महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक १२४] बुधवार, नोव्हेंबर १४, २०१८/कर्ातिक २३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २१२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८
आदेश
महाराष्ट्र वित्त आयोग (संकीर्ण तरतुदी) अधिनियम, १९९४.
क्रमांक राविआ. २०१७/प्र.क्र. ३३/वि.आ.क.---दिनांक २८ मार्च २०१८ अन्वये भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३-आय व २४३-वाय च्या तसेच महाराष्ट्र वित्त आयोग (संकीर्ण तरतुदी) अधिनियम, १९९४ च्या तरतुदींना अनुसरून पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगावर सदस्य म्हणून पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या कालावधीकरिता प्रधान सचिव, नवि-२, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई आणि सचिव, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, बांधकाम भवन, मुंबई व प्रा. अभय पेठे अर्थशास्त्रज्ञ, मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर १४, २०१८/कर्ातिक २३, शके १९४० FINANCE DEPARTMENTMantralaya, Mumbai 400 032, dated the 14th November 2018
Order
MAHARASHTRA FINANCE COMMISSION (MISCELLANEOUS PROVISION) ACT, 1994.
No. SFC. 2017/C.R. 33/FCC.—dated 28th March 2018 and in pursuance of the provisions of Article 243-I read with Article 243-Y of the Constitution of India and the Maharashtra Finance Commission (Miscellaneous Provision) Act, 1994, the Fifth Maharashtra Finance Commission has been constituted.
The Government of Maharashtra is pleased to appoint Principal Secretary U.D.-2, Urban Development Department, Mantralaya, Mumbai and Secretary, Rural Development and Panchayat Raj Department, Bandhkam bhavan, Mumbai and Prof. Abhay Pethe, Economist, Mumbai School of Economics & Public Policy, University of Mumbai, Mumbai as Members of the Fifth Maharashtra Finance Commission upto the term of Fifth Maharashtra Finance Commission.
CH. VIDYASAGAR RAO,
Governor of Maharashtra.