Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (K.D.S.) (Ex. 89) (Dec. 5th 2018)(क्र. नपाप्र/कार्या. ४/कर्ज/सा.नि./२०१८, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ व No. SA/NP/WA-IV/Karjat/2018,

Published 05 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक ५७] बुधवार, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० [पृष्ठे ११, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ८९

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

क्रमांक नपाप्र/कार्या. ४/कर्जत सार्व. निव./प्रारुप प्रभाग रचना/२०१८.---- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ/मनपा-२००५/प्र.क्र. १७/का. ५, दिनांक ३ मे २००५ व क्र. रानिआ/नप-२०१६/प्र.क. ०७/का. ०६, दिनांक ७ मे २०१६ अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) (यापुढे " सदर अधिनियम " म्हणून संबोधीत केला) चे कलम १० पोट-कलम (१) खाली रायगड जिल्ह्यचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे कर्जत नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागसवर्गीयांच्या जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागसवर्गीयांच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्र. नपाप्र/कार्या. ४/कर्ज/सा.नि./२०१८, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ व No. SA/NP/WA-IV/Karjat/2018, dated 3rd November 2018 च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) च्या कलम १०, पोट-कलम (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगरपरिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून प्राप्त झालेल्या हरकतीची सुनावणी दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी घेतली आहे व त्यावर निर्णय घेतला आहे. सबब, मी जिल्हाधिकारी, रायगड उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मी निम्नोक्त आदेश देत आहे :---

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी केलेल्या क्रमांक साशा/ का. ३/नपा. २/कर्जत नप./अं.प्र.र./२०१८, दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ च्या आदेशान्वये त्यांनी कर्जत नगरपरिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्या- प्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत :---

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

: १८

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्गासाठी राखुन

ठेवावयाच्या जागांची संख्या :----

(अ) अनुसूचित जाती

: ०२

(ब) अनुसूचित जमाती

: ०१

(क) नागरीकांचा मागासप्रवर्ग

: ०५

(१)

भाग एक (को.वि.पु.)—८९-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास- : ०९

प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून).

(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्र. २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :---

(अ) अनुसूचित जाती

: ०१

(ब) अनुसूचित जमाती

: ००

(क) नागरीकांचा मागासवर्ग

: ०३

(५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या : ०५

(अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

२. त्याअर्थी, आता मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एसईसी. १०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४, आदेश क्र. रानिआ/नप. २०१६/प्र.क. ०७/का. ०६, दिनांक ७ मे २०१६ व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ/ नप. २०१८/प्र.क. १५/कात. ०६, दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, रायगड जिल्ह्यचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूची मध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चत करीत असून ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासप्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येईल ते प्रभाग र्िनदिष्ट करीत आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

अनुसूची

आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे प्रभागाची व्याप्ती अनु. जाती/अनु. जमाती/ प्रभाग प्रभागाचे क्रमांक नाव

असल्यास

(१) (२)

(३)

नागरीकांच्या मागासवर्गासाठी या स्त्रियांसाठी (अनु. जाती/ अनु. जमाती/नागरीकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) (४)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० ३ (१) (२) (३) (४) ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० (१) (२) (३) (४) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० ५ (१) (२) (३) (४)

अलिबाग, दिनांक ४ डिसेंबर २०१८.

डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.

भाग एक (को.वि.पु.)—८९-२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४०

BY THE COLLECTOR OF RAIGAD DISTRICT

No. Napapra/karya-4/Karjat Sarv. Niv./praprup Prabhag Rachana/2018.— In exercise of the powers conferred on him by Order No. SEC/MUN/2005/CR-17/Desk-5, dated the 3rd May 2005 and kr.raniya/np-2016/pr.kr.07/ka.06, dated the 07th May 2016 of the State Election Commissioner, Maharashtra, the draft order fixing the number of seats to be elected and the extent of the wards into which the said municipal area of the Municipal Council is to be divided and the wards reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to the draft order, bearing क्र. नपाप्र/कार्या. ४/कर्ज/सा.नि./२०१८, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ व No. SA/NP/WA-IV/Karjat/2018 dated the 03rd November 2018 was published as required by the provision to sub-section (1) of section 10 of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 for information of the residents of the Karjat Municipal Council. The objection received in respect of the said draft order were heard on 26th November 2018, and after carefully considering the objections and after taking decision, I, the Collector of Raigad District in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of section 10 of the said Act, hereby make the following order namely.

Order

Whereas, the Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner Konkan Division by his Order No. Sasha/ka.03/npa-2/Karjat NP/an.pra.r./2018, dated the 30th November 2018 issued under sub-section (2) of section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 (Mah. XL of 1965) has fixed for the Karjat Municipal Council, the number of councillors to be elected and the number of seats to be reserved for the Schduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and Backward Class of Citizens), as shown below :—

1. The number of Councillors to be elected : 18

2. The number of seats to be reserved :

(a) for the Scheduled Castes

: 02

(b) for the Scheduled Tribes

: 01

(c) for the Backward Class of Citizens

: 05

3. The total number of seats to be reserved for Women : 09

(including the number of seats reserved for women

belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes

and Backward Class of Citizens)

4. Out of seats at serial number 3, the number of seats

reserved for women belonging to the Scheduled Castes,

Scheduled Tribes and Backward Class of Citizens from

amongst the seats reserved for Scheduled Castes, Scheduled

Tribes and Backward Class of Citizens as shown in item at

serial number 2(a), (b) and (c) respectively, are as under :

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० ७

(a) for the Scheduled Castes

: 01

(b) for the Scheduled Tribes

: 00

(c) for the Backward Class of Citizens

: 03

5. Number of seats reserved for women as General category : 05

(number of seats at serial number 3 minus number of seats at serial number 4).

2. Now, Therefore, in exercise of powers conferred on me by order No. SEC-1094/164/1994, dated 31st October 1994, order No. raniaa/np-2016/pr.kr.07/ka.06, dated the 07th May 2016 and State Election Commission, Maharashtra Order No. raniaa/np-2018/pr.kr.15/kat06, dated the 15th October 2018 and of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchyats and Industrial Township Act, 1965 (Mah. XL of 1965) I, the Collector of Raigad District, hereby fix the number and extent wards into which the said Municipal area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes, and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to this order.

3. This Order shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of the Order.

SCHEDULE

Name of

If the seat is reserved, for whom i.e. whether for SC, Ward No. the ward Extent of the ward ST, BCC or for if any

(1) (2)

(3)

Women (including ST Women ST Women or BCC Women) (4)

भाग एक (को.वि.पु.)—८९-२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० (1) (2) (3) (4)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० ९ (1) (2) (3) (4) १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० (1) (2) (3) (4) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० ११ (1) (2) (3) (4)

Alibag,

DR. VIJAY SURYWANSHI, dated the 4th December 2018. Collector of Raigad.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.