RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ५८] गुरुवार, डिसेंबर ६, २०१८/अग्रहायण १५, शके १९४० [पृष्ठे ९, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ९०
प्राधिकृत प्रकाशन
नगरविकास विभाग ४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ डिसेंबर २०१८. अधिसूचना
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.
क्रमांक टीपीएस- १२१८/२८८८/प्र.क्र.१२०/१८/नवि-१२.---- ज्याअर्थी, केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ व पर्यावरण (संरक्षण) नियम, १९८६ मधील तरतुदीनुसार क्र.एस.ओ.११३(ई), दिनांक ४ फेब्रुवारी २००३ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र राज्यातील माथेरान व परिसर क्षेत्र " माथेरान पर्यावरणीय संवेदनशील विभाग " (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र " असा करण्यात आला आहे) म्हणून अधिसूचित केले आहे आणि या क्षेत्राचा झोनल मास्टर प्लान तयार करण्याचे व सदर झोनल मास्टर प्लानला पर्यावरण व वन मंत्रालयाकडून सहमती प्राप्त करून घेण्याचे निदेश राज्य शासनास दिले आहेत ;
आणि ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) चे कलम ३ मधील तरतुदीनुसार दिनांक २३ एप्रिल २०१२ च्या अधिसूचनेन्वये गठित केलेल्या मुंबई महानगर प्रदेशाचा उक्त पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र हा एक भाग आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगर नियोजन समिती (रचना व कामे) (तरतुदी पुढे चालू ठेवणे) अधिनियम, १९९९ मधील तरतुदीनुसार गठित झालेल्या मुंबई महानगर नियोजन समितीस (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त समिती " असा करण्यात आला आहे) महानगर प्रदेशाकरिता प्रादेशिक योजना तयार करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत ;
आणि ज्याअर्थी, दिनांक २३ सप्टेंबर १९९९ च्या अधिसूचनेन्वये मंजूर झालेल्या मुंबई महानगर प्रदेशाची प्रादेशिक योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुधारित करण्याचे काम उक्त समितीने हाती घेतले आहे आणि सुधारित प्रारुप प्रादेशिक योजना दिनांक १९ सप्टेंबर २०१६ रोजी उक्त अधिनियमाच्या कलम १६(१) अन्वये आम जनतेकडून सूचना/हरकती मागविण्याकरिता प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये उक्त पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा समावेश आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमामधील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून उक्त समितीने उक्त प्रारुप प्रादेशिक योजना उक्त अधिनियमाच्या कलम १६(४) मधील तरतुदीनुसार दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ च्या पत्रान्वये शासनाकडे मान्यतेसाठी सादर केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या नकाशास पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाची मंजुरी मिळणे आवश्यक असल्याने, तो शासन नगरविकास विभागाने पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे दिनांक २० जून २०१८ च्या पत्रान्वये मान्यतेकरिता सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, मा. राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी मूळ अर्ज क्र.११०/२०१८ मध्ये दिनांक २३ ऑगस्ट, २०१८ रोजी उक्त प्रारुप झोनल मास्टर प्लानच्या मंजुरीसंदर्भात संबंधित प्राधिकरणांना निदेश दिले आहेत ;
(१)
भाग एक (को.वि.पु.)—९०-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ६, २०१८/अग्रहायण १५, शके १९४० आणि ज्याअर्थी, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने काही अटीसापेक्ष उक्त झोनल मास्टर प्लानला मंजुरी दिलेल्या बैठकीचे इतिवृत्त पर्यावरण, वन व हवामान बदल विभागाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ च्या पत्रान्वये निर्गमित केले आहे ;
आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर उक्त प्रारुप झोनल मास्टर प्लान (मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रादेशिक योजनेचा भाग) काही अटींसापेक्ष मंजूर करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र शासनाचे मत झाले आहे.
आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १५ उप कलम (१) मधील तरतुदीनुसार प्रदत्त आणि यानुषंगाने प्राप्त इतर अधिकाराचा वापर करून शासन याद्वारे :-
(अ) पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या माथेरान पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या नकाशामध्ये लाल रंगाने दर्शविलेल्या हद्दीसाठी आणि सदर नकाशातील प्रस्तावांमध्ये उक्त समितीने सुचविलेल्या तसेच शासनाने केलेल्या व सोबत जोडलेल्या अनुक्रमे परिशिष्ट-अ व परिशिष्ट-ब मध्ये दर्शविलेल्या बदलांसह प्रारुप झोनल मास्टर प्लानला (मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रादेशिक योजनेचा भाग) मंजुरी देण्यात येत आहे.
(ब) सदरचा मंजूर झोनल मास्टर प्लान अंमलात येण्याचा दिनांक ६ फेब्रुवारी २०१९ या प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे आणि, (क) पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ च्या पत्रामधील नमूद काही अटी ह्य सदर अंतिमत:
मंजूर झोनल मास्टर प्लानचा भाग असेल.
(ड) महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला उक्त प्रारुप झोनल मास्टर प्लान (मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रादेशिक योजनेचा भाग) ला " माथेरान पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा अंतिम झोनल मास्टर प्लान " असे संबोधण्यात येईल.
सदर अधिसूचनेद्वारे राज्य शासनाने मंजूर केलेला उपरोक्त अंतिम झोनल मास्टर प्लान कार्यालयीन वेळेमध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता खालील कार्यालयांमध्ये जनतेच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील :—
(१) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा, मुंबई.
(२) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई.
(३) सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग शाखा, अलिबाग.
(४) मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद, माथेरान.
सदरची अधिसूचना ही शासनाच्या www.maharashtra.gov.in. (कायदे व नियम) या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अशोक का. खांडेकर
कार्यासन अधिकारी.
L-23 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ६, २०१८/अग्रहायण १५, शके १९४० ३URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th December 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
No.TPS.1218/2888/CR-120/18/UD-12.— Whereas, Ministry of Environment and Forest, Government of India vide Notification No.S.O.113(E), dated 4th February 2003, under the provisions of Environment (protection) Act, 1986 and Environment (protection) Rules, 1986, notified Matheran and surrounding region in the State of Maharashtra as the "Matheran Eco-sensitive Zone" (hereinafter referred to as "the said Eco-sensitive Zone"). It was directed to the Government of Maharashtra to prepare Zonal Master Plan and concurrence of the Ministry of Environment and Forest shall be obtained on such Zonal Master Plan;
And whereas, the said Eco-sensitive Zone is part of Mumbai Metropolitan Region constituted by the Government under section 3 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") vide notification dated 23rd April 2012 ;
And whereas, Mumbai Metropolitan Planning Committee (hereinafter referred to as "the said Committee") constituted under the provisions of Maharashtra Metropolitan Planning Committees (Constitution and Functions) (Continuance of Provisions) Act, 1999 is empowered to prepare the Regional Plan for the Metropolitan area ;
And whereas, the said Committee has undertaken revision of Regional Plan of the Mumbai Metropolitan Region sanctioned vide notification dated 23rd September 1999 through Mumbai Metropolitan Region Development Authority and Draft Revised Regional Plan, which includes the said Eco-sensitive Zone, was published on 19th September 2016 under section 16(1) of the said Act for inviting suggestions/ objections from the public ;
And whereas, after following the due procedure under the provisions of the said Act, the said committee has submitted the said Draft Regional Plan under section 16(4) of the said Act for approval to the Government vide letter dated 23rd February 2018 ;
And whereas, it is necessary to obtain approval of Ministry of Environment, Forest and Climate Change to the said Eco-sensitive zone plan and therefore the same was submitted to the Ministry of Environment, Forest and Climate Change for its approval vide Government in Urban Development Department letter dated 20th June 2018 ;
And whereas, the Hon'ble National, Green Tribunal, New Delhi, has issued certain directions to concerned authorities in Original Application No.110 of 2018 on 23rd August 2018, in respect of approval of the said Draft Zonal Master Plan ;
And whereas, the said Zonal Master Plan is said to be approved by the Ministry of Environment, Forest and Climate Change vide minutes of meeting circulated vide Ministry of Environment, Forest and Climate Change's letter dated 31st October 2018 subject to certain conditions ;
And whereas, the Government of Maharashtra after making necessary enquires and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune proposes to approve the said Draft Zonal Master Plan (Part of Regional Plan for Mumbai Metropolitan Region) with certain conditions.
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 15 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby :—
(a) Accord sanction to the said Draft Zonal Master Plan (Part of Regional Plan for Mumbai Metropolitan Region) of the notified Matheran Eco-sensitive Zone by the Ministry of Environment, forest and Climate Change for the boundary earmarked in red colour on the plan and alongwith changes made by the said Committee and also by the Government as described in Schedule-A and Schedule-B respectively appended hereto.
(b) Fixes the date 6th February 2019 to be the date on which the said sanctioned Zonal Master Plan shall come into force; and
(c) The contents regarding certain conditions mentioned in the Ministry of Environment, Forest and Climate Change communication dated 31st October 2018 shall be the part of sanctioned Final Zonal Master Plan.
भाग एक (को.वि.पु.)—९०-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ६, २०१८/अग्रहायण १५, शके १९४० (d) The said Draft Zonal Master Plan (Part of Regional Plan for Mumbai Metropolitan Region) as sanctioned by the Government of Maharashtra shall be called "Final Zonal Master Plan of Matheran Eco-sensitive Zone".
The aforesaid Final Zonal Master Plan sanctioned by the State Government vide this Notification shall be kept open for inspection by the general public during office hours on all working days for a period of one month in the following offices :
(i) The Metropolitan Commissioner, Mumbai Metropolitan Regional Development Authority, Bandra, Mumbai.
(ii) Joint Director, Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Belapur, Navi Mumbai.
(iii) Assistant Director of Town Planning, Alibaug-Raigad Branch, Alibaug.
(iv) Chief Officer, Matheran Municipal Council, Matheran.
This notification shall also be published on the Government web-site at www.maharashtra.gov.in (Act/Rules).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ASHOK K. KHANDEKAR,
Section Officer.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ६, २०१८/अग्रहायण १५, शके १९४० ५Accompaniment to Government in Urban Development Department Notification
No.TPS-1218/2888/CR-120/18/UD-12, dated the 6th December 2018
SCHEDULE-A
Modifications to Zonal Master Plan (Part of Regional Plan for MMR) in respect of Matheran Eco-Sensitive Zone proposed by the Mumbai Metropolitan Committee which are sanctioned by the Government with changes as described in Schedule-B
S. N. Mod. No. Description S. N. Mod. No. Description 1 M3.5 Inst. to G 1 2 M3.16 Inst. to G 1 3 M3.17 Inst. to G 1 4 M3.18 Inst. to G 1 5 M3.19 Inst. to G 1 6 M3.24 Inst. to G 1 7 M3.30 Inst. to G 1 8 M3.30 Inst. to G 1 9 M3.32 Inst. to G 1 10 M3.34 Inst. to G 1 11 M4.6 Inst. to G 2 12 M4.9 Inst. to G 2 13 M4.13 Inst. to G 2 14 M4.14 Inst. to G 2 15 M4.15 Inst. to G 2 16 M4.16 Inst. to G 2 17 M4.17 Inst. to G 2 18 M4.21 Inst. to G 2 19 M4.30 Inst. to G 2 20 M4.33 Inst. to G 2 21 M4.36 Inst. to G 2 22 M4.38 Inst. to G 2 23 M4.48 Inst. to G 2 24 M4.50 Inst. to G 2 25 M4.51 Inst. to G 2 26 M4.60 Inst. to G 2 27 M4.62 Inst. to G 2 28 M4.64 Inst. to G 2 29 M4.65 Inst. to G 2 30 M4.66 Inst. to G 2 31 M4.70 Inst. to G 2 32 M4.71 Inst. to G 2 33 M4.72 Inst. to G 2 34 M4.73 Inst. to G 2 39 M4.78 Inst. to G 2 40 M4.79 Inst. to G 2 41 M4.80 Inst. to G 2 42 M4.81 Inst. to G 2 43 M4.82 Inst. to G 2 44 M4.83 Inst. to G 2 45 M4.84 Inst. to G 2 46 M4.85 Inst. to G 2 47 M4.86 Inst. to G 2 48 M4.87 Inst. to G 2 49 M4.88 Inst. to G 2 50 M4.88 Inst. to G 2 51 M4.89 Inst. to G 2 52 M4.90 Inst. to G 2 53 M4.91 Inst. to G 2 54 M4.92 Inst. to G 2 55 M4.93 Inst. to G 2 56 M4.94 Inst. to G 2 57 M4.95 Inst. to G 2 58 M4.96 Inst. to G 2 59 M6.2 G 2 to F 60 M6.5 G 2 to F 61 M6.23 G 2 to F 62 M6.64 G 2 to F 63 M6.86 G 2 to F 64 M6.97 G 2 to F 65 M6.114 G 2 to F 66 M6.127 G 2 to F 67 M6.130 G 2 to F 68 M6.132 G 2 to F 69 M6.136 G 2 to F 70 M6.238 G 2 to F 71 M6.239 G 2 to F 72 M6.240 G 2 to F ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ६, २०१८/अग्रहायण १५, शके १९४० S. N. Mod. No. Description S. N. Mod. No. Description 77 M6.245 G 2 to F 78 M6.246 G 2 to F 79 M6.247 G 2 to F 80 M6.248 G 2 to F 81 M6.249 G 2 to F 82 M6.250 G 2 to F 83 M6.251 G 2 to F 84 M6.252 G 2 to F 85 M6.253 G 2 to F 86 M6.254 G 2 to F 87 M6.255 G 2 to F 88 M6.256 G 2 to F 89 M6.257 G 2 to F 90 M6.258 G 2 to F 91 M6.259 G 2 to F 92 M6.261 G 2 to F 93 M6.262 G 2 to F 94 M6.278 G 2 to F 95 M6.284 G 2 to F 96 M6.284 G 2 to F 97 M6.375 G 2 to F 98 M6.376 G 2 to F 99 M6.377 G 2 to F 100 M6.378 G 2 to F 101 M6.379 G 2 to F 102 M6.380 G 2 to F 103 M6.381 G 2 to F 104 M6.384 G 2 to F 105 M6.385 G 2 to F 106 M6.386 G 2 to F 107 M6.387 G 2 to F 108 M6.388 G 2 to F 109 M6.389 G 2 to F 110 M6.390 G 2 to F 111 M6.391 G 2 to F 112 M6.392 G 2 to F 113 M6.393 G 2 to F 114 M6.394 G 2 to F 115 M6.395 G 2 to F 116 M6.396 G 2 to F 121 M6.401 G 2 to F 122 M6.402 G 2 to F 123 M6.403 G 2 to F 124 M6.404 G 2 to F 125 M6.405 G 2 to F 126 M6.406 G 2 to F 127 M6.407 G 2 to F 128 M6.408 G 2 to F 129 M6.409 G 2 to F 130 M6.410 G 2 to F 131 M6.411 G 2 to F 132 M6.411 G 2 to F 133 M6.412 G 2 to F 134 M6.413 G 2 to F 135 M6.414 G 2 to F 136 M6.416 G 2 to F 137 M6.418 G 2 to F 138 M6.419 G 2 to F 139 M6.420 G 2 to F 140 M6.421 G 2 to F 141 M6.422 G 2 to F 142 M6.423 G 2 to F 143 M6.424 G 2 to F 144 M6.425 G 2 to F 145 M6.426 G 2 to F 146 M6.429 G 2 to F 147 M6.430 G 2 to F 148 M6.431 G 2 to F 149 M6.432 G 2 to F 150 M6.433 G 2 to F 151 M6.434 G 2 to F 152 M6.435 G 2 to F 153 M6.438 G 2 to F 154 M6.439 G 2 to F 155 M6.440 G 2 to F 156 M6.441 G 2 to F 157 M6.442 G 2 to F 158 M6.443 G 2 to F 159 M6.444 G 2 to F 160 M6.445 G 2 to F महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ६, २०१८/अग्रहायण १५, शके १९४० ७ S. N. Mod. No. Description S. N. Mod. No. Description 165 M7.6 F to G 2 166 M7.7 F to G 2 167 M7.8 F to G 2 168 M7.9 F to G 2 169 M7.11 F to G 2 170 M7.13 F to G 2 171 M7.15 F to G 2 172 M7.17 F to G 2 173 M7.19 F to G 2 174 M7.20 F to G 2 175 M7.22 F to G 2 176 M7.23 F to G 2 177 M7.24 F to G 2 178 M7.28 F to G 2 179 M7.32 F to G 2 180 M7.36 F to G 2 181 M7.38 F to G 2 182 M7.39 F to G 2 183 M7.40 F to G 2 184 M7.43 F to G 2 185 M7.46 F to G 2 186 M7.48 F to G 2 187 M7.49 F to G 2 188 M7.52 F to G 2 189 M7.53 F to G 2 190 M7.56 F to G 2 191 M7.59 F to G 2 192 M7.60 F to G 2 193 M7.63 F to G 2 194 M7.65 F to G 2 195 M7.66 F to G 2 196 M7.69 F to G 2 197 M7.70 F to G 2 198 M7.71 F to G 2 199 M7.73 F to G 2 200 M7.74 F to G 2 201 M7.81 F to G 2 202 M7.82 F to G 2 203 M7.86 F to G 2 204 M7.88 F to G 2 209 M7.100 F to G 2 210 M7.101 F to G 2 211 M7.105 F to G 2 212 M7.109 F to G 2 213 M7.111 F to G 2 214 M7.112 F to G 2 215 M7.115 F to G 2 216 M7.118 F to G 2 217 M7.119 F to G 2 218 M7.121 F to G 2 219 M7.122 F to G 2 220 M7.123 F to G 2 221 M7.128 F to G 2 222 M7.130 F to G 2 223 M7.131 F to G 2 224 M7.132 F to G 2 225 M7.133 F to G 2 226 M7.134 F to G 2 227 M7.135 F to G 2 228 M7.136 F to G 2 229 M7.137 F to G 2 230 M7.138 F to G 2 231 M7.139 F to G 2 232 M7.140 F to G 2 233 M7.141 F to G 2 234 M7.142 F to G 2 235 M7.144 F to G 2 236 M7.145 F to G 2 237 M7.161 F to G 2 238 M7.162 F to G 2 239 M7.163 F to G 2 240 M7.164 F to G 2 241 M7.165 F to G 2 242 M7.166 F to G 2 243 M7.167 F to G 2 244 M8.13 U to F 245 M8.53 U to F 246 M8.87 U to F 247 M8.140 U to F 248 M8.141 U to F ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ६, २०१८/अग्रहायण १५, शके १९४० S. N. Mod. No. Description 253 M8.164 U to F 254 M8.164 U to F 255 M8.166 U to F 256 M10.2 U to G 2 257 M10.5 U to G 2 258 M10.6 U to G 2 259 M10.7 U to G 2 260 M10.8 U to G 2 261 M10.9 U to G 2 262 M10.10 U to G 2 263 M10.11 U to G 2 264 M10.12 U to G 2 265 M10.13 U to G 2 266 M10.15 U to G 2 267 M10.16 U to G 2 268 M10.17 U to G 2 269 M10.18 U to G 2 270 M10.19 U to G 2 271 M10.20 U to G 2 272 M10.21 U to G 2 273 M10.23 U to G 2 274 M10.24 U to G 2 275 M10.25 U to G 2 276 M10.26 U to G 2 277 M10.27 U to G 2 278 M10.28 U to G 2 279 M10.29 U to G 2 280 M10.30 U to G 2 281 M11.5 Inst. to F 282 M11.18 Inst. to F 283 M11.25 Inst. to F 284 M11.30 Inst. to F 285 M11.39 Inst. to F 286 M11.51 Inst. to F 287 M11.55 Inst. to F 288 M11.59 Inst. to F 289 M11.62 Inst. to F 290 M11.63 Inst. to F 291 M11.64 Inst. to F 292 M11.65 Inst. to F S. N. Mod. No. Description 297 M11.80 Inst. to F 298 M11.81 Inst. to F 299 M11.83 Inst. to F 300 M11.87 Inst. to F 301 M11.88 Inst. to F 302 M11.89 Inst. to F 303 M11.90 Inst. to F 304 M11.91 Inst. to F 305 M11.99 Inst. to F 306 M11.100 Inst. to F 307 M11.101 Inst. to F 308 M11.102 Inst. to F 309 M11.104 Inst. to F 310 M11.105 Inst. to F 311 M11.106 Inst. to F 312 M11.107 Inst. to F 313 M11.108 Inst. to F 314 M11.109 Inst. to F 315 M11.112 Inst. to F 316 M11.114 Inst. to F 317 M11.115 Inst. to F 318 M18.4 G 2 to G 1 319 M18.12 G 2 to G 1 320 M18.13 G 2 to G 1 321 M18.32 G 2 to G 1 322 M18.37 G 2 to G 1 323 M18.50 G 2 to G 1 324 M18.53 G 2 to G 1 325 M24.4 F to WB 326 M24.6 F to WB 327 M24.20 F to WB 328 M24.21 F to WB 329 M24.22 F to WB 330 M27.1 G 2 to U 331 M27.8 G 2 to U 332 M29.2 G 2 to WB 333 M29.8 G 2 to WB 334 M.44 Revised MESZ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ६, २०१८/अग्रहायण १५, शके १९४० ९
Note :—
G 1 - Green Zone 1
G 2 - Green Zone 2
F - Forest Zone
Inst.- Institutional Zone
U - Urbanizable Zone
WB - Water Body
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ASHOK KHANDEKAR,
Section Office.
Accompaniment to Government in Urban Development Department Notification No.TPS-1218/2888/CR-120/18/UD-12, dated 6th December 2018
SCHEDULE-B
Modifications to Zonal Master Plan (Part of Regional Plan for MMR) made and sanctioned by the Government due to notified boundary of Matheran Eco-sensitive Zone.
S. N. Mod. No. Description
1 M3.17 Partly modified from G1 to G2
2 M3.24 Partly modified from G1 to G2
3 M3.30 Partly modified from G1 to G2
4 M3.32 Partly modified from G1 to G2
5 M3.34 Partly modified from G1 to G2
6 M10.31 Modified from U to G2
7 M18.50 Partly modified from G1 to G2
8 M18.12 Modified from G1 to G2
9 M18.37 Partly modified from G1 to G2
10 M18.53 Partly modified from G1 to G2
11 M27.1 within MESZ
12 M.44 Notified MESZ Boundary
Note :—
G 1 - Green Zone 1
G 2 - Green Zone 2
F - Forest Zone
Inst.- Institutional Zone
U - Urbanizable Zone
WB - Water Body
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ASHOK K. KHANDEKAR, Section Officer.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.