Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) संचालक,नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील कुरुंदवाड नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर येथील आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्राबाबत. (2) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांचेकडील सांगली जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकाबाबतची अधिसूचना. (3) महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचेकडील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाढीव हद्दीची विकास योजना. (4) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेकडील झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (5) अपर जिल्हाधिकारी, सांगली यांची सांगली जिल्ह्यातील गावातील सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबतच्या अधिसूचना. (6) उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी, खेड व हवेली उपविभाग, जिल्हा पुणे यांची महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसनबाबतची अधिसूचना. (7) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांची नो-पार्किंगबाबतची अधिसूचना. (8) सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, लष्कर विभाग, पुणे शहर व विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त विभाग-2, सोलापूर यांची मयत समरी.
Published 08 November 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.