Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I Cent. (Weekly) 29-11-2018 to 5-12-2018

Published 29 November 2018

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-29.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

RNI No. MAHBIL /2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक ४८] गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०[पृष्ठे १६, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ ऑक्टोबर २०१८. अधिसूचना

क्रमांक डीजीपी.३२१५/प्र.क्र.३६१/का.१४.----दिवाणी प्रकिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४ (३) व महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम, १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदीनुसार रायगड जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता खालील अधिवक्त्यांची सहायक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पदावर शासन अधिसूचना समक्रमांक दिनांक ८ ऑक्टोबर २०१५ अन्वये २ वर्षे कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्तीचा कालावधी समाप्त झाल्याने शासन अधिसूचना समक्रमांक दिनांक ७ ऑक्टोबर २०१७ अन्वये दिनांक ८ ऑक्टोबर २०१७ पासून पुढील १ वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

सदर नियुक्तीस आदेशाच्या दिनांकापासून पुढील एक वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्यात येत आहे :----

अ.क्र. नाव (१) (२)

पदनाम (३)

सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता १ अॅड. प्रतिक्षा प्रकाश वडे सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता २ अॅड. जितेंद्र दत्तात्रय म्हात्रे सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ३ अॅड. अमित महेश्वर देशमुख सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ४ अॅड. मनोज तुकाराम म्हात्रे ५ अॅड. अश्िवनी सतिश पाटील-बंदीवडेकर सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता २. सदर नियुक्त्या महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतर्ींच्या अधीन राहतील. ३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरुस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजीव केळुसकर,

शासनाचे अवर सचिव.

(१)

भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४० विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ अधिसूचना

क्रमांक सीजेएम-१३१८/२०८/प्र.क्र.५४/का.३.----महाराष्ट्र न्यायिक सेवा नियम, २००८ चे नियम ४ व मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ (मुंबई) कलम-२२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे खालील नमूद ४६ उमेदवारांची दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग) या संवर्गात ३ वर्षाच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी त्यांनी पदाचा कार्यभार ग्रहण केल्याच्या दिनांकापासून महाराष्ट्र राज्यात नियुक्ती करीत आहे :----

अ.क्र. गुणवत्ता क्रमांक

(१) (२)

शिफारसपात्र उमेदवारांची नावे (३)

श्रीमती पठाडे प्रियांका नामदेव श्री. तांबोळी आसिफ गुलामदस्तगीर श्री. बोर्डे दिपक रुस्तुमराव श्री. आहेर सतिश मधुकर श्रीमती पटेल दिपमालाबहेन नारायणभाई श्रीमती गांगुर्डे मुग्धा मुकुंद

श्री. हिंगमिरे उदय प्रकाश श्रीमती सरक आशाताई नारायण श्री. थापेकर शिवाजी निवृत्ती श्रीमती बिराजदार सुप्रिया काशिनाथ श्रीमती पाटील गायत्री सुधाकर

श्री. मिसाळ रविंद्र अशोक

श्री. सोनवलकर अनिल साहेबराव १ १ श्रीमती तापडीया रुपाली सुरेशचंद्रजी २ २ ३ ३ श्रीमती राजपूत प्रिती अनिलसिंह ४ ४ श्री. कोटबागी आदित्य घन:शाम श्रीमती पाटील दीपिका कृष्णराव ५ ५ ६ ६ श्रीमती गवई तेजश्री विद्याधर ७ ७ श्री. सबनीस निलेश श्रीपाल ८ ८ ९ ९ १० १० ११ ११ १२ १२ १३ १३ १४ १४ श्रीमती शेंडगे सायली अशोक श्रीमती निमदेव गायत्री मुकुंद १५ १५ श्री. भरड महेश सुनिलदत्त १६ १६ १७ १७ श्री. लुंगे किरण विठ्ठल १८ १९ १९ २० २० २१ २१ २२ २२ २३ २३ २४ श्रीमती पाटील हर्षदा उमाताई उत्तम २४ २५ श्री. गुणारी समीर गोपाळ २५ २६ २६ २७ श्री. घोरपडे विशाल ईश्वरलाल २७ २८ २८ २९ २९ ३०

श्री. इवरे उदय सोपान श्रीमती कुंभार रंजना गोविंद श्री. शर्मा अनुपम सुरेंद्रकुमार३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४० (१) (२)

(३)

श्रीमती क्षीरसागर वैभवी चंद्रहार श्रीमती शिंदे सुनीता हणमंत श्रीमती बडवे सपना रामकृष्ण

श्री. बावकर यशोधन प्रदीप

श्री. शितोळे विजय भिमराव श्रीमती लोमटे शलाका आण्णासाहेब श्रीमती लगारे अशि्वनी आनंदराव श्रीमती नेवारे चेतना यशवंत श्रीमती देशपांडे किर्ती अंबादास

श्री. यादव अमित सर्जेराव

३० ३१ ३१ ३२ ३२ ३३ ३३ ३५ श्री. जाधव वामन दिगांबर ३४ ३६ ३५ ३७ श्रीमती निंबाळकर मयुरा वामनराव ३६ ३८ ३७ ४० ३८ ४१ ३९ ४२ ४० ४३ ४१ ४४ श्रीमती चाळकर पल्लवी सुर्यकांत ४२ ४६ ४३ ४७ श्रीमती खेडकर श्वेता श्यामसुंदर ४४ ४८ ४५ ४९ ४६ ५०

श्री. मुंढे किशोर माणीकराव श्रीमती बिडकर पूनम शिवाजी श्रीमती कुलकर्णी अंबिका आनंद

उपरोक्त उमेदवारांची सेवाज्येष्ठता उच्च न्यायालय ठरवील त्याप्रमाणे राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. श्या. कलोती,

विधि सल्लागार नि-सह सचिव.

भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४० विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ अधिसूचना

क्रमांक डीजीपी.३३१५/प्र.क्र.३६२/का.१४.----दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४ (३) व महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम, १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदीनुसार रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता खालील विधि अधिकायांची त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या पदावर शासन अधिसूचना समक्रमांक दिनांक ८ ऑक्टोबर २०१५ अन्वये २ वर्षे कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्तीचा कालावधी समाप्त झाल्याने शासन अधिसूचना समक्रमांक दिनांक ७ ऑक्टोबर २०१७ अन्वये पुढील १ वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

सदर नियुक्तीस दिनांक ७ ऑक्टोबर २०१८ पासून पुढील एक वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्यात येत आहे :----

अ.क्र. नाव (१) (२)

पदनाम (३)

१ अॅड. विनय बाळकृष्ण गांधी २ अॅड. अनिरूद्ध अविनाश फणसेकर ३ अॅड. पुष्कराज शशिकांत शेटये ४ अॅड. मृणाल मिलिंद जाडकर

जिल्हा सरकारी वकील व शासकीय अभियोक्ता सहायक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सहायक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सहायक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता २. सदर नियुक्त्या महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतर्ींच्या अधिन राहतील. ३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरुस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजीव केळुसकर,

शासनाचे अवर सचिव.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION

मुख्य कार्यालय : ५ १/२, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत

महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई ४०० ०२१. दूरध्वनी क्रमांक : २२७९ ५९००, फॅक्स नं. : २२८८ ०५२४.

फोर्ट कार्यालय : बँक ऑफ इंडिया इमारत, ३रा माळा, फोर्ट, मुंबई ४०० ००१

दूरध्वनी : २२६७ ०२१०/१४८/२४८, २२१० २२२२, फॅक्स नं. : २२६७ ३९१५ ई-मेल : [email protected] वेबसाईट : www.mpsc.gov.in https://mahampsc.mahaonline.gov.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक - सन २०१९

परीक्षेचे नांव

जाहिरात पूर्व परीक्षा पूर्व मुख्य परीक्षा मुख्य अ. क्र.

दिनांक परीक्षेचा दिनांक परीक्षेचा कालावधी कालावधी (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) १ सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१८ नोव्हेंबर, ---- ---- १९.१.२०१९ १ दिवस

२०१८ (शनिवार) २ राज्य सेवा परीक्षा २०१९

डिसेंबर, १७.२.२०१९ १ दिवस १३,१४ व ३ दिवस

१५.७.२०१९

२०१८ रविवार (शनिवार, रविवार

व सोमवार) महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ जानेवारी, २४.३.२०१९ १ दिवस ---- ----

२०१९ (रविवार)

३.१ महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१९ ---- ----- ----- २८.७.२०१९ १ दिवस संयुक्त पेपर क्रमांक १

(रविवार) ३ ३.२ महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१९ - पेपर क्रमांक २ ---- ----- ----- ४.८.२०१९ १ दिवस

(रविवार)

(रविवार) पोलीस उप निरीक्षक ३.३ महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१९ - पेपर क्रमांक २ ---- ----- ----- ११.८.२०१९ १ दिवस राज्य कर निरीक्षक ३.४ महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१९ - पेपर क्रमांक २ ---- ----- ----- २५.८.२०१९ १ दिवस सहायक कक्ष अधिकारी

(रविवार) ४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१९ जानेवारी, ३१.३.२०१९ १ दिवस ७.७.२०१९ १ दिवस

२०१९ (रविवार) (रविवार) ५ दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग फेब्रुवारी, ७.४.२०१९ १ दिवस १८.८.२०१९ १ दिवस परीक्षा २०१९

२०१९ (रविवार) (रविवार) ६ सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०१९ फेब्रुवारी, २८.४.२०१९ १ दिवस १.९.२०१९ १ दिवस

२०१९ (रविवार) (रविवार) ७ महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा २०१९ मार्च, १९.५.२०१९ १ दिवस २९.९.२०१९ १ दिवस ८ महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१९

२०१९ (रविवार) (रविवार) मार्च, २६.५.२०१९ १ दिवस १५.९.२०१९ १ दिवस २०१९ (रविवार) (रविवार) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ एप्रिल, १६.६.२०१९ १ दिवस ---- ----

२०१९ (रविवार)६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४० (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) ९.१ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ ----- ---- ---- ६.१०.२०१९ १ दिवस संयुक्त पेपर क्रमांक १

(रविवार) ९ ९.२ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ - पेपर क्रमांक २

१३.१०.२०१९ १ दिवस

(रविवार)

(रविवार) ३.११.२०१९ १ दिवस (रविवार) लिपिक-टंकलेखक ९.३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ - पेपर क्रमांक २ ---- ---- ---- २०.१०.२०१९ १ दिवस दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क ९.४ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ - पेपर क्रमांक २ कर सहायक महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ एप्रिल, २३.६.२०१९ १ दिवस --- ---

२०१९ (रविवार)

१०.१ महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९

१० १०.२ महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा

२.११.२०१९ १ दिवस (शनिवार) ९.११.२०१९ १ दिवस (शनिवार) मुख्य परीक्षा २०१९ १०.३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९

२४.११.२०१९ १ दिवस

(रविवार) १०.४ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९

२४.११.२०१९ १ दिवस

(रविवार) ११ सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१९ मे, २०१९ --- --- १.१२.२०१९ १ दिवस

(रविवार) १२ राज्य कर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१९ मे, २०१९ --- --- ८.१२.२०१९ १ दिवस

(रविवार) १३ महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय मे, २०१९ --- --- १५.१२.२०१९ १ दिवस स्पर्धा परीक्षा २०१९.

(रविवार) टीप :--- (१) शासनाकडून संबंधित पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल; या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित दिनांकास पदे विज्ञापित करणे व पुढील वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. (२) वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. (३) अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्य:स्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. (४) संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. (५) संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

मुंबई, दिनांक १ नोव्हेंबर २०१८.

प्रदीपकुमार, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032, dated 8th October 2018

NOTIFICATION

No.SPP-1016/U.O.R.64 /D-XIV.––In view of the recommendation received from Home Department, Government of Maharashtra hereby cancels the appointment of Adv. Kalpana R. Chavan as Special Public Prosecutor for conducting all the cases arising out of C.R. No.89/2013 registered at E.O.W. C.B.- C.I.D. Mumbai made under the Government Notification No.SPP-1016/U.O.R.64/D-XIV, dated 19th August 2017 with immediate effect.

II

No.SPP-1016/U.O.R.64 /D-XIV.–– In exercise of the powers conferred by sub-section (8) of section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.II of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Sunil D. Gonsalvez as "Special Public Prosecutor for conducting the cases pending before Special Sessions Court and Special M.P.I.D. Court, Mumbai which is arising out of C.R. No.89/2013 registered at E.O.W., C.B.- C.I.D. Mumbai and Adv. Rebecca Gonsalvez as "Special Public Prosecutor for conducting the cases pending before Hon'ble High Court, Mumbai which is arising out of C.R. No.89/2013 registered at E.O.W. C.B.-C.I.D. Mumbai.

2. The free of Adv. Sunil D. Gonsalves and Adv. Rebecca Gonsalvez, Special Public Prosecutor, shall be paid by Home Department as per the proposal approved by this department.

3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

4. The Government reserves the right to revoke /modify / annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032 dated 6th October 2018

NOTIFICATION

No.SPP-2818/1318/C.R.258/Desk-14.–– In exercise of powers conferred by Section 24 (8) Criminal Procedure Code, Section 8 of Maharashtra Protection of Interest of Depositors Act, 1999 the Government of Maharashtra is hereby pleased to designate (1) Adv. Shri. Shirish Kadve, Assistant Government Pleader & Additional Public Prosecutor, (2) Adv. Shri. Vidya Jadhav, Assistant Government Pleader & Additional Public Prosecutor (3) Adv. Balvant Shewale (4) Adv. R. L. Kapse, Assistant Government Pleader & Additional Public Prosecutor, as Special Public Prosecutor to conduct the cases under M.P.I.D. Act before Sessions Court, Nashik with effect from date of notification until further orders.

2. Their appointment are strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration Rules, 1984) and are co-terminus with their appointment as AGP in District and Session Court, Buldhana.

4. The Government reserves the right to revoke/modify/annul this order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJEEV KELUSKAR,

Under Secretary to Government.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडून

वाचावे.--- (१) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. एडीएम/१८४/१५६(२), दिनांक १९ मार्च १९६८.

(२) शासनाची अधिसूचना क्र. सीएसएल १६०५/प्र.क्र. १२०/१५-स, दिनांक २ एप्रिल २००५.

(३) या कार्यालयाचे परिपत्रक क्र.ना.बँका/डी-४/ना.पत/क.१५६/प्रशिक्षण/०५, दिनांक १३ जुलै २००५. (४) या कार्यालयाचे परिपत्रक क्र.ना.पत/डी-४/पतसंस्था/का.क.१५६/११, दिनांक २१ नोव्हेंबर २०११.

(५) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३ दिनांक ५ डिसेंबर २०१५ चे आदेश.

(६) या कार्यालयाचे परिपत्रक क्र.पतसंस्था/स.आ.५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्त/१७/९, दिनांक १ जानेवारी २०१७.

(७) अध्यक्ष, दि विदर्भ प्रिमियर को-ऑप. हौ.सो.लि., नागपूर यांचे पत्र क्र. ८८/१०६०, दिनांक ९ मार्च २०१८ रोजीचे पत्र.

आदेश

क्रमांक गृह/डी-३/विदर्भ प्रिमियर हौ.सो./कलम १५६/१४-सआ/९७६.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, डॉ. नागनाथ यगलेवाड, अपर निबंधक, सहकारी संस्था (सर्वसाधारण), महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशान्वये दि विदर्भ प्रिमियर को-ऑप. हौऊसिंग सोसायटी मर्या., नागपूर या संस्थेच्या खालील अधिकायांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०१९ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :—

अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा

(१) (२)

(३) (४) (५) १ श्री. मुनिश्वर जागोबाजी ससनकर कनिष्ठ शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी नागपूर जिल्हा २ श्री. प्रविण विनायकराव परिमल कनिष्ठ शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी अमरावती जिल्हा ३ श्री. प्रदीप शेषरावजी वरंभे शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी अकोला जिल्हा ४ सौ. प्रियंका प्रशांत तेलंग शाखा व्यवस्थापक (प्र.) वसुली अधिकारी यवतमाळ जिल्हा ५ श्री. चंद्रकांत बळवंत दिवानजी कनिष्ठ शाखा व्यवस्थापक (प्र.) वसुली अधिकारी चंद्रपूर जिल्हा (१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास, आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास, सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी दर माह सोबत जोडलेल्या व्िहित नमुन्यात अ-३, अ-४ व ब कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्थास्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी त्याबाबतचा नमुना अ-१, ब-२, अ-३ व अ-४ सोबत जोडलेला आहे.

(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

भाग एक (म.उ.वि.)--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४० (७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण. १५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(९) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा "" सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायंानी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये )"" असे लिहावे.

(१०) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी, (संबंधित संस्थेचे नाव)"" असा फलक लावता येऊ शकेल.

(११) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपाती बाबत राष्ट्रीयकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१२) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

पुणे, दिनांक २५ एप्रिल २०१८.

डॉ. नागनाथ यगलेवाड, अपर निबंधक, सहकारी संस्था (सर्वसाधारण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

वाचावे.--- (१) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांचेकडील परिपत्रक क्र. एडीएम/ १८४/१५६(२), दिनांक १९ मार्च १९६८.

(२) शासनाची अधिसूचना क्र. सीएसएल १६०५/प्र.क्र. १२०/१५-स, दिनांक २ एप्रिल २००५.

(३) सहकार आयुक्त कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र.ना.बँका/डी-४/ना.पत/क.१५६/प्रशिक्षण/०५, दिनांक १३ जुलै २००५. (४) सहकार आयुक्त कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र.ना.पत/डी-४/पतसंस्था/का.क.१५६/१, दिनांक २१ नोव्हेंबर २०११.

(५) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३ मधील दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजीचे आदेश.

(६) सहकार आयुक्त कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र.स.आ.५/वसुली अधिकारी नियुक्ती/२०१७, दिनांक १ जानेवारी २०१७.

(७) मुख्य कार्यकारी अधिकारी, जगन्नाथ को-ऑप. क्रेडिट सोसायटी मर्या., मुंबई यांचे दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजीचे पत्र व त्यासोबतचा प्रस्ताव.

आदेश

क्रमांक पतसंस्था/स.आ.५/का.क.१५६/जगन्नाथ को-ऑप. पत/२०१८/१०७८.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, डॉ. पी. एल. खंडागळे, अपर निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशान्वये जगन्नाथ को-ऑप. क्रेडिट सोसायटी मर्या., मुंबर्ई या संस्थेच्या खालील अधिकायांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटींस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०१९ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :—

अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा

(१) (२)

(३) (४) (५) १ श्री. तेजनाथ पांडुरंग सुर्यवंशी सरव्यवस्थापक वसुली अधिकारी मुंबई, कोकण २ श्री. युवराज धनाजी कांबळे

विभागीय अधिकारी वसुली अधिकारी पुणे, कोल्हापूर विभाग (१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास, आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी दरमाहे सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र १, २, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे आदेशामध्ये नमूद प्रमाणेच हुकूमनाम्याच्या/वसुली दाखल्यांच्या आदेशिकेचा खर्च (Cost of process) थकबाकीदारांकडून वसूल करणेबाबत दक्षता घ्यावी आणि त्याचा प्रकरणनिहाय हिशोब ठेवावा.

(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

(७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर, २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(९) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा "" सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायंानी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये )"" असे लिहावे.

(१०) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर "" जगन्नाथ को-ऑप. क्रेडिट सोसायटी मर्या., मुंबई "" असा फलक लावता येऊ शकेल.

(११) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१२) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशामध्ये निश्िचत केलेल्या हुकूमनाम्याच्या/वसुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (Cost of process) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही.

(१३) वसुली अधिकायाने या कार्यालयाच्या दिनांक १ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास, वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

(१४) संस्थेने मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे आदेशानुसार निश्चित केलेल्या हुकूमनामा/वसुली दाखला अंमलबजावणीच्या आदेशिकेचा खर्च (Cost of process) याबाबत त्याची आकारणी व विनियोग करताना सदर आदेशाचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरिक्षकांकडून करून घ्यावयाची आहे. सदर आदेशामध्ये नमूद दरानेच खर्चाची आकारणी करून वसूल करावयाची असून सदर आदेशामध्ये नमूद कारणांसाठीच त्याचा विनियोग करावयाचा आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संचालक मंडळ/व्यवस्थापक/वसुली अधिकारी कायदेशीर कारवाईस पात्र राहील याची नोंद घ्यावी.

पुणे, दिनांक २६ एप्रिल २०१८.

डॉ. पी. एल. खंडागळे, अपर निबंधक, सहकारी संस्था (पतसंस्था), महाराष्ट्र राज्य, पुणे.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

HOME DEPARTMENT

2nd Floor, Mantralaya, Madam Cama Road,

Mumbai 400 032, dated the 29th September 2018

NOTIFICATION

No. PEN.0118/C.R.260/POL-1.— Shri Sharda Prasad Yadav, IPS, Director General of Police (Legal and Technical), Maharashtra State, Mumbai is retired from Government Service w.e.f. 30th September 2018 (A.N.) due to superannuation, as per the Rule 16(1) of All India Services (DCRB) Rule, 1958.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KAILAS GAIKWAD,

Deputy Secretary to Government.

––––––––––

HOME DEPARTMENT

2nd Floor, Mantralaya, Madam Cama Road,

Mumbai 400 032, dated the 29th September 2018

NOTIFICATION

No. PEN.0118/C.R.258/POL-1.— Shri Shamrao Dighawkar, IPS, Addition Commissioner of Police, Nagpur City is retired from Government Service w.e.f. 30th September 2018 (A.N.) due to superannuation, as per the Rule 16(1) of All India Services (DCRB) Rule, 1958.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KAILAS GAIKWAD,

Deputy Secretary to Government.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

विधी व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ सप्टेंबर २०१८

अधिसूचना

क्रमांक ईएसटी-२०१७/प्र.क्र. ३६१/का-२.-----श्रीमती मु. अ. सावंत, सहायक प्रारुपकार-नि-अवर सचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांना रुपये १५६००-३९१०० अधिक ग्रेड वेतन ७६०० या वेतनश्रेणीतील उप प्रारुपकार-नि-उप सचिव या संवर्गातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदावर दिनांक २५ सप्टेंबर २०१८ पासून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत आहे. सदर निव्वळ तात्पुरती पदोन्नती ही मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ मधील न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज्योत्स्ना बोरकर,

शासनाच्या अवर सचिव (प्रशासन).

-----------------------------------------

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ सप्टेंबर २०१८

अधिसूचना

क्रमांक एईओ-१११८/प्र.क्र. ०३/२०१८/दहा.-----श्री. संजय सेठी, भाप्रसे (महा: आरआर: १९९२), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांची बदली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २१ सप्टेंबर २०१८ (मध्यान्होत्तर) पासून स्वीकारला आहे.

२. डॉ. अनुप कुमार यादव, भा.प्र.से. (महा: आरआर: २००२), त्यांची नियुक्ती आयुक्त (कुटुंब कल्याण) व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १८ सप्टेंबर २०१८ (मध्यान्हपूर्व) पासून स्वीकारला आहे.

३. श्री. परिमल सिंह, भा.प्र.से. (महा: आरआर: २००४), प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांची बदली विशेष विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १९ सप्टेंबर २०१८ (मध्यान्होत्तर) पासून स्वीकारला आहे.

४. श्री. एम. जे. प्रदीप चंद्रन, भा.प्र.से. (महा: आरआर: २०१२), हे संवर्ग बदलीने मणिपूर संवर्गातून महाराष्ट्र संवर्गात रूजू झाल्यानंतर त्यांची नियुक्ती उप सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १९ सप्टेंबर २०१८ (मध्यान्हपूर्व) पासून स्वीकारला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. रि. बांदेकर-देशमुख,

शासनाचे उप सचिव.

---------------------------------

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑक्टोबर २०१८

अधिसूचना

क्रमांक एईओ-१०१८/प्र.क्र.५५६/२०१८/दहा.-----श्री. एस. एस. देशमुख, भाप्रसे (नॉन-एससीएस: १९९८), सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई हे दिनांक ३० सप्टेंबर २०१८ (मध्यान्होत्तर) रोजी शासनाच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. रि. बांदेकर-देशमुख,

शासनाचे उप सचिव.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 1st October 2018

NOTIFICATION

No. AEO.1018/C.R.556/2018/X.— Shri S. S. Deshmukh, IAS (Non-SCS:1998), Secretary, Medical Education and Drug Department, Mantralaya, Mumbai on attaining the age of superannuation is retired from Government services w.e.f. 30th September 2018 (A.N.)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. R. BANDEKAR-DESHMUKH,

Deputy Secretary to Government.

-------------

गृह विभाग (परिवहन)

२रा मजला, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी-१०१८/प्र.क्र.२५०/परि-३.-----श्री. विवेक निवृत्ती गोसावी, मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे हे दिनांक ३० सप्टेंबर २०१८ रोजी शासकीय सेवेतून नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अजर्ुन सं. वाघमोडे, कक्ष अधिकारी.

--------------------------------

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑक्टोबर २०१८

अधिसूचना

क्रमांक पीईएन.२०१७/प्र.क्र. ३५०/दोन.-----श्रीमती ज्योत्स्ना साईनाथ बोरकर या दिनांक ३० सप्टेंबर २०१८ (म.नं.) रोजी विधि व न्याय विभाग, मंत्रालय येथून " अवर सचिव " या पदावरून नियत वयोमानानुसार शासन सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. मं. नागले,

कार्यासन अधिकारी.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०

जलसंपदा विभाग

तिसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑक्टोबर २०१८

अधिसूचना

क्रमांक सेवानि.२०१८/(३२२/२०१८)/आ(वर्ग-१).-----जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता संवर्गातील खालील अधिकायांनी नियत वयोमानाने ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे, ते दिनांक ३० सप्टेंबर २०१८ (म.नं.) रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

अ.क्र. अधिकायांचे नाव पदनाम व कार्यालयाचे नाव जन्म दिनांक (१) (२)

(३)

(४)

१ श्री. राहुल किसनराव भरणे कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प १७ सप्टेंबर १९६०

विभाग, यवतमाळ (बांधकाम).

२ श्री. रविंद्र जमनादास गुप्ता कार्यकारी अभियंता, गुण नियंत्रण २० सप्टेंबर १९६०

विभाग, धुळे.

३ श्री. वामन नामदेवराव खापेकर कार्यकारी अभियंता, गुण नियंत्रण १२ सप्टेंबर १९६०

विभाग, नागपूर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. गं. गांगरकर, शासनाचे अवर सचिव.

---------------------------------------

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालय संकुल आवार, ९ वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २० ऑक्टोबर २०१८

अधिसूचना

क्रमांक सेवानि.१०१८/प्र.क्र. १६५/आयु-१.-----वैद्य भा. ह. श्यामकुवर, अधिष्ठाता (तात्पुरती पदोन्नती), शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ (म.नं.) रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. ब. पाटील, कार्यासन अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-29.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-29.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.