RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १५६] बुधवार, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४२९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ डिसेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१
क्रमांक भूसंपा-२०११/प्र.क्र.२१५/झोपनि-२.—ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि सक्षम प्राधिकारी, वांद्रे, मुंबई यांच्या अभिवेदनावरून महाराष्ट्र शासनास असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अनुसूची " असा करण्यात आला आहे.) स्तंभ (४) मध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य व्हावे म्हणून उक्त अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये विर्िनदिष्ट केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन "असा करण्यात आला आहे.) संपादीत करणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि. व पु.) अधिनियम, १९७१ (महा. १९७१ चा २८) च्या कलम १४ च्या पोट-कलम (१) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबई यांनी बजावलेल्या त्यांच्या क्र.झोपुप्रा. /उजि/टे/ डी-४/जय अंबे/सुनावणी /२०१३/२८२, दिनांक १ एप्रिल २०१३ तसेच " नवाकाळ " या मराठी वृत्तपत्रात दिनांक २४ जुलै २०१४ रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येऊन आणि उक्त अधिनियमांच्या कलम ३६ अन्वये, सदर क्षेत्रात सवार्ंना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी चिकटवून, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्ती, उक्त जमिनीचे मालक आहेत वा हितसंबंधीय आहेत, अशा व्यक्तींना उपरोक्त नोटीस मिळाल्यापासून वा वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या कालावधीत उक्त जमीन का संपादित करण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखविण्यास फर्माविले होते ;
(१)
भाग चार--ब----४२९----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० आणि ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारी यांनी संबंधित झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच जमिनीचे मालक व हितसंबंधित यांच्या घेतलेल्या सुनावणीत संबंधित, झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या युक्तीवाद, अधिकार अभिलेखांतील नोंदी, उक्त जमिनीवर विकास आराखडयानुसार असलेले आरक्षण तसेच झोपडीधारकांनी सादर केलेली मागणी न्याय्य असल्याबाबत उक्त जमीन संपादनाबाबतचे अभिवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी राज्य शासनास दिनांक ३१ डिसेंबर २०१३ रोजी सादर केले आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट कलम (१) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वांद्रे (पू.), मुंबई यांनी सादर केलेल्या अभिवेदन, अहवाल व त्यांनी या प्रकरणी केलेली कार्यवाही राज्य शासनास उक्त अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकास करणे शक्य व्हावे म्हणून उक्त जमीन संपादित करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे ;
त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या नोटिशीद्वारे असे घोषित करीत आहे की त्याने उक्त जमीन संपादित करण्याचे ठरविले आहे.
अनुसूची
जिल्हा तालुका गांव नगर भूमापन संपादित करावयाच्या जमीन मालक व इतर धारकांची नावे
क्रमांक जमिनीचे अंदाजित
क्षेत्र चौ.मी.मध्ये
(१) (२) (३) (४) (५) (६)
मुंबई कुर्ला वाढवली १५ १४६४.९ श्री घनश्यामदास लालचंद उपनगर जिल्हा
१५/१ ५.० १५/२ २.० १५/३ ६.२ १५/४ ३.२ १५/५ ३.५ १५/६ ४.२ १५/७ ७.५ एकुण १४९६.५
सिमा :-
न. भू. क्र. पूर्व न.भू.क्र. पश्चिम न. भू. क्र. उत्तर न. भू. क्र. दक्षिण न. भू. क्र. १५ ११ २२ १६ ४९७ १५/१ ११ २२ १६ ४९७ १५/२ ११ २२ १६ ४९७ १५/३ ११ २२ १६ ४९७ १५/४ ११ २२ १६ ४९७ १५/५ ११ २२ १६ ४९७ १५/६ ११ २२ १६ ४९७ १५/७ ११ २२ १६ ४९७
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. बा. तुंबारे, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० ३HOUSING DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 5th December 2018
Notice
MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.
Bhusanpa 2011/C.R.215/zopani-2.—Whereas, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said Schedule"), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as "the said land"), should be acquired;
And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Re-development) Act, 1971 (Mah.XXVIII of 1971) (hereinafter referred to as "the said Act"), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has, by his Notice No.SRA /Dy.Coll. /T.D-4/Jai Ambe/Hearing/ 2013/ 482, dated the 1st April 2013 served in prescribed manner and also by notice published in the daily Marathi newspaper "Navakal" dated the 24th July 2014 and also by affixing in the conspicuous part in the premises situated in the said lands, as provided in section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said lands or any other person interested therein to show cause, within seven days from the date of its publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said lands for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval;
And whereas, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, after considering the objections received in this behalf for the acquisition of the said land and pleading received on behalf of the proposed Co-operative Housing Society of the Slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in development plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 31st December 2013 submitted the report for the acquisition of the said lands ;
And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with Paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, and after considering his report it appears to the State Government that in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the slum rehabilitation area mentioned in the said Schedule, the said lands should be acquired,
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of the said Act, the Government of Maharashtra hereby declares, by this notice, that it has decided to acquire the said lands.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४०Schedule
District Taluka Village C.T.S. No. Approximate Name of the owners or
area of the land other intrested person of decided to be the land decided to be
acquired acquired
(In Sq. Mtrs.)
(1) (2) (3) (4) (5)
(6) Mumbai Kurla Wadhavali 15 1464.9 Shri Ghanshamdas Suburban 15/1 5.0 Lalchand. District.
15/2 2.0
15/3 6.2
15/4 3.2
15/5 3.5
15/6 4.2
15/7 7.5
Total 1496.5
Boundaries :—
C.T.S No. On the East by On the West by On the North by On the South by C.T.S No. C.T.S No. C.T.S No. C.T.S No. 15 11 22 16 497 15/1 11 22 16 497 15/2 11 22 16 497 15/3 11 22 16 497 15/4 11 22 16 497 15/5 11 22 16 497 15/6 11 22 16 497 15/7 11 22 16 497
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. B. TUMBARE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.