महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ४, अंक ३४] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ६.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले
वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त,
आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी
व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १६ नोव्हेंबर २०१८.
वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ३३६, दिनांक १ नोव्हेंबर २०१८.
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल. २०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ३४६.---शासनाने संदर्भ क्र. (२) च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन, त्या आधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स-डेपो दरामध्ये दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. (३) च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे. त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून, त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४०त्याअर्थी, वाचा क्र. (४) मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलिप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
तक्ता
अ. क्र.
बाब
(१)
(२)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) २४३०२.०० २४,५५२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १२१५.१० १२२७.६० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] २५५१७.१० २५७७९.६० १००८.८३ १००८.८३ डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता. (iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेलव्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ५३.८५ ५३.८५ एकूण---वाहतूक खर्च (A+B+C) ४०४.८४ ४०४.८४ ७०.०० ७०.०० (iv) पथ कर (Toll Tax) (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ ८.१९ ५.८१ (vi) एकूण किंमतवाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १५९०.८६ १५८८.४८ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७९.५४ ७९.४२ [डी (vi) च्या ५%].
एफ एकूण [सी + डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यांसाठी खरेदी किंमत
२७१८७.५० २७४४७.५० २७१८७.५०** २७४४७.५०** (किंमत रुपये (किंमत रुपये २५८९२.८६+ २६१४०.४८+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १२९४.६४) रुपये १३०७.०२) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के).
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलोलिटर)
जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रतिलिटर)
२७६६०.००** २७९२०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २६३४२.८६+ २६५९०.४८+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १३१७.१४). रुपये १३२९.५२). २७.६६ २७.९२ शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक), घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
दिलीप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.