Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L (Weekly) (Dec. 6h-12th 2018)

Published 06 December 2018

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ४, अंक २०] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३३१.---- श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. एस. जहागिरदार हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. जहागिरदार हे न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. डी. ए. धोलकिया, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांचा दिनांक १ ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३३२.---- श्री. डी. ए. धोलकिया, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांना त्यांच्या दिनांक १ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ ते ४ ऑक्टोबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २ ऑक्टोबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. डी. ए. धोलकिया हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. ए. धोलकिया हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई,

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. एस. डी. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३३३.---- श्री. एस. डी. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १९ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २० सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. डी. सुर्यवंशी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. डी. सुर्यवंशी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई,

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. एस. व्ही. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३३४.---- श्री. एस. व्ही. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २० सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ सप्टेंबर २०१८ ते २३ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. व्ही. सुर्यवंशी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. व्ही. सुर्यवंशी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई,

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. डी. एच. देशमुख, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक १४ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३३५.---- श्री. डी. एच. देशमुख, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक १४ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ११ सप्टेंबर २०१८ ते १२ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. डी. एच. देशमुख हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. एच. देशमुख हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई,

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. एस. के. देशपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३३६.---- श्री. एस. के. देशपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १६ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. के. देशपांडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. के. देशपांडे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई,

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. डी. एम. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३३७.---- श्री. डी. एम. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ ऑक्टोबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ३० सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २ ऑक्टोबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. डी. एम. पाटील हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. एम. पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई,

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. आर. एस. घाटपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३३८.---- श्री. आर. एस. घाटपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते २१ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ८ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ सप्टेंबर २०१८ ते २३ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. आर. एस. घाटपांडे, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. आर. एस. घाटपांडे, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांचा दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३३९.----श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांना त्यांच्या दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ सप्टेंबर २०१८ ते २९ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ सप्टेंबर २०१८ ते २३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक ३० सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. ज्ञा. वि. येळे, हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांचा दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३४०.----श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांना त्यांच्या दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ सप्टेंबर २०१८ ते ७ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक ८ सप्टेंबर २०१८ ते ९ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. ज्ञा. वि. येळे, हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. ज्ञा. वि. येळे, हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३४१.---- श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१८ ते १४ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ११ ऑगस्ट २०१८ ते १२ ऑगस्ट २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १५ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. ए. ए. लऊळकर, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ए. ए. लऊळकर, हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज. रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३४२.---- श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ सप्टेंबर २०१८ ते दिनांक ७ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ८ सप्टेंबर २०१८ ते दिनांक ९ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे. श्री. ए. ए. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ए. ए. लऊळकर हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्रीमती एस. व्ही सहारे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे यांचा दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३४३.----श्रीमती एस. व्ही सहारे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २५ सप्टेंबर २०१८ ते दिनांक १ ऑक्टोबर २०१८ पयर्ंत एकूण ७ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २ ऑक्टोबर २०१७ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती एस. व्ही सहारे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर, त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती एस. व्ही सहारे ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २९ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३४४.---- श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २९ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ ऑक्टोबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागेे दिनांक ३० सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २ ऑक्टोबर२०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. एस. जहागिरदार हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. जहागिरदार हे न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३४७.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० सप्टेंबर २०१८ ते दिनांक २१ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण १२ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ८ सप्टेंबर २०१८ ते ९ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ सप्टेंबर २०१८ ते दिनांक २३ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १३४८.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ सप्टेंबर २०१८ ते दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. प्र. ना. चेडे हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. ना. चेडे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C. DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C. DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.