Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

प्रभारी नगर सचिव, जळगाव शहर महानगरपालिका यांची अधिसूचना (नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती).

Published 30 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-30.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
RNI No. MAHBIL/13/2/2011-TC www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ--नाशिक विभागीा पुरवणी

वर्ष - ७, अंक - ४९ ] शुक्रवार, नोव्हेंबर ३०, २०१८ / अग्रहााण ९, शके १९४० [ पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक ४९

प्राधिकृत प्रकाशन

प्रभारी नगर सचिव, महानगरपालिका ाांजकडून

जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव

जाहीर प्रकटन

क्रमांक जशमनपा/नामनिदशित सदस्ाांचे नामनिदशन/न.स./८०/२०१८.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिाम, १९४९ चे ५ (२) ब तसेच महाराष्ट्र महानगरपालिका ( नामनिदशित सदस्ाांची अर्हता व निाुक्त्ाा ) निाम, २००७ आणि सदर निामाचे महाराष्ट्र शासन, दिनांक २८ ेब्रुवारी २०१२ चे असाधारण राजपत्रात प्रसिद्ध सुधारीत निाम क्रमांक ६ मधील तरतुदीस अनुसरून मी, मराठे सुभाष केशवराव, प्रभारी नगर सचिव, जळगाव शहर महानगरपालिका ाा प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ रोजीच्ाा विशेष महासभेत पारित ठराव क्रमांक २८, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ अन्वो खालील नमूद उमेदवार ाांना जळगाव शहर महानगरपालिकेचे नामनिदशित सदस्ा म्हणून निाुक्तीस मान्ाता प्रदान करण्ाात आली आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नामनिर्देशित सदस्ााचे नाव सदस्ााचा पत्ता

१ २

३

पक्ष / आघाडी ४ १ कैलास नारााण सोनवणे बालाजी पेठ, बालाजी प्लाझा, जळगाव भारतीा जनता पार्टी २ विशाल राधेश्ााम त्रिपाठी ३१, बालाजी पेठ, जळगाव

भारतीा जनता पार्टी ३ राजें नारााण मराठे ३४७, शिवनेरी, शिवाजीनगर, जळगाव भारतीा जनता पार्टी ४ महेश रतन चौधरी ८, डेंबला कॉलनी, रिंग रोड, जळगाव भारतीा जनता पार्टी ५ भागचंद मोतीलाल जैन

प्लॉट नंबर ३१, ३२, शंकर आप्पानगर, शिवसेना

पिंप्राळा, जळगाव.

मराठे सुभाष केशवराव,

प्रभारी नगर सचिव, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.

जळगाव, २९ नोव्हेंबर २०१८.

वि (एच) ४३११ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI. SANJAY BABURAO WAICHAL, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006. EDITOR : SHRI. SANJAY BABURAO WAICHAL.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-30.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-30.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.