RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ५६] बुधवार, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४० [पृष्ठे १०, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ८८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांजकडून
क्रमांक सी/कार्या-७क२/अ/कावि २३८/२०१८.----शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५ चे अधीन राहून सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील पत्र क्र. १११८/३३७/प्र.क्र. १९५/५, दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ अन्वये मुंबई उपनगर जिल्ह्यतील एकूण १८९ व्यक्तींना विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्तीस मान्यता दिली असून विशेष कार्यकारी अधिकारी यांना पुढील अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत/नाहीत.
विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार :-----
(१) विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ साक्षांकनाचेच काम करतील.
(२) मूळ कागदपत्रे पहिल्याशिवाय त्यांनी कोणतेही साक्षांकन करू नये.
(३) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्राबाहेर कार्य करू नये.
(४) विशेष कार्यकारी अधिकारी यांना साक्षांकन करताना रबरी शिक्क्यासह छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहित स्वाक्षरी करावी.
(५) मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती दिसल्यास त्यावर साक्षांकन करू नये.
(६) वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व परिणामांकरिता संबंधित विशेष कार्यकारी अधिकारी जबाबदार राहतील.
(७) अशी घटना उघडकीस आल्यास त्या विशेष कार्यकारी अधिकायांची नियुक्ती रद्द करण्यात येईल तसेच तो पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.
(८) विशेष कार्यकारी अधिकायांने कोणत्याही वाहनावर "महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी" असे लिहू नये.
(९) विशेष कार्यकारी अधिकायाने जनतेच्या सोयीकरिता घरावर अथवा दुकानावर "विशेष कार्यकारी अधिकारी" असा फलक लावावा.
(१०) सदरील विशेष कार्यकारी अधिकारी यांचे नियुक्ती/नियुक्त्या रद्द करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवले आहेत.
(११) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उत्पन्नाचा दाखला देऊ नये तसेच ओळख परेड, मृत्यूपूर्व जबानी इ. करीता उपस्थित राहू नये.
सदरील पदाकरिता कोणतेही मानधन/भत्ता अनुज्ञेय नाही.
(१)
भाग एक (को.वि.पु.)—८८-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४०
मुंबई उपनगर जिल्हा, विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती यादी २०१८/६, एकूण १८९ व्यक्ती
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४० ३भाग एक (को.वि.पु.)—२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४० ५भाग एक (को.वि.पु.)—२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४० ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४० ९ १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २८, २०१८/अग्रहायण ७, शके १९४०मुंबई, दिनांक २८ नोव्हेंबर २०१८.
सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.