महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक १२८] मंगळवार, नोव्हेंबर २७, २०१८/अग्रहायण ६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २१६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८
अधिसूचना
सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण
यांचे विनियमन) अधिनियम, २००३.
क्रमांक विधेयक. १२१७/प्र.क्र.४/विशा-५.----सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ चे कलम १३ क अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, उक्त अधिनियमातील कलम ४-क मधील तरतुदीकरिता, त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या क्षेत्रात सहायक पोलीस निरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिका-यास प्राधिकृत करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
विजय पाटील, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २७, २०१८/अग्रहायण ६, शके १९४० HOME DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 26th Novembar, 2018.
NOTIFICATION
CIGARETTES AND OTHER TOBACCO PRODUCTS (PROHIBITION OF ADVERTISEMENT AND REGULATION OF TRADE AND COMMERCE, PRODUCTION, SUPPLY AND DISTRIBUTION) ACT, 2003.
No. Vidheyak. 1217/C.R.4/SPL. 5.—In exercise of the powers conferred by section 13-A of the Cigarettes and Other Tobacco Products (Prohibition of Advertisement and Regulation of Trade and Commerce, Production, Supply and Distribution) Act, 2003, in its application to the State of Maharashtra hereby authorizes the police officer not below the rank of Assistant Police Inspector for the purpose of section 4-A of the said Act in areas of their jurisdiction.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIJAY PATIL,
Deputy Secretary to Government.