Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) From Section Officers, Law and Judiciary Department to Appoints the Special Publc Prosecutors for Bund Garden and Yeravda Police Station. (2) अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील कराड नगरपरिषदेच्या वगळलेल्या भागाची विकास योजना. (3) संचालक, नगर रचना, पुणे यांजकडील पाचगणी नगरपरिषदेच्या दुसऱ्या सुधारित विकास योजनेबाबत. (4) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील भूसंपादनाची अधिसूचना. (5) मुख्याधिकारी, कागल नगरपरिषद, कागल यांजकडील कागल शहराची सुधारित विकास योजना. (6) अध्यक्षा, इंदापूर नगरपरिषद, इंदापूर यांजकडून इंदापूर शहराच्या वाढीव विकास योजनेमध्ये फेरबदल करणेबाबत. (7) कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग, सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना.
Published 29 November 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.