Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pt.IV-B Ex. 425 (29-11-2018) गृह विभाग,क्रमांक एमपीआय-2018/प्र.क्र. 629/ पोल-12.

Published 29 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २९, २०१८/अग्रहायण ८, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ४, अंक १५३] गुरुवार, नोव्हेंबर २९, २०१८/अग्रहायण ८, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४२५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश

गृह विभाग

दुसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय-१०१८/प्र.क्र. ६२९/पोल-१२.-----ज्याअर्थी, शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. (यात यापुढे " उक्त वित्तीय संस्था " असा निर्देश करण्यात आला आहे.) या वित्तीय संस्थेचे संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतीपूर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, आरोपींविरुद्ध बीड जिल्ह्यतील पोलीस स्टेशन, अंबेजोगाई शहर गु.र.नं. ५४/२०१८, संभाजीनगर पोलीस स्टेशन, परळी गु.र.नं. १४/२०१८, पोलीस स्टेशन, केज गु.र.नं. ४६/२०१८, पोलीस स्टेशन, धारुर गु.र.नं. ४६/२०१८, पोलीस स्टेशन, नेकनूर गु.र.नं. ७१/ २०१८, पोलीस स्टेशन, माजलगांव शहर गु.र.नं. २५/२०१८, पोलीस स्टेशन, आष्टी गु.र.नं. ५४/२०१८ भा.दं.वि. कलमे ४२०, ४०९, ४६७, १२० (ब) सह महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलमे ३ व ४ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या संचालकाकडून त्याचप्रमाणे उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे ;

त्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा. १६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१), कलम ५, कलम ८ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे----

(क) अनूसुचीत विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे, आणि

(ख) उक्त वित्तीय आस्थापना आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप विभागीय अधिकारी, उप विभाग, गेवराई, जि. बीड यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

(१)

भाग चार--ब--४२५----१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २९, २०१८/अग्रहायण ८, शके १९४० २ उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिका-यास आवश्यक ते सहाय्य करतील.

अनुसूची

शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि. या वित्तीय संस्थेचे चेअरमन/संचालक, भागीदार व त्यांचे कुटुंबीय/नातेवाईक यांच्या नावे असलेल्या मालमत्तांची सूची खालीलप्रमाणे आहे :---

स्थावर मालमत्ता :

अ. क्र. मालमत्ताधारकाचे नाव

(१) (२)

मालमत्तेचे विवरण (३)

१. दिलीप शंकरराव आपेट व जातेगांव, ता. गेवराई, जि. बीड, सव्र्हे नं. ४०/१ मधील १ हेक्टर ६ आर शालीनी दिलीप आपेट शेतजमीन व त्यावरील विहीर व ५ कि.मी. लांब असलेली पाईपलाईन.

२. दिलीप शंकरराव आपेट सेलू, ता. गेवराई, जि. बीड, सव्र्हे नं. ५४, ५५, ५६, ५७ मधील ३० हेक्टर

२६ आर शेतजमीन.

३. दिलीप शंकरराव आपेट भेंडटाकळी, ता. गेवराई, जि. बीड, सव्र्हे नं. ११४ वरील शुगर फॅक्ट्री.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अमिताभ गुप्ता,

शासनाचे प्रधान सचिव (विशेष).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २९, २०१८/अग्रहायण ८, शके १९४० ३

HOME DEPARTMENT

Second Floor, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Square, Mumbai 400 032, dated the 29th November 2018.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No. MPI-1018/CR. 629/Pol-12.—Whereas complaints have been received from number of depositors against Shubh Kalyan Multi State Co-operative Society Ltd. (hereinafter referred to as " the said Financial Establishment ") and so also Directors of the said financial establishment complaining that they have defaulted to return the said deposits made by the depositors after maturity ;

And whereas an offences have been registered against the accused at Police Station Ambejogai vide C. R. No. 54/2018, Police Station, Sambhaji Nagar, Parali vide C. R. No. 14/2018, Police Station, Kaij vide C. R. No. 46/2018, Police Station, Dharur vide C. R. No. 46/2018, Police Station, Neknoor vide C. R. No. 71/2018, Police Station, Majalgaon vide C. R. No. 25/2018, Police Station, Ashti vide C. R. No. 54/2018 u/s. 420, 409, 467 120(B), of Indian Penal Code r/w section 3 of Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 ;

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishment and its Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interest of depositors ;

And whereas, the properties specified in the Scheduled appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishment and its Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishment.

Now, therefore in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 4, Section 5 and Section 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in financial Establishment) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as the said Act) the Government of Maharashtra hereby :—

(a) attaches the properties of the said Financial Establishment and in the name of its Directors and their relatives as specified in the Schedule ; and

(b) appoints the Sub-divisional Officer, Sub-Division, Gevrai, Dist. Beed to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors ;

The Public Prosecutor in designed Court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २९, २०१८/अग्रहायण ८, शके १९४० ४

Schedule

Shubh Kalyan Multi State Co-operative Society Ltd. its Directors, Partner and their Family members and Relative the said property list as under :—

Immovable Property :

Sr. Name of the Property Description of Property

Owner

(1) (2)

(3)

1. Dilip Shankarrao Apet and Jategaon, Tah. Gevrai, Dist. Beed, Survey No. 40/1, area Shalini Dilip Apet 1 Ha. 6R and well and 5 km. pipe line under the land.

2. Dilip Shankarrao Apet Selu, Tal. Gevrai, Dist. Beed, Survey No. 54, 55, 56 and

57 area 30 Ha. 26 R Agriculture land.

3. Dilip Shankarrao Apet Bhendtakali, Tah. Gevrai, Dist. Beed, Survey No. 114,

Sugar Factory on the land.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

AMITABH GUPTA, Principal Secretary (Special) to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.