महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ४, अंक ४९] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० [पृष्ठे २८, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
८५
बुधवार, मार्च २३, २०१६/चैत्र ३, शके १९३८
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
[संदर्भ : कलम १ चे उप कलम (३)]
अधिसूचना क्रमांक १
[संदर्भ : नियम १ चा उप नियम (२)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११३/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :----
(१)
भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा
कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६) १ मांजरा प्रकल्प, ता. केज, मांजरा प्रकल्पांतर्गत धनेगाव सर्व ३१ मार्च २०१६ ...
जिल्हा बीड. उच्च पातळी बंधायाचे
लाभक्षेत्र (६४८ हे.).
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016[See section 1(३) of the Act]
NOTIFICATION – १
[See Rule – 1(२)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/(113/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—
Applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Manjara Major Project, Command Area of All 31st . . .
Tal. Kaij, Dist. Beed. Manjara Project March
Dhanegaon High Level 2016 Barrage (648 Ha.)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government. भाग चार--ब----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ : नियम क्र. १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए.२०१६/(११३/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :-----
अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)
(३)
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४) १ मांजरा प्रकल्पांतर्गत धनेगाव उच्च पातळी कार्यकारी अभियंता, कलम -६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), बंधायाचे लाभक्षेत्र (६४८ हे.) लातूर लघु पाटबंधारे १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), विभाग, लातूर. १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३. कलम १८(९) : लघू वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था. कलम १९(२) : लघू वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था.
अधीक्षक अभियंता, कलम- ६(५),४२(२) बीड पाटबंधारे प्रकल्प कलम- १६(१) मध्यम व मोठे प्रकल्प मंडळ (परळी वैजनाथ), कलम १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर संस्था. जि. बीड. कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील
प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था .
मुख्य अभियंता कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प
जलसंपदा विभाग, कलम १९(२) मोठया प्रकल्पावरील प्रकल्प
औरंगाबाद. स्तरीय पाणी वापर संस्था.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016NOTIFICATION-२
[See section 1(३) of the Act]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA.2016/(113/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act section 2 (f).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976, section 2 ( ४), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—
Sr. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 of No.
(1)
(2)
(3)
which powers are given to Canal Officers (4)
1 Command Area under Executive Sections 6(१), 9(२), 9(४), 9(६), 9(९), Manjara Project Dhanegaon Engineer, Latur 10(१), 12(२), 12(६), 12(९), 13(१), High Level Barrage Minor Irrigation 13(३), 15(४), 15(६), 15(९), 18(२), Division, Latur. 18(४),18(६), 18(९), 19(२), 21(१), 22, (648 Ha.) 23(१), 26(१), 41, 42(१), 68(१), 44, 45, 47(२), 48, MMISF Rule Section 3 Section18(९) Minor Level Water Users Associations. Section19(२) Minor Level Water Users Associations and Distributary Level Water Users Associations.
Superintending Section 6(५), 42(२)
Engineer, Section 16(१) Medium and Major
Beed Irrigation Project Project Circle, Section18(९) All Senior Level Parali (V). Water Users Associations.
Section19(२) Project Level WUA of Medium Project and CLA of Major and Medium Project.
Chief Engineer Section 16(३) :- Medium and Major
(WRD), Projects.
Water Resource Section 19(२) :-Project Level Water
Division, Users Association of Major
Aurangabad. project.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०८६
बुधवार, मार्च २३, २०१६/चैत्र ३, शके १९३८
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
[संदर्भ : कलम १ चे उप कलम (३)]
अधिसूचना क्रमांक-१
[संदर्भ : नियम १ चा उप नियम (२)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११७/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :-----
अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा
कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६) १ अधरपुस मध्यम प्रकल्प, अधरपुस मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून ३१ मार्च २०१६ ...
इतर सर्व कलमे
ता. महागांव, जि. यवतमाळ. लाभक्षेत्र. (७६०६ हे.)
२ गोकी मध्यम प्रकल्प, गोकी मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून ३१ मार्च २०१६ ...
इतर सर्व कलमे
ता. दारव्हा, जि. यवतमाळ. लाभक्षेत्र. (७८४८ हे.)
३ वाघाडी मध्यम प्रकल्प, वाघाडी मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून ३१ मार्च २०१६ ...
इतर सर्व कलमे
ता. जि. यवतमाळ. लाभक्षेत्र. (८७२८ हे.)
४ सायखेडा मध्यम प्रकल्प, सायखेडा मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून ३१ मार्च २०१६ ...
इतर सर्व कलमे
ता. केळापूर, जि. यवतमाळ. लाभक्षेत्र. (३८९५ हे.)
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016[See Setion 1(३) of the Act]
NOTIFICATION-१
[See Rule 1(२)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/(117/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section. 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—
applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project, (1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Lower Pus Medium Entire Command Area All 31st . . .
Project, Tal. Mahagaon, of Lower Pus Medium (Except March Dist. Yavatmal Project,. section 22) 2016 (7606 Hect.)
2 Goki Medium Project, Entire Command Area All 31st . . .
Tal. Darwha, of Goki Medium (Except March Dist. Yavatmal Project,. section 22) 2016 (7848 Hect.)
3 Waghadi Medium Project, Entire Command Area All 31st . . .
Tal. Dist. Yavatmal of Waghadi Medium (Except March (8728 Hect.) Project,. section 22) 2016 4 Saikheda Medium Project, Entire Command Area All 31st . . .
Tal. Kelapur, of Saikheda Medium (Except March Dist. Yavatmal Project,. section 22) 2016 (3895 Hect.)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ : नियम क्र. १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए.२०१६/(११७/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :– अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)
(३)
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४) २ गोकी मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१ अधरपुस मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता, कलमे ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), यवतमाळ पाटबंधारे १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), विभाग, यवतमाळ. १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ३ वाघाडी मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र ४४, ४५, ४७(२) व ४८,
म.सिं.प.शे.व्य. नियम-३. कलम १८(९) : लघू वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था. कलम १९(२) : लघू वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था.
४ सायखेडा मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता, कलमे ६(५), १६(१), ४२(२)
अकोला पाटबंधारे कलम १८(९) उच्चस्तरिय पाणी वापर संस्था. मंडळ, अकोला. कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील
प्रकल्पस्तरिय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरिय पाणी वापर संस्था.
मुख्य अभियंता (विप्र), कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प.
जलसंपदा विभाग, अमरावती.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016NOTIFICATION २
[See Act Section-1(३)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA.2016/(117/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act section 2(f).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 ( ४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—
Sr. Project, and Command Area Canal officers Sections of MMISF Act, 2005 of No.
(1)
(2)
(3)
which powers are given to Canal Officers (4)
1 Entire Command Area of Executive Sections 6(१), 9(२), 9(४), 9(६), 9(९), Lower Pus Medium Project. Engineer, 10(१), 12(२), 12(६), 12(९), 13(१), Yavatmal 13(३), 15(४), 15(६), 15(९), 18(२), 2 Entire Command Area of Irrigation 18(४),18(६), 21(१), 23(१), 26(१), 41, Goki Medium Project. Division, Yavatmal. 42 (१), 68(१) 44, 45, 47(२), 48, 3 Entire Command Area of MMISF Rule Section 3 Waghadi Medium Project. Section18(9) Minor Level Water
Users Associations. Section19(2) Minor Level Water Users Associations, and Distributary Level Water Users Associations.
4 Entire Command Area of Superintending Sections 6(५), 16(१), 42(२) Saikheda Medium Project. Engineer, Section18(9) All Senior Level
Akola Irrigation Water Users Associations.
Circle, Akola. Section19(२) Project, Level WUA
of Mediun Project, and CLA of Major and Medium Project,.
Chief Engineer Section 16(३) Medium and
(SP), Major projects.
Water Resources Department, Amravati.
By the order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. भाग चार--ब----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६.
[संदर्भ : कलम १ चे उप कलम (३)]
अधिसूचना क्रमांक १
[संदर्भ : नियम १ चा उप नियम (२)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११७/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणीवापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :----
अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा
कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६) १ अंतरगांव लघु प्रकल्प, अंतरगांव लघु प्रकल्पाचे कलम २२ वगळून ३१ मार्च २०१६ ...
ता. कळंब, जि. यवतमाळ (१४१५ हे.) संपूर्ण लाभक्षेत्र. इतर सर्व कलमे.
२ धनज लघु प्रकल्प, ता. उमरखेड, धनज लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून ३१ मार्च २०१६ ...
जि. यवतमाळ (२४९ हे.) लाभक्षेत्र. इतर सर्व कलमे
३ मुडाणा लघु प्रकल्प, ता. महागांव, मुडाणा लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून इतर ३१ मार्च २०१६ ...
जि. यवतमाळ (२४४ हे.) लाभक्षेत्र.
सर्व कलमे
४ मुची लघु प्रकल्प, ता. केळापूर, मुची लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून इतर ३१ मार्च २०१६ ...
जि. यवतमाळ (४१९ हे.) लाभक्षेत्र.
सर्व कलमे
५ विहीरगांव लघु प्रकल्प, विहीरगांव लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून इतर ३१ मार्च २०१६ ...
सर्व कलमे
ता. राळेगाव, जि. यवतमाळ लाभक्षेत्र. (७३७हे.)
६ पवनार लघु प्रकल्प, पवनार लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून इतर ३१ मार्च २०१६ ...
सर्व कलमे
ता. झरीजामणी, जि. यवतमाळ लाभक्षेत्र. (२९४ हे.)
७ पिंपळगांव बंधारा, ता. महागाव, पिंपळगांव बंधारा लघु प्रकल्पाचे कलम २२ वगळून इतर ३१ मार्च २०१६ ...
जि. यवतमाळ (१९४ हे.) संपूर्ण लाभक्षेत्र. सर्व कलमे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016[See section 1(३) of the Act]
NOTIFICATION १
[See Rule – 1(२)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/(117/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—
applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project, (1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Antargaon Minor Project, Entire Command Area All 31st March ...
Tal. Kalamb, Dist. Yavatmal, of Antargaon Minor (Except 2016 (1415 Hect.) Project.
section 22)
2 Dhanaj Minor Project, Entire Command Area All 31st March ...
Tal. Umarkhed, of Dhanaj Minor Project. (Except 2016 Dist. Yavatmal(249 Hect.)
section 22)
3 Mudana Minor Project, Entire Command Area All (Except 31st March ...
Tal. Mahagaon, of Mudana Minor Project. section 22) 2016 Dist. Yavatmal(244 Hect.)
4 Muchi Minor Project, Entire Command Area All (Except 31st March ...
Tal. Kelapur, Dist. Yavatmal of Muchi Minor Project. section 22) 2016 (419 Hect.)
5 Vihirgaon Minor Project, Entire Command Area All 31st March ...
Tal. Ralegaon, of Vihirgaon Minor (Except 2016 Dist. Yavatmal (737 Hect.) Project.
section 22)
6 Pavanar Minor Project, Entire Command Area All 31st March ...
Tal. Zarijamni, of Pavanar Minor Project. (Except 2016 Dist. Yavatmal (294 Hect.)
section 22)
7 Pipalgaon Bandhara Entire Command Area All 31st March ...
Minor Project, of Pipalgaon Bandhara (Except 2016 Tal. Mahagaon, Minor Project. section 22) Dist. Yavatmal (194 Hect.)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR
Deputy Secretary to Government. भाग चार--ब----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ : नियम क्र. १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए.२०१६/(११७/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :– अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)
(३)
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४) २ धनज लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१ अंतरगांव लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता, कलमे ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), यवतमाळ पाटबंधारे १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), विभाग, यवतमाळ. १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९),१९(२), २१(१), २३(१), २६(१), ३ मुडाणा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८,
म.सिं.प.शे.व्य. नियम ३.
४ मुची लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
५ विहिरगाव लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता, कलमे ६(५), ४२(२)
अकोला पाटबंधारे ६ पवनार लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र मंडळ, अकोला.
७ पिंपळगाव बंधारा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016NOTIFICATION २
[See. section-1(३) of the Act]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA. 2016/( 117/ 16 )/CAD (Works).–– To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Mahatrshtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act, section 2 (f).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976, section 2 (४), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :–
Sr. Project, and Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 of No.
(1)
(2)
(3)
which powers are given to Canal Officers (4)
1 Entire Command Area of Executive Sections 6(१), 9(२), 9(४), 9(६), 9(९), Antargaon Minor Project Engineer, 10(१), 12(२), 12(६), 12(९), 13(१), Yavamal 13(३), 15(४), 15(६), 15(९), 16(१), Irrigation 16(४), 18(२), 18(४),18(६), 18, (९),19(२), Division, 21(१) 23(१), 26(१), 41, 42(१), 68(१) Yavatmal 44, 45, 47(२), 48,MMISF Rule
section 3.
2 Entire Command Area of
Dhanaj Minor Project
3 Entire Command Area of
Mudana Minor Project
4 Entire Command Area of Muchi Minor Project
5 Entire Command Area of Superintending Sections 6(५), 42(२)
Vihirgaon Minor Project Engineer, Akola Irrigation Circle, Akola.
6 Entire Command Area of
Pavanar Minor Project
7 Entire Command Area of
Pipalgaon Bandhara Minor Project
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०८७
बुधवार, मार्च २३, २०१६/चैत्र ३, शके १९३८
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६.
(संदर्भ : कलम १ चे उप कलम ३)
अधिसूचना क्रमांक १
( संदर्भ : नियम १ चा उप नियम २ )
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११९/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम,२००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.
अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू लागू करावयाची ज्या तारखेपासून लागू शेरा
होणारे क्षेत्र कलमे होईल ती तारीख (१) (२) (३) (४) (५) (६) १ उमा मध्यम प्रकल्प, उमा मध्यम प्रकल्पाचे सर्व ३१ मार्च २०१६ ---
ता. मर्ुतिजापूर, जि. अकोला. संपूर्ण लाभक्षेत्र. (३००७ हे.)
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016[See Section 1(३) of the Act]
NOTIFICATION १
[See Rule 1(2)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA-2016/(119/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.
Sr. Name of Irrigation Applicable Sections Date of Remarks No. Project Area applied Applications (1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Uma Medium Project, Entire Command All 31st March —
Tal. Murtijapur, Areaof Uma 2016. Dist. Akola. Medium Project. (3007 Hect.)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांंकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(११९/१६)/लाक्षेवि (कामे).---महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व ( ४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.
अ.क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे.
(१) (२)
(३)
(४)
१ उमा मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, कलम ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), संपूर्ण लाभक्षेत्र. अकोला पाटबंधारे विभाग, १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), (३००७ हे.) अकोला. १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१),
२२, २३(१), २६(१), ४१, ४२(१) ६८(१), ४४, ४५,
४७(२), व ४८.
म.सि.प.शे.व्य. नियम-३
कलम १८(९) : लघु वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था
कलम १८(९) : लघु वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था.
अधीक्षक अभियंता, अकोला कलम ६(५), १६(१), ४२(२).
पाटबंधारे मंडळ, अकोला. कलम १८(९) : उच्चस्तरीय पाणी वापर संस्था.
कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय,
मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालावास्तरीय पाणी
वापर संस्था.
मुख्य अभियंता (विप्र), कलम १६(३).
जलसंपदा विभाग, अमरावती.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016NOTIFICATION २
[See Act Section 1(३)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA. 2016/(119/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Mahatrshtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f ).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 (४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—
Sr. Project and Canal Sections of MMISF Act, 2005 of which No. Command Area officers powers are given to canal officers (1) (2)
(3)
(4)
1 Entire Command Area of Executive Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Uma Medium Project Engineer, Akola 12(2),12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), (3007 Hect.). Irrigation 15(9), 18(2), 18(4),18(6), 21(1), 22, 23(1),
Division Akola 26(1), 41, 42(1), 68(1) 44, 45, 47(2), 48.
MMISF Rule Section 3. Section 18(9), Minor Level Water Users Associations. Section 19(2), Minor Level Water Users Associations and Distributary Level Water Users Associations.
Superintending Section 6(5), 16(1), 42(2). Engineer, Akola Section 18(9) All Senior Level Water Irrigation Circle, User associations. Section 19(2) Project Akola. Level WUA of Midian Project and CLA
of Major and Mediam Project.
Chief Engineer Section 16(3). (SP) Water Resources Department Amravati.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government. भाग चार--ब----३अ१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० ८८
बुधवार, मार्च २३, २०१६/चैत्र ३, शके १९३८
जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
(संदर्भ :- कलम १ चे उपकलम ३)
अधिसूचना क्र. १
( संदर्भ :- नियम १ चा उपनियम २ )
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए २०१६/(१२१/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उपकलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२) ,(३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.
अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू ज्या तारखेपासून शेरा
करावयाची लागू होईल कलमे ती तारीख १ २ ३ ४ ५ ६ १ जातेगांव ल. पा. योजना, जातेगांव ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका यंबकेश्वर, लाभक्षेत्र (१७५ हे.) वगळून इतर सर्व कलमे जि. नाशिक
२ चिंचवड ल. पा. योजना, चिंचवड ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका यंबकेश्वर, लाभक्षेत्र (२०६ हे.) वगळून इतर सर्व कलमे जि. नाशिक१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० १ २ ३ ४ ५ ६ ३ वायघोळपाडा ल. पा. योजना, वायघोळपाडा ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका यंबकेश्वर, लाभक्षेत्र (५३७ हे.) वगळून इतर सर्व कलमे जि. नाशिक
४ अंबई साठवण तलाव, अंबई साठवण तलावाचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका यंबकेश्वर, लाभक्षेत्र (३२५ हे.) वगळून इतर सर्व कलमे जि. नाशिक
५ काचुर्ली साठवण तलाव, काचुर्ली साठवण तलावाचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका यंबकेश्वर, लाभक्षेत्र (३१९ हे.) वगळून इतर सर्व कलमे जि. नाशिक
६ बुबळी ल. पा. योजना, बुबळी ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका सुरगाणा, लाभक्षेत्र (१८१ हे.) वगळून इतर सर्व कलमे जि. नाशिक
७ पहुचीबारी ल. पा. योजना, पहुचीबारी ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका पेठ, लाभक्षेत्र (१४३ हे.) वगळून इतर सर्व कलमे जि. नाशिक
८ इनामबारी ल. पा. योजना, इनामबारी ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका पेठ, जि. नाशिक लाभक्षेत्र (२४० हे.) वगळून इतर सर्व कलमे
९ आड ल. पा. योजना, आड ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका पेठ, जि. नाशिक लाभक्षेत्र (३१७ हे.) वगळून इतर सर्व कलमे
१० लिंगावणे ल. पा. योजना, लिंगावणे ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका पेठ, जि. नाशिक लाभक्षेत्र (१९० हे.) वगळून इतर सर्व कलमे
११ शिंदे ल. पा. योजना, शिंदे ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका पेठ, जि. नाशिक लाभक्षेत्र (३१७ हे.) वगळून इतर सर्व कलमे
१२ चोळमुख ल. पा. योजना, चोळमुख ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका पेठ, जि. नाशिक लाभक्षेत्र (६३० हे.) वगळून इतर सर्व कलमे
१३ हरणगाव ल. पा. योजना, हरणगाव ल. पा. योजनेचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका पेठ, जि. नाशिक लाभक्षेत्र (५८६ हे.) वगळून इतर सर्व कलमे
१४ शिराळे साठवण तलाव, शिराळे साठवण तलावाचे संपूर्ण कलम २२ ३१ मार्च २०१६ . . .
तालुका पेठ, जि. नाशिक लाभक्षेत्र (३१९ हे.) वगळून इतर सर्व कलमे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016[ See Section 1(३) of the Act ]
NOTIFICATION १
[ See Rule – 1(२) ]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/(121/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.
Sr. Name of Irrigation Applicable Sections Date of Remarks No. Project Area applied Applications (1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Jategaon M. I. Scheme, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Trimbakeshwar, Jategaon M.I. Scheme Section 22) 2016 Dist. Nashik. (175 Ha.)
2 Chinchwad Entire Command Area of All (Except 31st March . . .
M. I. Scheme, Chinchwad M.I. Scheme Section 22) 2016 Tal. Trimbakeshwar, (206 Ha.) Dist. Nashik.
3 Waigholpada Entire Command Area of All (Except 31st March . . .
M. I. Scheme, Waigholpada M.I. Scheme Section 22) 2016 Tal. Trimbakeshwar, (537 Ha.) Dist. Nashik.
4 Ambai Storage Tank, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Trimbakeshwar, Ambai Storage Tank, Section 22) 2016 Dist. Nashik. (325 Ha.)
5 Kachurli Storage Tank, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Trimbakeshwar, Kachurli Storage Tank, Section 22) 2016 Dist. Nashik. (319 Ha.)
6 Bubli M. I. Scheme, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Surgana, Bubli M.I. Scheme Section 22) 2016 Dist. Nashik. (181 Ha.)
7 Pahuchibari Entire Command Area of All (Except 31st March . . .
M. I. Scheme, Pahuchibari M.I. Scheme Section 22) 2016 Tal. Peth, Dist. Nashik. (143 Ha.)
8 Inambari M. I. Scheme, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Peth, Dist. Nashik. Inambari M.I. Scheme Section 22) 2016
(240 Ha.)
9 Aad M. I. Scheme, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Peth, Dist. Nashik. Aad M.I. Scheme Section 22) 2016
(317 Ha.)
10 Lingawane M. I. Scheme, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Peth, Dist. Nashik. Lingawane M.I. Scheme Section 22) 2016
(190 Ha.)२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० (1) (2)
(3) (4) (5) (6) 11 Shinde M. I. Scheme, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Peth, Dist. Nashik Shinde M.I. Scheme Section 22) 2016
(317 Ha.)
12 Cholmukh M. I. Scheme, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Peth, Dist. Nashik Cholmukh M.I. Scheme Section 22) 2016
(630 Ha.)
13 Harangaon M. I. Scheme, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Peth, Dist. Nashik Harangaon M.I. Scheme Section 22) 2016
(586 Ha.)
14 Shirale Storage Tank, Entire Command Area of All (Except 31st March . . .
Tal. Peth, Dist. Nashik Shirale M.I. Scheme Section 22) 2016
(319 Ha.)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government. भाग चार--ब----४अ२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
( संदर्भ :- नियम १ (३) )
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(१२१/१६)/लाक्षेवि (कामे).-----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.
अनु- प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत क्रमांक
(१) (२)
(३)
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४) १ जातेगांव ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (१७५ हे.) कार्यकारी अभियंता, कलम ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), २ चिंचवड ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (२०६ हे.) लघु पाटबंधारे विभाग, १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), ३ वायघोळपाडा ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (५३७ हे.) नाशिक १५(४), १५(६), १५(९), १६(१), १६(४), ४ अंबई साठवण तलावाचे संपूर्ण लाभक्षेत्र (३२५ हे.) १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), ५ काचुर्ली साठवण तलावाचे संपूर्ण लाभक्षेत्र (३१९ हे.) २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ६ बुबळी ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (१८१ हे.) ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य.
नियम-३
७ पहुचीबारी ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (१४३ हे.) अधीक्षक अभियंता, कलम ६(५), ४२(२) ८ इनामबारी ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (२४० हे.) ठाणे पाटबंधारे मंडळ, ९ आड ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (३१७ हे.) ठाणे
१० लिंगावणे ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (१९० हे.) ११ शिंदे ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (३१७ हे.) १२ चोळमुख ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (६३० हे.) १३ हरणगांव ल.पा. योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र (५८६ हे.) १४ शिराळे साठवण तलावाचे संपूर्ण लाभक्षेत्र (३१९ हे.)
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
२३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016NOTIFICATION २
[ See Act Section – 1(३) ]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/( 121/16 )/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f ).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 (४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.
Sr. Project and Canal Sections of MMISF ACT, 2005 No. Command Area Officers of which powers are given
to canal officers (1)
(2)
(3)
(4) 1 Entire Command Area of Jategaon Executive Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), M.I. Scheme (175 Ha.) Engineer, Minor 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 2 Entire Command Area of Chinchwad Irrigation 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(1), M.I. Scheme (206 Ha.) Division, Nashik. 16(4), 18(2), 18(4),18(6), 18 (9), 3 Entire Command Area of Waigholpada 19(2), 21(1) 23(1), 26(1), 41, 42(1), M.I. Scheme (537 Ha.)
68(1) 44, 45, 47(2), 48, 4 Entire Command Area of Ambai MMISF Rule Section 3 Storage Tank (325 Ha.)
5 Entire Command Area of Kachurli
Storage Tank (319 Ha.)
6 Entire Command Area of Bubli
M.I. Scheme (181 Ha.)
7 Entire Command Area of Pahuchibari
M.I. Scheme (143 Ha.)
8 Entire Command Area of Inambari
M.I. Scheme (240 Ha.)
9 Entire Command Area of Aad Superintending Section 6(5), 42(2) M.I. Scheme (317 Ha.) Engineer, Thane
Irrigation Circle,
Thane
10 Entire Command Area of Lingawane
M.I. Scheme (190 Ha.)
11 Entire Command Area of Shinde
M.I. Scheme (317 Ha.)
12 Entire Command Area of Cholmukh
M.I. Scheme (630 Ha.)
भाग चार--ब----४अ२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० (1)
(2)
(3)
(4) 13 Entire Command Area of Harangaon
M.I. Scheme (586 Ha.)
14 Entire Command Area of Shirale
Storage Tank (319 Ha.)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
२५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०८९
बुधवार, मार्च २३, २०१६/चैत्र ३, शके १९३८
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६. [संदर्भ : कलम १ चे उप कलम (३)]
अधिसूचना क्रमांक. १ [संदर्भ : नियम १ चा उप नियम (२)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक. सीडीए. २०१६/(१२२/१६)/लाक्षेवि (कामे).– महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांंकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :---
अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा
कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६) १ कोटगल उपसा सिंचन योजना, कोटगल उपसा सिंचन योजनेचे सर्व ३१ मार्च २०१६ ता. गडचिरोली, जि.गडचिरोली संपूर्ण लाभक्षेत्र. (३२९४ हे.).
२ डोंगरगाव-ठाणेगांव उपसा सिंचन डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन सर्व ३१ मार्च २०१६ योजना, ता. आरमोरी, जि. गडचिरोली योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र. (२७१० हे.).
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya Mumbai 400 032, dated 23rd March 2016[See section 1(३) of the Act]
NOTIFICATION १
[See Rule 1(2)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) Act, 2005.
No. CDA. 2016/(122/16)/CAD (Works).– In exercise of the powers conferred by section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7 no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.
Sr. No. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks Project
applied Applications (1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Kotgal Lift Irrigation Entire Command Area of All 31st March 2016 Scheme, Tal. Gadchiroli, Kotgal Lift Irrigation
Dist. Gadchiroli Scheme.
(3294 Ha.).
2 Dongargaon-Thanegaon Entire Command Area of All 31st March 2016 Lift Irrigation Scheme, Dongargaon-Thanegaon
Tal. Gadchiroli, Lift Irrigation Scheme.
Dist. Gadchiroli
(2710 Ha.).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
२७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(१२२/१६)/लाक्षेवि (कामे).– महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (३) व ( ४) मध्ये विनिर्दीष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :----
अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार
देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (१) (२)
(३)
(४)
१ कोटगल उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता, कलमे ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), संपूर्ण लाभक्षेत्र (३२९४ हे.). गडचिरोली पाटबंधारे १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९),
विभाग, गडचिरोली. १८(२), १८(४), १८(६), २१(१), २२, २३(१), २६(१), २ डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजनेचे ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२),व ४८, संपूर्ण लाभक्षेत्र (२७१० हे.).
म.सिं.प.शे.व्य. नियम-३
कलमे १८(९) : लघू वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था
कलम १९(२) : लघू वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था
अधीक्षक अभियंता, कलमे ६(५), १६(१), ४२(२)
चंद्रपूर पाटबंधारे कलम १८(९) उच्चस्तरिय पाणी वापर संस्था.
प्रकल्प मंडळ, चंद्रपूर. कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरिय, मध्यम
व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरिय पाणी वापर संस्था.
मुख्य अभियंता, कलम १६(३)
जलसंपदा विभाग, नागपूर.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
२८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४०WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016NOTIFICATION २
[See section 1(३) of the Act]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA. 2016/( 122/ 16 )/CAD (Works).– To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Mahatrshtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act section 2 ( f ).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976, section 2 ( ४), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :––
Sr. Project and Canal Sections of MMISF Act, 2005 of which No. Command Area Officers powers are given to Canal Officers (1) (2)
(3)
(4)
1 Entire Command Area Executive Sections : 6(१), 9(२), 9(४), 9(६), 9(९), 10(१), of Kotgal Lift Irrigation Engineer, 12(२), 12(६), 12(९), 13(१), 13(३), 15(४), Scheme Gadchiroli 15(६), 15(९), 18(२), 18(४),18(६), 21(१), 22, (3290 Ha.). Irrigation Division, 23(१), 26(१), 41, 42 (१), 68(१) 44, 45, 47(२),
Dist. Gadchiroli. 48, MMISF Rule Section 3.
Section 18(९) : Minor Level Water Users Associations.
2 Entire Command Area of Section19(२) : Minor Level Water Users Dongargaon-Thanegaon Associations, and Distributary Level Lift Irrigation Scheme Water Users Associations. (2710 Ha.).
Superintending Section 6(५), 16(१), 42(२). Engineer, Section 18(९) : All Senior Level Water Chandrapur User Associations. Irrigation Project Section 19(२) : Project Level WUA of Circle, Medium Project and CLA of Major Chandrapur. and Medium Project.
Chief Engineer, Section 16(3). Water Resouces Department, Nagpur.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.