Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Weekly) (8-14, Nov. 2018).pmd

Published 08 November 2018

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31732

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-अ

वर्ष ४, अंक २१] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० [पृष्ठ े २८

किंमत : रुपये ९.००ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

नियोजन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० ऑक्टोबर २०१८.

अधिसूचना

सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८.

क्रमांक असांसं-१३१८/१३०९/प्र.क्र. ११६/का-१४१७.------केंद्र शासनाच्या सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८ च्या कलम ३ व ४ द्वारे (२००९ च्या कलम ७ द्वारे) दिलेल्या अधिकाराचा वापर करून सांख्यिकी संग्रहण नियम, २०११ च्या नियम ५ व ७ अन्वये, महाराष्ट्र शासन खाली दिलेल्या अनुसूची १ मध्ये उल्लेख केलेल्या बाबींनुसार सांख्यिकी पाहणी, [ यापुढे अधिसूचनेत " वर्ाषिक उद्योग पाहणी २०१६-१७ (राज्य नमुना) " असे संबोधले गेले आहे ] याद्वारे वस्तुनिर्माण व अनुषंगिक कार्ये या संबंधीची आकडेवारी गोळा करण्याचे आदेश देत आहे.

२. महाराष्ट्र शासन उपरोक्त आदेशासंदर्भात खाली दिलेल्या अनुसूची २ मध्ये उल्लेख केलेल्या अधिकायांची राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील उद्योगासंबंधी सांख्यिकी माहिती गोळा करण्यासाठी सांख्यिकी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

३. संबधित सांख्यिकी अधिकायाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तींना प्रत्येक माहिती देणाया व्यक्तीद्वारे दिल्या गेलेल्या माहितीची पडताळणी, त्यासंबंधीच्या लेख्यांची/कागदपत्रांची पाहणी करणे व ते तपासणे तसेच आवश्यकतेनुसार त्या संबंधी स्पष्टीकरण मागणे या कामासाठी सांख्यिकी अधिकायाच्या कार्यक्षेत्रात नियुक्त केले जाईल. या प्रत्येक माहिती गोळा करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडे संबंधित सांख्यिकी अधिकायाने त्यांना दिलेल्या छायाचित्रासह असलेले ओळखपत्र किंवा प्राधिकार पत्र सोबत असणार आहे.

४. वर्ाषिक उद्योग पाहणी २०१५-१६ (राज्य नमुना) अंतर्गत माहिती देणायाकडून सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात गोळा केलेल्या माहितीची योग्य ती छाननी व तपासणी केल्यानंतर अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकायांकडून माहितीचे संस्करण केले जाईल.

५. वर्ाषिक उद्योग पाहणी २०१६-१७ (राज्य नमुना) च्या कोणत्याही कामाशी संबंधित सर्व व्यक्ती ह्य सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८ (२००९ च्या कलम ७ द्वारे) तसेच सांख्यिकी संग्रहण नियम, २०११ मधील तरतूदींखाली अंमलात असतील. कोणत्याही सांख्यिकी अधिकायाला अधिनियमाच्या कलम ४ च्या उप कलम (४) अथवा (६) नुसार कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत.

(१)

भाग चार-अ-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

अनुसूची-१

१. सांख्यिकी संकलन करण्याचा विषय व प्रयोजन.---- वर्ाषिक उद्योग पाहणी २०१६-१७ (राज्य नमुना) द्वारे संघटित वस्तुनिर्माण (ज्यात उत्पादन प्रक्रिया, दुरूस्ती सेवा, वायु व पाणीपुरवठा आणि शितगृहे या संबंधित कायार्ंचा समावेश आहे) क्षेत्राची वाढ, रचना व संरचना संबंधित सांख्यिकी आकडेवारी गोळा केली जाते.

२. सांख्यिकी संकलनासाठीचे भौगोलिक क्षेत्र.---- सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८ अंतर्गत वर्ाषिक उद्योग पाहणी २०१६-१७ (राज्य नमुना) ही संपूर्ण राज्यात केली जात आहे.

३. सांख्यिकी संकलनाची पद्धती.---- प्रत्येक सांख्यिकी अधिकारी त्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत माहिती देणायास सूचना पत्र निर्गमित करेल. या सूचना पत्रात ज्या दिनांकापयर्ंत माहिती पुरवावयाची आहे तो दिनांक, ज्या अधिकारी/कार्यालयास माहिती पुरवावयाची आहे ते अधिकारी/कार्यालय, ज्या घटक/घटकांसाठी माहिती पुरवावयाची आहे तो/ते घटक आणि माहिती ज्या नमुन्यात पुरवावयाची आहे असे नमुने (विहीत नमुन्यातील प्रपत्र) या बाबी दर्शविलेल्या असतील. सांख्यिकी अधिकारी सूचना पत्रात उल्लेखिलेल्या इतर अटींच्या अधिन राहून नमुन्यातील माहिती व आकडेवारी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोंदविण्यासाठी माहिती देणायास अनुमती देऊ शकतात.

४.ज्यांच्याकडून माहिती संकलित केली जाणार अशा माहिती देणायांचे स्वरूप.---- सांख्यिकी अधिकायांमार्फत घटकाचा (अर्थात कोणताही कारखाना/उद्योग किंवा वीज वा वायु वा पाणीपुरवठा करणारी संस्था, किंवा विडी आणि सिगारेट कामगार (रोजगाराच्या अटी) अधिनियम, १९६६ अंतर्गत नोंदणीकृत आस्थापना (१९६६ चा क्रमांक ३२)मालक किंवा अधिकारी ज्याला सूचना पत्र दिले जाईल, त्यांना घटकांसंबंधी माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल.

एकाच समुहाच्या/व्यवस्थापनाच्या अंतर्गत असलेल्या दोन किंवा अधिक घटकांसंबंधी माहिती घटकनिहाय वेगवेगळी उपलब्ध होत नसल्यास आणि अशा सारख्या इतर शक्यता ज्या सूचना पत्रात नमूद केल्या आहेत अशा बाबतीत सांख्यिकी अधिकारी मालक अथवा ज्यांच्या ताब्यात तो घटक आहे त्या व्यक्तीकडून अशा घटकांची एकत्रित माहिती मागू शकतो.

५. सांख्यिकी संकलन करण्याचा अपेक्षित कालावधी.---- सूचना पत्रात सूचनाकत्र्याद्वारे माहिती सादर करण्यापयर्ंतचा दिनांक नमूद केलेला असेल, व तो साधारणपणे १ डिसेंबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधी दरम्यान असेल.

६. संदर्भ कालावधी.---- १ एप्रिल २०१६ ला सुरू होणारे व ३१ मार्च २०१७ ला संपणारे र्आथिक वर्ष किंवा १ एप्रिल २०१६ आणि ३१ मार्च २०१७ च्या दरम्यान कोणत्याही तारखेला संपणारे घटकाचे लेखावर्ष यासाठी माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल.

७. गोळा केल्या जाणाया माहितीचे स्वरूप.---- मागितलेल्या माहितीत सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात गोळा करण्यात येईल. त्यात मत्ता व दायित्वे, रोजगार व रोजगारावरील खर्च, जमा, खर्च, निविष्टी, वापरलेला स्वदेशी किंवा आयात माल, मुख्य उत्पादन व उप उत्पादने, वितरणावरील खर्च इत्यादींचा समावेश आहे.

८. माहिती देणायाने ज्या भाषेत माहिती सादर केली पाहिजे ती भाषा.---- माहिती देणारा सोबत जोडलेल्या नमुन्यात मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषेमध्ये माहिती सादर करेल.

९. माहिती देणायासाठी बंधने.---- घटकाचा मालक किंवा पदाधिकारी ह्यस संबंधित सांख्यिकी अधिकायाकडून प्राप्त झालेल्या सूचना पत्रात नमूद केल्याप्रमाणे त्याच प्रकारे व त्यात दिलेल्या दिनांकापयर्ंत माहिती सादर करावी लागेल. तसेच सांख्यिकी अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस निरीक्षणासाठी संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी लागतील तसेच मागितलेल्या माहिती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांस उत्तरे द्यावी लागतील.

१०. व्यवसायासंबंधी कागदपत्रे व निरीक्षण होऊ शकतील अशा लेख्यांचे स्वरूप.---- सांख्यिकी अधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेली व्यक्ती घटकाच्या व्यवसायासंबंधीची कागदपत्रे, जसे ताळेबंद, नफा-तोटा, पत्रक, हजेरी पत्रक, श्रम तासांची नोंदवही वेतन पत्रक, संचालकांचा अहवाल अथवा घटकांद्वारे सादर केलेल्या माहितीच्या पृष्ठयर्थ/समर्थनार्थ कोणत्याही अन्य वैधानिक दस्ताऐवजांचे निरीक्षण करू शकेल.

११. निरीक्षणाची पद्धत.---- संबधित सांख्यिकी अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेली व्यक्ती, घटकांच्या कारभारांचे लेखे तसेच इतर कागदपत्रे यांच्या आधारे घटकाकडून दिल्या गेलेल्या माहितीची सत्यता पडताळू शकेल तसेच संबंधीत मालक अथवा अधिकारी किंवा घटकांच्या व्यवस्थापनाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडे त्या संबंधीचे स्पष्टीकरण मागेल.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ३

अनुसूची-२

पत्ता

अनु. सांख्यिकी अधिकारी भौगोलिक क्रमांक

क्षेत्र (जिल्हा)

(१) (२) (३)

(४)

१ श्रीमती उ. ग. नाईक, मुंबई शहर अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, ८ वा उप संचालक, अर्थ व सांख्यिकी व मुंबई मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१. संचालनालय, मुंबई. उपनगर.

२ श्रीमती मनिषा आर. माने, ठाणे जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, नियोजन भवन, तिसरा

मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे (प.) ४०० ६०१.

जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, ठाणे.

३ श्रीमती रे. रा. कुडमुलवार, पालघर जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, तळ मजला, केदार इमारत, सुर्या वसाहत, मौजे नवली, तालुका पालघर, जिल्हा पालघर ४०१ ४०४.

जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पालघर.

४ श्री. कि. ज. साळवी, रायगड जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रभाशंकर को-ऑप. हौ. सो.

लि., बी विंग, फ्लॅट नं. १०३, पी. एन. पी. नगर, एस. टी. स्टँडजवळ, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रायगड. रायगड-अलिबाग ४०२ २०१.

५ श्री. य. मो. बुधावले, रत्नागिरी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, जिल्हा रेव्हेन्यू एम्लॉईज जिल्हा सांख्यिकी अधिकारी, को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रत्नागिरी. आवार, रत्नागिरी ४१५ ६१२.

६ श्री. य. मो. बुधावले,

सिंधुदुर्ग जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, अ ब्लॉक,

पहिला मजला, जिल्हा मुख्यालय, संकुल, ओरस, मु. पो. ओरस-बुद्रुक, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सिंधुदुर्र्ग. ता. कुडाळ, सिंधुदुर्ग ४१६ ८१२.

७ श्री. पी. टी. पोळ,

नाशिक जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, ऋद्धी संकुल, २ रा मजला, वॉटर वेज प्रोजेक्टच्या समोर, जयशंकर गार्डनजवळ, तपोवन लिंक रोड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नाशिक. नाशिक ४२२ ०११.

८ श्री. रो. वि. जाधव,

धुळे जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, गोल बिल्डींग,

प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे ४२४ ००१.

जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, धुळे.

९ श्री. सु. चं. बहिरम,

नंदुरबार जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, हॉल क्रमांक २२१, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नंदुरबार. नंदुरबार ४२५ ४१२.

१० श्री. प्र. सा. पाटील, जळगाव जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन भवन, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव ४२५ ००१. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव.

११ श्री. दि. भि. काळे, अहमदनगर जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, नवीन प्रशासकीय इमारत,

पहिला मजला, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,

जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, अहमदनगर. अहमदनगर ४१४ ००३.

भाग चार-अ-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० (१) (२)

(३) (४)

१२ श्रीमती प्रि. पु. तेलखडे,

पुणे जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, २५, शुक्रवार पेठ, महात्मा जिल्हा सांख्यिकी अधिकारी, फुले मंडईसमोर, श्री स्वामी समर्थ मठाजवळ, पी. एम.सी. कर्मशियल जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पुणे. इमारत, दुसरा मजला, पुणे ४११ ००२.

१३ श्रीमती तृ. कु. निंबाळकर, सातारा जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, विस्तारित जिल्हा सांख्यिकी अधिकारी, इमारत, पहिला मजला, खोली क्रमांक ५ व ६, सातारा ४१५ ००१. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सातारा.

१४ श्रीमती सी. र. आर्दाळकर, सांगली जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, १ ला मजला, गाळा नं. १०६, सांगली-मिरज रोड, विजयनगर, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सांगली. सांगली ४१६ ४१५.

१५ श्री. पुं. वि. गोडसे, सोलापूर जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, भागवत किर्ती मंदिर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, १ ला मजला, रूम नं. १, मोरारजी पेठ, सोलापूर ४१३ ००१. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सोलापूर.

१६ श्री. भुषण वि. देशपांडे, कोल्हापूर जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, रघुकुल बिल्डींग, ८५२/८,

बी वार्ड, सुभाष रोड, कोल्हापूर ४१६ ०१२.

जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, कोल्हापूर.

१७ श्री. रा. अ. रहाटकर, औरंगाबाद जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, २ रा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, फाजलपूरा, औरंगाबाद ४३१ ००१. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, औरंगाबाद.

१८ श्री. ग. मु. दाणी, जालना जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना ४३१ २०३. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जालना.

१९ श्री. अ. सं. पाटील,

परभणी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, दुसरा मजला, हॉल क्र. ९, परभणी ४३१ ४०१. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, परभणी.

२० श्री. एस. व्ही. बनसोडे,

बीड जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, पद्मजा बिल्डींग, पशु वैद्यकीय दवाखान्यासमोर, सुभाष रोड, बीड ४३१ १२२.

जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, बीड.

२१ श्री. जी. जी. चितळे,

नांदेड जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, उद्योग भवन, हॉल क्र. २, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, आयटीआय. पेट्रोलपंपाच्या बाजुला, व्ही. आय. पी. रोड, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड.

नांदेड ४३१ ६०२.

२२ श्री. वा. प्र. जाधव, उस्मानाबाद जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, तळ

मजला, हॉल क्र. १९, उस्मानाबाद ४३१ ५०१.

जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, उस्मानाबाद.

२३ श्री. ल. रा. थोन्टे, लातूर जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, दक्षिण बाजू, तळमजला, हॉल क्र. २, लातूर ४१३ ५१२. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, लातूर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ५

(१) (२) (३)

(४)

२४ श्री. एस. एस. पारवेकर,

हिंगोली जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हिंगोली ४३१ ५१३. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, हिंगोली.

२५ श्रीमती ह. दे. आंबेकर, अमरावती जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, नियोजन भवन,

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती ४४४ ६०६.

जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, अमरावती.

२६ श्रीमती भा. र. मोहोड, अकोला जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत,

पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला ४४४ ००१.

जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, अकोला.

२७ श्री. ज. भा. आढाव,

वाशिम जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, दुसरा मजला, कक्ष क्र. २०१, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, वाशिम. वाशिम ४४४ ५०५.

२८ श्री. के. ना. देशमुख,

बुलढाणा जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, नवीन प्रशासकीय इमारत,

पहिला मजला, ८ ब, एस. टी. स्टॅन्ड समोर, बुलढाणा ४४३ ००१.

जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, बुलढाणा.

२९ श्री. म. शां. गेडाम,

यवतमाळ जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, जुनी स्काऊट हायस्कूल, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, इमारत, तहसील कार्यालयासमोर, मार्केट लेन, यवतमाळ ४४५ ००१. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, यवतमाळ.

३० श्री. रा. कृ. कळमकर,

नागपूर जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, ५ वा मजला, प्रशासकीय जिल्हा सांख्यिकी अधिकारी, इमारत क्र. २, जुने सचिवालय परिसर, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४० ००१. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नागपूर.

३१ श्रीमती स. भा. मुळीक, वर्धा जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, अडसूळे भवन,

पारस आईस फॅक्टरीसमोर, लोक महाविद्यालयाजवळ, बॅचलर रोड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, वर्धा. वर्धा ४४२ ००१.

३२ श्रीमती स. ब. गोतमारे, भंडारा जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, श्री सार्वे निवास,

विदर्भ हाऊसिंग कॉलनी, साई मंदिर रोड, ताकिया वॉर्ड, अलाहाबाद जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, भंडारा. बँकेजवळ, भंडारा ४४१ ९०४.

३३ श्री. भ. शं. पवार, चंद्रपूर जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, नियोजन भवन,

पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, चंद्रपूर. चंद्रपूर ४४२ ४०१.

३४ श्री. न. ह. चव्हाण,

गोंदिया जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, लिल्हारे भवन, घर क्र. ५०९अ, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, आझाद नगर, वार्ड क्र. ६, वसंत नगर, गोंदिया ४४१ ६१४. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गोंदिया.

३५ श्री. भ. शं. पवार,

गडचिरोली जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महाराष्ट्र शासन, युनिट नं. १, बॅरेक्स (३), जिल्हा सांख्यिकी अधिकारी, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कॉम्प्लेक्स, गडचिरोली ४४२ ६०५. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

ा य् ी ा न् ा

ोप्

ा ग्

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ९

भाग चार-अ-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ११

भाग चार-अ-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० १३

े, ा न् ा ा

व्

ा ा न्

ा

व्

र

ा ा

ुस्

. ा

ा न् ा ा

व्

ा

े

च्

श् द

ा

ि ा

स्

अ

, र्ी ा त् ा ब्

क्र ा य्

ा

ुख्

च्

ा

ा ा य् ंच्

म्

ा ा य्

र

ा ष् ा

ा

ा प्

श्

ल्

अ

े

ि ा ा ब्

े

ा

द च्

ा ा प् ा य् ज्

ा

ा ा न् ा

र े

ा

स्

च्

ा ा

ा

्र

श्

ट

ष् ा

र

ा

ह

ा

म्

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PLANNING DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mantralaya

Mumbai 400 032, dated the 30th October 2018

NOTIFICATION

COLLECTION OF STATISTICS ACT, 2008.

No. DES. 1318/1309/C.R.116/Desk-1417.—In exercise of the powers conferred by sections 3 and 4 of the Collection of Statistics Act, 2008 (7 of 2009) read with rules 5 and 7 of the Collection of Statistics Rules, 2011, the Government of Maharashtra hereby directs the collection of statistics on manufacturing and related activities through a statistical survey [ hereinafter referred to as ' the Annual Survey of Industries, 2016-17 (State Sample)'] as per the details mentioned in Schedule- I appended hereto.

2. The Government of Maharashtra hereby appoints the Officer as also his assignees in offices, mentioned in Schedule-II appended hereto, as Statistics Officers in respect of the geographical units mentioned therein for the purpose of collecting statistics with reference to the aforesaid direction.

3. The persons authorized by the concerned Statistics Officer shall in the jurisdiction of the Statistics Officer engage in verification of information furnished by each informant, for inspecting relevant records, and for seeking clarifications, as may be necessary. Each person authorised to collect information shall carry a photo identity card or a letter of authorization issued by the concerned Statistics Officer.

4. The statistics collected in the Form appended herewith in respect of the Annual Survey of Industries 2016-17 (State Sample) furnished by the informants, after due verification and scrutiny, shall be processed by officials working at the Directorate of Economics and Statistics, under the Planning Department of Government of Maharashtra.

5. All persons engaged in any activity in respect of the 'Annual Survey of Industries 2015-16 (State Sample)' are governed by the provisions of the Collection of Statistics Act, 2008 (7 of 2009) and the Collection of Statistics Rules, 2011 framed thereunder. No power has been delegated to any Statistics Officer under sub-section (4) or (6) of section 4 of the Act.

Schedule-I

1. Subject and purpose for collection of statistics.—Statistics relating to the growth, composition and structure of organized manufacturing sector, comprising activities related to manufacturing processes, repair services, gas and water supply and cold storage, is collected through Annual Survey of Industries, 2016-17 (State Sample).

2. Geographical area for collection of statistics.—The Annual Survey of Industries, 2016-17 (State Sample) shall be conducted in the whole State of Maharashtra.

3. Method of data collection.—A notice shall be issued by each Statistics Officer to informants under his jurisdiction, indicating therein the date by which, the officer or office to whom, the unit or units for which, and the forms in which information is required to be furnished. The Statistics Officer may permit an informant to file the information in electronic form, subject to such other conditions that he may specify in the notice.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० १५

4. Nature of informants from whom data may be collected.—The owner or occupier of a unit [(i.e., a factory or an electricity or gas or water supply undertaking or an establishment registered under the Beedi and Cigar Workers (Conditions of Employment) Act, 1966] (32 of 1966) to whom the notice has been issued by a Statistics Officer shall furnish information about the unit.

The Statistics Officer may require an owner or occupier to furnish consolidated information in respect of two or more units under single management in case information is not separately available for individual unit and subject to such other conditions, as he may specify, in the notice.

5. Period during which collection of statistics may be completed.—The date for submission of information by each informant shall be mentioned in the notice and it would generally fall period during 1st December 2018 to 30th September 2019.

6. Reference Period.—Information is required to be furnished for the financial year commencing from the 1st April 2016 and ending on the 31st March 2017 or for the accounting year of a unit ending on any date between the 1st April 2016 and on the 31st March 2017.

7. Nature of information to be collected.—The information required shall be collected in the Form appended herewith. The Form contains the assets and liabilities, employment and labour cost, receipts, expenses, input items-indigenous and imported, products and by-products, distributive expenses, etc. of a unit.

8. Form and language in which information is to be furnished by informant.—An informant

shall furnish the information in the form appended herewith either in Marathi, Hindi or English language.

9. Obligation of informant.—An owner or occupier of a unit shall furnish information in the manner and by the date mentioned in the notice received by him from the concerned Statistics Officer. He shall also furnish relevant records for inspection and answer the questions in relation to the information sought, as may be required by the Statistics Officer or a person authorized by him.

10. Nature of business records and other records which may be inspected.—The business records of a unit, such as balance sheet, profit and loss account, muster rolls, attendance register, labour register, pay rolls, Director's report or any other legal document in support of the information furnished by the unit may be inspected by the Statistics Officer or a person authorized by him.

11. The manner of inspection.—The concerned Statistics Officer or a person authorized by him may verify the information furnished by a unit on the basis of business records and other records of the unit and seek clarifications from the concerned owner or occupier or a person authorized by the management of the unit.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

Schedule-II

Sr. Statistics Officer Geographical Office Address

No. Unit (District)

(1) (2)

(3)

(4)

1 Smt. U. G. Naik Mumbai City Directorate of Economics and Statistics, Deputy Director, and Mumbai Government of Maharashtra, 8th Floor, Directorate of Economics Sub-urban Administrative Building, Govt. Colony, and Statistics, Mumbai. Bandra (East), Mumbai 400 051.

2 Smt. Manisha R. Mane Thane District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Niyojan Bhavan, 3rd Floor, District Statistical Office, Collector Office Campus, Thane (West) 400 601.

Thane.

3 Shri R. R. Kudmulwar Palghar District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Ground Floor, Kedar Building, District Statistical Office, Surya Colony, At. Navali, Taluka and District Palghar. Palghar 401 404.

4 Shri K. J. Salvi Raigad District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Prabhashankar Co-operative, District Statistical Office, Housing Society Ltd., B Wing, Flat No. 103, Raigad.

P.N.P. Nagar, Near Bus Stand,

Raigad-Alibag 402 201.

5 Shri Y. M. Budhavale Ratnagiri District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, District Revenue Employees, District Statistical Office, Co-operative Credit Society, First Floor, Ratnagiri. Collector Office Premises, Ratnagiri 415 612.

6 Shri Y. M. Budhavale Sindhudurg District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Administrative Building, 1st District Statistical Office, Floor, A-Wing, District Headquarter, Oras, Sindhudurg. At. Post. Oras-Budruk, Tahsil Kudal,

Dist. Sindhudurg 416 812.

7 Shri P. T. Pol Nashik District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Ruddhi Complex, 2nd Floor, District Statistical Office, Opp. Water Way Project, Near Jaishankar, Nashik. Garden, Tapovan Link Road, Nashik 422 011.

8 Shri R. V. Jadhav Dhule District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Gol Building, Administrative District Statistical Office, Campus, Old Collector Office Premises, Dhule. Dhule 424 001.

9 Shri S. C. Bahiram Nandurbar District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Central Administrative Building District Statistical Office, Room No. 221, 2nd Floor, Collector Office, Nandurbar. Nandurbar 425 412.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० १७

(1) (2)

(3)

(4)

10 Shri P. S. Patil Jalgaon District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, District Plainning Building, District Statistical Office, 2nd Floor, Collector Office, Jalgaon 425 001.

Jalgaon.

11 Shri D. B. Kale Ahmednagar District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, New Administrative Building, District Statistical Office, 1st Floor, Opp. Akashwani Centre, Savedi, Ahmednagar. Ahmednagar 414 003.

12 Smt P. P. Telkhade Pune District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, P.M.C. Commercial Building, District Statistical Office, 2nd Floor, 25, Shukrawar Peth, Opp. Mahatma Pune.

Phule Mandai, Near Shri Swami Samarth Math,

Pune 411 002.

13 Smt. T. K. Nimbalkar Satara District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Room No. 5 and 6, 1st Floor, District Statistical Office, Jilha Parishad, Extension Building, Satara.

Satara 415 001.

14 Smt. S. R. Ardalkar Sangli District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Central Administrative Building, District Statistical Office, 1st Floor, Room No. 106, Sangli-Miraj Road, Sangli. Vijaynagar, Sangli 416 415.

15 Shri P. V. Godase Solapur District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Bhagwat Kirti Mandir, 1st Floor, District Statistical Office, Room No. 1, Morarji Peth, Solapur 413 001.

Solapur.

16 Shri B. V. Deshpande Kolhapur District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Raghukul Building, 852/8, District Statistical Office,

' B ' Ward, Subhash Road, Kolhapur 416 012.

Kolhapur.

17 Shri R. A. Rahatkar Aurangabad District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Administrative Building, 2nd District Statistical Office, Floor, Collector Office, Fajalpura, Aurangabad. Aurangabad 431 001.

18 Shri. G. M. Dani Jalna District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Central Administrative Building District Statistical Office, 2nd Floor, Jalna 431 203.

Jalna.

19 Shri A. S. Patil Parbhani District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Administrative Building, 2nd District Statistical Office, Floor, Hall No. 9, Parbhani 431 401.

Parbhani.

भाग चार-अ-----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० (1) (2)

(3)

(4)

20 Shri S. V. Bansode Beed District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Padmaja Building, Opp.Veternary District Statistical Office, Clinic, Subhash Road, Beed 431 122.

Beed.

21 Shri G. G. Chitale Nanded District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Udyog Bhavan, Hall No. 2, District Statistical Office, Near I. T. I. Petrol Pump, VIP Road, Nanded. Nanded 431 602.

22 Shri V. P. Jadhav Osmanabad District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Administrative Building, District Statistical Office, Gr. Floor, Hall No. 19, Osmanabad 431 501.

Osmanabad.

23 Shri L. R. Thonte Latur District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Administrative Building, District Statistical Office, Ground Floor, South Side, Hall No. 2, Latur.

Latur 413 512.

24 Shri S. S. Parvekar Hingoli District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Administrative Building, District Statistical Office, 2nd Floor, Collector Office Premises, Hingoli. Hingoli 431 513.

25 Smt. H. D. Ambekar Amravati District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Niyojan Bhavan, Collector District Statistical Office, Office Amravati 444 602.

Amravati.

26 Smt. B. R. Mohod Akola District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Administrative Building, District Statistical Office, 1st Floor, Collector Office Premises, Akola. Akola 444 001.

27 Shri J. B. Adhav Washim District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Niyojan Bhavan, 2nd Floor, District Statistical Office, Room No. 201, Collector Office,

Washim. Washim 444 505.

28 Shri K. N. Deshmukh Buldhana District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, New Administrative Building, District Statistical Office, 1st Floor, 8 B, Opp. S. T. Stand, Buldhana 443 001.

Buldhana.

29 Shri M. S. Gedam Yavatmal District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Old Scout High School Building, District Statistical Office, Opp. Tahasil Office, Market Lane, Yavatmal. Yavatmal 445 001.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० १९

(1) (2)

(3)

(4)

30 Shri R. K. Kalamkar Nagpur District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, 5th Floor, Administrative District Statistical Office, Building No. 2, Old Secretariat Premises, Nagpur. Civil Lines, Nagpur 440 001.

31 Smt. S. B. Mulik Wardha District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Adsule's House, Opp. of Paras District Statistical Office, Ice Factory, Near Lokmahavidyalaya, Wardha. Bachelor Road, Wardha 442 001.

32 Smt. S. B. Gotmare Bhandara District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Shri Sarve Niwas,

District Statistical Office, Vidarbha Housing Colony, Sai Mandir Road, Bhandara. Takiya Ward, Near Alahabad Bank,

Bhandara 441 904.

33 Shri B. S. Pawar Chandrapur District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Niyojan Bhavan, 1st Floor, District Statistical Office, Collector Office Premises, Railway Station Chandrapur. Road, Chandrapur 442 401.

34 Shri N. H. Chavhan Gondia District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Lilhare Bhavan, House No. 509A, District Statistical Office, Azad Nagar, Ward No. 6, Vasant Nagar, Gondia. Gondia 441 614.

35 Shri B. S. Pawar Gadchiroli District Statistical Office, Government of District Statistical Officer, Maharashtra, Unit No. 1, Bareks No. 3, District Statistical Office, Administrative Complex, Gadchiroli 442 605.

Gadchiroli.

२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० २१

भाग चार-अ-----४२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० २३

भाग चार-अ-----५२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० २५

भाग चार-अ-----५अ२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० २७

,

a r t

h s a r a h a

. t

,

M

n e

f

o

m

n r e v o

G

r o n r e v o

G

o t

e h

t

Y T R A B A R K A H C

y r a

f

o

H S

e

I

m

t e r c e S

a n

f

e

i

e h

t

h C

H S A B E D

n

l

i

a n o

d n a

i t i

d d A

r e d r o

y B

२८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८. अधिसूचना

क्रमांक भनिनि-२०१८/प्र.क्र.२८/सेवा-६.----महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणाया व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणाया व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर दिनांक १ ऑक्टोबर २०१८ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीकरिता व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ८% (आठ टक्के) असा ठरविण्यात आला आहे :----

(१) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश), (२) पटवायांचा भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश), (३) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश), (४) सक्तीची बचत योजना (हैद्राबाद).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्री. दे. लोंढे, शासनाचे अवर सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० २९

क्रमांक भनिनि-२०१८/प्र.क्र.२८/सेवा-६ वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८.

प्रति,

राज्यपालांचे सचिव.

मुख्यमंयांचे सचिव.

विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व प्रशासकीय विभाग, मुंबई.

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल (वाणिज्य लेखा परीक्षा), मुंबई.

संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई.

प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

राज्य मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई.

आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व).

सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

कुलगुरू/कुलसचिव, सर्व कृषी विद्यापीठ/बिगर कृषी विद्यापीठ.

सर्व जिल्हा शल्यचिकित्सक.

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

सचिव/ग्रंथपाल, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.

मुंबई विशेष आयुक्त, नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली ११० ००१.

मंत्रालयाच्या निरनिराळया विभागाच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.

सर्व विभागीय आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी.

३० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई.

सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक.

सर्व विभागीय शिक्षण उप संचालक.

सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ.

सर्व महानगरपालिका/नगरपरिषदा.

सर्व मंत्रालयीन विभाग.

बृहन्मुंबई महानगरपालिका, भविष्यनिर्वाह निधी विभाग, प्रमुख लेखापाल यांचे कार्यालय, मुंबई.

बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरेक नं.-१, योगक्षेमसमोर, व. भा. चौक,

नरीमन पॉइर्ंट, मुंबई-२०.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस. व्ही. पटेल रोड, मुंबई-४.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्र्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोबल मिल पॅलेस,

वरळी, मुंबई ४०० ०१३.

इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग,

दादर, मुंबई ४०० ०२५.

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१.

शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई ४०० ०२८.

वित्त विभागातील सर्व कार्यासने.

निवडनस्ती (सेवा-६).

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.