महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक १०२] बुधवार, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २५८
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ नोव्हेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१.
क्रमांक युएलपी. २०१८/प्र. क्र. २१०/कामगार ३.----महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत, अधिनियम, १९७१ (१९७२ चा एक) यांच्या कलम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांची अधिसूचना क्र. आयसीई. १०१८/प्र.क्र. १००/काम-६, दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ या अधिसूचनेस अनुसरून, महाराष्ट्र शासन याद्वारे खाली नमूद केलेल्या अधिकायांची अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई या पदावर पुढीलप्रमाणे नियुक्ती करीत आहे :----
अनु- न्यायाधीशाचे नाव व सध्याचे पदनाम कोणाच्या जागी अध्यक्षांचे नाव व नवीन पदनाम क्रमांक
(१) (२)
(३)
(४) १ श्री. मुकुंद गोविंदराव सेवलीकर, श्री. शशिकांत भानुदास श्री. मुकुंद गोविंदराव सेवलीकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सावळे. अध्यक्ष, रायगड-अलिबाग.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४०In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. ULP. 2018/CR-210/ LAB-3, dated the 28th November 2018, Extraordinary, is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government. INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th November 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA RECOGNITION OF TRADE UNIONS AND PREVENTION OF UNFAIR LABOUR PRACTICES ACT, 1971.
No. ULP. 2018/C.R-210/LAB-3.—In exercise of the powers conferred by section 4 of the Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act, 1971 (1 of 1972), and with reference to the Notification No. ICE. 1018/CR. 100/LAB-6, dated 16th November 2018 of the Registrar General, High Court, Bombay. The Government of Maharashtra hereby appoints as President of Labour Court :—
Sr. Judges Name and Present On Whose President Name and No. Designation Place New Designation (1) (2)
(3)
(4) 1 Shri Mukund Govindrao Shri Shashikant Shri Mukund Govindrao
Industrial Court, Sewlikar, Bhanudas Savale. Sewlikar, President, Principal District and Sessions Judge, Raigad at Alibag. Maharashtra, Mumbai.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
A. K. DESAI,
Desk Officer.