RNI NO . MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ७ , अंक - १९ ] गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २९ ते डिसेंबर ५ , २०१८ / अग्रहायण ८ - १४ , शके १९४०
[ पृष्ठे ६
प्राधिकृत प्रकाशन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर
अधिसूचना
क्रमांक कोजिप/साप्रवि/वशि-१०/प्रशासन अहवाल/ २०१८ . महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम १४२ , पोट-कलम (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे) नियम १ ९६४ मधील नियम ९ अन्वये मी, अमन मित्तल , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद कोल्हापूर याद्वारे जाहीर करतो की, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन २०१७-१८ चा वार्षिक प्रशासन अहवालास , जिल्हा परिषदेने ठराव क्रमांक ४४० , दिनांक ११ सप्टेंबर २०१८ ने मंजुरी दिली असून सदर अहवाल दिनांक २० नोव्हेंबर २०१८ रोजी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करणेत आला आहे .
अमन मित्तल ,
मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद कोल्हापूर.
कोल्हापूर, २० नोव्हेंबर २०१८ .
जिल्हाधिकारी कोल्हापूर यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर-६ ९८-३/२०१८ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे शिरोळ नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्यांचे नाव
सर्वसाधारण सभा दिनांक १
२
काळे पंडित नारायण
१
३ १६-११-२०१८
अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, १ ९ नोव्हेंबर २०१८ .
(१)
एच-४२४, भाग एक-अ (पु.वि.पु. )- १९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २ ९ ते डिसेंबर ५ , २०१८ / अग्रहायण ८ १४, शके १९४०
Order
No. Desk - XI /MUN / RR - 698 - E /2018 . As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and the procedure for appointment of Nominated Councillors ) Rules , 2010.
I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the name of the person who have been Nominated as Nominated Councillors of the Shirol Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Municipal Council held on dated.
Schedule
Name of the Nominated Councillor Sr. No.
1
2
1
KalePanditNarayan Kolhapur, 19th November 2018 .
आदेश
Dateof General Meeting
3 16-11-2018
AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर- ६८६-३/२०१८ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम, २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे हुपरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती हुपरी नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
१
२
१
हुपरी नगरपरिषद, जि. कोल्हापूर कोल्हापूर , १ ९ नोव्हेंबर २०१८.
Order
सर्वसाधारण सभा दिनांक
नामनिर्देशित सदस्यांचे नाव
४
३
नदाफ ( पिंजारी) अमजद उमर
०३-११-२०१८
अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
No. Desk - XI/ MUN / RR -686 - E/2018 . As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and the procedure for appointment of Nominated Councillors) Rules , 2010.
I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the name of the person who have been Nominated as Nominated Councillors of the Hupari Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Hupari Municipal Council held on dated .
Schedule
Sr. No.
Name of the Municipal Council
1
2
1 Hupari Municipal Council , District Kolhapur Kolhapur, 19th November 2018.
Name of the Nominated Councillor
Dateof General Meeting
4
3
03-11-2018 Nadaf( Pinjari ) Amjad Umar
AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २९ ते डिसेंबर ५ , २०१८ / अग्रहायण ८ - १४ , शके १ ९४० ३
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-६ ९८-३/२०१८ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ, पोट- कलम (४) मधील तरतुदीन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या संबंधित नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ.क्र.
उपाध्यक्षांचे नाव
सर्वसाधारण सभा दिनांक
१
२
१
३ १६-११-२०१८
पुजारी योगेश शशिकांत
अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , १ ९ नोव्हेंबर २०१८.
Order
No. Desk - XI / MUN / RR - 698 - E /2018 .In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 - A, sub- section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 .
I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur hereby publish the name of the person who have been elected as the Vice - President of Shirol Municipal Council in Kolhapur District in the General Meeting held on dates mentioned therein .
Schedule
Sr. No.
Name of the Vice - President
DateofGeneral Meeting 2
3 16-11-2018
1 1
Pujari Yogesh Shashikant
AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.
Kolhapur, 19th November 2018.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २९ ते डिसेंबर ५ , २०१८ / अग्रहायण ८ - १४ , शके १९४०
९
जयसिंगपूर.
जयसिंगपूर.
राजर्षीशाहूविकासआघाडी, जयसिंगपूर.
राजर्षीशाहूविकासआघाडी, जयसिंगपूर.
राजर्षीशाहूविकासआघाडी,
राजर्षीशाहूविकासआघाडी, जयसिंगपूर.
राजर्षीशाहूविकासआघाडी, जयसिंगपूर.
राजर्षीशाहूविकासआघाडी,
सदस्यज्यानगरपालिका पक्षाचाअसेलत्याचीनावे
८
सदस्यज्या
राजकीयपक्षाचा/ आघाडीचा/फ्रंटचा
असेलत्यांचीनावे
राजर्षीशाहूविकासआघाडी
राजर्षीशाहूविकासआघाडी
राजराजर्षीशाहूविकासआघाडी
राजराजर्षीशाहूविकासआघाडी
७
होण्याची
तारीख
१६-११-२०१८ १६-११-२०१८राजर्षीशाहूविकासआघाडी
१६-११-२०१८
१६-११-२०१८राजर्षीशाहूविकासआघाडी
१६-११-२०१८
पदावधीसुरू
स्थापना
६
६-२-२०१८
६-२-२०१८१६-११-२०१८ झाल्याची
६-२-२०१८
६-२-२०१८
६-२-२०१८
६-२-२०१८
नगरपरिषदेची तारीख
परिशिष्ट
नमुनाचार
५
निवड
झाल्याची तारीख
[नियम५(१)पहा]
२२-१०-२०१८
२२-१०-२०१८
२२-१०-२०१८
२२-१०-२०१८
२२-१०-२०१८
२२-१०-२-२०१८ महाराष्ट्रस्थानिकप्राधिकरणसदस्यअनर्हतानियम,१९८७अन्वये
४
प्रभागक्र.१
ते८
(नगराध्यक्ष)
जेथूननिवडून आलेलाआहे नाव
त्यामतदारसंघाचे
शिवाजीनगर,शिरोळ,३-ब
३
सम्राटनगर,न्यू३-अ
शिरोळ,ता.शिरोळ.
शिरोळ,
इंग्लिशस्कूलजवळ, शिरोळ,ता.शिरोळ.
विजयसिंहनगर, ५-ब शिरोळ,ता.शिरोळ.
कायमचापत्ता
१-अ जवळ,दत्तनगर,
पुष्पकचित्रमंदिरमागे,४-ब गणेशनगर,शिरोळ,
जिरगेपेट्रोलपंपा-
दत्तमंदिरजवळ,
ता.शिरोळ.
ता.शिरोळ.
ता.शिरोळ.
२
वडिलांचे/ पतीचेनाव
शिवाजीराव
दत्तात्रय भाऊसो
सुशांत
१
नगरसेवकांची नावे
शिवाजीराव
भिमबहाद्दर
अमरसिंह
कुमुदिनीसुशांत कांबळे
तात्याऊर्फ तातोबाभाऊसो पाटील
योगेशशशिकांतशशिकांत पुजारी
राजेंद्रदत्तात्रय
कमलाबाईकृष्णरावकृष्णराव शिंदे
माने-पाटील
माने
क्रमांककार्या-११/नपा/आरआर-६६७-३/२०१८.महाराष्ट्रस्थानिकप्राधिकरणसदस्यअनर्हतानियम,१९८७मधीलनियम४,पोट-नियम(३)अन्वयेकोल्हापूरजिल्ह्यातीलशिरोळनगरपरिषदेच्यादिनांक २१ऑक्टोबर२०१८रोजीघेण्यातआलेल्यासार्वत्रिकनिवडणुकीतनिवडूनआलेल्यानगरपालिकापक्षनिहायसदस्यांच्यामाहितीचागोषवारामी,अविनाशसुभेदार,जिल्हाधिकारीकोल्हापूर,महाराष्ट्रशासन राजपत्रातखालीलप्रमाणेप्रसिद्धकरीतआहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९ ते डिसेंबर ५ , २०१८ १८ / अग्रहायण ायण ८ १४, शके १ ९४० ५ ९
भारतीयजनतापक्ष,शिरोळ
राजर्षीशाहूविकासआघाडी, जयसिंगपूर.
राजर्षीशाहूविकासआघाडी, जयसिंगपूर.
राजर्षीशाहूविकासआघाडी, जयसिंगपूर.
राजर्षीशाहूविकासआघाडी, जयसिंगपूर.
८
राजर्षीशाहूविकासआघाडी
७
भारतीयजनतापक्ष,शिरोळ
भारतीयजनतापक्ष,शिरोळ
भारतीयजनतापक्ष,शिरोळ
भारतीयजनतापक्ष,शिरोळ भारतीयजनतापक्ष,शिरोळ
भार भारतीयजनतापक्ष भार भारतीयजनता पक्ष
भार भारतीय जनतापक्ष
१६-११-२०१८भारभारतीयजनतापक्ष
१६-११-२०१८
६-२-२०१८१६-११-२०१८भारतीयजनतापक्ष ६-२-२०१८१६-११-२०१८राजर्षीशाहूविकासआघाडी
६-२-२०१८
६-२-२०१८१६-११-२०१८राजर्षीशाहूविकासआघाडी
६-२-२०१८१६-११-२०१८राजर्षीशाहूविकासआघाडी परिशिष्ट--चालू
५ ६
२२-१०-२०१८
१६-११-२०१८ १६-११-२०१८
१६-११-२०१८
६-२-२०१८
६-२-२०१८
६-२-२०१८१६-११-२०१८भारभारतीयजनतापक्ष
६-२-२०१८
६-२-२०१८
२२-१०-२०१८
२२-१०-२०१८
२२-१०-२०१८ २२-१०-२०१८ २२-१०-२०१८
२२-१०-२०१८
२२-१०-२०१८
२२-१०-२०१८
३ ४
शाहूनगर,शिरोळ,७-अ
अजिंक्यतारामंडळ,८-अ शिरोळ,ता.शिरोळ.
सप्तर्षीगणेशनगर, १-ब शिरोळ,ता.शिरोळ.
ब्राम्हणपुरी,शिरोळ,८-क ता.शिरोळ. ता.शिरोळ.
कलादालन,बाजार८-ब पेठ,शिरोळ. ता.शिरोळ.
२
जनार्दन
बळवंतऊर्फ
१
करुणाजनार्दन कांबळे
जयश्रीबळवंत
सुरेखाआण्णाप्पाआण्णाप्पा पुजारी
२२-१०-२०१८
अर्जुनवाडरोड, ६-अ वाल्मिकीनगर,
शिरोळ,ता.शिरोळ.
नवशक्तीचौक, ६-ब शिरोळ,ता.शिरोळ.
अर्जुनवाडरोड, २-ब शिरोळ,ता.शिरोळ.
शिवाजीनगर, ४-अ शिरोळ,ता.शिरोळ.
अत्तारमळा,आगर ५-अ रोड,शिरोळ, ता.शिरोळ.
जयसिंगराव
व्यंकटराव गजाननबाबुराव संकपाळ
गणपती
अत्तार
भोसले विजयवसंतराव आरगे
कोळी प्रदिप
बापूबाबासो
कविताप्रदिप भोसले अनितागजानन संकपाळ
विदुलाविराजसिंहविराजसिंह
यादव
अनिलकुमार
यादव
प्रकाशपंडित पंडित गावडे
उर्फप्रसाद प्रसाद धर्माधिकारी (पोतदार)
सुनिताविजय आरगे
दादासो जयसिंगराव कोळी
इम्रानबापूअत्तार ६ महाराष्ट्र शशासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २९ ते डिसेंबर ५ , २०१८ / अग्रहायण ८ - १४ , शके १ ९४० 'ANARA161-bble
जिल्हाधिकारी,कोल्हापूर.
९
solay'18IPLkipalit
८
भारतीयजनतापक्ष
७
१६-११-२०१८
६ ६-२-२०१८
परिशिष्ट--चालू
५
२२-१०-२०१८
8
७-ब
३
शिरोळ,ता.शिरोळ.
गावडेगल्ली,
२ blallalblad bafflak
-felt blaptab-felt
१
देशमुख
श्रीवर्धन
26otalldo'Th190195
bilalyalblad
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE -411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .