महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ५३(२)] शनिवार, नोव्हेंबर १७, २०१८/कर्ातिक २६ शके १९४० [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ८१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
शुद्धीपत्रक
क्रमांक जि/भूसं/कार्या-९/प्र.क्र.७१२/२०१२.------दिनांक ७ मे २०१३ महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, क्र. ६३, भाग एक (को.वि.पु.) चे पृष्ठ क्र. १ ते ४ वर जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडून प्रसिद्ध झालेल्या, दिनांक ८ मे २०१३ च्या अधिसूचनेमध्ये संयुक्त मोजणीप्रमाणे क्षेत्रामध्ये केलेली दुरुस्ती खालीलप्रमाणे वाचावी :-----
गाव मालाड, तालुका बोरीवली
करिता
वाचा
अ.क्र. न.भू.क्र. आवश्यक जमिनीचे अ.क्र. न.भू.क्र. स.क्र./हिस्सा संपादनाखालील क्र. क्षेत्र (चौ.मी.) अंदाजित क्षेत्र
(१) (२) (३) (१) (२) (३) (४) १ ६९५ २८००.०० १ ६९५ २६९/५ ४६२.२० २. ६९६ पै.
२. ६९६ २६९/२ १७०८.२५ एकूण . . २८००.००
एकूण . . २१७०.४५
सार्वजनिक प्रयोजन.-----मुंबई महानगरपालिकेच्या " उद्यान " या प्रयोजनासाठी.
मुंबई, दिनांक १६ नोव्हेंबर २०१८.
सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १७, २०१८/कर्ातिक २६, शके १९४० BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICTNo. C/LAQ/Desk-IX/CR.712/2012.—dated 7th May 2013 The correction made in area as per Joint Measurement in the schedule appended to the Notification dated 8th May 2013 published in Maharashtra Government Extraordinary Gazette, No. 63, Part I (K.D.S.) on Page 1 to 4 by the Collector, Mumbai Suburban District Should be read as follows :—
Village Malad, Taluka Borivali
FOR
READ
Sr. C.T.S. Approximate Sr. C.T.S. Survey Area of lands to No. No. Area of lands to No. No. No and be acquired in be acquired in Hissa No. (Sq. Mtr.) (Sq. Mtr.)
(1) (2) (3) (1) (2) (3) (4) 1 695 2800.00 1 695 269/5 462.20 2 696 pt. 2 696 269/2 1708.25 Total . . 2800.00 Total . . 2170.45 Public Purpose.—For the " Purpose of Garden " of Municipal Corporation of Greater Mumbai.
SACHIN KURVE, Mumbai,
Collector,
dated the 16th November 2018. Mumbai Suburban District.