महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १४८] गुरुवार, नोव्हेंबर १५, २०१८/कर्ातिक २४, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४१९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ नोव्हेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, १९६३.
क्रमांक कृपमं-१०१८/प्र.क्र.१६९/२१-स.— महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, १९६३ मधील कलम ५८ अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून या अधिनियमाद्वारे राज्य शासनास तसेच यथास्थिती पणन संचालक यांना विहित केलेले अधिकार रकाना क्र. (२) मध्ये नमूद अधिकायांना रकाना क्र. (३) नुसार त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे प्रदान करण्यात येत आहेत :—
प्रदान करण्यात आलेले अधिकार
अनु- पदनाम क्रमांक
(१) (२)
(३)
१ पणन संचालक
रु. ५० लाख चे वरील स्थावर व रु. १० लाखावरील जंगम मालमत्तेचे कलम १२ (१) चे अधिकार.
२ विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था रु. २५ लाखावरील ते रु. ५० लाखपयर्ंतचे स्थावर व रु. ५ लाखावरील ते रु. १०
लाखा पयर्ंतचे जंगम मालमत्तेचे कलम १२ (१) चे अधिकार.
३ जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रु. १० लाखावरील ते रु. २५ लाखपयर्ंतचे स्थावर व रु. १ लाखावरील ते रु. ५
लाखापयर्ंतचे जंगम मालमत्तेचे कलम १२ (१) चे अधिकार.
४ उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था रु. १० लाखपयर्ंतचे स्थावर व रु. १ लाखपयर्ंतचे जंगम मालमत्तेचे कलम १२(१) चे
अधिकार.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सं. पु. खोरगडे,
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंंबर १५, २०१८/कर्ातिक २४, शके १९४० २ CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT Mantralaya Annexe, Mumbai 400 032 dated the 15th November 2018NOTIFICATION
MAHARASTRA AGRICULTURAL PRODUCE MARKETING (PROMOTION AND FACILITATION) ACT, 1963.
No. KPM-1018/C.R.169/21-C,—In exercise of the power conferred by section 58 of the Maharashtra Agricultural Produce Marketing (Promotion and Facilitation) Act, 1963 (Mah XX of 1964), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby delegates to the officers specified in column (2) of the Schedule hereto the powers exercisable by the State Government, or as the case may be, by the Director under the said Act, respectively specified against them in column (3) of the said Schedule.
Schedule
Sr.No Officer
Power
(1) (2)
(3)
1 Director of Agricultural Under the proviso to sub-section (1) of section 12 for investment Marketing. of above Rs.50 lakhs in immovable property and above Rs.10
lakhs in movable property ;
2 Divisional Joint Registrar, Under the proviso to sub-section (1) of section 12 for investment Co-opertive Socities. of above Rs. 25 lakhs upto Rs. 50 lakhs in immovable property
and above Rs. 5 lakhs upto Rs. 10 lakhs in movable property ;
3 District Deputy Registrar, Under the proviso to sub-section (1) of section 12 for investment Co-opertive socities. of above Rs. 10 lakhs upto Rs. 25 lakhs in immovable property
and above Rs. 1 lakhs upto Rs. 5 lakhs in movable property ;
4 Deputy/Assistant Under the proviso to sub-section (1) of section 12 for investment Registrar, Co-operative of upto Rs. 10 lakhs in immovable property and upto Rs.1 lakhs Socities.
in movable property ;
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. P. KHORGADE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR, SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED