महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक ९८] बुधवार, नोव्हेंबर १४, २०१८/कर्ातिक २३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २५१
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१.
क्रमांक यूएलपी.२०१८/प्र.क्र. १९६/कामगार-३.----महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१ (१९७२ चा एक) यांच्या कलम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना क्र. आयसीई.१०१८/प्र.क्र. ९४/काम-६, दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ या अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र शासन याद्वारे खाली नमूद केलेल्या न्यायिक अधिकायांची सदस्य, औद्योगिक न्यायालय या पदावर पुढीलप्रमाणे नियुक्ती करीत आहे :-
अ. क्र. न्यायाधीशाचे नाव व कोणाच्या जागी न्यायाधीशाचे नाव व नवीन सध्याचे पदनाम
(१) (२)
(३)
पदनाम (४)
१ श्री. पी. एस. खुने,
श्री. जी. जी. हुलसुरे श्री. पी. एस. खुने,
सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ.
जिल्हा न्यायाधीश-२, आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश, यवतमाळ.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग एक-ल, नोव्हेंबर १४, २०१८/कर्ातिक २३, शके १९४० In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. ULP-2018/ C.R. 196/LAB-3, dated the 14th November 2018, Extra Ordinary, is hereby published under the authority of the Governor. By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government of Maharashtra.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 14th November 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA RECOGNITION OF TRADE UNIONS AND PREVENTION OF UNFAIR LABOUR PRACTICES ACT, 1971.
No. ULP. 2018/C.R. 196/LAB-3.—In exercise of the powers conferred by section 4 of the Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act, 1971 (1 of 1972) and with reference to the Notification No. ICE.1018/C.R. 94/Lab-6, dated the 17th October 2018, of the Industries, Energy and Labour Department. The Government of Maharashtra hereby appoints the following Judicial Officer as Member of Industrial Courts :—
Sr. Judge's Name and On Whose Member Name and No. Present Designation Place New Designation (1) (2)
(3)
(4)
1 Shri P. S. Khune, Shri G. G. Hulsure Shri P. S. Khune, District Judge-2, and Member,
Additional Sessions Judge,
Industrial Court, Yavatmal.
Yavatmal.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
A. K. DESAI,
Desk Officer.