Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव (पारोळा नगरपरिषद, नामनिर्देशित सदस्याची निवड)

Published 20 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-20.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ४८ ]

मंगळवार , नोव्हेंबर २० , २०१८ / कार्तिक २ ९ , शके १ ९४०

[ पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक ४८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-६ ९ ५/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबत नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण -२०१६ /प्र . क्र. ४६६/नवि-२० , दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने सदर नामनिर्देशित सदस्य यांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव , मी , किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील उमेदवार यांची नगरपरिषद , पारोळाचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचेनाव

१

पद २

३ पारोळा

नामनिर्देशित (स्वीकृत सदस्य)

पाटील प्रदीप गुलाबराव

किशोर राजे निंबाळकर ,

जिल्हाधिकारी , जळगाव .

जळगाव , ६ नोव्हेंबर २०१८.

१

वि (एच) ४१८

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI . SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-20.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-20.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.