महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक १३०] गुरुवार, नोव्हेंबर २९, २०१८/अग्रहायण ८, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २२०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ नोव्हेंबर २०१८
अधिसूचना
स्थावर संपदा (विनियम व विकास) अधिनियम, २०१६.
क्रमांक स्थासंअ-२०१८/प्र.क्र.१०६ (भाग-१)/दुवपु-२.---- स्थावर संपदा (विनियम व विकास) अधिनियम, २०१६ (२०१६ चा १६) याच्या कलम ८४ चे पोट-कलम (१) आणि पोट-कलम (२) खंड (फ) आणि खंड (यच) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण (अधिकारी व कर्मचारी) (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, २०१७ मध्ये खालील सुधारणा करण्यात येत आहेत :---
१. संक्षिप्त नाव व प्रारंभ.- (१) या नियमांस महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण (अधिकारी व कर्मचारी) (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, २०१८ असे म्हणावे.
(२) सदर नियम महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
२. महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण (अधिकारी व कर्मचारी) (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, २०१७ च्या नियम ८ च्या पोट- नियम (१) मधील " उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूतर्ींसमोर " हे शब्द वगळण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २९, २०१८/अग्रहायण ८, शके १९४० २ HOUSING DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th November 2018.
NOTIFICATION
REAL ESTATE (REGULATION AND DEVELOPMENT) ACT, 2016.
No. REA. 2018/ C.R. 106 (Part-I)/RR-2. –In exercise of the powers conferred by sub-section (1) and clauses (v) and (zf) of sub-section (2) of section 84 of the Real Estate (Regulation and Development) Act, 2016 (16 of 2016), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, hereby makes the following rules to amend the Maharashtra Real Estate Appellate Tribunal (Members Officers and Employees) (Appointment and Service Conditions) Rules, 2017 namely :-
1. Short title and commencement.––(1) These rules may be called the Maharashtra Real Estate Appellate Tribunal (Members Officers and Employees) (Appointment and Service Conditions) Rules, 2018.
(2) They shall come into force on the date of their publication in the Official Gazette.
2. In rule 8 of the Maharashtra Real Estate Appellate Tribunal (Members Officers and Employees) (Appointment and Service Conditions) Rules, 2017, in sub-rule (1), the words " before the Chief Justice of High Court " shall be deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. K. DHANAWADE,
Deputy Secretary to Government.