RNI NO . MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ४६ ]
सोमवार, नोव्हेंबर १२ , २०१८ / कार्तिक २१ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ४६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा.-- (१ ) पीठासन अधिकारी , लोणंद नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक, २०१८ तथा उपविभागीय अधिकारी, वाई उपविभाग , वाई यांचेकडील पत्र जा. क्र. लोनपं/ अ. उपा . पद निवड/१३५०/२०१८ , दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ व इतिवृत्त .
(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) ( सुधारणा) नियम , २०० ९ चा नियम क्रमांक ७ (क).
(३ ) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) व कलम ३४१- ब-२ (४)
आदेश
क्रमांक साशा/नपा/(लोणंद न.पं. अ. व उपा . निवडणूक)/३८२८/२०१८ .-- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) ( सुधारणा) नियम , २०० ९ चा नियम क्रमांक ७ (क) व तसेच उपाध्यक्ष यांचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) व कलम ३४१ - ब -२ (४) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २०० ९ चा नियम क्रमांक ७ (क) व उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) ( ४) व कलम ३४१- ब -२ (४) नुसार मला प्राप्त झालेल्याअधिकाराचा वापर करून मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी , सातारा , लोणंद नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नावे खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
नगरपंचायतीचे नाव
अ. क्र.
निवड झालेल्या पदाचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
४
२
३
अध्यक्ष
श्री. सचिन नानाजी शेळके
१
लोणंद नगरपंचायत, लोणंद
उपाध्यक्ष
श्री. किरण चंद्रकांत पवार
२
लोणंद नगरपंचायत , लोणंद
श्वेता सिंघल,
जिल्हाधिकारी, सातारा.
सातारा , २ नोव्हेंबर २०१८ .
(१)
एच -४१३, भाग एक-अ (असा .) (पु.वि.पु. )- ४६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, १२ नोव्हेंबर , २०१८ / कार्तिक २१ , शके १९ ४०
आदेश
क्रमांक पसन/कावि-५१३/२०१८ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ - ब अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य जेजुरी नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ.क्र.
नामनिर्देशित सदस्याचे नाव
२
३
अशपाक पिरसहाब पानसरे
१ १
जेजुरी
नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , ३१ ऑक्टोबर २०१८.
Order
No. PSN /WS- 513/ 2018.-In exercise of the powers vested in me under Section 51 - B of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 , I , Naval Kishor Ram , Collector, Pune hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Jejuri in special meeting conveyed on 3rd October 2018.
Schedule
Sr. No.
Name of Nominated Member Name of Municipal Council
2
1
1
Jejuri
3 Ashapak Pirsaheb Pansare
NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .
Pune, 31st October 2018.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .