Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी (अहमदनगर व धुळे महानगरपालिका), सार्वत्रिक निवडणूक, 2018 (प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम, निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभागनिहाय आरक्षण, कार्यालयाची नावे प्रसिद्धी).

Published 13 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-13.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ४७ ]

मंगळवार , नोव्हेंबर १३ , २०१८ / कार्तिक २२ , शके १ ९ ४०

[ पृष्ठे ०९

असाधारण क्रमांक ४७

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी , महानगरपालिका यांजकडून

अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर

सार्वत्रिक निवडणूक , २०१८

जाहीर प्रकटन

क्रमांक साप्रवि/निवडणूक-६०५/२०१८ . महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , अनुसूची ' ड ' , प्रकरण १ ( निवडणूक नियम) क्रमांक ८ , मा. कक्ष अधिकारी , राज्य निवडणूक आयोग यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र . क्र. ६०/का. ०५ , दिनांक १ नोव्हेंबर २०१८ अन्वये अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ते १७ च्या सार्वत्रिक निवडणूक, २०१८ करिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे . त्यानुसार मी , राहुल द्विवेदी, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी , सार्वत्रिक निवडणूक, २०१८ अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर या जाहीर प्रकटनाद्वारे अहमदनगर महानगरपालिका , सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चा खालीलप्रमाणे नमूद केलेला कार्यक्रम घोषित करीत आहे.

परिशिष्ट १

अ. क्र.

निवडणुकीचा टप्पा

टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख १

३

२

दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार ) १ आयुक्त, महानगरपालिका यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख

दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) सकाळी ११-०० ते २ नामनिर्देशनपत्रे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी

दिनांक २० नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) दुपारी २-०० पर्यंत ३ वरील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी

दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) ते दिनांक २० नोव्हेंबर २०१८ (मंगळवार)

(सकाळी ११-०० ते दुपारी ३-०० )

(रविवार दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत) .

४ नामनिर्देशनपत्रांची छाननी

दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ ( गुरुवार )

(सकाळी ११-०० वाजल्यापासून)

१

वि(एच) ४१४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १३ , २०१८ / कार्तिक २२ , शके १ ९४०

परिशिष्ट १

चालू

अ. क्र.

निवडणुकीचा टप्पा

टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख १

२

३

छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच

५ वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक

६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक

दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ ( सोमवार) ( दुपारी ३-०० वाजेपर्यंत) (दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ व दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी मागे घेता येणार नाही) .

७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक

दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) (सकाळी ११-०० वाजल्यापासून) .

दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) ८ अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक.

९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक

दिनांक ९ डिसेंबर २०१८ (रविवार) (सकाळी ७-३० ते संध्याकाळी ५-३० पर्यंत) १० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक

दिनांक १० डिसेंबर २०१८ ( सोमवार ) सकाळी १०-०० पासून ११ महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे

दिनांक १३ डिसेंबर २०१८ ( गुरुवार ) पर्यंत मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग , नाशिक यांचेकडील पत्र जा. क्र. २०१८/नपा .१/२/ अ.नगर मनपा निवडणूक , दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ अन्वये सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चे निवडणूक कार्यक्रमानुसार जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ , २ व ३ यांची नेमणूक केली असून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग , नाशिक यांचेकडील दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ चे पत्राचे अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक जा. क्र. साप्रवि/ निवडणूक/५७० , दिनांक २ नोव्हेंबर २०१८ अन्वये खालील तक्त्यातील रकाना क्रमांक २ मधील अधिकाऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या रकाना क्रमांक ६ मधील प्रभागाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ , २ व ३ यांना नेमणुकीचे आदेश दिले आहेत.

तक्ता

निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ , २ व ३

पदनाम

पदनाम

अ. क्र. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे नाव

सहायक निवडणूक निर्णय

अधिकाऱ्यांची नावे

सुपूर्दकरावयाचे प्रभाग क्रमांक

निवडणूक निर्णय अधिकारीयांच्या कार्यालयाचा पत्ता

४

१

६

७ ३

२

५

१. श्री. माणिक आहेर

१,६,७-३

तहसीलदार , राहाता

१ श्रीमती उज्वला गाडेकर

नगर भाग , नगर उपविभागीय अधिकारी ,

प्रभाग कार्यालय , प्रभाग समिती क्रमांक १ , सावेडीविभाग ( १ )

शाखा अभियंता,

२. श्री. विलास गणपत

सोनटक्के

अहमदनगर महानगरपालिका

सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, आकाशवाणी- शेजारी, सावेडी, अहमदनगर .

३. श्री. श्रीकांत रामचंद्र

शाखा अभियंता ,

निंबाळकर

अहमदनगर महानगरपालिका ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , नोव्हेंबर १३ , २०१८ / कार्तिक २२ , शके १ ९४० तक्ता चालू

१

३ २

२

४

६

७ ५

१. श्री.एफ.आर. शेख

श्रीमती जयश्री माळी विशेष भूसंपादन अधिकारी , क्र. ३ , अहमदनगर

२,४,५ = ३

तहसीलदार , भुसूधार , अहमदनगर

२. श्री. शहाजहान

बुऱ्हाण तडवी

लेखाधिकारी , अहमदनगर महानगरपालिका

३. श्री. सुरेश कोंडिबा

इथापे

शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका

प्रभाग कार्यालय , प्रभाग समिती क्रमांक १ , सावेडीविभाग ( २) सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, आकाशवाणी- शेजारी, सावेडी, अहमदनगर .

१. श्री . उमेश पाटील

३ श्री. वामन कदम उपजिल्हाधिकारी, रो.ह.यो. , अहमदनगर

३, ९, १० = ३

तहसीलदार (निवडणूक) , जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर

२. श्री. अशोक दत्तात्रय

साबळे

प्रभाग कार्यालय , प्रभाग समिती, क्रमांक २ , शहर विभाग , (१ ) , जुना मंगळवार बाजार , अहमदनगर .

प्रभाग अधिकारी , अहमदनगर महानगरपालिका

३. श्री. कल्याण यशवंत

बल्लाळ

शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका

१. श्री. सदाशिव शेलार

४ श्री . शाहूराज मोरे विशेष भूसंपादन अधिकारी, क्र. १४ , अहमदनगर

प्रभाग कार्यालय ,

८, ११ ,

१२ = ३

तहसीलदार, (संगांयो) जिल्हाधिकारी कार्यालय , अहमदनगर

२. श्री. मेहेर गंगाधर

लहारे

प्रभाग समिती, क्रमांक २, शहर विभाग , (२) , जुना मंगळवार बाजार , अहमदनगर .

प्रभाग अधिकारी, अहमदनगर महानगरपालिका

३. श्री. मनोज सुभाष

पारखे

५ श्री. प्रजित नायर

शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका

१३ , १४ = २

१. श्री. सुधीर पाटील

परिविक्षाधीन सहा. जिल्हाधिकारी , अहमदनगर

तहसीलदार , नेवासा

२. श्री. सदाशिव

तुकाराम रोहोकले

प्रभाग कार्यालय , प्रभाग समिती क्रमांक ४ , बुरूडगाव विभाग बुरूडगाव , अहमदनगर .

शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका

३. श्री. राजेंद्र गजानन

मेहेत्रे

६ श्री. गोविंद दाणेज

शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका

१. श्री . अनिल दौंडे

उपविभागीय अधिकारी , श्रीगोंदा-पारनेर भाग , अहमदनगर

१५ , १६ ,

१७ = ३

तहसीलदार, राहुरी

२. श्री .गाडळकर

गणेश काशिनाथ

अहमदनगर महानगरपालिका केडगाव उपकार्यालय केडगाव , अहमदनगर.

शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका

३. श्री. महादेव

दगडू काकडे

शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका ४ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १३ , २०१८ / कार्तिक २२ , शके १ ९४०

तसेच मा . विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय , नाशिक विभाग , नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र. २०१८ / नपा .१/२/अ.नगर मनपा निवडणूक दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ अन्वये सार्वत्रिक निवडणूक , २०१८ चे निवडणूक कार्यक्रमानुसार आचारसंहितेविषयक जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी श्री. संदिप निचीत , जिल्हा पुरवठा अधिकारी , अहमदनगर यांची आचारसंहिता कक्ष प्रमुख व त्यांचे सहायक म्हणून इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून मा . विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ चे पत्राचे अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश जा . क्र. साप्रवि/निवडणूक/५७१ , दिनांक २ नोव्हेंबर २०१८ अन्वये आचारसंहिता कक्षासाठी खालीलप्रमाणे नेमणूक केली आहे.

आचारसंहिता कक्ष प्रमुख व त्यांचे सहायक

पदनाम

अ. क्र. आचारसंहिता

कक्ष प्रमुख

पदनाम

आचारसंहिता

कक्ष प्रमुख यांचे

सहायक यांचे नाव

यांचे नाव

१

३

४ २

श्री. संदिप निचीत

१

आचारसंहिता कक्ष प्रमुख यांच्या कार्यालयाचा पत्ता

६

५

उपअभियंता,

१. श्री . परिमल जगन्नाथ

निकम

जिल्हा पुरवठा अधिकारी ,

अहमदनगर

पाणीपुरवठाविभाग ,

अहमदनगर

मुख्यकार्यालय,

महानगरपालिका

सभापती, स्थायी समिती यांचे कार्यालय, महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत , नगर- औरंगाबाद रोड,

२. श्री. किसन अशोक

गोयल

वृक्ष संवर्धन व उद्यान अधिकारी, अहमदनगर महानगरपालिका सिस्टीम मॅनेजर, अहमदनगर.

३. श्री. अंबादास देविदास

साळी

अहमदनगर महानगरपालिका

तसेच मा . विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग , नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र . २०१८/नपा .१/२/अ.नगर मनपा निवडणूक दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ अन्वये सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चे निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक खर्च विषयक जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी श्री . चंद्रकांत केरू खरात , मुख्यलेखापरीक्षक, अहमदनगर महानगरपालिका यांची व त्यांचे सहायक म्हणून इतर अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ चे पत्राचे अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक जा. क्र. साप्रवि/ निवडणूक/५७२ , दिनांक २ नोव्हेंबर २०१८ अन्वये निवडणूक खर्च हिशोब तपासणी कक्षासाठी खालीलप्रमाणे नेमणूक केली आहे.

निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख व त्यांचे सहायक

पदनाम

अ. क्र. निवडणूक खर्च

हिशोब तपासणी

प्रमुख यांचे नाव

१

पदनाम

निवडणूकखर्च

हिशोब तपासणी प्रमुख यांचे

सहायक यांचे नाव

४

२

३

१ श्री. चंद्रकांत केरू खरात मुख्य

निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख यांच्या कार्यालयाचा पत्ता ६

५

१. श्री. प्रविण गोपाळराव

मानकर

लेखापरीक्षक,

अहमदनगर

महानगरपालिका लेखाधिकारी,

महानगरपालिका

सभापती , महिला व बालकल्याण समिती यांचे कार्यालय, महानगरपालिका मुख्य कार्यालय , नवीन प्रशासकीय इमारत , मुख्य अहमदनगर सहायक नगर

२. श्री. वैभव मोहिनीराज

जोशी

नगर-औरंगाबाद रोड , अहमदनगर .

रचनाकार , अहमदनगर महानगरपालिका

उपरोक्त निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्याकडे निर्णयासाठी सुपूर्त करण्यात आलेल्या संबंधित प्रभागाची (Wards) नामनिर्देशनपत्रे (Nomination Papers ) रकाना क्रमांक ७ मध्ये नमूद कार्यालयात स्वीकारतील. छापील नामनिर्देशनपत्राचा संच (Set of Nomination Papers ) संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

अहमदनगर , १३ नोव्हेंबर २०१८ .

राहुल द्विवेदी,

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी,

सार्वत्रिक निवडणूक, २०१८ , अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , नोव्हेंबर १३ , २०१८ / कार्तिक २२ , शके १ ९४० निवडणूक अधिकारी तथा आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र

धुळे महानगरपालिका, धुळे

सार्वत्रिक निवडणूक, २०१८

नमुना - १

(पहा नियम ८)

निवडणुकीची सूचना

क्रमांक धुमपा/निवडणूक/१ ९ १/२०१८.- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की,

( १ ) धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ ते १ ९ या बहुसदस्यीय निवडीच्या प्रभागांसाठी परिशिष्ट १ मध्ये नमूद केलेल्या जागानिहाय आरक्षणानुसार प्रभागनिहाय मतदारसंघातून नगरसेवकांची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

(२ ) नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) सकाळी ११.०० ते दिनांक २० नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) दुपारी २.०० वाजेपर्यंत उपलब्ध राहतील .

(३ ) नामनिर्देशनपत्र उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला व अनुमोदकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार ) ते दिनांक २० नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार ) पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत परिशिष्ट १ मध्ये नमूद संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात दाखल करता येईल . रविवार दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत.

(४ ) नामनिर्देशनपत्रांची छाननी दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ ( गुरुवार) सकाळी ११.०० वाजल्यापासून परिशिष्ट १ मध्ये नमूद प्रभागातील निवडणुकीशी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथे करण्यात येईल.

(५ ) वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच प्रसिद्ध करण्यात येईल.

( ६ ) उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा अनुमोदकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला , वरील परिच्छेद ( ३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ (सोमवार) दुपारी ३.०० वाजेपर्यंत देता येईल . दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ व दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी मागे घेता येणार नाही.

(७) दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून परिशिष्ट १ मध्ये नमूद संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल .

(८ ) दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) रोजी चिन्ह वाटप झाल्यानंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

(९ ) निवडणूक लढविली गेल्यास , दिनांक ९ डिसेंबर २०१८ ( रविवार) रोजी सकाळी ०७.३० ते सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल .

( १० ) दिनांक १० डिसेंबर २०१८ ( सोमवार ) रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून मतमोजणी केली जाईल व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १३ , २०१८ / कार्तिक २२ , शके १ ९४० (धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक , २०१८ निवडणुकीची सूचना क्रमांक धुमपा /निवडणूक/१ ९ १/ २०१८ सोबतचे परिशिष्ट)

परिशिष्ट - १

निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नाव व हुद्दा

१

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण ४ २

निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक ३

प्रभाग क्रमांक १

१

जुने वलवाडी ग्रामपंचायत कार्यालय , धुळे.

अ- अनुसूचित जाती ( महिला)

ब- अनुसूचित जमाती

क- नागरिकांचा मागास प्रवर्ग

श्री. नितीन कापडणीस , उपआयुक्त, मालेगाव महानगरपालिका, तालुका मालेगाव , जिल्हा नाशिक, निवडणूक निर्णय अधिकारी - १

ड- सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्रमांक २

अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग

जुने वलवाडी ग्रामपंचायत कार्यालय, धुळे.

ब- सर्वसाधारण ( महिला)

क- सर्वसाधारण ( महिला )

ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ६

अ- अनुसूचित जमाती ( महिला )

जुने वलवाडी ग्रामपंचायत कार्यालय , धुळे.

ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .

क- सर्वसाधारण

ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३

२

श्री. विक्रम बांदल ,

अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग

नवरंग पाण्याच्या टाकी कार्यालय , देवपूर, धुळे .

ब- सर्वसाधारण ( महिला)

क- सर्वसाधारण ( महिला)

उपविभागीय अधिकारी , शिरपूर तालुका शिरपूर , जिल्हा धुळे , निवडणूक निर्णय अधिकारी - २

ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४

अ- अनुसूचित जाती

नवरंग पाण्याच्या टाकी कार्यालय , देवपूर , धुळे .

ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .

क- सर्वसाधारण ( महिला)

ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ५

नवरंग पाण्याच्या टाकी कार्यालय , देवपूर , धुळे .

अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).

ब- सर्वसाधारण ( महिला)

क- सर्वसाधारण

ड- सर्वसाधारण महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १३ , २०१८ / कार्तिक २२ , शके १ ९४० ७

परिशिष्ट - १

चालू

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे

निवडणूकनिर्णय

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण अधिकारी क्रमांक

निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक

नाव व हुद्दा

१

२

४

३

प्रभाग क्रमांक ७

३

अ-अनुसूचित जाती

महानगरपालिका शाळा क्रमांक २ ९ , स्टेशन रोड, धुळे.

ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .

श्री. शरद पवार , उपविभागीय अधिकारी , चाळीसगाव , जिल्हा जळगाव , निवडणूक निर्णय अधिकारी - ३

क- सर्वसाधारण ( महिला)

ड- सर्वसाधारण

महानगरपालिका शाळा

प्रभाग क्रमांक १५

अ- अनुसूचित जाती ( महिला)

क्रमांक २ ९ , स्टेशन रोड, धुळे.

ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .

क- सर्वसाधारण

ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १६

अ- अनुसूचित जाती (महिला)

महानगरपालिका शाळा क्रमांक २ ९ , स्टेशन रोड, धुळे.

ब- अनुसूचित जमाती ( महिला)

क- सर्वसाधारण

४

प्रभाग क्रमांक ८

श्री. संजय गायकवाड ,

महानगरपालिका जुनी

अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग

प्रशासकीय इमारत , जुने महापौर कार्यालय , धुळे.

उपविभागीय अधिकारी, अमळनेर, जिल्हा जळगाव,

ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .

निवडणूक निर्णय अधिकारी - ४

क- सर्वसाधारण ( महिला)

ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ९

महानगरपालिका जुनी

अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब- सर्वसाधारण ( महिला) .

प्रशासकीय इमारत , जुने महापौर कार्यालय , धुळे.

क- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १०

अ- अनुसूचित जमाती

महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत, जुने महापौर कार्यालय , धुळे.

ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .

क- सर्वसाधारण ( महिला)

ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ११

महानगरपालिका जुनी

अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब- सर्वसाधारण ( महिला)

प्रशासकीय इमारत, जुने महापौर कार्यालय , धुळे.

क- सर्वसाधारण ( महिला)

ड- सर्वसाधारण

८ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १३ , २०१८ / कार्तिक २२ , शके १ ९४०

परिशिष्ट - १

चालू

निवडणूकनिर्णय

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण अधिकारी क्रमांक

निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नाव व हुद्दा

१

२

४

३

प्रभाग क्रमांक १४

५

अ- अनुसूचित जमाती ( महिला)

ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग

क- सर्वसाधारण ( महिला)

महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत , जुने विरोधी पक्षनेता कार्यालय , धुळे.

श्री. गणेश मिसाळ , उपविभागीय अधिकारी , धुळे, जिल्हा धुळे, निवडणूक निर्णय अधिकारी- ५

ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १७

अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब- सर्वसाधारण ( महिला) .

महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत , जुने विरोधी पक्षनेता कार्यालय , धुळे.

क- सर्वसाधारण ( महिला)

ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १८

अ- अनुसूचित जाती

ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .

महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत , जुने विरोधी पक्षनेता कार्यालय , धुळे.

क- सर्वसाधारण ( महिला)

ड- सर्वसाधारण

महानगरपालिका शाळा

प्रभाग क्रमांक १२

६

श्री. रामसिंग सुलाने,

विशेष भूसंपादन अधिकारी ,

जळगाव, जिल्हा जळगाव,

अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).

क्रमांक ५ , मनोहर चित्रमंदिरजवळ , धुळे .

ब- सर्वसाधारण ( महिला)

निवडणूक निर्णय अधिकारी - ६

क- सर्वसाधारण

ड- सर्वसाधारण

महानगरपालिका शाळा

प्रभाग क्रमांक १३

अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग

क्रमांक ५ , मनोहर चित्रमंदिरजवळ , धुळे.

ब- सर्वसाधारण ( महिला) .

क- सर्वसाधारण ( महिला)

ड- सर्वसाधारण

महानगरपालिका शाळा

प्रभाग क्रमांक १९

अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग

क्रमांक ५ , मनोहर चित्रमंदिरजवळ, धुळे .

ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).

क- सर्वसाधारण ( महिला)

ड- सर्वसाधारण महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १३ , २०१८ / कार्तिक २२ , शके १ ९४० ९

परिशिष्ट - १

चालू

निवडणूक निर्णय

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे अधिकारी क्रमांक

नाव व हुद्दा १

२

७

श्री. राजेंद्र पाटील , उपजिल्हाधिकारी (प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय , धुळे, आचारसंहिता कक्ष प्रमुख ८

श्री. बी. डी. पाटील ,

सहायक संचालक, स्थानिक निधी लेखा , धुळे , उमेदवारांचे खर्चाचे हिशोब तपासणी कक्ष प्रमुख

धुळे , १२ नोव्हेंबर २०१८ .

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक

४ ३

संपूर्ण धुळे महानगरपालिका क्षेत्र धुळे महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत , धुळे.

संपूर्ण धुळे महानगरपालिका क्षेत्र धुळे महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, धुळे.

सुधाकर देशमुख ,

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, धुळे महानगरपालिका, धुळे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-13.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-13.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.