Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (Cen.) (Ext. 75) (1st Dec. 2018).pmd

Published 01 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग, डिसेंबर १, २०१८/अग्रहायण १०, शके १९४० RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक ६०] शनिवार, डिसेंबर १, २०१८/अग्रहायण १०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ७५

प्राधिकृत प्रकाशन

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

जिल्हादंडाधिकारी, नाशिक

अधिसूचना

संदर्भ.--- (१) शासन निर्णय सा.प्र.वि/क्र/विकाअ १११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.

(२) शासन निर्णय सा.प्र.वि/क्र/विकाअ १११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक १५ मार्च २०१६.

(३) अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील पत्र क्र. विकाअ १११८/२५१/प्र.क्र. १५६/५,

दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.

क्रमांक कक्ष/१/पिओएल/२/३५६/२०१८, १२ जुलै २०१८.---- जिल्हादंडाधिकारी, नाशिक, जिल्हा नाशिक, यांच्यातर्फे उपरोक्त शासन निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची नाशिक जिल्ह्यचे ' विशेष कार्यकारी अधिकारी ' म्हणून शासन मान्यतेनुसार नेमणूक करण्यात आलेली आहे. ही नेमणूक ही अधिसूचना निर्गमित केलेल्या तारखेपासून पुढील आदेश होईपयर्ंत अस्तिवात राहील. राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नेमणूक वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार आहे.

(अ) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.

(एक) साक्षांकनाचे काम :--- साक्षांकनासाठी, पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणनासाठी त्यांच्यापुढे आणलेल्या दस्तऐवजांचे साक्षांकन, पडताळणी किंवा अधिप्रमाणन करणे आणि राज्य शासनाने याबाबत काढलेल्या अनुदेशानुसार अशा दस्तऐवजांवर त्यांची विहित मोहोर उमटवणे व तारखेसह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरीखाली स्वत:चे नावही लिहीणे.

(दोन) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्यावरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. (तीन) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैध सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सवार्ंना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणाया व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे. (१) भाग एक--(म.उ.वि.)--७५--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग, डिसेंबर १, २०१८/अग्रहायण १०, शके १९४० विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी पात्र व्यक्तींची यादी क्रमांक---१० अनुक्रमांक नाव पत्ता

येवला विधानसभा मतदार संघ

१ श्री. आरखेडे प्रशांत सिताराम रा. पद्मावती कॉलनी, पारेगाव रोड, येवला, ता. येवला, जि. नाशिक.

मध्य (नाशिक) विधानसभा मतदार संघ

१ श्री. नितीन रामकृष्ण पेठकर रा. ५, धवलगिरी सोसा., टाकळी रोड, नाशिक.

२ श्री. संजय विष्णु अभंग रा. ४५६९, सप्तश्रृंगी मंदिराजवळ, अभंगवाडी, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक.

३ श्री. प्रशांत सुधाकर पाटील रा. ४, साई किर्ती रो. हाऊस, तांबोळी नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक.

४ श्री. देविदास रामदास राऊत रा. ५८६९, राऊत निवास, जाजुवाडी, इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक.

५ श्री. अल्पेश भिकुभाई पटेल रा. ४६१२, गांगुर्डे सदन, गजानन चौक, पंचवटी, नाशिक.

६ श्री. सुरज सुभाष मंत्री

रा. बी-१, गजानन सोसा., पंचवटी, नाशिक.

७ श्रीमती दुर्गा भास्कर गांगुर्डे रा. ४५६८, अभंग चाळ, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक.

८ श्री. रमेश श्रावण ढोले

रा. श्रीराम मंदिराजवळ, वाल्मीक नगर, पंचवटी, नाशिक.

९ श्री. मनोज विजय गांगुर्डे रा. ४५२५, मुंजोबा चौक, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक.

१० श्री. सोमनाथ खंडेराव गरकळ रा. ८, गौरव अपार्ट., गणेशवाडी, पंचवटी, नाशिक.

११ श्री. मकरंद जयंत सुखात्मे रा. ३, कलावती को-ऑप. हौ. सोसा., आदर्श नगर, रामवाडी, पंचवटी, नाशिक.

१२ श्री. दिपक तुकाराम कुलकर्णी रा. बी-१, श्री बालाजी व्हिला को-ऑप. हौ. सोसा., तलाठी कॉलनी, दिंडोरी रोड,

पंचवटी, नाशिक.

१३ श्री. सुनिल चंदुलाल अग्रवाल रा. आंनदस्मृती, गुंजाळबाबा नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक.

१४ श्रीमती ज्योती बेबीताई गोसावी रा. २४, सिद्धीविनायक सोसा., कोठुळेवाडा, पंचवटी, नाशिक.

१५ श्री. शांताराम किसन राख रा. पार्वती, प्रोफेसर कॉलनी, हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक.

१६ श्री. उदय जयसिंग राजपुत रा. १, महादेव अपार्ट., भगवती नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक.

१७ श्री. हेमंत दत्तात्रय शिंदे

रा. ६, आदित्य विहार हौ. सोसा., कौशल्य नगर, रामवाडी, पंचवटी, नाशिक.

१८ सौ. संजीवनी नंदु वराडे रा. ४३, हर्षाली निवास, स्वामी जनार्दन नगर, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक.

१९ श्री. हर्षल अनिल वाघ

रा. ४३२४, शिवाजी चौक, सिता गुंफा रोड, पंचवटी, नाशिक.

नाशिक, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

राधाकृष्णन बी., जिल्हादंडाधिकारी, नाशिक.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.