RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ४, अंक १५४] शनिवार, डिसेंबर १, २०१८/अग्रहायण १०, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४२६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक बांधकाम विभाग,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ३० नोव्हेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र मोटर वाहन कर अधिनियम.
क्रमांक खाक्षेस-२००९/प्र.क्र.१५/भाग-२/रस्ते ९.ज्याअर्थी, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मु ंबई आणि मेसर्स आय.व्ही.आर.सी.एल. चंद्रपूर टोलवेज लि., ज्यांचे नोंदणीकृ त कार्यालय-मिहीर ८-२-३५०/५/A/२४/१-B & २, रस्ता क्र.२, पंचवटी कॉलनी, बंजारा हिल्स, हैदराबाद ५०० ०३४, आंर्धप्रदेश येथे आहे, यांचेमध्ये खाजगीकरणांतर्गत "डीबीएफओटी" तत्त्वावर करंजी-वणी-घुग्गुस-चंद्रपूर मार्गाचे चौपदरीकरण (प्र.रा.मा.६ व ७) कि.मी.०/००० ते ८१/३९२ व धनोरा फाटा ते धानोरा (प्र.जि.मा.१३) लांबी ३.७२० कि.मी. चे मजबुतीकरण करणे. एकू ण लांबी ८५.११२ कि.मी. (यापुढे सदर रस्ता म्हणून संबोधण्यात येईल) या प्रकल्पाचा करारनामा दिनांक १ डिसेंबर २०१० रोजी सांक्षांकित करण्यात आलेला आहे ;
आणि, ज्याअर्थी, सदर करारनाम्यानुसार सदर रस्त्याचे बांधकाम, वापर व देखभाल दुरुस्तीकरिता उद्योजकास ३० वर्षे इतका सवलत कालावधी, २ वर्षांचा बांधकाम कालावधीसह उद्योजकास दिनांक २६ सप्टेंबर २०११ या प्रकल्प सुरू होण्याच्या दिनांकापासून मंजूर करण्यात आलेला आहे ;
आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची अशी धारणा आहे की, सदर रस्त्याचे बांधकाम, वापर आणि देखभाल दुरुस्ती ही जनतेला दिलेली विशेष सेवा आहे, आणि त्यामुळे सदर रस्त्यावर कि.मी.१/२०० (काठोडा), कि.मी.३८/६०० (वणी) आणि कि.मी.७०/१०० (धनोरा फाटा) येथे पथकर स्थानक उभारून पथकर आकारणे व वसुली करणे महाराष्ट्र शासनास योग्य वाटत आहे ;
आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनातर्फे शासन अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्र. खाक्षेस- २००९/प्र.क्र.१५/भाग-२-९, दिनांक ३० नोव्हेंबर, २०१६ अन्वये दिनांक १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीकरिता पथकर अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे ;
भाग चार-ब-४२६१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १, २०१८/अग्रहायण १०, शके १९४० आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास सदर कालावधी दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पय(cid:५२२)त वाढविणे योग्य वाटत आहे .
आणि, त्याअर्थी, महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, (१९५८ चा ६५) यांच्या कलम-२० ची पोट-कलमे (१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणि (१-इ) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्याला समर्थनीय करणाऱ्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे घोषीत करते की, खाजगीकरणाच्या माध्यमातून "डीबीएफओटी" तत्त्वावर आय.व्ही.आर.सी.एल. चंद्रपूर टोलवेज लि. यांनी स्वखर्चाने करंजी-वणी-घुग्गुस-चंद्रपूर मार्गाचे चौपदरीकरण (प्र.रा.मा.६ व ७) कि.मी.०/००० ते ८१/३९२ व धनोरा फाटा ते धानोरा (प्र.जि.मा.१३) लांबी ३.७२० कि.मी. चे मजबुतीकरण करणे. एकू ण लांबी ८५.११२ कि.मी. बांधलेल्या रस्त्याचा वापर करणाऱ्या व खालील अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये अनुक्रमे विनिर्दिष्ट के लेल्या प्रकाराच्या मोटार वाहनांवर आणि वाहनांकडून ओढून नेल्या जाणाऱ्या, अनुयानांवर त्यांच्या समोर विनिर्दिष्ट के लेल्या दराने दिनांक ०१ डिसेंबर २०१८ पासून दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पय(cid:५२२)तच्या कालावधीसाठी करंजी-वणी-घुग्गुस-चंद्रपूर या रस्त्यावरील कि.मी.१/२०० (काठोडा), कि.मी.३८/६०० (वणी) आणि कि. मी. ७०/१०० (धनोरा फाटा) येथे बांधण्यात आलेल्या पथकर स्थानकावर पथकर शुल्क वसुली करण्याकरिता प्राधिकृ त करण्यात येत आहे :
र्ुॆं़र्ुेुॄ
| अ. क्र. | वाहनाचा प्रकार | पथकराचे प्रती फे रीचे दर (रूपये) | |
| १ डिसेंबर २०१८ त े ३१ डिसेंबर २०१८ | १ जानेवारी २०१९ त े ३१ डिसेंबर २०२१ | ||
| (१) | (२) | (३) | |
| १ | स्कू टर, मोटार सायकल, वाहन चालक वगळून ३ आसनी प्रवासी रिक्षा, रिकाम्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर. | पथकर नाही | पथकर नाही |
| २ | मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) मध्ये नमूद के ल्याप्रमाणे हलकी मोटार वाहने,- | ||
| अ) कार, जीप, टाटा सुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहन चालक वगळून सहा आसनी प्रवासी रिक्षा व इतर तत्सम (चालक वगळून १२ पयȊत प्रवासी क्षमता असलेली) वाहने ; | पथकर नाही | पथकर नाही | |
| ब) मिनी बस किंवा तत्सम वाहने (चालक वगळून १२ पेक्षा जास्त पण २० प्रवासी क्षमतेपयȊत) आणि क्र. ३, ४ व ५ येथे नमूद के लेल्या वाहनांव्यतिरिक्त माल वाहतूक करणारी वाहने. | ८० | ९५ | |
| ३ | ट्रक (दोन आसांचे), बस. | १५० | १८० |
| ४ | मोटार वाहन अधिनियम, १९८८ मध्ये व्याख्या के ल्याप्रमाणे व अनुक्रमांक ३ मध्ये नमूद के लेले ट्रक वगळून २ पेक्षा अधिक आसांची अवजड वाहने. | २६० | ३१० |
१. वरील दर्शविलेल्या पथकर नाक्यावर पथकर शुल्क गोळा करण्याचा व पथकर शुल्काची संपूर्ण रक्कम ठेवून घेण्याचा हक्क आय.व्ही.आर.सी.एल. चंद्रपूर टोलवेज लि. यांना प्रदान करण्यात आला आहे.
२. खालील वाहनांना पथकरातुन सूट देण्यात येईल.
(१) भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल व वाहनांना लाल दिवा अनुज्ञेय असलेल्या अति महत्त्वाच्या लोकप्रतिनीधींची वाहने.
(२) लोकसभा व राज्यसभेचे विद्यमान सदस्य तसेच महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य प्रवास करीत असलेली वाहने.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १, २०१८/अग्रहायण १०, शके १९४० ३(३) महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सदस्य व लोकसभा व राज्यसभेचे माजी सदस्य. (४) महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (एसटी) प्रवासी बसेस. (५) स्कू ल बसेस. (६) कें द्र व राज्य शासनाची वाहने (७) लष्कराच्या मालकीची वाहने. (८) पोलीस विभागाची वाहने. (९) टपाल आणि तार खात्याची वाहने. (१०) रुग्णवाहीका. (११) शववाहीका. (१२) अग्निशमन दलाची वाहने.
३. पथकर दराचा फलक पथकर नाक्यावर सर्वांना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावा. तसेच वाहनधारकांस प्रत्येक वेळी पथकर शुल्क वसुलीची संगणकीकृ त पावती देण्यात यावी.
४. पथकर नाक्यावर सर्वांना दिसेल अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक फलक लावण्यात यावा.
टीप.
पथकर शुल्काच्या दरामध्ये खालीलप्रमाणे सूट देण्यात येईल:
(१) पथकराच्या ५० कु पन्सची पुस्तिका आगाऊ खरेदी करणाऱ्यास पुस्तिके च्या किमतीमध्ये १० टक्के सवलत देण्यात येईल.
(२) पथकराच्या १०० कु पन्सची पुस्तिका आगाऊ खरेदी करणाऱ्यास पुस्तिके च्या किमतीमध्ये २० टक्के सवलत देण्यात येईल.
(३) वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी परतीच्या प्रवासाचे व दैनिक पासाचे दर हे त्या वाहनाच्या एके री प्रवास दराच्या अनुक्रमे दीड पट व अडीच पट राहतील. परतीच्या प्रवासाचा पास व दैनिक पास हा ज्या दिवशी पास काढला जाईल त्या दिवशीच्या रात्री १२-०० वाजेपय(cid:५२२)त ग्राह्य राहील.
(४) मासिक पासाचे दर एके री प्रवास दराच्या ५० पट राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश कोळीकर,
शासनाचे उप सचिव.
भाग चार-ब-४२६२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १, २०१८/अग्रहायण १०, शके १९४०
PUBLIC WORKS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 30th November 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA MOTOR VEHICLES TAX ACT.
No. PSP.2009/CR-15/L.B.2/Road-9.—Whereas, the Governor of Maharashtra through Secretary, Public Works Department, Mantralaya, Mumbai and M/s. IVRCL Chandarpur Tollways Ltd., having its registered office at "Mihir 8-2-350/5/A/24/1-B & 2, Road No.2, Panchavati Colony, Banjara Hills, Hyderabad 500 034, Andhra Pradesh" have entered into Concession Agreement, on the 1st December 2010, including all the subsequent agreements entered between them, for construction, operation and maintenance of four lanning of Karanji- Wani-Ghuggus-Chandrapur Road (MSH-6 and 7) in kilometers 0/000 to 81/392 and Dhanora Phata to Dhanora (MDR-13) in length 3.720 kilometers, total length 85.112 kilometers (hereinafter referred to as "the said road"), constructed under the Design, Built, Finance, Operate and Transfer (DBFOT) Scheme by M/s. IVRCL Chandarpur Tollways Ltd.;
And whereas, as per the said agreement, the concession period of 30 years has been granted to the concessionaire to construct, operate and maintain the said road from the date of commencement of the work. i.e., on the 26th September 2011, which includes the period of construction of 2 years;
And whereas, the Government of Maharashtra is of the opinion that the construction, operation and maintenance of the said road is special service to the public and, therefore, after completion of the said work, considers it expedient to levy and collect the toll on the said road at the toll collection centres constructed at kilometer 1/200 (Kathoda), at kilometer 38/600 (Wani) and at kilometer 70/100 (Dhanora Phata);
And whereas, the Government of Maharashtra has, vide Government Notification, Public Works Department, No. PSP.2009/CR-15/Part 2/ Road-9, dated the 30th November 2016, issued in exercise of the powers conferred by sub-sections (1-A), (1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), levied and collected the toll on the classes of motor vehicles specified in column (2) of the Schedule appended thereto and on the tailors drawn by such motor vehicles, passing over the said road, at the rates specified against each of the said vehicle in column (3) of the said Schedule, with effect from the 1st December 2016 to the 30th November 2017 at the toll collection centres constructed at kilometer 1/200 (Kathoda), at kilometer 38/600 (Wani) and at kilometer 70/100 (Dhanora Phata), on the said road;
And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to extend the said period upto the 31st December 2021.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1-A), (1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), the Government of Maharashtra hereby declares that the toll shall be levied on the classes of motor vehicles specified in column (2) of the Schedule appended hereto and on the tailors drawn by such motor vehicles, passing over the said road constructed under the "Design, Built, Finance, Operate and Transfer (DBFOT) Scheme" by M/s. IVRCL Chandarpur Tollways Ltd., at their expenses, at the toll collection centres, constructed at kilometer 1/200 (Kathoda), at kilometer 38/600 (Wani) and at kilometer 70/100 (Dhanora Phata), on the said road, for the period commencing from the 1st December 2018 and ending on the 31st December 2021.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १, २०१८/अग्रहायण १०, शके १९४० ५Schedule
| Sr. No. | Particulars of Motor Vehicles | Rate of toll per trip (in rupees) | |
| 1st December 2018 to 31st December 2018 | 1st January 2019 to 31st December 2021 | ||
| (1) | (2) | (3) | |
| 1 | Scooter, Motor Cycle, Moped or any other two wheeler, Tractor and Tractor with unladen trolley, Auto-Rickshaw permitted to carry three passengers excluding driver. | NIL | NIL |
| 2 | Light motor vehicles as defined in the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988),— | ||
| (a) Car, Jeep such as Tata Sumo, Trax, Commander and any other similar vehicles having carriage capacity upto twelve passengers, excluding driver and Six Seater Auto-Rickshaw (Tum-Tum); | NIL | NIL | |
| (b) Mini Bus or any other similar vehicles having carriage capacity of more than twelve and upto twenty passengers excluding driver and goods carriage vehicles, except vehicles included in entries at serial numbers 3 and 4. | 80 | 95 | |
| 3 | Trucks (two axle), Buses. | 150 | 180 |
| 4 | Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicles as defined in the Motor Vehicle Act, 1988 (59 of 1988), having more than two axles except vehicles covered by the entry at serial number 3 above. | 260 | 310 |
1. For the purpose of this notification, M/s. IVRCL Chandarpur Tollways Ltd. is authorized to collect and retain the amount of toll at the toll collection centres constructed at kilometer 1/200 (Kathoda), at kilometer 38/600 (Wani) and at kilometer 70/100 (Dhanora Phata) on above-mentioned road.
2. The following types of vehicles are exempted from payment of toll, namely:—
(i) VVIP vehicles carrying President of India, Vice-President of India, Governor of State, Public Representatives entitled for red lamp on their vehicles.
(ii) Vehicles carrying sitting Members of Parliament, Maharashtra Legislative Assembly and Maharashtra Legislative Council.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १, २०१८/अग्रहायण १०, शके १९४०(iii) Vehicles carrying Ex-Member of Maharashtra Legislative Assembly, Maharashtra Legislative Council and Parliament.
(iv) Buses of the Maharashtra State Road Transport Corporation (ST). (v) School Buses. (vi) State and Central Government Vehicles. (vii) Defence vehicles. (viii) Police Department Vehicles. (ix) Post and Telegraph Department Vehicles. (x) Ambulances. (xi) Hearses. (xii) Fire Fighting Vehicles.
3. The above-mentioned rates shall be displayed on boards clearly visible to the people in the vicinity of the toll collection centre. A computerised toll receipt shall be passed on each and every occasion of recovery of toll.
4. Electronic Display Board shall be installed in vicinity of toll collection centre.
Notes.— Concessions in rates of toll are as given below, namely :—
(i) 10 per cent. rebate will be given to the purchaser of booklet containing 50 coupons in advance.
(ii) 20 per cent. rebate will be given to the purchaser of a booklet containing 100 coupons in advance.
(iii) For frequently travelling vehicles, return and daily pass will be 1.5 times and 2.5 times of their respective one way travel rates. Return journey pass and daily pass will be valid upto 12-00 hours at midnight for the day of issuing the pass.
(iv) Rate of monthly pass will be 50 times of their respective one way travel rates.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH KOLIKAR, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.