१/६, १७२/२ २ पश्चिमेस
वन नाही
गट नं. १०७, १०८/पै.४ ३ दक्षिणेस
वन नाही
गट नं. १९८/२, १७७/२ ४ उत्तरेस स.नं. ८९, ९०, ९१, ११३, ११४, ११८, १२०, गट नं. १८१/१/३, १८१/५/३
१२३, १२४, १३०, १३१, १४२
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. जगदीश पाटील,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील साखरी-गोंदे खुर्द ग्रामपंचायतीतील पासोडीपाडा वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १४ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक १ मार्च २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील साखरी-गोंदे खुर्द ग्रामपंचायतीत येणाया पासोडीपाडा पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील साखरी-गोंदे खुर्द ग्रामपंचायतीतील पासोडीपाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ. क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस
वन नाही
गट नं. ५८
२ पश्चिमेस
वन नाही
गट नं. ५५अ, ५५ब, ५२ ३ दक्षिणेस
वन नाही
गट नं. ५९, ६० ४ उत्तरेस
वन नाही
गट नं. ६६
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोंकण भवन, नवी मुंबई,
डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४० विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१६.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील गोमघर-वाशिंद ग्रामपंचायतीतील गोलवडवाडी-सप्रेवाडी वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी सहा. जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार, यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ रोजी मोखाडा तालुक्यातील गोमघर-वाशिंद ग्रामपंचायतीतील येणाया गोलवडवाडी-सप्रेवाडी पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;
आणि ज्याअर्थी जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.
आणि त्याअर्थी, मी, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील गोमघर-वाशिंद ग्रामपंचायतीतील गोलवडवाडी-सप्रेवाडी येथे पाडा/वस्ती, पाडयांचा समूह/ वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----
अ.क्र. हद्दीचे तपशील समूह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)
(३)
(४) १ पूर्वेस क. नं. ५५५ ----
२ पश्चिमेस क. नं. ५५४ ----
३ दक्षिणेस क. नं. ५५५ ----
४ उत्तरेस
गट नं. २५६ गट नं. २५६
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. जगदीश पाटील,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.