Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Sankirna 15-11-2018

Published 15 November 2018

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ४, अंक ४६] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका

सूचना

क्रमांक उमपा/नरवि (सा/९४६/१८)

उल्हासनगर महानगरपालिका हद्दीमधून सुधारित मंजूर विकास आराखडयातील एम-५, एस.एम-३ हा २४ मी. रुंद रस्ता वगळण्याबाबत उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेने मंजुरी दिलेली आहे. सदरहू रस्ता विकास आराखडयातून वगळणेकामी स्थानिक जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. सदर सूचना शासनाचे राजपत्र व वर्तमानपत्रात दोन्हींपैकी ज्यात शेवटी प्रसिद्धी देण्यात येईल त्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत याबाबतच्या सूचना व हरकती स्थानिक लोकांकडून मागविण्यात येत आहेत. अर्जदारांनी त्यांच्या सूचना/हरकती माननीय आयुक्त कार्यालय, उल्हासनगर महानगरपालिका येथे सादर कराव्यात. ३० दिवसांनंतर प्राप्त होणाया सूचना व हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अच्युत हांगे, आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका.

भाग दोन (संकीर्ण)----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४०

हिंगोली जिल्हा परिषद, हिंगोली

अधिसूचना

क्रमांक जिपहिं/साप्रवि/परिषद/कावि/२८६/२०१८

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ पोट-कलम (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल तयार करणे) नियम १९६४ मधील नियम (९) अन्वये मी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली याद्वारे जाहीर करतो की, हिंगोली जिल्हा परिषदेच्या सन २०१७-१८ च्या वर्ाषिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषदेने ठराव क्रमांक (१३५), दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ अन्वये मंजुरी दिली असून दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ रोजी वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद, हिंगोली वर्ाषिक प्रशासन अहवाल सन २०१७-२०१८ प्रसिद्ध करण्यात आल्याबाबतची अधिसूचना याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

हिंगोली, दिनांक ५ नोव्हेंबर २०१८.

डॉ. एच. पी. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४०

गुहागर नगरपंचायत, गुहागर

(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६)

जाहीर इरादा सूचना

क्रमांक नपंगु/७०१/२०१८

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३(१) अन्वये विकास योजना तयार करणे आवश्यक झाले आहे.

त्याकरिता गृहागर नगरपंचायतीने ठराव नं. ८, दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ अन्वये सदरहू नगरपंचायतीचे अधिकार क्षेत्रातील संपूर्ण प्रदेशासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३(१) विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे.

गुहागर नगरपंचायतीच्या कक्षेत येणाया व ज्यासाठी विकास योजना तयार करावयाची त्या क्षेत्राचा नकाशा गुहागर नगरपंचायतीचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये नागरिकांना पाहण्यासाठी खुला ठेवला आहे.

ज्या नागरिकांना नियोजित विकास योजनेसंबंधी काही सूचना अगर हरकती देण्याच्या असतील त्यांनी ही सूचना, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांचे आत गुहागर नगरपंचायतीकडे लेखी स्वरुपात कराव्यात. म्हणजे उक्त अधिनियमाच्या कलम २३(१) अन्वये गुहागर नगरपंचायत त्याचा योग्य तो विचार करेल.

गुहागर, दिनांक ५ नोव्हेंबर २०१८.

राजेश रामचंद्र बेंडल, नगराध्यक्ष, गुहागर नगरपंचायत, गुहागर.

भाग दोन (संकीर्ण)----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४०

GUHAGAR NAGAR PANCHAYAT, GUHAGAR

(Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)

Notice of Declaration of Intention

It is felt necessary to prepare the Development plan under section 23(1) Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

For this purpose, Declaration of intention to prepare development plan of entire area within the jurisdiction of Guhagar Nagar Panchayat is made under Resolution No. 08, dated 29th October 2018 as per section 23(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

The plan showing the Nagar Panchayat area for which development plan is to be prepared is kept open for public in the Guhagar Nagar Panchayat Office on all working days as required as per the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

As per section 23(1) of the Act those who want to give suggestions and objection to the Guhagar Nagar Panchayat in writing within period of 60 (Sixty) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette, so that these can be considered by the Guhagar Nagar Panchayat.

RAJESH RAMCHANDRA BENDAL, Guhagar,

President,

Dated 5th November 2018. Guhagar Nagar Panchayat,

Taluka Guhagar, District Ratnagiri.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४०

जिल्हा परिषद, पालघर

क्रमांक पाजिप/वित्त/लेखा/वशी/१६०/२०१८-१९

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १३६(१)(२) नुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखासंहिता, १९६८ चे नियम ६६(अ) नुसार पालघर जिल्हा परिषदेस सन २०१७-१८ या वित्तीय वर्षामध्ये प्राप्त अनुदान व त्यामधून झालेल्या खर्चाच्या वर्ाषिक विवरणपत्रास दिनांक २६ सप्टेंबर २०१८ रोजीच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ४११ नुसार सर्वानुमते मान्यता घेण्यात आली आहे. सदर वर्ाषिक लेख्याचा गोषवारा प्रपत्र २१(ई) मध्ये तयार करून शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे :----

Form No. 21(E)

See Rule No. 66 A (8) and (9)

Abstract for the statement of the Account of Zilla Parishad and

Panchayat Samiti for the Year 2017-2018

Receipts Amounts Expenditure Amounts

(Rs.)

(Rs.) (1)

(2)

(3)

(4) Majour Head of Account Major Head of Account

Opening Balance 4151696819

(1) Revenue Section 10129577977 (1) Revenue Section 10026191929 (2) Capital Section 77708517 (2) Capital Section 82469519 Total Revenue + Capital + 10207286494 Total Revenue + Capital + 10108661448 Remittance. Remittance.

Closing Balance 4250321865 Grand Total including Grand Total including

Opening Balance 14358983313 Closing Balance 14358983313

MILIND BORIKAR,

Chief Executive Officer, पालघर,

Zilla Parishad, Palghar.

दिनांक ३ नोव्हेंबर २०१८.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कर्ातिक २४-३०, शके १९४०

Serial No. M-18196

SKF INDIA LIMITED

Reg. Office : Mahatma Gandhi Memorial Bldg., N. S. Road, Mumbai 400 002.

Notice

Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost/misplaced and the holders of the said securities/applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of No. of Kind of Securities Distinctive the Holders Securities and Face Value Nos.

(1)

(2)

(3)

(4) Radhabai Jeramdas Dawda 170 Equity shares of 12839031––12839200 (Deceased)

Rs. 10 each.

Chandrakant Jeramdas Dawda &

Vijaykumar Jeramdas Dawda.

Mumbai,

CHANDRAKANT JERAMDAS DAWDA & Dated 25th October 2018. VIJAYKUMAR JERAMDAS DAWDA.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.