Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. 424 (28th November 2018) क्रमांक प्राफेब. 2018/प्र.क्र.44/म-10.

Published 28 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ४, अंक १५२] बुधवार, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४२४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२

दिनांक २७ नोव्हेंबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.

क्रमांक प्राफेब. २०१८/प्र.क्र. ४४/म-१०.---- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) च्या कलम ४ पोट-कलम (१) च्या खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने जी अधिसूचना काढण्याचे प्रस्तावित केले आहे. त्या अधिसूचनेचा पुढील मसूदा उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या महितीकरिता याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे, आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन उक्त मसुदा विचारात घेईल.

२. उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना जिल्हाधिकारी, बीड, मध्यवर्ती इमारत, नगर रोड, बीड ४३१ १२२ यांच्याकडे उपरोक्त तारखेस किंवा त्यापूर्वी येतील त्या शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

अधिसूचनेचा मसूदा

क्रमांक प्राफेब. २०१८/प्र.क्र. ४४/म-१०.---- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) च्या कलम ४ पोट-कलम (१) च्या खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या तसेच याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि पूर्वीच्या सर्व अधिसूचना किंवा आदेश किंवा बीड जिल्ह्यच्या धारूर तालुक्यात समाविष्ट असलेल्या मौ. खामगांव या गावाचे जेथवर संबंधित असतील तेथवर त्यामध्ये फेरबदल करून महाराष्ट्र शासन पूर्वीच्या अधिसूचना किंवा आदेशात अंशत: बदल करून उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे बीड जिल्ह्यतील धारूर व परळी वैजनाथ तालुक्यांच्या चतु:सीमांमध्ये फेरबदल करून दिनांक १ एप्रिल २०१९ पासून खालील अनुसूचीतील गाव बीड जिल्ह्यतील धारून तालुक्यातून वगळण्यात येईल आणि बीड जिल्ह्यच्या परळी वैजनाथ तालुक्यात समाविष्ट करण्यात येईल, असे विर्िनदिष्ट करीत आहे.

भाग चार ब--४२४--१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४०

अनुसूची

अ.क्र. गावाचे नाव सदर अधिसूचना निर्गमित सदर अधिसूचना निर्गमित

करण्यापूर्वीचा स्तंभ (२) मधील केल्यानंतरचा स्तंभ (२) मधील गावाचा तालुका व जिल्हा गावाचा तालुका व जिल्हा (१) (२)

(३)

(४) १ खामगाव

तालुका धारुर जिल्हा बीड

तालुक परळी वैजनाथ जिल्हा बीड

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रविराज फल्ले, शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४०

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032

dated the 27th November 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.

No. PRAFEB. 2018/C.R. 44/M-10.— The following draft of the notification, which the Government of Maharashtra proposes to issue in exercise of the powers conferred by clauses (iv) and (vi) of sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), is hereby published as required by sub-section (4) of the said section 4, for the information of all the persons likely to be affected thereby and ; notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government on or after the 31st December 2018.

2. Any objections or suggestions, which may be received by the Collector Beed, Central Building, Nagar Road, Maharashtra 431 122, from any person with respect to the said draft notification before the aforesaid date will be considered by Government.

DRAFT NOTIFICATION

No. PRAFEB. 2018/C.R. 44/M-10.— In exercise of the powers conferred by clauses (iv) and (vi) of sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) and of all other powers enabling it in this behalf and in partial modification of any previous Notifications or Orders issued in this behalf, in so far as the same relate to the village specified in the schedule appended hereto, the Government of Maharashtra, after previous publication, as required by sub-section (4) of the said section 4 hereby alters, with effect from the 1st April 2019 the limits of Dharur Taluka and Parli Vaijnath Taluka of the Beed Distict, by excluding the Village mentioned in the schedule from Dharur Taluka of the Beed District and including it in Parli Vaijnath Taluka of the Beed District.

Schedule

Sr. No. Name of Village Name of Taluka and District Name of Taluka and District

of Village in Column of Village in Column

No. 2 prior to issue of No. 2 after issue of

this notification this notification (1) (2)

(3)

(4)

1 Khamgaon Taluka Dharur Taluka Parli Vaijnath

District Beed District Beed

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAVIRAJ PHALLE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.