Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Sankirna) (Weekly) (Nov. 8-14, 2018)

Published 08 November 2018

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ४, अंक ४५] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० [पृष्ठे १००, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

MUMBAI PORT TRUST

TRAFFIC DEPARTMENT, AUCTION SALE BRANCH

Notice of Sale

No. TM/S.W./4-1/एक्स/5050/2017-18

भाग दोन (संकीर्ण)----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई

जाहीर सूचना

क्रमांक मऔविम/मुनि/सी-७८८१५/२०१८

ज्याअर्थी, निर्यात व त्यासंबंधी बाबींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वाणिज्य व औद्योगिक मंत्रालय, वाणिज्य विभाग, केंद्र सरकार यांनी विशेष र्आथिक क्षेत्राच्या आस्थापना, विकास व व्यवस्थापनाकरिता विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५ अंमलात आणला. (ज्याचा यापुढे '' उक्त विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम '' असा उल्लेख केलेला आहे) ;

आणि ज्याअर्थी, विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५ च्या कलम १०(३) अन्वये वाणिज्य व औद्योगिक मंत्रालय, वाणिज्य विभाग, केंद्र सरकार यांनी त्यांच्या अधिसूचना क्र. SO ११२६ (E), दिनांक १८ जुलै २००६ आणि विशेष र्आथिक क्षेत्र नियमावली, २००६ मधील नियम क्रमांक ८ नुसार हडपसर, जिल्हा पुणे येथील उक्त अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या सव्र्हे क्रमांकानुसार एकूण २३.१७९३ हेक्टर जमिनीवर विशेष र्आथिक क्षेत्र म्हणून मे. सीरम बायो फार्मा पार्क (यापुढे ज्याचा उल्लेख '' उक्त विकासक '' करण्यात आला आहे) यांना जैव तंत्रज्ञान सेवा माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राकरिता क्षेत्र निहाय विशेष र्आथिक क्षेत्र (यापुढे ज्याचा उल्लेख '' उक्त विशेषक्षेत्र अधिनियम '' असा करण्यात आला आहे). विकसित करण्यासाठी घोषित केले आहे. तथापि, अधिसूचना क्र. SO २५०१ (E), दिनांक ११ सप्टेंबर २०१५ नुसार २३.१७९३ हे. अधिसूचित क्षेत्रापैकी १०.७६५७ क्षेत्र विना अधिसूचित झाले असून उर्वरित विशेष र्आथिक क्षेत्र १२.४१३६ हे. इतके रहात आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (ज्याचा उल्लेख यापुढे '' उक्त अधिनियम '' असा करण्यात आला आहे) च्या कलम क्र. ४० च्या पोट-कलम १(ब) नुसार अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने आदेश क्र. टीपीबी. ४३०८/४६५/प्र.क्र.६४/ २००८/नवि.११, दिनांक २ मे २००८ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (ज्याचा यापुढे '' उक्त महामंडळ '' असा उल्लेख केला आहे.) उक्त विशेष र्आथिक क्षेत्राकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकासकाने सदरच्या जागेचा सविस्तर सव्र्हे केल्यानंतर अस्तित्वातील वापर दर्शविणारा नकाशा तयार करुन प्रारुप विकास प्रस्ताव तयार केला आहे व असा प्रारुप विकास प्रस्ताव (यापुढे ज्याचा उल्लेख '' उक्त प्रस्ताव '' असा करण्यात आला आहे) त्यांच्या दिनांक ३ जुलै २०१८ च्या पत्रान्वये उक्त विशेष र्आथिक क्षेत्राकरिता उक्त महामंडळाकडे मंजुरीकरिता सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७, कलम क्र. ४०(३) व कलम ११५(२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त महामंडळास उक्त प्रस्तावाबाबत जनतेकडून आक्षेप व सूचना मागविण्याकरिता नोटीस प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७, कलम क्र. ४०(३) व कलम ११५(२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त महामंडळ उक्त प्रस्तावाबाबत जनतेकडून आक्षेप व सूचना मागविण्याकरिता सदरहू जाहीर सूचना प्रसिद्ध करीत आहे. सदरहू आक्षेप व सूचना ही नोटीस महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या मुदतीत खालील पयावर लेखी स्वरुपात पाठवाव्यात.

मुख्य नियोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाचवा स्तर, " उोगसारथी ", महाकाली गुंफा मार्ग, मरोळ औद्योगिक वसाहत, अंधेरी (पूर्व) मुंबई-९३.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाया हरकती/सूचनांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या हरकती /सूचनांचा विचार करुन उक्त प्रस्ताव संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य यांचेकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.

उक्त प्रस्तावाबाबतचे नकाशे व संबंधित कागदपत्रे मुख्य नियोजक, मऔविम, मुंबई यांच्या कार्यालयात कार्यालयीनवेळेत अवलोकनार्थ उपलब्ध आहेत.

मुंबई,

कमलाकर आकोडे, मुख्य नियोजक, दिनांक २ नोव्हेंबर २०१८.

मऔविम, मुंबई ४०० ०९३.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION, MUMBAI

Notice

No. MIDC/CP/C-78815/2018

Whereas, Ministry of Commerce and Industry, Government of India has enacted the Special Economic Zone Act , 2005 to provide for the establishment , development and management of the Special Economic Zones for the promotions of exports , and for matters connected therewith , or incidental thereto (hereinafter referred to as " the said SEZ Act ");

And whereas, Ministry of Commerce and Industry (Department of Commerce) vide its Notification No. SO 1126(E), dated 18th July 2006 in exercise of powers conferred by sub-section (3) of section 10 of the SEZ Act, 2005, read with sub 8 of the Special Economic Zone Rules, 2006, has approved the an area of 23.1793 hectors from village Hadapsar, District Pune comprising of details mentioned in the notification (hereinafter referred to as " the said area ") for being developed by M/s. Serum Bio Pharma Park (hereinafter referred to as " the said development") a sector specific special economic zone for BioTechnology Services Sector (hereinafter referred to as " the said SEZ" ). However, as per Notification No. SO 2501(E), dated 11th September 2015, area of 10.7657 Ha. out of 23.1793 Ha. has been de-notified and total area of SEZ after deletion remains as 12.4136 Ha. ;

And whereas, Government of Maharashtra, Urban Development Department, in exercise of power conferred by sub-section (1b) of section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act") vide its Notification No. TPB-4308/465/CR-64/2008/UD-11, dated 2nd May 2008, has appointed Maharashtra Industrial Development Corporation (hereinafter referred to as " the Corporation '') as a Special Planning Authority for the said SEZ;

And whereas, the said developer after carrying out survey and preparation of existing land use of the area and prepared a draft development proposal (hereinafter referred to as " the said proposal ") submitted the said proposal for the said SEZ to the said Corporation, vide letter dated 3rd July 2018 ;

And whereas, in the light of provisions contained in section 37, section 40(3) and section 115(2) of the said Act, the said Corporation finds it expedient to publish the said proposal for inviting objections/ suggestions from the public.

Now, therefore, in exercise of the powers conferred by the provisions in section 37, section 40(3) read with sub-section (2) of 115 of the said Act, the said Corporation, publishes hereby a Notice inviting objections/suggestions in regard to the said proposal. The objections / suggestions in writing should reach the office of Chief Planner, MIDC within thirty days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette. The Chief Planner office address is as under :––

The Chief Planner

Maharashtra Industrial Development Corporation

Fifth Level , Udyog Sarathi ,Mahakali Caves Road,

Marol Indusrial Area, Andheri (East) , Mumbai 400093 .

The objections/suggestions after received after the stipulated period will not be considered. After receipt of objections/suggestions, the said proposal will be submitted to the Government for sanction.

The said proposal along with relevant plans and documents are available in the office of Chief Planner, MIDC, Mumbai for inspection in the office hours during working days.

Mumbai,

KAMLAKAR AKODE, Dated 2nd November 2018. Chief Planner, MIDC.

भाग दोन (संकीर्ण)----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

सातारा जिल्हा परिषद, सातारा

तक्ता क्रमांक २१ ई

नियम ६६अ ८ व ९

सातारा जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत चे सन २०१७-१८ च्या वर्ाषिक लेख्याचा गोषवारा दर्शविणारा तक्ता

क्रमांक अर्थ/संकलन/३५/२०१८

डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, सातारा.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

तक्ता क्रमांक २१ ई

नियम ६६अ ८ व ९

सातारा जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत चे सन २०१७-१८ च्या वर्ाषिक लेख्याचा गोषवारा दर्शविणारा तक्ता

डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, सातारा.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय)

अधिसूचना

क्रमांक मऔविम/आयआयए/B९२४४७/२०१८

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

ज्याअर्थी, शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाची अधिसूचना क्रमांक आयआयआय पॉलिसी २०१०/प्र.क्र. ७६८/उद्योग-२, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१३ अन्वये 'महाराष्ट्र औद्योगिक धोरण-२०१३' जाहीर करणेत आले. (यापुढे उक्त धोरण असे नमूद केले आहे.) ;

आणि ज्याअर्थी, जे क्षेत्र शासनाचे भूसंपादन अधिनियम, १८९४ अथवा महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अन्वये भूसंपादित झालेले नाही, त्याचे क्षेत्रफळ हे किमान ४० हेक्टर असेल, अशा खाजगी क्षेत्रावर 'एकात्मिक औद्योगिक क्षेत्र' विकसीत करण्याची योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे, की जी योजना उक्त औद्योगिक धोरणातील अनुसूची 'अ' मधील परिच्छेद-४ (अ) व ४ (ब) मध्ये नमूद आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम-४३ (१-ब) नुसार महामंडळास कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे 'एकात्मिक औद्योगिक क्षेत्र' म्हणून अधिसूचित करेल, नद्नंतर अशा एकात्मिक औद्योगिक क्षेत्रासाठी महामंडळ विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम-११५ (३) अन्वये काम करू शकेल ;

आणि ज्याअर्थी, मे. हिंदुस्थान इलेक्टि्रसीटी जनरेशन कं. प्रा. लि., यांनी अर्जान्वये प्रस्तावित मौजे, नवलाख उंबरे व बधलवाडी, ता. मावळ, जि. पुणे येथील क्षेत्राला 'एकात्मिक औद्योगिक क्षेत्र' म्हणून घोषित करण्याची महामंडळास विनंती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, दिनांक २३ मार्च २०१७ रोजी संपन्न झालेली ९० व्या उच्चाधिकार समितीचे बैठकीत मे. हिंदुस्थान इलेक्टि्रसीटी जनरेशन कं. प्रा. लि., यांचे प्रस्तावित मौजे, नवलाख उंबरे व बंधलवाडी, ता. मावळ, जि. पुणे येथील क्षेत्राला 'एकात्मिक औद्योगिक क्षेत्र' विकासाला सहमती दर्शविली आहे, आणि ज्याअर्थी, अध्यक्ष मऔविम यांनी उक्त प्रस्तावित मौजे, नवलाख उंबरे व बधलवाडी, ता. मावळ, जि. पुणे येथील क्षेत्राला 'एकात्मिक औद्योगिक क्षेत्र' म्हणून घोषित करण्यास मान्यता दिलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने त्यांची अधिसूचना क्र. आयडीसी २०१७/प्र.क्र. ७०/उद्योग-१४, दिनांक ३० जून २०१८ अन्वये मौजे नवलाख उंबरे व बंधलवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील १०३.९२२ हे. आर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम २ (खंड-ग) अन्वये 'एकात्मिक औद्योगिक क्षेत्र' म्हणून जाहीर केले आहे.

त्याअर्थी, शासनाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (सन २०१३ चा सुधारणा अधिनियम, १५) च्या कलम-४३ (खंड-१ब) अन्वये महामंडळास प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून, मी, डॉ. पी. अन्बलगन मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याद्वारे उपरोक्त अधिसूचित झालेल्या मौजे, नवलाख उंबरे व बधलवाडी, ता. मावळ, जि. पुणे येथील खालील अनुसूचित उल्लेखिलेल्या औद्योगिक खाजगी क्षेत्रास 'एकात्मिक औद्योगिक क्षेत्र' म्हणून घोषित करीत आहे.

उक्त अधिसूचनेची प्रत सोबत स्थळ निश्चिती चतु:सिमा दर्शविलेला नकाशा हा या अधिसूचनेचा भाग समजण्यात यावा. तसेच सदर अधिसूचना ही महामंडळाचे www.midcindia.org या वेबसाईट वर उपलब्ध असेल.

अनुसूची-अ

प्रस्तावित मौजे, नवलाखउंबरे, ता. मावळ, जि. पुणे

अ.क्र. गट नं. क्षेत्र अ.क्र. गट. नं. क्षेत्र (१) (२) (३) (१) (२) (३) १ ६१३ पैकी ५.७६०

३ ६१५ पैकी ०.०२० २ ६१४ पैकी ४.०३०

४ ६१६ पैकी ३.४३४७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० अनुसूची-अ---समाप्त अ.क्र. गट नं. क्षेत्र अ.क्र. गट. नं. क्षेत्र (१) (२) (३) (१) (२) (३) ५ ६१७ ४.०३० ६ ६१८ १.५४० ७ ६१९ ०.७८० ८ ६२० १.३८० ९ ६२१ ४.६५० १० ६२२ ०.८२० ११ ६२३ ०.४१० १२ ६२४ ०.६५० १३ ६२५ १.४०० १४ ६२६ ३.३३० १५ ६२७ ०.३५० १६ ६२८ ०.५७० १७ ६२९ ०.५८० १८ ६३० ०.८२० १९ ६३१ १.७४० २० ६३४ २.४७० २१ ६३५ १.४०० २२ ६३६ २.८९० २३ ६३७ २.१६० २४ ६४४ २.६३० २५ ६४५ ०.२५० २६ ६५० २.५६० २७ ६५१ ०.४२० २८ ६५२ ०.२६० २९ ७९८ १.१९० ३० ७९९ ३.१९० ३१ ८०० १.६१० ३२ ८०१ १.२५० ३३ ८०२ ०.०९० ३४ ८०३ ०.४६० ३५ ८०४ ०.१८० ३६ ८०५ २.८४० ३७ ८०६ ०.१७० ३८ ८०७ ०.३७० ३९ ८०८ ०.६६० ४० ८०९ १.६७० ४१ ८१० १.६६० ४२ ८११ २.४०० ४३ ८१२ १.५०० ४४ ८१३ ०.९०० ४५ ८१४ ०.९०० ४६ ८१५ १.६७० ४७ ८१६ १.१०० ४८ ८१७ ०.८१० ४९ ८१८ ०.२६०

एकूण क्षेत्र . . ७६.२१४

चतु:सीमा :

मौजे : नवलाखउंबरे.

उत्तरेस : क्षेत्र मौजे नवलाखउंबरे पैकी.

दक्षिणेस : मौजे नवलाखउंबरे गट नं. ६५४, ६१३ पैकी, ६५३, ६४९, ६४८, ६५५, ६४३, ६३८, ८१९, ८४१, ८११पै, ८३०, ८३१, ८३२.

पूर्वेस : मौजे बधलवाडीची शीव.

पश्चिमेस : मौजे नवलाखउंबरे गट नं. ६१२, ६११, ६१०.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

अनुसूची-ब

प्रस्तावित मौजे, बधलवाडी, ता. मावळ, जि. पुणे

अ.क्र. गट नं. क्षेत्र अ.क्र. गट. नं. क्षेत्र (१) (२) (३) (१) (२) (३) १ ९ पैकी ०.११३ २ १० पैकी ०.१२६ ३ ११ पैकी ४.४०० ४ १२ पैकी ११.८५१ ५ १६ १.८६० ६ २३ २.०८० ७ २४ २.०५० ८ २५ २.०२० ९ २६ ०.१६४ १० ४६७ पैकी ०.१९७ ११ ४६८ पैकी ०.०२० १२ ४६९ पैकी ०.०२० १३ ४७२ पैकी ०.०१० १४ ४७३ पैकी ०.०२० १५ ४७४ पैकी ०.०२० १७ ५२० पैकी ०.४९३ १८ ५२१/२ पैकी ०.०३३ १९ ५२४ पैकी ०.१०५ २० ५४० पैकी १.१५७ २१ ५४१ पैकी ०.४३३ २२ ५४२ पैकी ०.२०९ २३ ५५१ पैकी ०.०९४ २४ ५६३ पैकी ०.०४० २५ ५६४ पैकी ०.०६२ २६ ५६५ पैकी ०.१०३ २७ ५६७ पैकी ०.१३७ २८ ५७० पैकी ०.३१४ २९ ५७१ पैकी ०.१८४ ३० ५७२ पैकी ०.३७८ एकूण क्षेत्र . . २७.७०८ १६ ४८० पैकी ०.०१५ एकूण . . १०३.९२२ चतु:सीमा :

मौजे : बधलवाडी.

उत्तरेस : क्षेत्र मौजे बधलवाडी पैकी व गट नं. १७, १८, १९, २०, २१, १२पै, ११, १०, ९पै, ५४१पै ५५१पै, ५७२पै.

दक्षिणेस : मौजे बधलवाडी गट नं. १२पै, २६, ५२०पै, ५२४पै, ५४०पै, ५५१पै, ५७१पै व रस्ता.

पूर्वेस : मौजे बधलवाडीची गट नं. ५९, ५७, ५६, ४५, ४४, १२पै, २६, २७, ९पै, ५४२पै, ५४१पै, ५७४, ५७५, ५६९, ५६७पै, ५६६, ४६७पै.

पश्चिमेस : मौजे नवलाखउंबरेची शीव व मौजे बधलवाडी गट नं. १२पै, २६, १०, ५२०पै, ५२१/२पै, ५२४पै, ५२५, ५३०, ५३१, ५७१पै, ५७०, ५५८, ५६२, ५६३पै, ५६४पै, ५६५पै, ४६८पै, ४६९पै, ४७२पै, ४७३पै, ४७४पै, ४७९, ४८०पै.

मुंबई, दिनांक १६ ऑक्टोबर २०१८.

डॉ. पी. अन्बलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION

(A Government of Maharashtra Undertaking)

NOTIFICATION

No. MIDC/IIA/B92447/2018

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

Whereas, Maharashtra Industrial Policy, 2013, has been published by Government in Industries, Energy and Labour Department vide its Notification No. III-Policy 2010/C.R. 768/Industry-2, dated 22nd February, 2013 (herein referred as "the said Policy") ;

And whereas, the Government of Maharashtra has decided to implement the scheme of developing Integrated Industrial Areas on private lands admeasuring at least 40 Hect. not acquired under the Land Acquisition Act of 1894 or Maharashtra Industrial Development Act, 1961, in accordance with para 4 (a) and 4 (b) of the schedule-A appended to the said policy ;

And whereas, as per section 43 (1B) of Maharashtra Industrial Development Act, 1961, that subject to the general or specific directions of the State Government, the Corporation may, by notification in the Official Gazette, notify any industrial area as the ' Integrated Industrial Area ' and upon such notification, the Corporation shall become the 'Special Planning Authority' for such 'Integrated Industrial Area' under the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ;

And whereas, M/s. Hindustan Electricity Generation Co. Pvt. Ltd., made an application requesting MIDC to notify their proposed project area in Village-Navlakhumbre and Badhalwadi, Taluka Maval, District Pune as 'Integrated Industrial Area' ;

And whereas, the High Power Committee in its 90th meeting held on 23rd March, 2017 has approved the proposal of an 'Integrated Industrial Area' proposed to be developed by M/s. Hindustan Electricity Generation Co. Pvt. Ltd., in Village-Navlakhumbre and Badhalwadi, Taluka Maval, District Pune ;

And whereas, the Chairman, MIDC has approved declaration of proposed project admeasuring 103.922 H.R. in Village-Navlakhumbre and Badhalwadi, Taluka Maval, District Pune as ' Integrated Industrial Area ' ;

And whereas, vide its, Notification No. IDC-2017/CR-70/Ind. 14, dated 30th June 2018 of Industries, Energy and Labour Department, Government of Maharashtra declared 103.922 HR. area of village Navlakhumbre and Badhalwadi, Taluka Maval, District Pune to be an 'Industrial Area' under clause (g) of section 2 of Maharashtra Industrial Development Act, 1961.

Since, the Government of Maharashtra by clause (1B) of section 43 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. XV of 2013), conferred the power to declare an 'Integrated Industrial Area', for the purpose of the said Act to the Chief Executive Officer, MIDC, I, Dr. P. Anbalagan, in exercise of the power under the said Act hereby notify the area at Village-Navlakhumbre and Badhalwadi, Taluka Maval, Ditrict Pune as per appended in schedule (A) and (B) as 'Integrated Industrial Area' ;

A copy of this Notification and plan showing boundaries of the proposed 'Integrated Industrial Area' shall form part of this Notification.

भाग दोन (संकीर्ण)----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० The Notification is made available on the website of MIDC www.midcindia.org.

Schedule-A

Village Navlakhumbre, Taluka Maval, District Pune.

Sr. No. Gat No. Area H.R. Sr. No. Gat No. Area H.R. (1) (2) (3) (1) (2) (3) 1 613 pt. 5.760 2 614 4.030 3 615 0.020 4 616 3.434 5 617 4.030 6 618 1.540 7 619 0.780 8 620 1.380 9 621 4.650 10 622 0.820 11 623 0.410 12 624 0.650 13 625 1.400 14 626 3.330 15 627 0.350 16 628 0.570 17 629 0.580 18 630 0.820 19 631 1.740 20 634 2.470 21 635 1.400 22 636 2.890 23 637 2.160 24 644 2.630 25 645 0.250 26 650 2.560 27 651 0.420 28 652 0.260 29 798 1.190 30 799 3.190 31 800 1.610 32 801 1.250 33 802 0.090 34 803 0.460 35 804 0.180 36 805 2.840 37 806 0.170 38 807 0.370 39 808 0.660 40 809 1.670 41 810 1.660 42 811 2.400 43 812 1.500 44 813 0.900 45 814 0.900 46 815 1.670 47 816 1.100 48 817 0.810 49 818 0.260 (A)-Total Area . . 76.214 Boundaries :—

On the North by : Village Navlakhumbre.

On the South by : Village Navlakhumbre Gat No. 654, 613 (Part), 653, 649, 648, 655, 643, 638, 819, 841, 811, (Part), 830, 831, 832.

On the East by : Village Badhalwadi Boundry.

On the West by : Village Navlakhumbre Gat No. 612, 611, 610.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

Schedule-B

Village Badhalwadi, Taluka Maval, District Pune.

Sr. No. Gat No. Area H.R. Sr. No. Gat No. Area H.R. (1) (2) (3) (1) (2) (3)

17 520 (pt) 0.493 1 9 (pt) 0.113

18 521/2 (pt) 0.033 2 10 (pt) 0.126

19 524 (pt) 0.105 3 11 (pt) 4.400

20 540 (pt) 0.157 4 12 (pt) 11.851

21 541 (pt) 0.433 5 16 1.860

22 542 (pt) 0.209 6 23 2.080

23 551 (pt) 0.094 7 24 2.50

24 563 (pt) 0.040 8 25 2.020

25 564 (pt) 0.062 9 26 0.164

26 565 (pt) 0.103 10 467 (pt) 0.197

27 567 (pt) 0.137 11 468 (pt) 0.020

28 570 (pt) 0.314 12 469 (pt) 0.020

29 571 (pt) 0.184 13 472 (pt) 0.010

30 572 (pt) 0.378 14 473 (pt) 0.020

15 474 (pt) 0.020

(B)-Total Area . . 27.708

16 480 (pt) 0.015

Total Area (A) + (B) . . 103.922

Boundaries :

On the North by : Village Badhalwadi, Gat No. 17, 18, 19, 20, 21, 12, 11, 10, 9, 541, 551, 572.

On the South by : Village Badhalwadi Gat No. 12, 26, 520, 524, 540, 551, 571 and Road.

On the East by : Village Badhalwadi Gat No. 59, 57, 56, 45, 44, 12, 26, 27, 9, 542, 541, 574, 575, 569, 567, 566, 467.

On the West by : Village Navlakhumbre Boundry and Badhalwadi Gat No. 12, 26, 10, 520, 521/2, 524, 525, 530, 531, 571, 570, 558, 562, 563, 564, 565, 468, 469, 472, 473, 474, 479, 466.

DR. P. ANBALAGAN, Mumbai,

Chief Executive Officer, Dated 16th October 2018. Maharashtra Industrial Development Corporation.

भाग दोन (संकीर्ण)----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

राज्यकर सहआयुक्त-३, पुणे यांचे कार्यालय

वस्तू व सेवाकर भवन, तिसरा मजला, येरवडा, पुणे ४११ ००६.

अधिसूचना

[केंद्रीय विक्रीकर, (मुंबई) नियम, १९५७ च्या नियम ४अ पैकी पोट-नियम (७) याप्रमाणे]

क्रमांक विसआ-३/पुणे/प्रशा/' सी ' फॉर्म/संकीर्ण/ब-३२७७

ज्याअर्थी, मे. त्रिमुर्ती इंडस्ट्रीज, पत्ता स.नं. ४४/१के-४, आंबगाव बुद्रुक, पुणे ४११ ०४३, मूल्यर्वधित कर कायदा, २००२, अन्वये नोंदणी दाखला २७३८००२३५०४व्ही आणि केंद्रीय विक्रीकर कायदा, १९५६ अन्वये नोंदणी दाखला क्रमांक २७३८००२३५०४सी या प्रकरणात यांजकडून असे कळविण्यात आले आहे की, मध्यवर्ती विक्रीकर अधिनियम, १९५६ कलम ८ पैकी पोट-कलम (४) (एलएक्सएक्सआयव्ही) प्रमाणे या व्यापायाचा ' सी ' फॉर्म क्रमांक ७०७४७२, ७०७४७३ व ७०७४७४ (एकूण ३ ' सी ' फॉर्म) हरविलेले आहेत. त्याकरिता त्यांनी दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजीच्या इंग्रजी वर्तमानपत्र ' टाईम्स ऑफ इंडिया ' पुणे व दिनांक ५ मार्च २०१७ रोजीच्या मराठी भाषा वर्तमानपत्र ' लोकमत ' पुणे या वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, त्या वर्तमानपत्राचे कात्रण या कार्यालयास सादर केले आहे. तसेच त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून ' सी ' फॉर्म हरविल्याचे नमूद केले असून रुपये ६७८१३८ इतक्या रकमेचा इण्डेम्निटी बाँड सादर केला आहे.

वरील सर्व बाबीस अनुसरून मी, अनंता राख, राज्यकर सहआयुक्त-३ पुणे, केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम, १९५७ च्या नियम (४अ) मधील पोट-नियम (७) अन्वये विहित केलेल्या अधिकारांचा वापर करून असे जाहीर करतो की, ' सी ' फॉर्म क्रमांक ७०७४७२, ७०७४७३ व ७०७४७४ (एकूण ३ ' सी ' फॉर्म) रद्द ठरविण्यात आलेले आहेत.

अनंता राख,

पुणे,

राज्यकर सहआयुक्त-३, दिनांक ३० ऑक्टोबर २०१८.

पुणे विभाग, पुणे.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

OFFICE OF THE JOINT COMMISSIONER OF STATE TAX-3, PUNE

GST, Bhavan, 3rd Floor, Airport Road, Yerwada, Pune 411 006

NOTIFICATION

[Under Sub-Rule (7) of the Rule 4A of the Central Sales Tax (Bombay) Rules, 1957] No. JCST 03/Pune/Dupl/' C ' Form/2016-17/B-3278

Whereas, it has been reported by M/s. Trimurti Industries, Address : Serial No. 44/1K4 Ambegaon Bk., Pune 411 043, holder of Tin No. 27380023504V under MVAT Act, 2002 and R.C. No. 27380023504C under the Central Sales Tax Act, 1956, that the declaration referred in sub-section (4) of section 8 of the Central Sales Tax Act, 1956, (LXXIV) of 1956 in form ' C ' issued to them bearing No, 707472, 707473 and 707474 (Total-3 ' C ' Forms) has been lost and to that effect the dealer has given the advertisement in English Newspaper. The ' Times of India ' Pune, dated 24th January 2018 and Marathi language Newspaper ' Lokmat ' Pune, dated 25th January 2018 and forwarded the newspaper cutting to this office also submitted indemnity bond of Rs. 678138 respectively.

Therefore, in view of the above 1, Ananta Rakh, Joint Commissioner of State Tax-3, Pune in exercise of the powers vested in me under sub-rule (7) of rule 4(A) of the Central Sales Tax (Bombay) rules, 1957 hereby declare that the said ' C ' forms declaration bearing No. 707472, 707473 and 707474 (Total-3 ' C ' Form) are treated as invalid.

ANANTA RAKH, Pune,

Joint Commissioner of State Tax-3, Dated 30th October 2018.

Pune Division, Pune.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

क्रमांक मचि/९११३/स्था.स.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

भाग दोन (संकीर्ण)----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

भाग दोन (संकीर्ण)----३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

२१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

२३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

२५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

भाग दोन (संकीर्ण)----४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

२७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

भाग दोन (संकीर्ण)----४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

२९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

३० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

३१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

३३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

भाग दोन (संकीर्ण)----५३४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

३५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

भाग दोन (संकीर्ण)----५अ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

३७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

३८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

३९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

४० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

४१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

भाग दोन (संकीर्ण)----६४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

४३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

भाग दोन (संकीर्ण)----६अ४४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

४५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

४६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

४७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

४८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

४९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

भाग दोन (संकीर्ण)----७५० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

५१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

भाग दोन (संकीर्ण)----७अ५२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

५३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

५४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

५५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

PRAKASH JEKATE,

Municipal Secretary.

५६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

8 1 0 2

A O G

,

&

8 1 0 2

/

H C R A M

2 0 2 2 1

T S 1 3

/

T A

A R T H S A R A H A M

T C C A

/

S A

F O

L

I

G M C B

.

T E E H S

o N

C N U O C

R A B

E C N A L A B५७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----८५८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ५९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----८अ६० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ६१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ६२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ६३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ६४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ६५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----९६६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ६७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----९अ६८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ६९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ७० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ७१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ७२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ७३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----१०७४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ७५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----१०अ७६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ७७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ७८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ७९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ८० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ८१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----११८२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ८३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----११अ८४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ८५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ८६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ८७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ८८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ८९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----१२९० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ९१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ९२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ९३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----१३९४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ९५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० भाग दोन (संकीर्ण)----१३अ९६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ९७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० ९८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

बृहन्मुंबई महानगरपालिका

(मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६० अन्वये)

सन २०१८-१९ सालाकरिता जाहीर सूचना

क्रमांक कवसं/२४०८/एमसी/५७५/व्यय/२०१८-१९.

मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ६८ अन्वये महानगरपालिका आयुक्तांनी प्रत्यायोजित केलेल्या अधिकारानुसार निम्नस्वाक्षरीकार कलम १६० अन्वये अशी सूचना देत आहेत की, सदर अधिनियमाच्या कलम १५६ नुसार २०१८-१९ या वर्षाकरिता नोंदींचे काम हे व्यवहारत: पूर्ण करण्यात आलेले असून संगणीकृत करनिर्धारण पुस्तक संबंधित सहाय्यक करनिर्धारक व संकलक यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दिनांक २० नोव्हेंबर २०१८ ते दिनांक १४ डिसेंबर २०१८ पयर्ंत निरीक्षणार्थ उपलब्ध असेल.

सदरहू अधिनियमातील कलम ५२३(३) समवेत वाचण्याच्या कलम १६२(१) अन्वये यापुढे असे सूचित करण्यात येते की, डिजीटल स्वरुपातील करनिर्धारण पुस्तकामधील भांडवलीमूल्याच्या विरुद्ध तक्रारींचे अर्ज दाखल करावयाचे असतील तर अशा तक्रारी संबंधित सहाय्यक करनिर्धारक व संकलक यांच्या कार्यालयात दिनांक १४ डिसेंबर २०१८ पयर्ंत स्वीकारण्यात येतील. उक्त अधिनियमाच्या कलम १६२(२) अन्वये अशा तक्रारी खुद्द मालमत्ताधारकाने अथवा त्याने मुखत्यारपत्राद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने दाखल करणे आवश्यक आहे. तसेच कलम १६३(२) मध्ये विहित केल्यानुसार तक्रार अर्जात मूल्याविरुद्ध नेमक्या कोणत्या मुद्यांबाबत तक्रार करण्यात येत आहे. याचा तपशील संक्षिप्त स्वरुपात मांडणे आवश्यक आहे.

भांडवली मूल्याच्या विरुद्धच्या तक्रार अर्जाची करनिर्धारक व संकलक यांच्या कार्यालयात सादर केल्याची लेखी पोहोचपावती अर्जदारास सादर करता न आल्यास अशा तक्रार अर्जाबाबत करनिर्धारक व संकलक जबाबदार असणार नाहीत. डाक सेवेद्वारे पाठविलेल्या तक्रारी विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास त्यांचा विचार करण्यात येणार नाही.

देविदास शि. क्षीरसागर,

करनिर्धारक व संकलक,

बृहन्मुंबई महानगरपालिका.

करनिर्धारण व संकलन खाते,

महानगरपालिका मुद्रणालय,

३रा मजला, ५४६, ना. म. जोशी मार्ग,

भायखळा (प.), मुंबई ४०० ०११.

मुंबई, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.

PRO/1367/ADV./2018-19.

९९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४०

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

Public Notice

(Under Section 160 of Mumbai Municipal Corporation Act, 1888 for the year 2018-19)

क्रमांक कवसं/२४०८/एमसी/५७५/व्यय/२०१८-१९.

Under the powers delegated to the undersigned by the Municipal Commissioner for Greater Mumbai, as per section 68 of the Mumbai Municipal Corporation Act, notice as required by section 160 of the Mumbai Municipal Corporation Act is hereby given that the ward Capital Valuation entries required by Section 156 for the year 2018-19 have been completed, as far as practicable, and that the digital assessment book will be available for inspection at the office of the Assistant Assessor and Collector in the respective wards on working days between 20th November 2018 to 14th December 2018.

In pursuance of section 162(1) read with section 523(3) of the act, it is further notified that complaints against the Capital Values entered in the digital assessment book will be received in the offie of the Assistant Assessor and Collector of respective wards upto 14th December 2018. Such complaints must be made in writing by the property owners themselves or by the persons duly authorized by them under a power of attorney. The complaints should contain all the facts on which the valuation is complained against as required by section 163(2) of the Act.

The Assessor and Collector will not be responsible for the non-receipt of any complaint in his office unless the parties complaining produce proper acknowledgements from the department concerned. The complaints received by post after due date will not be considered.

DEVIDAS S. KSHIRSAGAR,

Assessor and Collector,

Municipal Corporation of Greater Mumbai.

Assessment and Collection Department,

Municipal Printing Press,

3rd Floor, 546, N. M. Joshi Marg,

Byculla (W.), Mumbai 400 011.

Dated 31st October 2018.

PRO/1367/ADV/2018-19.

१०० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ८-१४, २०१८/कर्ातिक १७-२३, शके १९४० Serial No. M-18195

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION

COMPANY PETITION (FOR WINDING UP) UNDER SECTIONS 433, 434, 439 OF THE COMPANIES ACT, 1956 NOTICE OF MOTION No. 532 of 2017 IN COMPANY PETITION No. 301 OF 2015

In the matter of winding up of Paradise Consumer Products Limited Formerly known as Paradise Polymers Limited, A company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having office at 4, Lunkad Towers, Near Ganera Post Office, Jalgaon 425 001 which is admittedly unable to pay its dues.

AND

In the matter of failure of Company to pay the admitted dues amounting to Rs.1,24,29,248 (Rupees One Crore Twenty Four Lacs Twenty Nine Thousand Two Hundred Fourty Eight Only), to the Petitioners despite service of the statutory notice for the same under Section 434 of the Companies Act, 1956.

Varsha Corporation Ltd.,

having its registered Office at Varsha, 13, Adarsha Society,

Ramchandra Lane, Extn., Malad (West), Mumbai 400 064.

… Petitioner ;

(CIN No.U24134MH2000PLC130217)

Versus

Paradise Consumer Products Limited,

Formerly known as Paradise Polymers Limited, A company incorporated under the provisions of the Companies Act, 1956

having office at 4, Lunkad ToPwers,

Near Ganera Post Office, Jalgaon 425 001.

… Respondent.

(CIN No.U28100MH1988PLC049613)

Advertisement of Petition

Notice is hereby given that a Petition for the winding up of the abovenamed Company by the Hon'ble High Court at Bombay, was on 13th October, 2014 presented to the said Court by the Petitioner abovenamed. Creditors of the Company and the said Petition stands admitted in pursuance of the Court Order dated 24th October, 2018 and is directed to be heard before the Court on 26th November, 2018 at 11-00 a.m. or soon thereafter.

AND CREDITOR, CONTRIBUTORY OR PERSON desirous of supporting or opposing the making of Order on the said Petition, should sent to the Petitioners' Advocate at his Office address mentioned hereunder, a Notice of his intention signed by him of his Advocate with his full name, address so as to reach the Petitioners Advocate not later than 5 days before the date fixed for hearing of the Petition and appear at the hearing for the purpose in person or by his Advocate.

A copy of the Petition will be furnished by the Petitioners' Advocate to any creditor or contributory on payment of the prescribed charges for the same. Any Affidavit intended to be used to opposition to the Petition, should be filed in Court and a copy thereof served on the Petitioners' Advocate not less than 5 days before the date fixed for hearing.

MR. SURYAJEET P. CHAVAN, Bombay, Dated this 2nd November, 2018. Advocate for the Petitioner.

Office No.31, 3rd Floor,

Prospect Chambers Annexe,

6 Pitha Street, Fort, Mumbai 400 001.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.