Reg. No. NP CITY/236/2018-20.
महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ४, अंक ४२ ] गुरूवार ते बुधवार, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० [पृष्ठे १९, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
---------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १६९.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार यवतमाळ शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) मधील फेरबदलाबाबत.
क्र. यनप-नि. प्रा.-२५३७-२०१८.----
यवतमाळ शहराची सुधारित विकास योजना शासनाने नगर विकास विभागाच्या निर्णय क्र. टिपीएस-२७९५-१६००-सिआर-२५२-९५-युडी-१३, दिनांक ८-७-१९९८ अन्वये भागश: मंजूर केलेली असून दिनांक ४-९-१९९८ पासून अंमलात आलेली आहे ;
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ च्या तरतुदी नुसार यवतमाळ नगर परिषदेने सर्वसाधारण सभा दिनांक १७-७-२०१८, ठराव क्रमांक ८ अन्वये उक्त मंजूर विकास योजनेमध्ये खालीलप्रमाणे फेरबदल करण्याचे ठरविले आहे;
" उक्त विकास योजनेतील यवतमाळ मधील सव्र्हे क्र. ५१/१ मधील पुर्वेकडील सुमारे १.२१ हे. आर जागा आरक्षण क्र. ६९ बगीचा मधून वगळून निवासी क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात यावी ";
वरीलप्रमाणे फेरबदल दर्शविणारा मंजूर विकास योजना (सुधारित) चा भाग नकाशा नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन कामकाजाचे दिवशी पहावयास उपलब्ध आहे. याबाबत कोणतीही सूचना अथवा आक्षेप करावयाचे असल्यास ही जाहीर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे आत मुख्याधिकारी, नगर परिषद, यवतमाळ यांचेकडे लेखी स्वरुपात सादर कराव्यात.
अ.-एक-अ-१ (१८४३).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० मुदतीत प्राप्त झलेल्या सूचना अगर आक्षेपावर उपरोक्त प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी सादर करण्यापुर्वी नगर परिषदेकडून विचार करण्यात येईल.
अनिलकुमार अढागळे, यवतमाळ :
दिनांक २० ऑक्टोबर २०१८.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यवतमाळ.
-------------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १७०.
BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
PROPOSED MODIFICATION UNDER SECTION 37 (I) OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 IN THE DECELOPMENT PLAN OF YAVATMAL (REVISED).
No. YMC-P.R.-2537-2018.—
The Development Plan of Yavatmal (Revised) has been partly sanctioned by the Government in Urban Development Department vide Resolution No. TPS-2795-1600-CR-252-UD-13, dated 8-7-1998 and came into force with effect from 4-9-1998. As per the provisions of Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 the Municipal Council, Yavatmal vide its General Body Resolution No. 8, dated 17-7-2018 has resolved to make following modification in the sanctioned Development Plan (Revised) of Yavatmal.
" East side land of Sr. No. 51/1 of Yavatmal admeasuring 1.21 H. R. which is reserved for site No. 69 Garden in the Development Plan of Yavatmal (Revised) shall be deleted and land so released shall be included in Residential Zone".
The part plan of sanctioned Development Plan showing the above modification is kept open for in- spection by the public in office of the Municipal Council, Yavatmal during any working days.
The suggestions and objections of the above proposed modification from any persons shall be re- ceived by the Chief Officer, Municipal Council, Yavatmal within one month from the date of Publication of the notice in the Maharashtra Government Gazette.
Any suggestion or objections so received will be considered before submitting it to the Government for sanction.
Yavatmal :
ANILKUMAR ADHAGALE, Dated the 20th October 2018.
Chief Officer,
Municipal Council, Yavatmal.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० ३पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झालेल्या आहेत.
------------------------
२१
-----------------------
मंगळवार, नोव्हेंबर ६, २०१८/कर्ातिक १५, शके १९४०
भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९०.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दिनांक ०७-०२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ०६-०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोट-निवडणूकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. त्यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच, या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५- प्र.क्र.१०-का-६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
क्रमांक-कक्ष-१९-ग्रापंनि-नि.खर्च-०१-अकोट-२०१८.-----
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तीना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वषार्ंच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० अनुसूचीअनुक्रमांक प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतीचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ ०९/२०१५ अकोट खिरकुंड रामकृष्ण गंभीर सुरतने
२ १२/२०१५ अकोट कोहा लीला राजाराम भिलावेकर ३ १३/२०१५ अकोट कोहा उत्तम किसन शनवारे ४ १४/२०१५ अकोट कोहा
वैनी किशोर धिकार
५ २०/२०१५ अकोट नांदखेड ज्ञानेश्वर देविदास पागधुने अकोला : दिनांक ५ नोव्हेंबर २०१८.
आस्तिककुमार पाण्डेय, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, अकोला.
-------------------------
भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९१.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दिनांक ०७-०२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ०६-०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोट-निवडणूकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. त्यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच, या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५- प्र.क्र.१०-का-६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
क्रमांक-कक्ष-१९-ग्रापंनि-नि.खर्च-०२-पातूर-२०१८.-----
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तीना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अनुक्रमांक प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतीचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ २२/२०१५ पातूर विवरा
बेबीताई संतोष शेगोकार
२ २४/२०१५ पातूर पास्टुल
शिवदास गंगराम घुगे
३ ३२/२०१५ पातूर पिंपळखुटा शालीग्राम हरीभाऊ माडोकार ४ ३३/२०१५ पातूर पिंपळखुटा सुजाता कपिल वेलकर
५ ४०/२०१५ पातूर चरणगाव
प्रदिप अजाबराव देशमुख
६ ४१/२०१५ पातूर चरणगाव सदानंद किसन इंगळे ७ ४३/२०१५ पातूर चरणगाव रंजना सदानंद इंगळे महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० ५ भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९२.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दिनांक ०७-०२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ०६-०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोट-निवडणूकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. त्यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच, या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५- प्र.क्र.१०-का-६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
क्रमांक-कक्ष-१९-ग्रापंनि-नि.खर्च-०३-मर्ूतिजापूर-२०१८.-----
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तीना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अनुक्रमांक प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतीचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ ५६/२०१५ मर्ूतिजापूर पारद देवानंद माणिकराव बोळे २ ५७/२०१५ मर्ूतिजापूर गोरेगाव
गजानन नामदेवराव मोरे ३ ५८/२०१५ मर्ूतिजापूर गोरेगाव रेश्मा राहूल सरदार
४ ५९/२०१५ मर्ूतिजापूर गोरेगाव श्रीकृष्ण केळाजी खांडेकर ५ ६०/२०१५ मर्ूतिजापूर गोरेगाव रविना सागर सरदार
६ ७९/२०१५ मर्ूतिजापूर गोरेगाव रेखा राजीव कराड
७ ६१/२०१५ मर्ूतिजापूर गोरेगाव ललिता रमेश सरदार
८ ६३/२०१५ मर्ूतिजापूर सिरसो अनिता सुनील मेहरे
९ ६८/२०१५ मर्ूतिजापूर कवठा (सोपीनाथ) रुक्मा नाजुकराव बाजड १० ६९/२०१५ मर्ूतिजापूर धामोरी बु. रंजना राजू साऊतकर
११ ७१/२०१५ मर्ूतिजापूर धानोरा (पाटेकर) रामभाऊ श्रीराम म्हसाये १२ ७२/२०१५ मर्ूतिजापूर धानोरा (पाटेकर) दीपाली सदानंद उके
१३ ७६/२०१५ मर्ूतिजापूर निंभा उमेश राजाभाऊ देशमुख १४ ७७/२०१५ मर्ूतिजापूर निंभा
निलीमा बाळासाहेब देशमुख अ.-एक-अ-२. (१८४३).
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४०भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९३.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दिनांक ०७-०२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ०६-०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोट-निवडणूकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. त्यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच, या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५- प्र.क्र.१०-का-६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
क्रमांक-कक्ष-१९-ग्रापंनि-नि.खर्च-०४-बाळापूर-२०१८.-----
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तीना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अनुक्रमांक प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतीचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ ८१/२०१५ बाळापूर व्याळा अंतकला समाधान राठोड
२ ८२/२०१५ बाळापूर व्याळा सरला श्रीकृष्ण सोळंके
३ ८३/२०१५ बाळापूर व्याळा संगीता तुकाराम सोळंके
४ ८९/२०१५ बाळापूर नांदखेड अनिल शंकर कवाळकार
५ ९०/२०१५ बाळापूर नांदखेड
विठाबाई गजानन घोगरे
६ ९१/२०१५ बाळापूर नांदखेड
सिमा सुरंेद्र गवई
७ ९४/२०१५ बाळापूर माणकी संजीव अजर्ुन जावरकार
८ ९५/२०१५ बाळापूर माणकी
विनायक आनंदराव म्हैसने ९ ९६/२०१५ बाळापूर माणकी
प्रभावती जानदेव म्हैसने
१० ९७/२०१५ बाळापूर हातरुण
युसुफ शाहा बिसमील्ला शाहामहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० ७ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४)
(५)
११ ९८/२०१५ बाळापूर हातरुण आएशाबी युसुफ शाह
१२ ९९/२०१५ बाळापूर हातरुण अमोल पुंडलिक नसुर्डे
१३ १०२/२०१५ बाळापूर हातरुण
प्रणाली तेजन सांगळे
१४ १११/२०१५ बाळापूर हाता
त्रिरत्न सेवकराम दामोदर १५ ११५/२०१५ बाळापूर मांजरी
गणेश अशोक पारसकर १६ ११६/२०१५ बाळापूर मांजरी
दिपाली देवलाल गाडगे
१७ ११७/२०१५ बाळापूर कसुरा सुशिला मोहन तायडे
१८ १२३/२०१५ बाळापूर कवठा राहुल गजानन इंगळे
१९ १२४/२०१५ बाळापूर कवठा
वैशाली महादेव घ्यारे
२० १२५/२०१५ बाळापूर निंबा
वनमाला मनोज तायडे
२१ १२७/२०१५ बाळापूर लोहारा
मो. असद मो. अयाज
२२ १२९/२०१५ बाळापूर नकाशी
मोहन गुलाबराव नकासकर २३ १३०/२०१५ बाळापूर नकाशी उमा माहेन नकासकर
२४ १३३/२०१५ बाळापूर खामखेड
विलास साहेबराव इंगळे २५ १३४/२०१५ बाळापूर खामखेड रमाबाई प्रमोद इंगळे
२६ १३५/२०१५ बाळापूर खामखेड
वर्षा विनोद इंगळे
२७ १३६/२०१५ बाळापूर खामखेड
शितल नितेश इंगळे
२८ १३८/२०१५ बाळापूर खामखेड सविता दामोदर इंगळे
२९ १३९/२०१५ बाळापूर खामखेड उद्धव काशीनाथ हागे
३० १४०/२०१५ बाळापूर खामखेड इंद्रायणी उमेश गिरी
३१ १४२/२०१५ बाळापूर बटवाडी खुर्द
माधुरी दिपक बोदडे ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९४.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दि. ७-२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ६- ०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पोट-निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. त्यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र. १०-का- ६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.----
आदेश
क्रमांक कक्ष-१९-ग्रापंनि-नि. खर्च-०५-बर्ाशिटाकळी-२०१८.---
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ १६३/२०१५ बर्ाशिटाकळी पिंजर गजानन नारायण नेमाडे
२ १६५/२०१५ बर्ाशिटाकळी पिंजर आशा भाऊराव राउत
३ १६८/२०१५ बर्ाशिटाकळी कोथळी खू. नितेश रमेश ढोंबळे
४ १६९/२०१५ बर्ाशिटाकळी कोथळी खू. विनोद पंढरी लकडे
५ १७१/२०१५ बर्ाशिटाकळी कोथळी खू. शोभा सुरेश ढोंबळे
६ १७४/२०१५ बर्ाशिटाकळी लोहगड सुंदराबाई काळुसिंग जाधव ७ १७६/२०१५ बर्ाशिटाकळी कान्हेरी सरप मंगेश निरंजन येलकर
८ १७७/२०१५ बर्ाशिटाकळी कान्हेरी सरप योगेश रमेश इंगळे
९ १७८/२०१५ बर्ाशिटाकळी कान्हेरी सरप सविता राष्ट्रपाल डोंगरे
१० १८०/२०१५ बर्ाशिटाकळी भेंडीमहाला मेघा जितेंद्र देशमुख
११ १८४/२०१५ बर्ाशिटाकळी टिटवा बबन नारायण गांवडे
१२ १८५/२०१५ बर्ाशिटाकळी टिटवा सुवर्णा दिनकर भोसले
१३ १८६/२०१५ बर्ाशिटाकळी टिटवा संगीता राजेश शेटे
१४ १८८/२०१५ बर्ाशिटाकळी खेर्डा बु. किर्तीका सुनिल महल्ले
१५ १८९/२०१५ बर्ाशिटाकळी हातोला गोपाल अोंकार शिंदे
१६ १९०/२०१५ बर्ाशिटाकळी हातोला वर्षा गणेश सुरडकर
१७ १९२/२०१५ बर्ाशिटाकळी जमकेश्वर मणकर्णा शंकर खडसे
१८ १९७/२०१५ बर्ाशिटाकळी साहित दिपक हरीभाउ कुकडे
१९ २०२/२०१५ बर्ाशिटाकळी मोरगांव काकड गजानन रामेश्वर काकड
२० २०३/२०१५ बर्ाशिटाकळी मोरगांव काकड सिंधुताई गजानन काकड महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० ९ भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९५.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दि. ७-२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ६- ०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पोट-निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. त्यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र. १०-का- ६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.----
आदेश
क्रमांक कक्ष-१९-ग्रापंनि-नि. खर्च-०६-अकोला-२०१८.---
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ २११/२०१५ अकोला बोरगाव मंजु आशिष जगदिश तायडे
२ २१६/२०१५ अकोला दहीगाव गावंडे संगीता श्रीकृष्ण सोळंके ३ २१७/२०१५ अकोला दहीगाव गावंडे विद्या सचिन बडोदे
४ २१९/२०१५ अकोला दहीगाव गावंडे अनिता जयसिंग डाबेराव ५ २३३/२०१५ अकोला खडकी बु. राजकुमार रामभाउ नायसे ६ २४०/२०१५ अकोला म्हैसांग पदमा जीवन गवई
७ २४४/२०१५ अकोला म्हैसांग जीवन रामराव गवई
८ २४६/२०१५ अकोला म्हैसांग मीरा दिलीप साटोटे
९ २५०/२०१५ अकोला म्हैसपुर राजाराम भोनाजी मात्रे
१० २५६/२०१५ अकोला म्हैसपुर मंदा रामकृष्ण शेळके
११ २५७/२०१५ अकोला मलकापुर विकास सुखदेव गोपनारायन १२ २५८/२०१५ अकोला मलकापुर वेणुताई दादाराव सिरसाट १३ २६०/२०१५ अकोला मलकापुर विजय देवीलाल धानखेडे १४ २६१/२०१५ अकोला मलकापुर राजेश्वर सुधाकर कंगले १५ २७८/२०१५ अकोला बोरगाव खुर्द मंदा पितांबर वानखेडे
१६ २८५/२०१५ अकोला शिवणी शुध्दोधन भिकाजी जाधव १७ २८६/२०१५ अकोला शिवणी संतोष काशिराम डाखोरे अ.-एक-अ-३ (१८४३).
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० अनुसूची----चालू(१) (२) (३) (४)
(५)
१८ २८७/२०१५ अकोला शिवणी शे. अ. ऐजाज अ लतीफ १९ २९७/२०१५ अकोला पैलपाडा कल्पना सुभाष देशमुख
२० २९८/२०१५ अकोला उगवा मंदा अशोक शिरसाट
२१ ३००/२०१५ अकोला उगवा वसंता श्रावण शिरसाट
२२ ३०१/२०१५ अकोला उगवा
चित्रा महेन्द्र शिरसाट
२३ ३०८/२०१५ अकोला लोणाग्रा अनिता गजानन गवई
२४ ३०९/२०१५ अकोला लोणाग्रा संघपाल रुस्तम गवई
२५ ३१७/२०१५ अकोला मोरगाव भाकरे मधुकर हिरामन जंजाळ
२६ ३२२/२०१५ अकोला सांगवी खुर्द अशोक सहदेव वानखेडे
२७ ३२३/२०१५ अकोला सांगवी खुर्द सविता गणेश वानखेडे
२८ ३३०/२०१५ अकोला कुरणखेड दिक्षा देवानंद सिरसाट
२९ ३३१/२०१५ अकोला कुरणखेड सुनिता विनोद मोहोड
३० ३४७/२०१५ अकोला सांगळुद बु. मनिषा केशव बानुबाकोडे ३१ ३४८/२०१५ अकोला सांगळुद बु. संगीता सुनिल काळे
३२ ३५४/२०१५ अकोला पळसो बु. विजय मोतीराम रेवस्कर
३३ ३५६/२०१५ अकोला पळसो बु. चारुलता कैलाश सरदार ३४ ३५७/२०१५ अकोला पळसो बु. रुपाली मधुकर इंगळे
३५ ३६३/२०१५ अकोला दापुरा ज्ञानेश्वर रामभाउ साळंके ३६ ३६४/२०१५ अकोला दापुरा पंचफुला श्रीकृष्ण बोदडे
३७ ३६७/२०१५ अकोला गोरेगांव बु. मिनल पंजाबराव भागवत ३८ ३७७/२०१५ अकोला कौलखेड जहॉगीर अनिल गलाबराव तायडे
३९ ३८०/२०१५ अकोला घुसर सुरेखा नरेंद्र शिरसाट
४० ३८३/२०१५ अकोला घुसर
शिल्पा सुधिर कांगटे
४१ ३८५/२०१५ अकोला कोळंबी श्रीराम रामचंद्र गाडगे
४२ ३८६/२०१५ अकोला कोळंबी समिक्षा दिलीप शिरसाट
४३ ३८७/२०१५ अकोला कोळंबी प्रगती बाळाभाउ तळोकार ४४ ३८९/२०१५ अकोला कोळंबी आश्िवनी प्रविण शिंदे
४५ ३९०/२०१५ अकोला कोळंबी चंद्रकांत जाणीकराव वरोकार महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० ११ भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९६.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दि. ७-२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ६- ०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पोट-निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसिलदार यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झाली यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. परंतु खालील व्यक्तिंनी आपले म्हणणे या कार्यालयास सादर केले नाही. त्यामुळे त्यांना प्रकरणात काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरून प्रकरणात विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र. १०-का-६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.----
आदेश
क्रमांक कक्ष-१९-ग्रापंनि-नि. खर्च-०७-अकोट-२०१८.----
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ ३/२०१५ अकोट देवरी सुनिता विठ्ठल तायडे
२ ४/२०१५ अकोट देवरी मंगेश नारायण राउत
३ ६/२०१५ अकोट देवरी वंदना मंगेश नाड
४ ७/२०१५ अकोट पळसोद शोभा हेमराज सोनोने
५ ८/२०१५ अकोट देवर्डा
रिता गजानन बगाडे
६ १५/२०१५ अकोट कावसा रेशमा अजाबराव वानखेडे अकोला :
दिनांक ५ नोव्हेंबर २०१८.
आस्तिककुमार पाण्ड्ेय, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, अकोला.
----------------------
भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९७.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दि. ७-२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ६- ०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पोट-निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसिलदार यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झाली यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. परंतु खालील व्यक्तींनी आपले म्हणणे या कार्यालयास सादर केले नाही. त्यामुळे त्यांना प्रकरणात काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरून प्रकरणात विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र. १०-का-६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.----
आदेश
क्रमांक कक्ष-१९-ग्रापंनि-नि. खर्च-०८-पातूर-२०१८.---
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ २१/२०१५ पातूर विवरा संदीप माणिक मावळे
२ २६/२०१५ पातूर चांगफेळ इंदुबाई उकर्डा बघे
३ २७/२०१५ पातूर चांगफेळ उमा अजय काळे
४ ३१/२०१५ पातूर पिंपळखुटा बाजीराव विक्रम वानखेडे
५ ३४/२०१५ पातूर मळसुर पंचफुला शालीग्राम राठोड ६ ३५/२०१५ पातूर मळसुर मंदा विलास काळे
७ ३६/२०१५ पातूर मळसुर तापाबाई शिवराम पवार
८ ३८/२०१५ पातूर उमरा शेषराव नारायण बोराडे
९ ३९/२०१५ पातूर उमरा मथुराबाई बळीराम चिपडे १० ४२/२०१५ पातूर चरणगाव निलीमा प्रशांत देशमुख
११ ४४/२०१५ पातूर चतारी सुकलाल जगदेव सदार
१२ ४५/२०१५ पातूर चतारी मनोहर पुंडलीक हिरोळकर १३ ४७/२०१५ पातूर देउळगांव सिमा निलेश उपर्वट
१४ ४८/२०१५ पातूर देउळगांव शिला साहेबराव उपर्वट
१५ ४९/२०१५ पातूर दिग्रस खु. सुरेश प्रल्हाद महल्ले
१६ ५०/२०१५ पातूर दिग्रस खु. आशा संजय महल्ले
१७ ५१/२०१५ पातूर सायवणी विजय बळीराम ताले
१८ ५२/२०१५ पातूर सायवणी अर्चना विजय ताले
१९ ५३/२०१५ पातूर दिग्रस बु. संतोष नारायण गावंडे
२० ५४/२०१५ पातूर दिग्रस बु. महेश श्रीकृष्ण डाबेराव
२१ ५५/२०१५ पातूर दिग्रस बु. ज्योती रामदास चिकटे महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० १३ भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९८.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दि. ७-२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ६- ०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पोट-निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसिलदार यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झाली यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. परंतु खालील व्यक्तींनी आपले म्हणणे या कार्यालयास सादर केले नाही. त्यामुळे त्यांना प्रकरणात काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरून प्रकरणात विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र. १०-का-६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.----
आदेश
क्रमांक कक्ष-१९-ग्रापंनि-नि. खर्च-०९-मर्ूतिजापूर-२०१८.---
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ ६२/२०१५ मर्ूतिजापूर लाखपूरी अरुण तुळशिराम राऊत २ ६४/२०१५ मर्ूतिजापूर सिरसो सोनू अण्णा अौंधकर
३ ६५/२०१५ मर्ूतिजापूर टिपटाळा मनीषा कैलास गणेशपुरे ४ ६६/२०१५ मर्ूतिजापूर बपोरी शारदा विनोद इंगळे
५ ६७/२०१५ मर्ूतिजापूर बपोरी सुनीता राजेश शिंगणे
६ ७०/२०१५ मर्ूतिजापूर कार्ली संगीता साहेबराव किर्दक ७ ७४/२०१५ मर्ूतिजापूर निंभा गोपाल दिलीपराव विटिवाले ८ ७९/२०१५ मर्ूतिजापूर विराहित किरण तुळशिराम कांबळे अ.-एक-अ-४ (१८४३).
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४०भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९९.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब
सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दि. ०७-०२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ०६- ०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोट-निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झाली. त्यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. परंतु, खालील व्यक्तींनी आपले म्हणणे या कार्यालयास सादर केले नाही. त्यामुळे त्यांना प्रकरणात काहीही सांगावयाचे नाही, असे गृहीत धरून प्रकरणात विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच, या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र. १०-का-६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.----
आदेश
क्रमांक कक्ष-१९-ग्रापंनि-नि.खर्च-१०-बाळापूर-२०१८.----
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीेचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ ८०/२०१५ बाळापूर
व्याळा कविता विलास वानखेडे
२ ८६/२०१५ बाळापूर कान्हेरी गवळी संदीप सखराम सुळकर
३ ८७/२०१५ बाळापूर कान्हेरी गवळी शिला सुरेश वाडेकर
४ ९२/२०१५ बाळापूर खिरपुरी बु. राधाकृष्ण रामकृष्ण दांदळे ५ ९३/२०१५ बाळापूर खिरपुरी बु. रेखा वसंता तयाडे
६ १००/२०१५ बाळापूर हातरुण अनंता विजय डोंगरे
७ १०१/२०१५ बाळापूर हातरुण शेख खलिक शेख कलंदर ८ १०३/२०१५ बाळापूर हातरुण देवकाबाई वसंतराव सोनोने ९ १०४/२०१५ बाळापूर अंदुरा शालीग्राम यशवंत रोहनकार १० १०५/२०१५ बाळापूर अंदुरा दुर्गाबाई गोपाल तायडे
११ १०६/२०१५ बाळापूर अंदुरा सविता गजानन तायडे
१२ १०७/२०१५ बाळापूर अंदुरा
प्रमोद हरीचंद्र वानखेडे
१३ १०८/२०१५ बाळापूर अंदुरा
मिना संजय गव्हांदे
१४ १०९/२०१५ बाळापूर नया अंदुरा गौरव विनायक पातुर्डे
१५ ११३/२०१५ बाळापूर बोरगाव वैराळे वासुदेव सदाशिव महल्ले
१६ ११४/२०१५ बाळापूर बोरगाव वैराळे आशा विठ्ठल वैराळे
१७ ११८/२०१५ बाळापूर अंत्री मलकापुर शालीग्राम ज्योतीराम इंगळे १८ ११९/२०१५ बाळापूर अंत्री मलकापुर सुनिता प्रकाश इंगळे
१९ १२२/२०१५ बाळापूर डोंगरगाव सुरेश मारोती कोकाठेमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० १५ अनुसूची----चालू (१) (२) (३) (४)
(५)
पिंपळगाव गोकर्णा विश्राम रामचवरे
लियाकत गुलाम हुसैन
पारस पारस राजेश बबन इंगळे पारस शेख मुजममील शेख रसुल शेख २० १२८/२०१५ बाळापूर २१ १४१/२०१५ बाळापूर बटवाडी खुर्द विनोद यशवंत बोदडे २२ १४३/२०१५ बाळापूर बटवाडी खुर्द दिपक सहदेव बोदडे २३ १४४/२०१५ बाळापूर बटवाडी खुर्द मनीषा गुनवंत राउत २४ १४७/२०१५ बाळापूर २५ १४८/२०१५ बाळापूर २६ १५३/२०१५ बाळापूर २७ १५९/२०१५ बाळापूर गायगाव संगीता लाहनु वानखेडे
आस्तिककुमार पाण्डेय, (भा.प्र.से.), अकोला :
दिनांक ५ नोव्हेंबर २०१८.
जिल्हाधिकारी, अकोला.
-----------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १००.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब
सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दि. ०७-०२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ०६- ०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोट-निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झाली. त्यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. परंतु, खालील व्यक्तींनी आपले म्हणणे या कार्यालयास सादर केले नाही. त्यामुळे त्यांना प्रकरणात काहीही सांगावयाचे नाही, असे गृहीत धरून प्रकरणात विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच, या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र. १०-का-६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.----
आदेश
क्रमांक कक्ष-१९-ग्रापंनि-नि.खर्च-११-बर्ाशिटाकळी-२०१८.----
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीेचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ १६६/२०१५ बर्ाशिटाकळी एरंडा संतोष रामचंद्र गवळी
२ १६७/२०१५ बर्ाशिटाकळी कोथळी खु. आशिष पुरुषोत्तम गि हे
३ १७०/२०१५ बर्ाशिटाकळी कोथळी खु. गोदावरी पुरुषोत्तम गि हे ४ १७२/२०१५ बर्ाशिटाकळी महान समाधान किसन चांदणे१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० अनुसूची----चालू (१) (२) (३) (४)
(५)
५ १७३/२०१५ बर्ाशिटाकळी लोहगड
प्रमीला मधुकर राठोड
६ १७५/२०१५ बर्ाशिटाकळी धाबा गजानन मांगीलाल राठोड ७ १७९/२०१५ बर्ाशिटाकळी कान्हेरी सरप रामभाउ हरीभाउ टापरे
८ १८१/२०१५ बर्ाशिटाकळी कातखेड मधुकर भोटाजी राठोड
९ १८२/२०१५ बर्ाशिटाकळी कातखेड गोदावरी विष्णु राठोड
१० १८७/२०१५ बर्ाशिटाकळी खेर्डा बु. सेवकराम शालीग्राम उईके ११ १९१/२०१५ बर्ाशिटाकळी हातोला उषाताई गजानन घाडगे
१२ १९५/२०१५ बर्ाशिटाकळी साहित
प्रियंका धनंजय मते
१३ २०५/२०१५ बर्ाशिटाकळी दोनद बु. पंडीत सुखदेव पवार
१४ २०६/२०१५ बर्ाशिटाकळी दोनद बु. नानाबाई मोहन सोनुले
१५ २०७/२०१५ बर्ाशिटाकळी वडगाव मंजुताई अनिल जाधव
आस्तिककुमार पाण्डेय, (भा.प्र.से.), अकोला :
दिनांक ५ नोव्हेंबर २०१८.
जिल्हाधिकारी, अकोला.
-----------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०१.
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एमईसी-१०९५-१०१-कार्या-३, दि. ०७-०२-१९९५ अन्वये निवडणूक लढविणा या व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ०६- ०८-२०१५ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोट-निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यकरीतीने खर्चाची माहिती सादर न करणा या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झाली. त्यावरून सदर यादीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्यात आल्यात. परंतु, खालील व्यक्तींनी आपले म्हणणे या कार्यालयास सादर केले नाही. त्यामुळे त्यांना प्रकरणात काहीही सांगावयाचे नाही, असे गृहीत धरून प्रकरणात विहित मुदतीत व आवश्यकरीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच, या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र. १०-का-६, दिनांक १०-०८-२०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.----
आदेश
क्रमांक कक्ष-१९-ग्रापंनि-नि.खर्च-१२-अकोला-२०१८.----
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण क्रमांक तालुका ग्रामपंचायतचे नाव निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीेचे नाव (१) (२) (३) (४)
(५)
१ २०८/२०१५ अकोला बोरगाव मंजु दिनेश देविदास सावरकर २ २१०/२०१५ अकोला बोरगाव मंजु संतोष बबनराव इंदानेमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० १७ अनुसूची----चालू (१) (२) (३) (४)
(५)
३ २१२/२०१५ अकोला बोरगाव मंजु मुमजाजबी मेहमुदशाह शाह ४ २१३/२०१५ अकोला बोरगाव मंजु सलीमाबी शेखजी
५ २१४/२०१५ अकोला यावलखेड योगेश दुर्योधन पांडे
६ २१८/२०१५ अकोला दहीगाव गावंडे शारदा आनंदा वाकपांजर ७ २२०/२०१५ अकोला धोतर्डी अंतकला सुनिल वानखेडे ८ २२१/२०१५ अकोला धोतर्डी गीता शंकर वानखेडे
९ २२२/२०१५ अकोला धोतर्डी
बबन पंुजाजी बाघे
१० २२३/२०१५ अकोला हिंगणा म्हैसपुर गजानन कैलास अहिर
११ २२४/२०१५ अकोला चांदुर सुनिल यशवंत वानखेडे
१२ २२५/२०१५ अकोला चांदुर श्रीराम बाबुराव सपकाळ १३ २२६/२०१५ अकोला पातुर नंदापुर विजय संपत भगत
१४ २२७/२०१५ अकोला पातुर नंदापुर वंदना विकास ठाकरे
१५ २२८/२०१५ अकोला पातुर नंदापुर उषा नागोराव वाकपांजर १६ २२९/२०१५ अकोला पातुर नंदापुर गणेश जगदेव पुंडे
१७ २३२/२०१५ अकोला खडकी बु. रविंद्र पुडलीकराव मोरे
१८ २३४/२०१५ अकोला खडकी बु. विकास भिमराव शिरसाट १९ २३५/२०१५ अकोला खडकी बु. सतीष भगवानराव गवई २० २३७/२०१५ अकोला खडकी बु. कविता रविंद्र मोरे
२१ २३८/२०१५ अकोला खडकी बु. शालीनी बंडु जाधव
२२ २४१/२०१५ अकोला म्हैसांग सविता दादाराव शिरसाट २३ २४२/२०१५ अकोला म्हैसांग सीमा राजु गवई
२४ २४३/२०१५ अकोला म्हैसांग रमा सतिश गवई
२५ २४८/२०१५ अकोला म्हैसपुर सुरेश संपत इंगळे
२६ २५२/२०१५ अकोला म्हैसपुर लक्ष्मीबाई गणपत रेवस्कार २७ २५३/२०१५ अकोला म्हैसपुर संगीता सुरेश नरिगे
२८ २५५/२०१५ अकोला म्हैसपुर नेत्र प्रविण कोकाटे
२९ २५९/२०१५ अकोला मलकापुर अनिता उमेश सुर्यवंशी
३० २६२/२०१५ अकोला मलकापुर पार्वती संतसेवा पाटील
३१ २६४/२०१५ अकोला मलकापुर
दिपक प्रल्हाद डोंगरे
३२ २६५/२०१५ अकोला मलकापुर सुनिता गौतम भगत
३३ २६६/२०१५ अकोला मलकापुर संतोष रामकिसन अलाट ३४ २६७/२०१५ अकोला मलकापुर संदीप बाळु सुर्यवंशी
३५ २६८/२०१५ अकोला मलकापुर संगीता कैलास हणवते
३६ २६९/२०१५ अकोला मलकापुर सुरेखा रवि गायकवाड
अ.-एक-अ-५ (१८४३).
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० अनुसूची----चालू(१) (२) (३) (४)
(५)
३७ २७०/२०१५ अकोला गुडधी संध्या कपील सांगोळे
३८ २७१/२०१५ अकोला गुडधी सरला वसंता सोळंके
३९ २७२/२०१५ अकोला गुडधी सुर्यकांता रघुनाथ ठोसरे
४० २७३/२०१५ अकोला गुडधी शोभा महादेव कोगदे
४१ २७६/२०१५ अकोला बोरगाव खुर्द सुनिता गजानन शेगोकार
४२ २८०/२०१५ अकोला कानशिवणी
सिमा रमेश फुंडे
४३ २८१/२०१५ अकोला कानशिवणी वनिता गोपाल सलामे
४४ २८२/२०१५ अकोला
शिवणी
दिपक चंद्रभान मुरळ
४५ २८३/२०१५ अकोला
शिवणी रोशनबी शेख ईस्माईल
४६ २८८/२०१५ अकोला
शिवणी सुदराबाई मारोती काकडे
४७ २९०/२०१५ अकोला
शिवणी सागीराबी महबुबली
४८ २९१/२०१५ अकोला
शिवणी मंदा औकांर आखरे
४९ २९३/२०१५ अकोला
शिवणी इंदुबाई जानरव इंगळे
५० २९४/२०१५ अकोला
शिवणी
पुष्पा संजय मुरुमकार
५१ २९५/२०१५ अकोला
पैलपाडा नाजीयाबानो सयद लियाकत ५२ २९६/२०१५ अकोला
पैलपाडा
विकास संभाजी इंगळे
५३ २९९/२०१५ अकोला उगवा लहु जगदेव शिरसाट
५४ ३०२/२०१५ अकोला उगवा
वंदना महादेव पानझाडे
५५ ३०३/२०१५ अकोला उगवा जया जगतपाल शिरसाट
५६ ३०५/२०१५ अकोला उगवा रामेश्वर नामदेव शिरसाट ५७ ३०६/२०१५ अकोला उगवा
विदया सिद्धार्थ शिरसाट
५८ ३०७/२०१५ अकोला उगवा संतोष देविदास डोरले
५९ ३१०/२०१५ अकोला लोणाग्रा सचिन गजानन नवले
६० ३१३/२०१५ अकोला खांबोरा अर्चना विठ्ठल देशमुख
६१ ३१८/२०१५ अकोला दहिहांडा मीना राविंद्र म्हातारमारे
६२ ३१९/२०१५ अकोला दहिहांडा सुलोचना अशोक गाडे
६३ ३२०/२०१५ अकोला दहिहांडा
पुजा प्रकाश कंडाळे
६४ ३२१/२०१५ अकोला सांगवी खुर्द पुष्पा गोपाल मोरे
६५ ३२४/२०१५ अकोला कुरणखेड सरीता अरुण वाघमारे
६६ ३२५/२०१५ अकोला कुरणखेड सुलतान चाँद शेख
६७ ३२७/२०१५ अकोला कुरणखेड भारती विजय उमाळे
६८ ३२८/२०१५ अकोला कुरणखेड शेख रफीक शेखजी शेख
६९ ३२९/२०१५ अकोला कुरणखेड अश्विनी संघरक्षक गोपनारायण ७० ३३२/२०१५ अकोला
हिंगणी बु. माया मधुकर आठवलमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० १९ अनुसूची----चालू (१) (२) (३) (४)
७१ ३३३/२०१५ अकोला ७२ ३३४/२०१५ अकोला ७३ ३३५/२०१५ अकोला ७४ ३३६/२०१५ अकोला ७५ ३३७/२०१५ अकोला ७६ ३३८/२०१५ अकोला ७७ ३३९/२०१५ अकोला ७८ ३४०/२०१५ अकोला ७९ ३४१/२०१५ अकोला ८० ३४२/२०१५ अकोला ८१ ३४३/२०१५ अकोला ८२ ३४४/२०१५ अकोला ८३ ३४५/२०१५ अकोला
(५)
हिंगणी बु. कविता सुशिलकुमार घनबहाददुर हिंगणी बु. मंजु विवेक पळसपगार
हिंगणी बु. पुष्पाताई तेजराव सिरसाट
शिवर गजानन काशिराम नेमाडे
शिवर
पंजाबराव भिमराव बुरघाट
शिवर कमला सुभाष मुळे
शिवर गीता माणिक बोपटे
शिवर शारदा नंदु दोड
शिवर उत्तमराव नरुजी डोंगरे
शिवर केतन दिवाकर केदार
शिवर
प्रविण अनंतराव ढोरे
शिवर
वनमाला दिनकर खोडे
शिवर लता देवराव मते
८४ ३४९/२०१५ अकोला सांगळुद बु. वैशाली अजय भटकर
८५ ३५१/२०१५ अकोला पळसो बु. जाई अरुण उमाळे
८६ ३५३/२०१५ अकोला पळसो बु. मंगला महादेव इंगोले
८७ ३५५/२०१५ अकोला पळसो बु. सुमन शालीग्राम रेवस्कर
८८ ३५८/२०१५ अकोला ८९ ३६०/२०१५ अकोला ९० ३६१/२०१५ अकोला ९१ ३६२/२०१५ अकोला चिखलगाव
विलास नामदेव राठोड
चिखलगाव
दिपाली राजेंद्र तायडे
चिखलगाव नलिनी बाळकृष्ण सपाट
चिखलगाव संगीता रामेश्वर मंदोकार
९२ ३७१/२०१५ अकोला कौलखेड जहॉगीर शत्रुघ्न ज्ञानदेवराव तायडे
९३ ३७३/२०१५ अकोला कौलखेड जहॉगीर मनोरमा दिलीप तायडे
९४ ३७५/२०१५ अकोला कौलखेड जहॉगीर सरलाबाई गणेश तायडे
९५ ३७६/२०१५ अकोला कौलखेड जहॉगीर सिंधुताई पुर्नाजी तायडे
९६ ३७९/२०१५ अकोला कौलखेड जहॉगीर मंगला निलेश तायडे
९७ ३८२/२०१५ अकोला घुसर संजय गोवर्धन गोपनारायण ९८ ३८४/२०१५ अकोला घुसर जगदेव पंढरी गोपनारायण
९९ ३८८/२०१५ अकोला कोळंबी राखी गणेश तळोकार
अकोला :
दिनांक ५ नोव्हेंबर २०१८.
आस्तिककुमार पाण्डेय, (भा.प्र.से.),
जिल्हाधिकारी, अकोला.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004.