Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part -I-(K.D.S.) Ex. 79, Dated 16th Nov. 2018 जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर भूमिसंपादन, पुनर्वसन (विलेपार्ले व कान्हेरी)

Published 16 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-16.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १६, २०१८/कर्ातिक २५, शके १९४०

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक ५२] शुक्रवार, नोव्हेंबर १६, २०१८/कर्ातिक २५, शके १९४० [ पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ७९

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक जि/भूसं/कार्या-९/प्र.क्र. ७६७/एलएक्यू/एसआर/२५९, २६०, २६५/२०१८.------ भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) च्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून क्रमांक जि/भूसं/कार्या-९/ प्र.क्र. ७६७/एलएक्यू/एसआर/२५९, २६०, २६५/२०१८, दिनांक २७ जुलै २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूचीमध्ये (जमिनीचे वर्णन) अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

२. आणि ज्याअर्थी, यापूर्वी उक्त्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये अधिसूचित झालेले मौजे विलेपार्ले, तालुका अंधेरी येथील न.भू.क्र. ५४९ मधील १९.५ चौ.मी. क्षेत्र सदर जागेवरील इमारतीची बाल्कनी आणि लगतची भिंत बाधित होत असल्यामुळे इमारतीवर होणारे परिणाम व स्थैर्याबाबत वास्तुविषारद यांचे अभिप्रायास अधिन राहून सदर जमीन उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट- कलम (१) च्या तरतुदीअन्वये घोषित करणेबाबत भूसंपादन संस्था, पश्चिम रेल्वे यांनी कळविले आहे ;

३. आणि ज्याअर्थी, यापूर्वी उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये अधिसूचित झालेले मौेजे मालाड, तालुका बोरीवली येथील न.भू.क्र. ५८४, ५८४/१ तेे ९ मधील ५६१.१० चौ.मी. क्षेत्राची जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आता आवश्यकता नसल्याने भूसंपादनाची पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये असे भूसंपादन संस्था, पश्चिम रेल्वे यांनी कळविले आहे ;

४. ज्याअर्थी, मौजे मालाड, तालुका बोरीवली येथील ५६१.१० चौ.मी. क्षेत्र असलेल्या न.भू.क्र. ५८४, ५८४/१ ते ९ या जमिनी वगळून मौजे विलेपार्ले, तालुका अंधेरी येथील १९.५ चौ.मी. क्षेत्र असलेली न.भू.क्र. ५४९ या जमिनीसह (संपादन संस्थेकडील आवश्यक अभिप्राय व अहवालाचे अधिन राहून) उर्वरित जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असल्याबाबतची मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाचे कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उर्वरित जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

५. ज्याअर्थी, उक्त सार्वजनिक प्रयोजन हे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP-II) चा भाग असल्याने गृहनिर्माण आणि विशेष सहाय्य विभागाकडील क्रमांक MIS. 1094/CR-558/Slum-2, dated 12th March, 1997 (Amended vide Resolution No. Prakalpa 1700/CR-31/Slum-2, dated 12th December 2000) च्या शासन निर्णयानुसार पुनर्वसन आणि पुनस्र्थापनेसंबंधित बाबी हाताळण्यात येत असल्याचे, तसेच मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP-II) अंतर्गत प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन व पुनस्र्थापनेच्या बाबी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) या मध्यवर्ती यंत्रणेमार्फत हाताळण्यात येणार असल्याचे भूसंपादन संस्थेने कळविले आहे ;

(१)

भाग एक (को.वि.पु.).----७९--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १६, २०१८/कर्ातिक २५, शके १९४० ६. आणि ज्याअर्थी, प्रस्तावित प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन व पुनस्र्थापना तसेच रेल्वे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर लगतच्या इमारती व त्यातील रहिवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी भूसंपादन संस्थेची राहील,

७. त्याअर्थी, शासनाने प्रदान केलेल्या शक्तीनुसार आणि उक्त अधिनियम, २०१३ च्या कलम १९ च्या पोट-कलम (१) अन्वये मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा असे घोषित करतात की, परिच्छेद क्र. ४ मधील नमूद मौजे मालाड, तालुका बोरीवली येथील ५६१.१० चौ.मी. क्षेत्र असलेल्या न.भू. क्र. ५८४, ५८४/१ ते ९ या जमिनी वगळून उर्वरित जमिनी (सोबतच्या अनुसूचीप्रमाणे) उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत आणि उक्त अधिनियम, २०१३ च्या कलम (३) खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. ४, मुंबई उपनगर जिल्हा, प्रशासकीय इमारत, ९ वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची

जमिनीचे वर्णन

जिल्हा मुंबई उपनगर

अनुक्रमांक गाव व तालुका

नगर भूमापन क्रमांक संपादनाखालील जमिनीचे क्षेत्र (१) (२)

(३)

(चौ.मी.) मध्ये (४) १ मौजे विलेपार्ले, तालुका अंधेरी ४६९ १६.५

५४७ ६.८

५४८ २१.५

५४९ १९.५ २. मौजे कन्हेरी, तालुका बोरीवली २४७ ३३५.८

२४७/५२ १५.८

२४७/५४ १०.७

२४७/५५ १२.५

२४७/५६ २.६

२४७/५८ ७.०

२४८ २७.०

२४९ ९.६ २५० ३.५ सार्वजनिक प्रयोजन.-----मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान ६ व्या रेल्वे लाईन या प्रयोजनासाठी भूसंपादन.

वांद्रे, मुंबई, दिनांक १५ नोव्हेंबर २०१८.

सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १६, २०१८/कर्ातिक २५, शके १९४०

BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT

Notification

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No. C/ACQ/Desk-9/CR.767/LAQ/SR/259, 260, 265/2018.—Whereas, under the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), The notification under section 11, sub-section (1) was Notified No. C/LA/Desk-9/CR- 767/LAQ/SR/259, 260 and 265 of 2018, dated the 27th July 2018 that the land described in schedule hereto (Herein after referred to as the "said land ") are needed or likely to be needed for the public purpose ;

!

2. Whereas, the land which is already notified under section 11 of sub-section (1) of CTS No. 549 admeasuring area 19.5 sq.mt. of Village Vile Parle, Taluka Andheri of which part of building consisting of only Balcony and adjoining wall is affected is to be notified under section 19 of sub-section (1) of the said act subject to the submission of report by structural consultant regarding impact and structural stability of building ;

3. Whereas, as per intimation by acquiring body i.e Western Railway the land which is earlier notified under section 11 sub-section (1) of the said Act at Malad bearing CTS No. 584, 584/ 1 to 9 admeasuring area 561.10 sq. mt. is not required for the said public purpose ;

4. Whereas, Collector, Mumbai Suburban District is satisfied that excluding land of CTS No. 584, 584/1 to 9 admeasuring area 561.10 sq.mt. of Village Malad, Taluka Borivali, remaining land including land of CTS No. 549 admeasuring area 19.5 sq.mt. of Village Vile Parle, Taluka Andheri (subject to necessary report and opinion of acquiring body) is needed for public purpose and therefore under section 19 (1) of the said Land Acquisition Act of 2013, Collector, Mumbai Suburban District declares that the remaining land is needed for said public purpose ;

5. Whereas, the said purpose is a part of Mumbai Urban Transport Project 11 (MUTP II) Rehabilitation and Resettlement related issues are to be dealt as per Government of Maharashtra Resolution, Housing And Special Assistance Department, No. MIS 1094/CR 558/Slum 2, dated the 12th March 1997. (Amended vide Resolution No. Prakalpa 1700/CR 31/Slum 2, datedthe 12th December 2000) and as per intimation from acquiring body Rehabilitation and Resettlement related issues are to be dealt by nodal authority " Mumbai Metropolitan Region Development Authority " (MMRDA) ;

6. Whereas, after completion of the said railway line project rehabilitation and resettlement of project affected person and responsibility of safety of adjoining buildings and people living therein affected by acquisition is with acquiring body i.e. Western Railway.

7. Therefore, in exercise of the delegated powers under sub-section (1) of Section 19 of the said Land Acquisition Act, 2013. The Collector, Mumbai Suburban District hereby declares that the said land excluding land mentioned in Para 4 CTS No. 584, 584/1 to 9 admeasuring area 561.10 sq.mt. of Village Malad, Taluka Borivali is needed for the said public purpose and under clause (g) of Section 3 of the said Acquisition Act, 2013, the Collector being the appropriate Government is pleased to designate Deputy Collector (Land Acquisition) No. 4, Mumbai Suburban District, Administrative Building, 9th Floor, Government Colony, Bandra (East), Mumbai 400 051 to perform the functions of a Collector under the said act.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १६, २०१८/कर्ातिक २५, शके १९४०

Schedule

Description of Land

District - Mumbai Suburban

Sr.No. Village and Taluka C.T.S. No. Area of Land under (1)

(2)

(3)

Acquisition (Sq. Mtrs.) (4) 1 Village Vile Parle, Taluka Andheri 469 16.5

547 6.8

548 21.5

549 19.5 2. Village Kanheri, Taluka Borivali 247 335.8

247/52 15.8

247/54 10.7

247/55 12.5

247/56 2.6

247/58 7.0

248 27.0

249 9.6

250 3.5 Public Purpose.—Acquisition for the purpose of 6th Railway line between Mumbai Central to Borivali. (Public Purpose).

SACHIN KURVE, Bandra, Mumbai.

Collector,

dated the 15th November 2018. Mumbai Suburban District. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १६, २०१८/कर्ातिक २५, शके १९४०
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-16.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-16.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.