Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडून पुणे जिल्ह्यातील प्रादेशिक योजनेबाबत अधिसूचना. (2) आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांजकडील सांगली-मिरज-कुपवाड शहराची विकास योजना. (3) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल सूचना. (4) उपविभागीय अधिकारी, पुणे उपविभाग, जिल्हा पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील चासकमान प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन. (5) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील भूमी संपादनबाबतची अधिसूचना. (6) जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील वाहतूक नियोजनाबाबतची अधिसूचना. (7) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, वाकड विभाग तसेच उपविभागीय दंडाधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज, जिल्हा सोलापूर, विशेष कार्यकारी अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त विभाग-1, सोलापूर, उपविभागीय दंडाधिकारी, आजरा, भूदरगड, उपविभाग, गारगोटी, जिल्हा कोल्हापूर, उपविभागीय दंडाधिकारी, राजगुरुनगर, पुणे, उपविभागीय दंडाधिकारी, उपविभाग पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर यांजकडील मयत समरी.

Published 22 November 2018

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-22.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.