Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I(K.D.S.) (Ex. 75) (Nov. 13, 2018) (बृहन्मुंबई महानगरपालिकेची के/पूर्व विभागाची मंजूर सुधारित विकास योजना संबंधी अधिसूचना.)

Published 13 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-13.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १३, २०१८/कर्ातिक २२, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक ५० ] मंगळवार, नोव्हेंबर १३, २०१८/कर्ातिक २२, शके १९४० [ पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ७५

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडून

अधिसूचना

क्रमांक उविअ/कावि/एलएक्यु/एसआर-२३/२०१८.--- ज्याअर्थी बृहन्मुंबई महानगरपालिकेची ' के/पूर्व ' विभागाची मंजूर सुधारित विकास योजना (यापुढे उक्त ' के/पूर्व ' विभागाची सुधारित विकास योजना म्हणून संबोधिलेली) शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीबी-४३९२/४७१६/सीआर-१८१/९२/युडी-११(आरडीपी), दिनांक २६ नोव्हेंबर १९९२ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३१, पोट-नियम (१) अन्वयेे (यापुढे " उक्त महाराष्ट्र अधिनियम " म्हणून संबोधिलेली) मंजूर केली असून दिनांक १३ जुलै १९९३ पासून अंमलात आलेली आहे ;

ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेली जमीन (यापुढे " उक्त जमीन " म्हणून संबोधिलेली) उक्त सुधारित योजनेत " ५९५.०० चौ.मी. उद्यान (पार्क) करिता " या आरक्षित प्रयोजनासाठी बाधित होत आहेत (यापुढे " उक्त सार्वजनिक प्रस्ताव " म्हणून संबोधिलेला) ;

ज्याअर्थी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी (यापुढे उक्त संपादन संस्था म्हणून संबोधिलेले) उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६(१), अन्वये उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी संपादन करण्याबाबत शासनाकडे अर्ज केला आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १५१, पोट-कलम (१) खाली काढलेल्या अधिसूचना क्रमांक टीपीएस. २१७५/५१०६/युडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी र्िनदिष्ठीत करण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट-कलम (१), (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत ;

ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या संपादनापोटी द्यावयाच्या नुकसानभरपाईची रक्कम संपूर्णपणे उक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी अदा करावयाची आहे ;

ज्याअर्थी, दिनांक २९ ऑगस्ट २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन राजपत्रातील, शासनाच्या नगर विकास विभागाकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (दुसरी दुरुस्ती) अध्यादेश, २०१५ मध्ये नमूदनुसार प्रादेशिक आराखडा, विकास आराखडा किंवा नगररचना योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक, आरक्षित अथवा निश्चित केलेल्या जमिनीसाठी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे उक्त संपादन अधिनियम, २०१३ म्हणून संबोधिलेली) मधील कलमे ४ ते १५ मधील नमूद कार्यपद्धती लागू ठरणार नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाली आहे.

त्याअर्थी, शासनाने प्रदान केलेल्या शक्तीनुसार आणि उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ च्या पोट-कलम (२) व (४)

(१)

भाग एक (को.वि.पु)--७५-१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १३, २०१८/कर्ातिक २२, शके १९४० २ सह उक्त संपादन अधिनियम, २०१३ च्या कलम १९ च्या पोट-कलम (१) अन्वये जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा असे घोषित करतात की, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत. उक्त संपादन अधिनियम, २०१३ च्या कलम ३, खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. बाबासाहेब पारधे, उप विभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर, प्रशासकीय इमारत, ९ वा मजला, शासकीय वसाहत, बांद्रा (पू.), मुंबई ४०० ०५१ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची

गाव चकाला, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर

अनुक्रमांक नगर भूमापन क्रमांक आवश्यक जमिनीचे अंदाजित क्षेत्र चौ.मी.

(१) (२)

(३)

१ १४४ पै., १४४/२ ते १४४/१३ ५९५.००

सार्वजनिक प्रयोजन.------ " उद्यान (पार्क) " या प्रयोजनासाठी भूसंपादन.

मुंबई, दिनांक १३ नोव्हेंबर २०१८.

सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १३, २०१८/कर्ातिक २२, शके १९४० ३

BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT

NOTIFICATION

No. SDO/WS/LAQ/SR-23/2018.—Whereas, the Government in Urban Development Department under, Notification No. T.P.B. 4392/4716/CR-181/92/UD-11/RDP, dated 26th November 1992 issued under sub-section (1) of section 31 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Maharashtra Act ") sanctioned Revised Development Plan for 'K/East' Ward of Municipal Corporation of Greater Mumbai (hereinafter referred to as " the said Revised Development Plan for 'K/East' Ward) to come into force with effect from 13th July 1993 ;

Whereas, the land specified in the schedule appended hereto (hereinafter referred to as " Said Lands") are affected by the site reserved for the purpose of " 595.00 Sq.mt. land for Garden (Park) " (hereinafter referred to as the said " Public Purpose ") in the said Revised Development Plan ;

Whereas, the Municipal Corporation of Greater Mumbai (hereinafter referred to as the said " Acquiring Body ") has made an application to the Government under sub-section (1) of section 126 of the said Maharashtra Act for acquiring the said land for the said Public Purpose ;

Whereas, under Government Resolution, Urban Development and Public Health Department No.TPS- 2175-5106/UD-7, dated 3rd March 1979 issued under sub-section (1) of section 151 of the said Maharashtra Act, the powers exercisable by the State Government in respect of sub-sections of ( 1), (2) and (4) of section 126 of the said Maharashtra Act relating to the acquisition of the land for public purpose specified in the sanctioned Development Plan, have been delegated to the Collector ;

Whereas, the compensation is to be awarded against the acquisition of the said land is to be paid wholly by the said Acquiring Body ;

Whereas, the Government in Urban Development Department under, Maharashtra Regional and Town Planning (Second Amendment) Ordinance, 2015, Government Gazatte, dated 29th August 2015 mentioned that the procedure specified in sections 4 to 15 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (hereinafter referred to as the " said Acquisition Act, 2013 ") shall not be applicable in respect of any land required, reserved or designated in a Regional Plan, Development Plan or Town Planning Scheme for Public Purpose ;

And whereas, the Collector, Mumbai Suburban District, is satisfied that the said land is needed for the said Public Purpose.

Therefore, in exercise of the delegated powers and under sub-sections (2) and (4) of section 126 of the said Maharashtra Act read with sub-section (1) of section 19 of the said Land Acquisition Act, 2013 the Collector, Mumbai Suburban District hereby declares that the said land is needed for the said Public Purpose and under clause (g) of section 3 of the said Acquisition Act, 2013, the Collector being the appropriate Government is pleased to designate Shri Babasaheb Pardhe, Sub-Divisional Officer, Mumbai Western Suburban, 9th Floor, Administrative Bldg., Government Colony, Bandra (East), Mumbai 400 051 to perform the functions of a Collector under the said Act.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १३, २०१८/कर्ातिक २२, शके १९४० ४

SCHEDULE

Village Chakala, Taluka Andheri, District Mumbai Suburban District. Sr. No. City Survey Approximate Area of land to be No. of land to be acquired acquired in Sq.mt.

(1)

(2)

(3)

1 144pt, 144/2 to 144/13 595.00

Public Purpose.—Acquisition for the purpose of " Garden (Park)".

SACHIN KURVE,,

Collector, Mumbai, dated the 13th November 2018. Mumbai Suburban District. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-13.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-13.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.