Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, (विधी व न्याय विभाग) महाराष्ट्र राज्य यांचेकडील पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता सरकारी वकिलांची कालावधीची मुदतवाढीबाबत अधिसूचना. (2) अवर सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडील सोलापूर महानगरपालिकेचे आरक्षण व्यपगत झालेले क्षेत्राबाबत. (3) पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा नो-पार्किंगबाबत अधिसूचना. (4) मुख्य कार्यकारी अधिकारी (झो.पु.प्रा.) पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन अधिसूचना (5) कराड नगरपरिषद, कराड यांचेकडील पार्किंग, हॉकर्स झोन, खेळाचे मैदान, प्राथमिक शाळा, व्हेजिटेबल मार्केट व शॉपिंग सेंटर आरक्षणाबाबत अधिसूचना. (6) जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडील सांगली जिल्ह्यातील सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत अधिसूचना.
Published 15 November 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.