Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माळशिरस, माढा नगरपरिषद / नगरपंचायतीमध्ये निवडून आलेल्या अध्यक्ष / उपाध्यक्षाचे नाव प्रसिद्ध करणे.

Published 15 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ४७ ]

गुरुवार , नोव्हेंबर १५ , २०१८ / कार्तिक २४ , शके १ ९४०

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ४७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-४८५/२०१८. महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) (सुधारणा) नियम २०० ९ चा नियम ७ - क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राजेन्द्र भोसले, जिल्हाधिकारी , सोलापूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद तसेच माढा व माळशिरस नगरपंचायतीमध्ये दिनांक २ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपरिषद/नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या अध्यक्षांची नावे

शेरा (जर अध्यक्षांचे पद राखीव असेल तर कोणासाठी) १

२

३

४

१

मोहोळ

सुरवसे सरिता ऊर्फ वंदना संतोष

खुला (म)

साठे मिनल गणपतराव ऊर्फ दादासाहेब

माढा

२

खुला (म)

माळशिरस

३

इंगळे मनिषा सुनिल

खुला (म)

डॉ. राजेन्द्र भोसले,

(भा. प्र . से. ),

जिल्हाधिकारी, सोलापूर .

सोलापूर , ३ नोव्हेंबर २०१८ .

Notification

क्रमांक नवि-५/आरआर-४८५/२०१८ .-In exercise of the powers vested under Rule 7-A of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( President Election) (Amendment) Rules , 2009.

I , Rajendra Bhosale , Collector, Solapur hereby publish the name of person who have been declared elected as President of the Mohol , Madha and Malshiras Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 2nd November 2018 .

(१)

एच-४१७ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.)- ४७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, १५ नोव्हेंबर , २०१८ / कार्तिक २४, शके १ ९४०

Schedule

Name of the President Sr. No. Name of Municipal Council

3 1

2

1

Mohol

Survase Sarita alias Vandana Santosh

2

Madha

Remarks (Whether the seat is reserved and if so for whom)

4

Open(F)

SatheMinal Ganpatrao alias Dadasaheb

3

Malshiras

IngaleManisha Sunil Solapur, 3rd November 2018 .

Open(F)

Oper(F)

DR . RAJENDRA BHOSALE ,

I.A.S. ,

Collector, Solapur.

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-४८५/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ३४१ - ब- २ चे पोट- कलम ४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी , सोलापूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद व माळशिरस नगरपंचायतमध्ये दिनांक २ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट अ. क्र. नगरपरिषद/नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या उपाध्यक्षांची नावे

२

१

३ शेरा ( जर उपाध्यक्षांचे पद राखीव असेल तर कोणासाठी)

४

तलफदार शौकत हसन

मोहोळ

१

पाटील मारूती शिवाजी

माळशिरस

२

सोलापूर , ३ नोव्हेंबर २०१८ .

डॉ. राजेन्द्र भोसले ,

(भा. प्र . से .), जिल्हाधिकारी , सोलापूर .

Notification

क्रमांक नवि-५/आरआर-४८५/२०१८ .--In exercise of the powers vested under sub- section 4 Section 341-b -2 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Twonship Act , 1965 .

I , Rajendra Bhosale, Collector, Solapur hereby publish the name of person who have been declared elected as Vice- President of the Mohol and Malshiras Municipal Council of Solapur District from the Municipal Councils shown against their name in the Special Meeting held on 2nd November 2018 .

Schedule Sr. No.

Name of the Vice President

Name of the Municipal Councils

3 2

1

1

Talafdar Shoukat Hasan Mohol

2

Malshiras

PatilMaruti Shivaji Solapur, 3rd November 2018.

Remarks (Whether the seat is reserved and if so for whom)

4

DR . RAJENDRA BHOSALE ,

I.A.S. , Collector, Solapur.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , १५ नोव्हेंबर , २०१८ / कार्तिक २४ , शके १९ ४०

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५ /आरआर-४८६/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ३४१ - ब- २ चे पोट -कलम ४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , सोलापूर जिल्ह्यातील माढा नगरपंचायतीमध्ये दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव

अ. क्र.

निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव

शेरा ( जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी) १

२

४

३

माढा

जाधव प्रभाकर शिवाजी

१

डॉ. राजेन्द्र भोसले,

(भा. प्र. से. ) , सोलापूर , १२ नोव्हेंबर २०१८ .

जिल्हाधिकारी , सोलापूर .

Notification

क्रमांक नवि-५/आरआर-४८६/२०१८ .--In exercise of the powers vested under sub- section 4 Section 341 - b - 2 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Twonship Act , 1965.

I , Rajendra Bhosale , Collector, Solapur hereby publish the name of person who have been declared elected as Vice- President of the Madha Municipal Council of Solapur District from the Municipal Councils shown against their name in the Special Meeting held on 3rd November 2018.

Schedule

Sr. No.

Name of the Vice President

Name of the Municipal Councils

Remarks (Whether the seat is reserved and if so for whom) 2

4 1

3

1

Madha

Jadhav Prabhakar Shivaji

DR . RAJENDRA BHOSALE ,

I.A.S. , Solapur, 12th November 2018 .

Collector, Solapur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.