RNI No. MAHBIL/2009/31743 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार--ब
वर्ष ४, अंक ४८] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ नोव्हेंबर २०१८.
अधिसूचना
मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १९६०.
क्रमांक केव्हीबी-२०१८/प्र.क्र.१८२/उद्योग-६.------मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १९६० (सन १९६० चा मुंबई अधि. १९) च्या कलम ७-(अ) (१) उप खंड (अ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून शासन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई या मंडळाच्या नांदेड जिल्हा समितीवर श्री. माधव बापुराव पावडे, रा. प्लॉट नं. १४१, शिवनेरी निवास महालक्षमी मंदिर, सुराणा टॉवरजवळ, फरांदे नगर, पावडेवाडी (बु.) तालुका व जिल्हा नांदेड यांची या अधिसूचनेन्वये "अध्यक्ष" म्हणून नियुक्ती करत आहे. सदर नियुक्ती या आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
राजीव मा. आंबीकर,
कक्ष अधिकारी.
(१)
भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४० INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 22nd November 2018.
NOTIFICATION
MUMBAI KHADI AND VILLAGE INDUSTRIES ACT, 1960.
No. KVB-2018/C.R.182/IND-6.—In exercise of the powers conferred by clause (A) of section 7-A (1) of the Mumbai Khadi and Village Industries Act, 1960 (Mumbai Act No. 19 of 1960), the Government of Maharashtra hereby appoints Shri Madhav Bapurao Pawde, R/o Plot No. 141, Shivneri Niwas Mahalaxmi Mandir, near Surana Tower, Farande Nagar, Pawdewadi (B), Taluka and District Nanded as the "President" on the Maharashtra State Khadi and Village Industry Board, Nanded District Committee. This appointment is for a period of one year from the date of this order.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAJIV M. AMBIKAR,
Desk Officer.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
गो. ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९ वा मजला, गो. ते. रुग्णालय संकुल लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक २९ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १९४९.
क्रमांक एमईडी. १०१८/प्र.क्र.०७/१८/शिक्षण-२.------महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम (१९४९ चा अकरा) च्या कलम २ पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, बुलढाणा संचिलित डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेद कॉलेज, हॉस्िपटल अॅन्ड रिसर्च सेंटर, मार्डी रोड, अमरावती या संस्थेला कलम ५ च्या पोट-कलम (१), (२) व (३) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५-ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यता प्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुरेन्द्र चानकर,
शासनाचे उप सचिव.
भाग चार--ब----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४० MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT G. T. Hospital New Building, 9th Floor, G. T. Hospital Complex Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated the 29th October 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949.
No. MED. 1018/CR-07/18/EDU-2.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949), the Government of Maharashtra hereby declares the Indira Bahu-uddeshiya Shikshan Sanstha, Buldana's Dr. Rajendra Gode Ayurved College, Hospital and Research Center, Mardi Road, Amravati as an approved institution for the purposes of sub-sections (1), (2) and (3) of section 5 of the said Act, subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SURENDRA CHANKAR,
Deputy Secretary to Government.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्रमांक आयडीसी २०१७/(६७९)/उ-१४.------महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम २, खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेले क्षेत्र "औद्योगिक क्षेत्र" म्हणून जाहीर करीत आहे.
अनुसूची
गावाचे नाव, चिखलोली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे
अ. क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र
(हेक्टर आर)
(१) (२) (३) (४)
१ ५५ पैकी ... ३.९८.८८
एकूण ३.९८.८८
चतु:सिमा :----
सव्र्हे नं. ५५ पैकी क्षेत्र ३.९८.८८ हे. आर.
=kÉ®äúºÉ : मौजे-चिखलोली सव्र्हे नंबर ५५ पैकी अधिसूचित क्षेत्र व मौजे-चिखलोली सव्र्हे नंबर ५४.
nùÊIÉhÉäºÉ : मौजे-जांभिवलीची शिव.
{ÉÚ´ÉæºÉ : मौजे-चिखलोली सव्र्हे नंबर ५३, ५०.
{ÉζSɨÉäºÉ : मौजे-जांभिवलीची शिव.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
अनिलकुमार रा. उगले,
कार्यासन अधिकारी.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४० INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th November 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSRTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.
No. IDC 2017/(679) Ind. 14.—In exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby declares the area mentioned in the Schedule appended hereto, to be an industrial area for the purposes of the said Act.
Schedule
Name of village Chikhaloli, Taluka Ambernath, District Thane
Sr. Survey No. Hissa No. Area
(Hectare Are)
(1) (2) (3) (4)
1 55Pt. ... 3.98.88
Total ... 3.98.88
Boundaries :—
Survey No. 55pt. Area 3.98.88 H.R.
On the North by : Village Chikhloli Survey No. 55 pt. Notified Area and village Chikhloli Survey No. 54.
On the South by : Village Boundary of Jambhivali.
On the East by : Village Chikhloli Survey No. 53, 50.
On the West by : Village Boundary of Jambhivali.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANILKUMAR R. UGALE,
Section Officer.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.