RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ४७] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० [पृष्ठे १६, किंमत : रुपये १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, उल्हासनगर नागरी संकुलन, ठाणे यांजकडून
अधिसूचना
क्रमांक युएलसी/युएलएन/क.६(१)/एसआर-२ व १६४/गाळेगाव ३५१.------जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, उल्हासनगर नागरी संकुलन, ठाणे यांजकडून अधिसूचित करण्यात येते की,-----
ज्याअर्थी, श्री. काथोड दादु पाटील, रा. गाळेगाव, ता. कल्याण, जि. ठाणे यांनी उल्हासनगर नागरी संकुलनातील क्षेत्रात मौजे गाळेगाव, येथे धारण केलेल्या कमाल क्षेत्राबाबत नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ च्या कलम ८(४) अन्वये दिनांक ६ जुलै, १९८२ रोजी आदेश पारित केले आहेत. सदर आदेशानुसार श्री. काथोड दादु पाटील हे, १७९२७.०४ चौ.मी. क्षेत्र अतिरिक्त म्हणून धारण करीत होते.
ज्याअर्थी, जमीनधारक यांच्या उपरोक्त अतिरिक्त धारण केलेल्या क्षेत्राबाबत संपादनाची कार्यवाही नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ च्या कलम १०(१), १०(३) व १०(५) अन्वये करण्यात आलेली आहे.
ज्याअर्थी, अतिरिक्त क्षेत्र संपादनाची कलम १०(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २६ ऑगस्ट, १९८२ रोजी प्रसिद्ध करणेत आलेली आहे.
ज्याअर्थी, अतिरिक्त क्षेत्र संपादनाची कलम १०(३) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २० सप्टेंबर, १९८४ रोजी प्रसिद्ध करणेत आलेली आहे.
आणि ज्याअर्थी, नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ च्या कलम १०(५) ची नोटीस दिनांक २४ फेब्रुवारी, २००३ रोजी जमीनधारक यांना देण्यात आलेली आहे.
ज्याअर्थी, मूळ अधिनियमांच्या कलम १०(३) व कलम १०(५) च्या कार्यवाहीच्या अनुषंगाने जमीनधारक श्री. काथोड दादु पाटील यांचे नावे असलेल्या, भूमी अभिलेखातील ७/१२ उतायावर भोगवटादार सदरी/इतर हक्क सदरी महाराष्ट्र् शासन/अतिरिक्त घोषित क्षेत्र अशी नोंद करण्यात आलेली आहे.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० आणि ज्याअर्थी, त्याअनुषंगाने दिनांक २९ मार्च २००३ रोजी पुढीलप्रमाणे अतिरिक्त घोषित केलेल्या जमिनीचा ताबा या कार्यालयाने घेतलेला आहे.
गावाचे नाव तालुका जिल्हा स.नं./हि.नं. क्षेत्र (चौ.मी.) गाळेगांव कल्याण ठाणे ३१/४ ८२२०.१८ २४/८ ७८४०.७९ २४/१ १०८७.५९ २४/११ ७७८.४८
एकूण . . १७९२७.०४
आणि ज्याअर्थी, सदर ताब्यात घेतलेल्या उपरोक्त जमिनींचा ताबा दिनांक १४ ऑगस्ट २००८ रोजीच्या ताबा पावतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांना देण्यात आलेला असून सदर जमिनीच्या अधिकार अबिलेखात गाव न. नं. ७/१२ उतायावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांचे नावाची नोंद झालेली आहे.
आणि ज्याअर्थी, सदर जमीनींचा ताबा कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांना दिल्याची कार्यवाही झालेली असतांना सुद्धा या कार्यालयाकडून कलम १०(३) व कलम १०(५) ची करणेत आलेली कार्यवाही रद्द करणेबाबत अधिसूचना क्रमांक युएलसी/युएलएन/एसआर-२ व १६४/गाळेगाव, दिनांक १८ सप्टेंबर २०१० रोजी निर्गमित करणेत आलेली होती.
आणि ज्याअर्थी, शासनाकडील पत्र क्रमांक नाजक २२०८/प्र.क्र. ३५४/नाजकधा-२, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक १२ मे २०१० व मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचेकडील क्रमांक मशा/कार्या-४/टेनन्सी-२/कावि-२३०/नाजक/१०, दिनांक १३ जुलै २०१० रोजीच्या आदेशान्वये, " राज्याने नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ निरसीत करून नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) निरसन अधिनियम, १९९९ दिनांक २९ नोव्हेंबर २००७ पासून स्विकृत केला आहे. सदर अधिनियमानुसार मुळ कायदयाच्या कलम १०(३) १०(५) अन्वये कार्यवाही करून ज्या जमीनीचा प्रत्यक्ष ताबा शासनाने घेतला आहे त्या प्रकरणातील तसेच कलम २० अन्वये सूट दिलेल्या कार्यवाहीस संरक्षित करण्यात आले आहे ".
त्याअर्थी, प्रस्तुत जमीनीच्या अधिकार अभिलेखामध्ये घेण्यात आलेली " कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण " अशी नोंद प्रस्तुत अधिसुचनेद्वारे कायम करण्यात येत आहे व सदर प्रकरणी क्रमांक युएलसी/युएलएन/एसआर-२ व १६४/गाळेगाव, दिनांक १८ सप्टेंबर २०१० रोजी कलम १०(३) व कलम १०(५) ची केलेली कार्यवाही रद्द करणेकामी निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना रद्द करण्यात येत आहे.
ठाणे. दिनांक १२ नोव्हेंबर २०१८.
राजेश नार्वेकर, जिल्हाधिकरी व सक्षम प्राधिकारी, उल्हासनगर नागरी संकुलन, ठाणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० ३जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
प्रारुप अधिसूचना
क्रमांक REV-3601/2/2012.------ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक प्राफेब-२०१०/ (तलाठी)/प्र.क्र. ११२/(भाग-३)/म-१०, दिनांक २५ मे २०१७ अन्वये राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढते नागरीकरण याअनुषंगाने महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ विचारात घेता राज्यात एकूण ३१६५ नवीन वाढीव तलाठी साझे व ६ तलाठी साझांसाठी १ महसुली मंडळ या तत्वाप्रमाणे सदर वाढीव तलाठी साझांसाठी ५२८ नवीन महसुली मंडळे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिलेली असून कोकण विभागासाठी ७४४ तलाठी साझे व १२४ महसूल मंडळे निश्चित करून दिली होती. त्याअनुषंगाने मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचेकडील पत्र क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/तलाठी सजा र्िनमिती/२०१७, दिनांक ७ जुलै २०१७ अन्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यसाठी एकूण १३ नवीन तलाठी साझे व ०३ नवीन महसूल मंडळे निश्चित करून दिलेली होती. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यतील एकूण १३ नवीन तलाठी साझांची अंतिम अधिसूचना क्रमांक REV-3601/2/2012, दिनांक ३० ऑक्टोबर २०१० अन्वये प्रसिद्ध करणेत आली होती ;
ज्याअर्थी, सिंधुदुर्ग जिल्ह्यतील भौगोलीक परिस्थिती व तलाठी गाव दप्तरातील अत्यंत महवाचा असलेल्या ७/१२ या घटकाचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यकरिता ८६ अतिरिक्त तलाठी साझे व १५ महसूल मंडळे मंजूर होऊन मिळणेबाबतचा सविस्तर प्रस्ताव या कार्यालयाकडील पत्र क्र. REV-3601/2/2012, दिनांक २१ सप्टेंबर २०१७ अन्वये शासनाकडे सादर करणेत आला होता. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक प्राफेब-२०१०/(तलाठी)/प्र.क्र. ११२ (भाग-३)/म-१०, दिनांक २४ जुलै २०१८ अन्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यसाठी एकूण ९९ तलाठी साझे व १८ महसुली मंडळे (पूर्वीचे १३ नवीन तलाठी साझे व ०३ महसुली मंडळांसह) निर्माण करणेस मान्यता दिलेली आहे;
आणि ज्याअर्थी, दिनांक २५ मे २०१७ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २(२) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार साझांची फोड/पुनर्रचना करणेकामी नवीन साझांबाबतचे नकाशे, सीमा निश्चित करणे व नवीन साझांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असावे, या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल सादर करणेकरिता उप विभागनिहाय उप विभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली या कार्यालयाकडील पत्र क्रमांक REV-3601/2/ 2012, दिनांक ७ जुलै २०१७ अन्वये समिती गठित करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने उप विभागीय अधिकारी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी यांचेकडून तलाठी साझा पुनर्रचनेबाबतचा सुधारित अहवाल या कार्यालयास अनुक्रमे दिनांक १० ऑक्टोबर २०१८, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ व दिनांक २० ऑगस्ट २०१८ अन्वये प्राप्त झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यतील एकूण १३ नवीन तलाठी साझांची अंतिम अधिसूचना क्रमांक REV-3601/2/2012, दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ अन्वये प्रसिद्ध करणेत आलेली होती. परंतु आता दिनांक २४ जुलै २०१८ च्या शासन निर्णयान्वये एकूण ९९ नवीन तलाठी साझांची (पूर्वीचे १३ नवीन तलाठी साझांसह) अधिसूचना प्रसिद्ध करणेत येत असल्याने सदरील (दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ ची अधिसूचना) अधिसूचना रद्द करणेत येत आहे.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४, पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्यतील ९९ नवीन तलाठी साझांची पुनर्रचना करण्याबाबतच्या अधिसूचनेचा प्रारूप मसुदा याद्वारे प्रसिद्ध करीत आहे आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, दिनांक २० नोव्हेंबर २०१८ रोजी किंवा त्यानंतर उक्त मसुदा विचारात घेईन. सबब, या तारखेपूर्वी, ज्यांना कोणाला हरकत घ्यावयाची असेल किंवा सूचना करावयाची असेल, त्यांनी सदरची हरकत किंवा सूचना योग्य त्या कारणांसह लेखी स्वरुपात संबंधित तहसीलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांचेकडे दाखल करावी. प्राप्त होणाया हरकती किंवा सूचना जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडून विचारात घेण्यात येतील.
सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये नमूद केलेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यतील ९९ नवीन तलाठी साझांसह एकूण ३३५ तलाठी साझे अधिसूचित करीत असून तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तीच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४०
परिशिष्ट ' अ '
दिनांक २४ जुलै २०१८ च्या शासन निर्णयानुसार सुधारित तलाठी साझेवारी
पुनररचनेनंतर अस्तित्वात येणाया तलाठी साझांचा तपशील अ.क्र. उपविभागाचे तालुक्याचे तलाठी साझांचे नाव तलाठी साझांमध्ये तलाठी शेरा नाव नाव व साझांच्या मुख्यालयाचे समाविष्ट होणारी साझांमधील
ठिकाण
महसूली गावांचे गावाची संख्या
नाव
(१) (२) (३) (४)
(५) (६) (७) १ कणकवली कणकवली कणकवली कणकवली १ २
कलमठ कलमठ १ ३
तरंदळे (नवर्िनमित) तरंदळे १ ४ बिडवाडी
बिडवाडी, पिसेकामते २ ५ हुंबरणे (नवर्िनमित) हुंबरणे, भरणी २ ६
वरवडे वरवडे, आशिये फणसनगर ३ ७ नागवे
नागवे १ ८ हरकुळ बु. हरकुळ बु. १ ९
वागदे
वागदे, सातरल, कासरल ३ १०
हळवल (नवर्िनमित) हळवल १ ११
बोर्डवे
बोर्डवे, कसवण २ १२
शिरवल
शिरवल, तळवडे २ १३ ओसरगाव ओसरगाव १ १४ कळसुली कळसुली, लिंगेश्वरनगर, उपनगर, राजनगर ४ १५ उल्हासनगर उल्हासनगर पिंपळेश्वरनगर, श्रीनगर, ४
(नवर्िनमित) उत्तमनगर.
१६
शिवडाव
शिवडाव १ १७ दारिस्ते (नवर्िनमित) दारिस्ते १ १८ जानवली
जानवली १ १९
हुंबरट हुमरट, साकेडी, बेळणेखुर्द ३ २० ओटव ओटव, सावडाव, माईण ३ २१
नांदगाव
नांदगाव १ २२ तोंडवली (नवर्िनमित) तोंडवली, बावशी २ २३
वाघेरी वाघेरी, पियाळी, मठखुर्द, लिंगेश्वर ४ २४ कोळोशी कोळोशी, आयनल २ २५ असलदे (नवर्िनमित) असलदे १महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० ५ (१) (२) (३) (४) (५) (६) (७) २६
तळेरे तळेरे, साळीस्ते, औदुंबनगर ३ २७ ओझरम ओझरम, दारुम २ २८ खारेपाटण खारेपाटण, शिवाजीपेठ, बंदरगाव, ५ २९
संभाजीनगर, काजिर्डे
नडगिवे (नवर्िनमित) नाडगिवे, वायंगणी २ ३०
३१
वारगाव, ३२
३३
शेर्पे शेर्पे, वेर्ले, चिंचवली, कुरंगवणे ४ वारगाव, शिडवणे २
कासार्डे कासार्डे १
उ. द. गावठाण उत्तर दक्षिण गावठाण, आनंदनगर, ४
(नवर्िनमित) धारेशवर, आवळेश्वर.
३४ जांभळगाव जांभळगाव, नागसावंतवाडी, दाबगाव ३
(नवर्िनमित) ३५
३६
शिवजीनगर (नवर्िनमित) ३७ भिरवंडे ३८
३९
नाटळ ४०
दिगवळे ४१
नरडवे ४२
४३
घोणसरी
सांगवे सांगवे, शास्त्रीनगर, २ शिवाजीनगर, संभाजीनगर, नवानगर ३ भिरवंडे, गांधीनगर, रामेश्वरनगर, ५ सुभाषनगर, नेहरुनगर
कुंभवडे कुंभवडे १ नाटळ १ दिगवळे, रांजणगाव २ नरडवे, यवतेश्वर, पिपंळगाव ५ जांभळगाव, भैरवगाव.
फोंडा फोंडा, ब्रम्हनगरी, नवीन कुर्ली फोंडा ३ घोणसरी १ ४४ करंजे करंजे १ ४५ हरकुळ खुर्द हरकुळ खुर्द १ ४६
करूळ करूळ, कोंडये २ ४७ डामरे (नवर्िनमित) डामरे, तिवरे २ ४८
लोरे लोरे, गांगेश्वर, कुर्ली वसाहत ३ तालुक्याची एकूण . . ४८ ४९ कणकवली देवगड ५०
जामसंडे ५१
वाडा
१०६ देवगड १ जामसंडे १ वाडा, पडवणे २६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) ५२ फणसे (नवर्िनमित) फणसे, वाडातर २ ५३
दाभोळे दाभोळे, टेंबवली, कालवी ३ ५४ कुणकेश्वर कुणकेश्वर, मिठमुंबरी, कातवणेश्वर ३ ५५ इळये (नवर्िनमित) इळये, पाटथर २ ५६
शिरगाव
शिरगाव, साळशी २ ५७ धोपटेवाडी (नवर्िनमित) धोपटेवाडी, निमतवाडी, शेवरे, ३ ५८
हडपीड हडपीड, अोंबळ २ ५९
तळवडे तळवडे, बागतळवडे, तळेबाजार, ३ ६०
वरेरी (नवर्िनमित) वरेरी, लिंगडाळ २ ६१
कुवळे कुवळे, रेंबवली, चाफेड, सांडवे ४ ६२
वळीवंडे
वळीवंडे, चांदोशी २ ६३
किंजवडे
किंजवडे १ ६४ आरे (नवर्िनमित) आरे, तोरसोळे २ ६५
पडेल
पडेल १ ६६
तिर्लाेट
तिर्लाेट, ठाकूरवाडी, मोहुळगाव ३ ६७ गिर्ये
गिर्ये, बांदेगाव २ ५८ रामेश्वर (नवर्िनमित) रामेश्वर १ ६९
वाघोटण वाघोटण, कसबा-वाघोटण, २ ७०
सौंदाळे (नवर्िनमित) सौंदाळे वाडाकेरपोई २ ७१
विजयदुर्ग
विजयदुर्गे १ ७२
पुरळ
पुरळ, हुर्शी, कळंबई ३ ७३
पाटगाव
पाटगाव, पेंढरी २ ७४ गोवळ (नवर्िनमित) गोवळ, सोमलेवडी २ ७५ फणसगाव फणसगाव, वेळगिवे २ ७६
उंडील उंडील, बुरंबावडे २ ७७ कुणकवण (नवर्िनमित) कुणकवण १ ७८ धालवली
धालवली, कोर्ले २ ७९
पोंभुर्ले (नवर्िनमित) पोंभुर्ले, मालपेवाडी २ ८०
नाद
नाद १ ८१
महाळुंगे (नवर्िनमित) महाळुंगे, विठ्ठलादेवी १ ८२
गवाणे
गवाणे, शिरवली, वाघीवरे ३महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० ७ (१) (२) (३) (४) (५) (६) (७) ८३
मिठबांव
मिठबांव १ ८४ तांबळडेग (नवर्िनमित) तांबळडेग, कातवण २ ८५
मुणगे
मुणगे १ ८६ पोयरे (नवर्िनमित) पोयरे, आडबंदर २ ८७ दहिबाव दहिबाव, बागमळा २ ८८ नारिंग्रे (नवर्िनमित) नारिंग्रे १ ८९
हिंदळे
हिंदळे, मोर्ये २ ९०
कोटकामते कोटकामते, शेरीघेराकामते २ ९१
खुडी (नवर्िनमित) खुडी १
बापार्डे
मुटाट
९२ बापार्डे, जुवेश्वर २ ९३ वानिवडे (नवर्िनमित) वानिवडे, पावणाई २ ९४ मोंड मोंड, मोंडपार, मळेगाव, चिंचवाड ४ ९५ मुटाट, पालेकरवाडी २ ९६ मणचे (नवर्िनमित) मणचे १ नाडण, विरवाडी २ ९७ नाडण गडीताम्हणे, रहाटेश्वर २ ९८ गडीताम्हणे
तालुक्याची एकूण . . ५०
९८
लोरे
तिथवली
९९ कणकवली वैभववाडी वाभवे वाभवे, खांबाळे, मोहितेवाडी, टेंबवाडी ४ सांगुळवाडी सांगुळवाडी नावळे, निमअरुळे ३ १०० सडुरे, सडुरे, अरुळे, शिराळे ३ १०१ १०२ र्आचिणे र्आचिणे, घाणेगडवाडी २ १०३ लोरे १ १०४ गडमठ (नवर्िनमित) गडमठ १ कुर्ली कुर्ली १ १०५ १०६ एडगाव एडगाव, कुंभवडे, वायंबोशी ३ १०७ बांधवाडी बांधवाडी, खांबलवाडी, नारकरवाडी ३ १०८ कोकिसरे कोकिसरे १ नाधवडे, १०९ नाधवडे, सरदारवाडी २ सोनाळी सोनाळी, नापणे २ ११० करुळ करुळ, जामदारवाडी, भुयाडेवाडी, भटटीवाडी ४ १११ कुसुर कुसुर, मधलीवाडी, पिंपळवाडी, कुभांरी ४ ११२ भुईबावडा भुईबावडा, ऐनारी, रिंगेवाडी ३ ११३ ११४ उंबर्डे उंबर्डे, कुंभारवाडी २ ११५ कोळपे (नवर्िनमित) कोळपे, भूसारवाडी, मेहबूबनगर ३ तिथवली, दिगशी २ ११६ ११७ नानिवडे (नवर्िनमित) नानिवडे १ मांगवली, वेंगसर २ ११८ मांगवली८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) ११९
हेत हेत, उपळे, मांडवकरवाडी, तिरवडे, ४
त. खारेपाटण
१२० आखवणे आखवणे, नागपवाडी, भोम, मौंद ४ तिरवडे तर्फे सौंदळ तिरवडे, त. सौंदळ नेर्ले, जांभवडे, ४ १२१
पालांडेवाडी
तालुक्याची एकूण . . २३
५९ १२२ कुडाळ कुडाळ कुडाळ कुडाळ १ कविलकाटे कविलकाटे, बांबुळी, नेहरुनगर ३ १२३ १२४ पावशी पावशी, बोरभाटी, बेलनदी ३ १२५ बांबर्डे त. कळसुली बांबर्डे त. कळसुली १ १२६ अंबडपाल (नवर्िनमित) आंबडपाल, मुळदे, मिटक्याचीवाडी ३ १२७ तुळसुली त. माणगाव तुळसुली त. माणगाव, केरवडे त. २
माणगाव.
बाव
१२८ तुळसुली क. नारुर (नवर्िनमित) तुळसुली क. नारुर निवजे आंबेरी ३ वालावल वालावल, गावधड, मुडयाचा कोंड, ३ १२९ नेरुर त. हवेली नेरुर, त. हवेली, साईगाव, कांडरगाव ३ १३० बाव, सोनवडे, त. हवेली, २ १३१ सरंबळ सरंबळ, तळेगाव, नाईकवाडी ३ १३२ १३३ चेंदवण चेंदवण, गांधीग्राम, कवठी, नाईकनगर ४ १३४ कसाल कसाल १ १३५ कुंदे (नवर्िनमित) कुंदे १ १३६ अंब्रड आंब्रड १ पोखरण, कुसबे २ १३७ पोखरण १३८ पडवे, गावराई २ पडवे १३९ रानबांबुळी (नवर्िनमित) रानबांबुळी १ १४० ओरोस बुद्रुक ओरोस बुद्रुक १ १४१ वर्दे (नवर्िनमित) वर्दे, ओरोस खुर्द २ १४२ अणाव अणाव १ १४३ पणदूर (नवर्िनमित) पणदूर, वाडीहूमरमळा २ १४४ डिगस डिगस, कारीवणे २ १४५ आवळेगाव (नवर्िनमित) आवळेगांव, रुमडगाव, टेंबगाव ३ कडावल कडावल,भडगाव बुद्रुक २ १४६ १४७ निरुखे निरुखे, पांग्रड २ १४८ सोनवडे त. कळसुली (नवर्िनमित) सोनवडे त. कळसुली, घाडीगांव, दुर्गानगर ३ १४९ कुपवडे (नवर्िनमित) कुपवडे, गवळगांव भडगाव खुर्द ३ घोडगे १५० घोडगे, भरणी २ १५१ जांभवडे जांभवडे, भूतवड २ माणगाव माणगाव, बेनगांव, तळीगांव ३ १५२ १५३ खुटवळाडी (नवर्िनमित) खुटवळवाडी, खोचरेवाडी २ घावनळे, नमसपूर २ १५४ घावनळेमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० ९ (१) (२) (३) (४) (५) (६) (७) झाराप
साळगांव,
पाट
१५५ वाडोस वाडोस , कालेली, कांदुळी, मोरे ४ १५६ नमसगांव (नवर्िनमित) नमसगांव, नानेली २ १५७ कट्टागांव (नवर्िनमित) कट्टागांव, भटगांव, ढोलकरगांव ३ १५८ गोठोस गोठोस, नारुर क. नारुर २ १५९ शिवापूर (नवर्िनमित) शिवापूर १ १६० केरवडे क. नारुर, (नवर्िनमित) केरवडे क. नारुर, पुळास, निळेली ३ वसोली वसोली, आंजिवडे साकिर्डे, उपवडे ४ १६१ १६२ हिर्लोक, गिरगांव, कुसगांव, किनळोस ४ हिर्लोक नेरुर क. नारुर नेरुर क. नारुर चाफेली २ १६३ १६४ पिंगुळी पिंगुळी, टेंबधुरीनगर २ १६५ देऊळवाडी (नवर्िनमित) देऊवाडी, गोंधळपूर २ १६६ गुढीपुर (नवर्िनमित) गुढीपूर, सांगिर्डे २ १६७ बिबवणे बिबवणे, मांडकुली २ १६८ गोवेरी (नवर्िनमित) गोवेरी, गोधयाळे २ १६९ माणकादेवी (नवर्िनमित) माणकादेवी, कविलगांव, कुटगांव ३ १७० झाराप १ १७१ आकेरी (नवर्िनमित) आकेरी, हुमरस २ १७२ साळगांव १ १७३ बांबर्डे त. माणगाव (नवर्िनमित) बांबर्डे त. माणगाव, वाडीवरवडे २ १७४ जांभरमळा (नवर्िनमित) जांभरमळा १ १७५ घाटकरनगर (नवर्िनमित) घाटकरनगर १ मडगांव, रायगांव २ १७६ मडगांव तेंडोली १ १७७ तेंडोली १७८ हुमरमळा (नवर्िनमित) हुमरमळा, गांधीनगर २ १७९ पाट १ १८० आंदुर्ले आंदुर्ले, मुणगी २ तालुक्याची एकूण ५९
१२५
नांदरुख
धामापूर
१८१ कुडाळ, मालवण मालवण मालवण १ वायरी १ वायरी १८२ १८३ देवबाग देवबाग, तारकर्ली २ १८४ कुंभारमाठ कुंभारमाठ, घुमडे, कातवड ३ १८५ देवली देवली, काळेथर २ १८६ नादरुख, आंबडोस २ १८७ आंबेरी आंबेरी, मळा, वाक, वाघवणे ४ १८८ चौके (नवर्िनमित) चौके, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, ३ १८९ धामापूर १ कुणकवळे कुमकवळे, साळेल २ १९० काळसे काळसे, माळकवाडा, परबवाडा, बागवाडी ४ १९१ पेंडूर १९२ पेंडूर, खरारे, मोगरणे, पराड ४ कट्टा कट्टा, गुरामनगरी, सोनारवाडा ३ १९३
भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) वराड हेदूळ
चिंदर
१९४ कुसरवे कुसरवेे १ १९५ चाफेखोल (नवर्िनमित) चाफेखोल, नागझर, टेंबवाडी ३ गोळवण गोळवण, डिकवल, कुमामे ३ १९६ १९७ तळगांव तळगांव, खांद पडवे ३ १९८ सुकळवाड (नवर्िनमित) सुकळवाड, म्हावळुंगे २ वराड, भंडारावाडा २ १९९ २०० हेदूळ १ २०१ खोटले (नवर्िनमित) खोटले, वायंगवडे २ नांदोस, तिरवडे २ २०२ नांदोस २०३ श्रावण श्रावण, गवळीवाडी २ २०४ आडवली (नवर्िनमित) आडवली, भटवाडी, घाडीवाडी, मालडी ४ रामगड, गोठणे २ २०५ रामगड २०६ मठ बुद्रूक, निरोम २ मठ बुद्रूक २०७ बुधवळे (नवर्िनमित) बुधवळे, कुडोपी २ २०८ पळसंब (नवर्िनमित) पळसंब, गावठाण २ २०९ आचरा आचरा, वरचीवाडी, पारवाडी, डोंगरेवाडी ४ २१० चिंदर, अपराजवाडी, कुंभारवाडी ३ भटवाडी (चिंदर) भटवाडी (चिंदर), पालकरवाडी, गावठाणवाडी ३ २११ २१२ सडेवाडी, (नवर्िनमित) सडेवाडी, तेरई भगवंतगड ३ २१३ गाऊडवाडी (नवर्िनमित) गाऊडवाडी, जामडूल, पिरावाडी, हिर्लेवाडी ४ वायंगणी, तोंडवळी २ २१४ वायंगणी मसुरे, कावा २ मसुरे २१५ मर्डे मर्डे, सय्यदजुवा, मागोचीतड, डागमोडे, ५ २१६
वाडीडांगमोडे
२१७ देऊळवाडा देऊळवाडा, खेरवंद, खाजनवाडी, मागवणे ४ २१८ बांदिवडे बु. बांदिवडे बु., बांदिवडे खु., मळेवाडी, कोईल, ५
पालयेवाडी
२१९
त्रिंबक त्रिंबक, बगाडवाडी, पलीकडीलवाडी, ४
बागवेवाडी
माळगांव
हिवाळे
२२० बेलाचीवाडी (नवर्िनमित) बेलाचीवाडी, मालोंड २ कोळंब कोळंब, न्हिवे २ २२१ रेवंडी रेवंडी, ओझर, सर्जेकोड ३ २२२ २२३ कांदळगाव कांदळगांव, शेमाडराणेवाडी, महान ३ २२४ हडी हडी, कोथेवाड, गांवकरवाडा, जुवापाणखोल ४ २२५ आंगणेवाडी आंगणेवाडी, भोगलेवाडी, बिळवस, चांदेर ४ माळगांव, वेरळ २ २२६ पोईप, चुनवरे २ २२७ पोईप २२८ असरोंडी असरोंडी, आमवणे २ २२९ हिवाळे, ओवळिये २ २३० असगणी (नवर्िनमित) असगणी, राठिवडे २ किर्लाेस (नवर्िनमित) किर्लाेस, शिरवंडे २ २३१ मसदे, वडाचापाट २ २३२
मसदे
तालुक्याची एकूण . . ५२
१३६महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० ११ (१) (२) (३) (४) (५) (६) (७) २३३ सावंतवाडी सावंतवाडी (शहर) सावंतवाडी (शहर) १ २३४ सावंतवाडी (ग्रामीण) सावंतवाडी ग्रामिण, चराठे म्य.ह., भोम ५
म्य.ह. कोलगांव म्यु.ह. माजगांव म्यु.ह.,
नेमळे
बांदा
मळेवाड
मळगाव
माडखोल
कोलगाव १ २३५ कोलगाव चराठे १ २३६ चराठे माजगांव १ २३७ माजगाव नेमळे १ २३८ कुणकेरी कुणकेरी, आंबेगाव २ २३९ निरुखे (नवर्िनमित) निरुखे, भोम २ २४० २४१ बांदा, वाफोली २ २४२ नेतर्डे (नवर्िनमित) नेतर्डे, गाळेल, डिंगणे, डोंगरपाल ४ २४३ डेगवे डेगवे, पडवे, पडवे-माजगांव ३ २४४ ओटवणे ओटवणे, सरमळे २ २४५ विलवडे (नवर्िनमित) विलवेड १ २४६ तांबुळी तांबुळी, भालावल, दाभीळ, कोनशी ४ २४७ असनिये असनिये, उडेली, घारपी ३ इंन्सुली १ २४८ इंन्सुली २४९ क्षेत्रफळ (नवर्िनमित) क्षेत्रपळ १ २५० आजगाव आजगांव, धाकोरे २ तिरोडा (नवर्िनमित) तिरोडा, नाणोस २ २५१ २५२ मळेवाड, कोंडूरा २ २५३ आरोंदा आरोंदा, सावरजुवा २ २५४ भटपावणी (नवर्िनमित) भटपावणी १ २५५ तळवडे तळवडे १ २५६ कुंभारवाडा (नवर्िनमित) कुंभारवाडा, बादा २ निरवडे १ २५७ निरवडे २५८ सोनुर्ली (नवर्िनमित) सोनुर्ली १ २५९ मळगांव ब्राम्हणपाट २ २६० कुंभार्ली (नवर्िनमित) कुंभार्ली, वेत्ये २ २६१ आंबोली आंबोली, गेळे २ २६२ दाणोली दाणोली, सातोळी, देवसू ३ २६३ केसरी (नवर्िनमित) केसरी, बावळाट, फणसवडे ३ २६४ सांगेली सांगेली, सावरवाड २ २६५ कलंबिस्त कलंबिस्त १ २६६ वेर्ले (नवर्िनमित) वेर्ले, शिरशिंगे २ २६७ ओवळीये ओवळीये, पारपोली २ २६८ चौकूळ चौकूळ, नेने, मासुरे, केगद ४ माडखोल १ २६९ २७० कारीवडे (नवर्िनमित) कारीवडे १ मडूरा १ २७१
मडूरा
भाग एक (को.वि.पु.)-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) शेर्ले
सातार्डा
२७२ पाडलोस (नवर्िनमित) पाडलोस १ २७३ शेर्ले १ २७४ कास (नवर्िनमित) कास १ २७५ निगुडे निगुडे १ २७६ रोणापाल (नवर्िनमित) रोणापाल १ तळवणे, किनळे, गुळदुवे ३ २७७ तळवणे २७८ आरोस आरोस, दांडेली २ २७९ न्हावेली (नवर्िनमित) न्हावेली १ सातार्डा १ २८० २८१ साटेली त. सातार्डा (नवर्िनमित) साटेली त. सातार्डा. सातोसे, कवठणी ३ तालुक्याची एकूण . . ४९
९०
मठ
१ २८२ सावंतवाडी वेंगुर्ला वेंगुर्ला २८३ मठ, सतये २ २८४ उभादांडा उभादांडा, नवाबाग, वाघेश्वर, परबवाडा, ६
सिद्धार्थवाडी, नमस
२८५ आडारी, आडारी, मेंेंडमळा, सुखटणबाग, कांबळेवाडी, ५
वरचेमाड.
मातोंड
शिरोडा
वेतोरे,
मोचेमाड मोचेमाड, कुर्लेवाडी, मुठ, गिरपवाडी, अणसूर ५ २८६ २८७ तुळस तुळस, पलतड, खटारवाडी ३ २८८ होडावडा होडावडा, सुभाषवाडी, परबवाडी ३ २८९ आसोली, आसोली, जोसोली, वडखोल ३ २९० पाल (नवर्िनमित) पाल, न्हैचीआड २ मातोंड १ २९१ २९२ पेंडूर (नवर्िनमित) पेंडूर सातावायंगणी २ २९३ शिरोडा, बागायत, परबगांव, वेळागर ४ २९४ गांधीनगर गांधीनगर, वरचीकेर, खालचीकेर ३ रेडी रेडी, सुकळभाट, बोंबडोजीचीवाडी, म्हारतळे ४ २९५ २९६ कनयाळ कनयाळ, गावतळे, हुडा ३ २९७ आरवली आरवली, सोन्सुरे, बांध, टेंब ४ २९८ सागरतीर्थ (नवर्िनमित) सागरतीर्थ, टाक, सखेलेखोल ३ म्हापण, खालचीवाडी २ २९९ म्हापण भोगवे, शेळपी २ ३०० भोगवे परुळे, कर्ली, चिपी ३ ३०१ परुळे ३०२ रावदस, गवाण २ रावदस खवणे खवणे, मळई २ ३०३ ३०४ कोचरे कोचरे, मायने २ ३०५ मेढा (नवर्िनमित) मेढा, श्रीरामवाडी २ वेतोरे, वरचीआड २ ३०६ ३०७ पालकरवाडी (नवर्िनमित) पालकरवाडी १ केळूस केळूस, कालवी २ ३०८महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० १३ (१) (२) (३) (४) (५) (६) (७) दाभोली
३०९ खानोली खानोली १ ३१० सावंतवाडी वेंगुर्ला वायंगणी (नवर्िनमित) वायंगणी, तळेकरवाडी २ दाभोली १ ३११ ३१२ आडेली आडेली १ ३१३ कामळेवीर (नवर्िनमित) कामळेवीर, भंडारवाडा २ ३१४ वजराट वजराट, देवसू, पिंपळगांव ३ तालुक्याची एकूण . . ३३
८४ ३१५ सावंतवाडी दोडामार्ग साटेली-भेडशी सोटेली-भेडशी, परमे, घोडगे, ४
आवाडे.
३१६ मांगेली (नवर्िनमित) मांगेली १ पिकुळे, झरे २ ३१७ पिकुळे ३१८ उसप उसप, खोक्रल २ ३१९ आयनोडे आयनोडे, पाल, पाटये, सरगवे, केंद्र बु., ८
केंद्र खु., झरे़-१, झरे-२.
तळकट
वझरे
तेरवण, मेढे
बोडदे (नवर्िनमित) बोडदे, खानयाळे २ ३२० ३२१ तळकट, उगाडे, कोलझर ३ ३२२ झोळंबे (नवर्िनमित) झोळंबे, फुकेरी, कुंभवडे, खडपडे ४ ३२३ कुंब्रल कुंबल, भिकेकोनाळ, शिरवल ३ ३२४ मोरगाव मोरगांव, आडाळी, फोंडये ३ ३२५ सासोली सासोली, कळणे २ ३२६ कसई कसई, आंबेली २ ३२७ आयी आयी, माटणे २ वझरे, गिरोडे, आंबडगांव ३ ३२८ कुडासे (नवर्िनमित) कुडासे, मणेरी, पणतुर्ली ३ ३२९ ३३० विर्डी (नवर्िनमित) विर्डी, तळेखोल २ कोनाळ कोनाळ शिरंगे, घोडगेवाडी ३ ३३१ ३३२ हिवाळे (नवर्िनमित) हिवाळे बांबर्डे, घाटीवडे ३ ३३३ तेरवण, मेढे, तेरवण २ ३३४ केर (नवर्िनमित) केर, मोर्ले, भेकुर्ली ३ ३३५ सोनावळ (नवर्िनमित) सोनावळ, पाळये २ तालुक्याची एकूण . . २१
५९ जिल्ह्यची एकूण . . ३३५
२५७ सिंधुदुर्गनगरी, दिनांक १ नोव्हेंबर २०१८.
डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४०DEPUTY COMMISSIONER OF POLICE
the state.
(OPERATIONS), AND EXECUTIVE
2. If any person goes armed with such MAGISTRATE, GREATER MUMBAI article or carries any corrosive substance or
Order
No. CP/XI/(6)/L.W./702(11)/2018.—WHEREAS, I consider it necessary for the preservation of public peace and public safety in Brihan Mumbai, I, Manjunath Singe, Deputy.
Commissioner of Police (Operations), Brihan Mumbai in exercise of the powers conferred upon me under sub-section (1) and (2) of section 37 read with sub-section (6) of section 2 and sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act (Mah. XXII of 1951) do hereby prohibit the following acts throughout Brihan Mumbai for the period from 00-01 hours of 13th Novermer 2018 to 24-00 hours on 12th December 2018,
(1) The carrying of arms, cudgels, swords, spears, bludgeons, unlicensed guns, knives, sticks or lathis or any other articles which is capable of being used for causing physical harm (violence). Save for such firearms where license has been granted by this authority or where specific permission is sought for carriage of such arms from the competent authority.
(2) The carrying of any corrosive substance or explosive.
(3) The carrying, collection and preparation of stones or other missiles or instruments or means of casting or impelling missile.
(4) The exhibition of persons or corpses or figures or effigies thereof.
(5) The public utterance of cries, singing of songs, playing of music.
(6) Delivery of harangues, the use of gestures or mimetic, representations and the preparations, exhibition or dissemination of pictures, symbols, placards or any other object or thing which may in the opinion of any police officer posted in Brihan Mumbai City Police, offend against decency or morality or undermine the security of or tend to over-throw explosive or missile in contravention of such prohibition he shall be liable to be disarmed of the corrosive substance or explosive or missile shall be liable to be seized from him by any police officer and the article corrosive substance, explosive or missile so seized shall be forfeited to the State Government. 3. This order will not be applicable to any person being in service or employment of any Government or Government Undertaking required by his superiors or by the nature of his duties, to carry weapons. The order will also not be applicable to Private Security Guards or Gurkhas or Chowkidars etc., employed on watch-n-ward duties carrying lathis admeasuring in length not exceeding 3 ½ feet.
4. Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned.
(a) Any investigation or legal proceedings may be instituted, continued or enforced.
(b) Any penalty, forfeiture or punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed; as if this order had not expired.
5. I, further direct that this order shall be published and promulgated in Brihan Mumbai by affixing copies thereof in conspicuous public places and by announcing the same through loudspeakers or megaphones, as well as Publishing through media of whatever form available.
Given under my hand and Seal on 5th Novermer 2018.
MANJUNATH SINGE,
Deputy Commissioner of
Police (Operations), and
Executive Magistrate,
Greater Mumbai.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० १५(e) Assemblies in or about Cinema houses, BY COMMISSIONER OF POLICE theatres or any place of public amusement for BRIHAN MUMBAI.
the purpose of watching films, dramas or
Order
No. CP/XI(6)/A.P. /701(20)/2018.—Whereas, it is considered necessary by me for the preservation of the public order to prohibit any assembly of five or more persons and any procession of any persons throughout the City of Brihan Mumbai and for the period hereinafter mentioned.
Now, therefore, I, Manjunath Singe, Deputy Commissioner of Police (Operations), Brihan Mumbai in exercise of the powers conferred upon me by sub-section (3) of section 37 read with sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act, 1951 (Mah.. Act XXII of 1951) do, prohibit :—
(i) Any assembly of five or more persons, (ii) Any procession of any persons ; and (iii) Any use of loudspeakers and amplifying instruments, musical band and bursting of crackers in any procession by the assembly for the period commencing from 00-01 hours on 13th November 2018 and ending at 24-00 hours on 27th November 2018 throughout the City of Brihan Mumbai.
The prohibition contained in the order shall not apply to :—
(a) Marriage/thread naming ceremony, assemblies etc.
(b) Funeral assemblies and procession on way to crematoriums/burial places.
(c) Statutory meeting of companies of clubs, co-operative societies and other societies and associations.
(d) Social gathering and meeting of clubs, co-operative societies and other societies and associations to transact their normal business.
performances as the case may be.
(f) Assemblies in or about law courts and offices of the Government and local bodies in discharge of Governmental or Semi-Governmental functions.
(g) Assemblies in or about schools, colleges and other educational institutions for academic activities.
(h) Assemblies in factories, shops and establishments for normal trade, business and callings.
(i) Such other assemblies and the processions as may be permitted by Zonal Deputy Commissioners of Police, Brihan Mumbai and their supervisory officers.
Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned,—
(a) Any investigation or legal proceeding may be instituted, continued or enforced.
(b) Any penalty, forfeiture of punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed as if this order had not expired.
I, further direct that this order will be published and promulgated in Brihan Mumbai by affixing copies thereof in conspicuous public places and by proclaiming the same through loudspeakers or megaphones as well as publishing through media of whatever form available.
Given under my hand and seal on 5th November 2018.
MANJUNATH SINGE,
Deputy Commissioner of
Police (Operations),
and Executive Magistrate
Greater Mumbai.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४०उप निबंधक, सहकारी संस्था, डोंबिवली यांजकडून शुद्धीपत्र वाचावे.--- १. संस्थेचा दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ चा कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे व उक्त अधिनियमांच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी नियम १९६१ नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण '' गृहनिर्माण संस्था '' असे असून उप वर्गीकरण '' भाडेकरु सहभागीदारी गृहनिर्माण संस्था '' असे करण्यात आले आहे.
सतिश एम. देवकते,
डोंबिवली, उप निबंधक, सहकारी संस्था, दिनांक १९ जून २०१८. डोंबिवली.
उप निबंधक, सहकारी संस्था, डोंबिवली यांजकडून
अधिसूचना
क्रमांक उपनि/डोंबिवली/बी-१/२५७९/सन २०१८.---उपरोक्त वाचावे क्रमांक १ अन्वये ओम साईनाथ रेसिडेन्सी सी व डी विंग को-ऑप. हौसिंग सोसायटीने या कार्यालयाकडे अर्ज केलेला आहे की, संस्थेची नोंदणी करतेवेळी ओम साईनाथ रेसिडेन्सी सी व डी विंग को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. १२१, हिस्सा नं. १ ब, मौजे दावडी, कल्याण शिळ रोड, दावडी, डोंबिवली (पूर्व) असे नाव देण्यात आले होते. परंतु वाचावे क्र. १ अन्वये या कार्यालयाकडे विनंती केलेली आहे की, संस्थेच्या नावात बदल करून देणेत यावा. तरी, ओम साईनाथ रेसिडेन्सी सी व डी विंग बिल्िंडग नं. २ को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, असे प्रमाणपत्र देण्यात यावे तरी सदर संस्थेस मुळ प्रमाणपत्रात बदल करून देण्यास या कार्यालयाची काहीही हरकत नाही, संस्थेस खालीलप्रमाणे शुद्धिपत्र देण्यात येत आहे :----
ओम साईनाथ रेसिडेन्सी सी व डी विंग बिल्िंडग नं. २ को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. १२१, हिस्सा नं. १ ब, मौजे दावडी, कल्याण-शिळ रोड, दावडी, डोंबिवली (पूर्व).
सदरचे शुद्धिपत्र आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजी माझे सही शिक्क्यासह प्रसिद्ध करत आहे.
(सही ........)
उप निबंधक सहकारी संस्था, डोंबिवली.
क्रमांक उपनि/डोंबिवली/बी-४/३४२/सन २०१७.---उप निबंधक, सहकारी संस्था, डोंबिवली याद्वारे सूचित करीत आहे की, रेणुका सदन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्रमांक टिएनए/ डिओएम/एचएसजी/(टीसी)/२९६५६/सन २०१७, सीटी सव्र्हे नं. ४०, हिस्सा नं. ९, रेणु अपार्टमेंट नं. ०२, सीकेपी. हॉलजवळ, गडकरी रोड, डोंबिवली (पूर्व), ता. कल्याण, जि. ठाणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ चा कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे. व उक्त अधिनियमांच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी नियम, १९६१ नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण '' गृहनिर्माण संस्था '' असून उप वर्गीकरण '' भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था '' असे करण्यात आले आहे.
सतिश एम. देवकते,
सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), रत्नागिरी यांजकडून
अधिसूचना
डोंबिवली, उप निबंधक, सहकारी संस्था, दिनांक ३० मे २०१७. डोंबिवली.
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक आरटीजी/(अेसजीआर)/अेजीआर/(ओ)१४२६/(डी)/१८- १९/सन २०१८.---या अधिसूचनेद्वारे प्रमाणित करण्यात येते की, विठो विरोबा दुध उत्पादक सहकारी मर्यादित, कोलापटेवाडी किरबेट, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० सन १९६१ मधील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण '' कृषी संस्था '' उप वर्गीकरण '' इतर कृषी संस्था '' आहे.
आर. के. बांगर, सहायक निबंधक, रत्नागिरी, सहकारी संस्था (दुग्ध), रत्नागिरी. दिनांक २९ जून २०१८.
उप निबंधक, सहकारी संस्था, डोंबिवली यांजकडून
अधिसूचना
क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)/एचएसजी/(टीसी)/३०२/ २०१८-२०१९/सन २०१८.--- सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, ओम साई-२ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सर्वे नं. २५/अ-६, प्लॉट नं. १४ ते २३ वजलीपाडा, अवस्थी कंपाऊंडजवळ, पालघर (प.), ता., जि. पालघर, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधि. २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदविण्यांत आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण '' गृहनिर्माण संस्था '' असून उप वर्गीकरण '' भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था '' करण्यात आले आहे.
सुरेश अंधारे,
क्रमांक उपनि/डोंबिवली/बी-१/४०३/सन २०१८.---उप निबंधक, सहकारी संस्था, डोंबिवली याद्वारे सूचित करीत आहे की, बागल्या नाना पाटील कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड., नोंदणी क्रमांक टिएनए/डिओएम/एचएसजी/(टीसी)/३०६८३/सन २०१८ पर्डी नं. ४, मौजे कोपर, बागल्या नाना पाटील मार्ग, नागेश्वर मंदीराजवळ, कोपर गाव, डोंबिवली (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे ही संस्था पालघर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिनांक १८ एप्रिल २०१८. पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.