RNI No. MAHBIL / 2012 / 72704 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ९ ] गुरुवार ते बुधवार , डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ - २१ , शके १ ९४०
[ पृष्ठे ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४/१० /१४ ९ १/२०१८ .- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगरपरिषद येथे दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे.
परिशिष्ट
पत्ता
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
बाळु उत्तम बागुल
सुकेनाला, सटाणा
राधाकृष्णन बी. ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, १ ९ नोव्हेंबर २०१८ .
पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झालेल्या आहेत .
सोमवार , नोव्हेंबर ५ , २०१८ / कार्तिक १४ , शके १ ९ ४०
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४/१०/१४१७/२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगर परिषदेच्या दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे.
वि ( एच) ४४४
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ २१ , शके १९ ४०
अनुसूची
पत्ता
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
चांदनी मुकुंद खरोटे
तालुका नांदगाव , जिल्हा नाशिक
राधाकृष्णन बी. ,
जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, ३० ऑक्टोबर २०१८ .
मंगळवार , नोव्हेंबर १३ , २०१८ / कार्तिक २२, शके १९ ४०
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी , महानगरपालिका यांजकडून
अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर
सार्वत्रिक निवडणूक, २०१८
जाहीर प्रकटन
क्रमांक साप्रवि/निवडणूक-६०५/२०१८ . महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , अनुसूची ' ड' , प्रकरण १ ( निवडणूक नियम) क्रमांक ८ , मा. कक्ष अधिकारी , राज्य निवडणूक आयोग यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा -२०१८/प्र. क्र. ६०/का. ०५ , दिनांक १ नोव्हेंबर २०१८ अन्वये अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ते १७ च्या सार्वत्रिक निवडणूक, २०१८ करिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मी, राहुल द्विवेदी, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी , सार्वत्रिक निवडणूक , २०१८ अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर या जाहीर प्रकटनाद्वारे अहमदनगर महानगरपालिका , सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चा खालीलप्रमाणे नमूद केलेला कार्यक्रम घोषित करीत आहे.
परिशिष्ट १
अ. क्र.
निवडणुकीचा टप्पा
टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख १
२
३
१
दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) आयुक्त, महानगरपालिका यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख
२
दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार ) सकाळी ११-०० ते नामनिर्देशनपत्रे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी
दिनांक २० नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) दुपारी २-०० पर्यंत वरील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी
३
दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) ते दिनांक २० नोव्हेंबर
२०१८ (मंगळवार)
(सकाळी ११-०० ते दुपारी ३-०० )
(रविवार दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी नामनिर्देशनपत्रे
स्वीकारण्यात येणार नाहीत) .
४ नामनिर्देशनपत्रांची छाननी
दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ ( गुरुवार )
(सकाळी ११-०० वाजल्यापासून) ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ २१ , शके १९ ४०
परिशिष्ट १
चालू
अ. क्र.
निवडणुकीचा टप्पा
टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख १
२
३
५
छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच
वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक
६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक
दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ ( सोमवार) ( दुपारी ३-०० वाजेपर्यंत) (दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ व दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी मागे घेता येणार नाही) .
७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक
दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) (सकाळी ११-०० वाजल्यापासून) .
दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) ८ अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक.
९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक
दिनांक ९ डिसेंबर २०१८ (रविवार) (सकाळी ७-३० ते संध्याकाळी ५-३० पर्यंत) १० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक
दिनांक १० डिसेंबर २०१८ ( सोमवार) सकाळी १०-०० पासून ११ महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे
दिनांक १३ डिसेंबर २०१८ ( गुरुवार) पर्यंत मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग , नाशिक यांचेकडील पत्र जा. क्र. २०१८/नपा .१/२/ अ.नगर मनपा निवडणूक, दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ अन्वये सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चे निवडणूक कार्यक्रमानुसार जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ , २ व ३ यांची नेमणूक केली असून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग , नाशिक यांचेकडील दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ चे पत्राचे अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक जा. क्र. साप्रवि/ निवडणूक/५७० , दिनांक २ नोव्हेंबर २०१८ अन्वये खालील तक्त्यातील रकाना क्रमांक २ मधील अधिकाऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या रकाना क्रमांक ६ मधील प्रभागाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ , २ व ३ यांना नेमणुकीचे आदेश दिले आहेत .
तक्ता
निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ , २ व ३
पदनाम
पदनाम
अ. क्र. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे नाव
सहायक निवडणूक निर्णय
अधिकाऱ्यांची नावे
सुपूर्दकरावयाचे प्रभाग क्रमांक
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचा पत्ता १
४
६
२
७ ३
५
१
१. श्री . माणिक आहेर
१,६,७-३
श्रीमती उज्वला गाडेकर
तहसीलदार, राहाता
उपविभागीय अधिकारी , नगर भाग , नगर
२. श्री . विलास गणपत
सोनटक्के
शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका
प्रभाग कार्यालय, प्रभाग समिती क्रमांक १ , सावेडीविभाग ( १ ) सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, आकाशवाणी- शेजारी, सावेडी, अहमदनगर .
३. श्री. श्रीकांत रामचंद्र
निंबाळकर
शाखा अभियंता , अहमदनगर महानगरपालिका ४
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ २१ , शके १९ ४० १
२
३ श्रीमती जयश्री माळी
२
तक्ता चालू
४
७
६
५
१. श्री.एफ.आर.शेख
विशेष भूसंपादन अधिकारी , क्र. ३ , अहमदनगर
२,४,५ = ३
तहसीलदार, भुसूधार , अहमदनगर
२. श्री. शहाजहान
बुऱ्हाण तडवी
लेखाधिकारी , अहमदनगर महानगरपालिका
३. श्री. सुरेश कोंडिबा
इथापे
शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका
प्रभाग कार्यालय , प्रभाग समिती क्रमांक १ , सावेडीविभाग (२) सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल , आकाशवाणी- शेजारी , सावेडी, अहमदनगर .
१. श्री. उमेश पाटील
३ श्री. वामन कदम उपजिल्हाधिकारी , रो.ह.यो. , अहमदनगर
३, ९ , १० = ३
तहसीलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर
२. श्री. अशोक दत्तात्रय
साबळे
प्रभाग कार्यालय, प्रभाग समिती, क्रमांक २ , शहर विभाग , (१ ) , जुना मंगळवार बाजार , अहमदनगर .
प्रभाग अधिकारी , अहमदनगर महानगरपालिका
३. श्री. कल्याण यशवंत
बल्लाळ
शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका
१. श्री. सदाशिव शेलार
४ श्री. शाहूराज मोरे विशेष भूसंपादन अधिकारी, क्र.१४ , अहमदनगर
८, ११,
१२ = ३
तहसीलदार, (संगांयो) जिल्हाधिकारी कार्यालय , अहमदनगर
२. श्री. मेहेर गंगाधर
लहारे
प्रभाग कार्यालय, प्रभाग समिती, क्रमांक २ , शहर विभाग , (२) , जुना मंगळवार बाजार, अहमदनगर .
प्रभाग अधिकारी, अहमदनगर महानगरपालिका
३. श्री. मनोज सुभाष
पारखे
५ श्री. प्रजित नायर
शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका
१३ , १४ = २
१. श्री . सुधीर पाटील
परिविक्षाधीन सहा. जिल्हाधिकारी , अहमदनगर तहसीलदार, नेवासा
प्रभाग कार्यालय , प्रभाग समिती क्रमांक ४ . बुरूडगाव विभाग बुरूडगाव , अहमदनगर .
२. श्री. सदाशिव
तुकाराम रोहोकले
शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका
३. श्री. राजेंद्र गजानन
मेहेत्रे
शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ २१ , शके १९ ४०
तक्ता
चालू
१
२
४
७
६
३
५
श्री. गोविंद दाणेज
६
तहसीलदार,
अहमदनगर
१. श्री. अनिल दौंडे
१५ , १६ ,
१७ = ३
उपविभागीय अधिकारी , श्रीगोंदा-पारनेर भाग,
राहुरी
अहमदनगर
शाखा अभियंता, अहमदनगर
२. श्री.गाडळकर
गणेश काशिनाथ
महानगरपालिका केडगाव उपकार्यालय केडगाव, अहमदनगर ,
महानगरपालिका
३. श्री. महादेव
दगडूकाकडे
शाखा अभियंता, अहमदनगर महानगरपालिका
तसेच मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय , नाशिक विभाग , नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र. २०१८/ नपा.१/२/ अ.नगर मनपा निवडणूक दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ अन्वये सार्वत्रिक निवडणूक , २०१८ चे निवडणूक कार्यक्रमानुसार आचारसंहितेविषयक जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी श्री. संदिप निचीत, जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर यांची आचारसंहिता कक्ष प्रमुख व त्यांचे सहायक म्हणून इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ चे पत्राचे अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश जा. क्र. साप्रवि/निवडणूक/५७१ , दिनांक २ नोव्हेंबर २०१८ अन्वये आचारसंहिता कक्षासाठी खालीलप्रमाणे नेमणूक केली आहे.
आचारसंहिता कक्ष प्रमुख व त्यांचे सहायक
पदनाम
पदनाम
अ. क्र. आचारसंहिता कक्ष प्रमुख
यांचे नाव
आचारसंहिता कक्ष प्रमुख यांच्या कार्यालयाचा पत्ता १
३
आचारसंहिता
कक्ष प्रमुख यांचे
सहायक यांचे नाव
४
६ २
५
१ श्री. संदिप निचीत
१. श्री. परिमल जगन्नाथ
निकम
जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर
उपअभियंता, पाणीपुरवठाविभाग, अहमदनगर महानगरपालिका
वृक्ष संवर्धन व उद्यान
२. श्री. किसन अशोक
गोयल
सभापती , स्थायी समिती यांचे कार्यालय , महानगरपालिका मुख्यकार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत , नगर- औरंगाबाद रोड , अहमदनगर .
अधिकारी,
अहमदनगर महानगरपालिका
३. श्री. अंबादास देविदास
साळी
सिस्टीम मॅनेजर , अहमदनगर महानगरपालिका
तसेच मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय , नाशिक विभाग , नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र. २०१८/ नपा .१/२/अ.नगर मनपा निवडणूक दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ अन्वये सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चे निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक खर्च विषयक जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी श्री . चंद्रकांत केरू खरात , मुख्यलेखापरीक्षक, अहमदनगर महानगरपालिका यांची व त्यांचे सहायक म्हणून इतर अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून मा . विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ चे पत्राचे अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक जा. क्र. साप्रवि/निवडणूक/ ५७२ , दिनांक २ नोव्हेंबर २०१८ अन्वये निवडणूक खर्च हिशोब तपासणी कक्षासाठी खालीलप्रमाणे नेमणूक केली आहे.
६
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ २१ , शके १९४० निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख व त्यांचे सहायक
अ. क्र.
पदनाम
पदनाम
निवडणूकखर्च
निवडणूक खर्च हिशोब
हिशोब तपासणी प्रमुख यांचे
तपासणी प्रमुख यांच्या कार्यालयाचा पत्ता
सहायक यांचे नाव
निवडणूकखर्च हिशोब तपासणी प्रमुख यांचे नाव
१
४
२
६ ३
५
१ श्री. चंद्रकांत केरू खरात
१. श्री. प्रविण गोपाळराव
सभापती , महिला व बालकल्याण
मुख्य
मुख्य
मानकर
लेखापरीक्षक,
लेखाधिकारी,
अहमदनगर
अहमदनगर
महानगरपालिका
महानगरपालिका
समिती यांचे कार्यालय , महानगरपालिका मुख्य कार्यालय , नवीन प्रशासकीय इमारत , नगर- औरंगाबाद रोड,
२. श्री. वैभव मोहिनीराज
जोशी
अहमदनगर.
सहायक नगर रचनाकार , अहमदनगर महानगरपालिका
उपरोक्त निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्याकडे निर्णयासाठी सुपूर्त करण्यात आलेल्या संबंधित प्रभागाची (Wards ) नामनिर्देशनपत्रे (Nomination Papers ) रकाना क्रमांक ७ मध्ये नमूद कार्यालयात स्वीकारतील . छापील नामनिर्देशनपत्राचा संच (Set of Nomination Papers ) संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
राहुल द्विवेदी,
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, सार्वत्रिक निवडणूक , २०१८ , अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर.
अहमदनगर , १३ नोव्हेंबर २०१८ .
निवडणूक अधिकारी तथा आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र
धुळे महानगरपालिका, धुळे
सार्वत्रिक निवडणूक , २०१८
नमुना - १
(पहानियम ८)
निवडणुकीची सूचना
क्रमांक धुमपा/ निवडणूक/१ ९ १/२०१८.- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की,
(१ ) धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ ते १ ९ या बहुसदस्यीय निवडीच्या प्रभागांसाठी परिशिष्ट १ मध्ये नमूद केलेल्या जागानिहाय आरक्षणानुसार प्रभागनिहाय मतदारसंघातून नगरसेवकांची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे .
(२ ) नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) सकाळी ११.०० ते दिनांक २० नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) दुपारी २.०० वाजेपर्यंत उपलब्ध राहतील.
( ३ ) नामनिर्देशनपत्र उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला व अनुमोदकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार ) ते दिनांक २० नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत परिशिष्ट १ मध्ये नमूद संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात दाखल करता येईल . रविवार दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत .
(४) नामनिर्देशनपत्रांची छाननी दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ ( गुरुवार) सकाळी ११.०० वाजल्यापासून परिशिष्ट १ मध्ये नमूद प्रभागातील निवडणुकीशी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथे करण्यात येईल.
( ५ ) वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच प्रसिद्ध करण्यात येईल .
( ६) उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा अनुमोदकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला , वरील परिच्छेद (३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ (सोमवार) दुपारी ३.०० वाजेपर्यंत देता येईल . दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ व दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी मागे घेता येणार नाही .
(७ ) दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ (मंगळवार) रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून परिशिष्ट १ मध्ये नमूद संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ २१ , शके १९ ४० (८ ) दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ ( मंगळवार) रोजी चिन्ह वाटप झाल्यानंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
(९ ) निवडणूक लढविली गेल्यास , दिनांक ९ डिसेंबर २०१८ (रविवार) रोजी सकाळी ०७.३० ते सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल .
(१० ) दिनांक १० डिसेंबर २०१८ ( सोमवार ) रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून मतमोजणी केली जाईल व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल.
(धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक , २०१८ निवडणुकीची सूचना क्रमांक धुमपा /निवडणूक/१ ९ १/२०१८ सोबतचे परिशिष्ट)
परिशिष्ट
निवडणूक निर्णय
अधिकारी क्रमांक
निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नाव व हुद्दा
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण ४ १
२
३
१
प्रभाग क्रमांक १
जुने वलवाडी ग्रामपंचायत कार्यालय, धुळे.
अ- अनुसूचित जाती ( महिला)
ब- अनुसूचित जमाती
क- नागरिकांचा मागास प्रवर्ग
श्री. नितीन कापडणीस , उपआयुक्त, मालेगाव महानगरपालिका, तालुका मालेगाव , जिल्हा नाशिक, निवडणूक निर्णय अधिकारी - १
ड- सर्वसाधारण ( महिला)
प्रभाग क्रमांक २
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग
जुने वलवाडी ग्रामपंचायत कार्यालय, धुळे.
ब- सर्वसाधारण ( महिला)
क- सर्वसाधारण ( महिला )
ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६
अ- अनुसूचित जमाती ( महिला)
जुने वलवाडी ग्रामपंचायत कार्यालय, धुळे.
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .
क- सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
श्री. विक्रम बांदल ,
२
प्रभाग क्रमांक ३
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग
नवरंग पाण्याच्या टाकी कार्यालय , देवपूर , धुळे.
ब- सर्वसाधारण ( महिला)
क- सर्वसाधारण ( महिला)
उपविभागीय अधिकारी, शिरपूर तालुका शिरपूर , जिल्हा धुळे , निवडणूक निर्णय अधिकारी - २
ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४
अ- अनुसूचित जाती
नवरंग पाण्याच्या टाकी कार्यालय , देवपूर, धुळे.
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .
क- सर्वसाधारण ( महिला) ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५
नवरंग पाण्याच्या टाकी कार्यालय , देवपूर, धुळे.
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).
ब- सर्वसाधारण ( महिला)
क- सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण ८
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ २१ , शके १९४०
परिशिष्ट - १
चालू
निवडणूक निर्णय
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे
अधिकारी क्रमांक
निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक
नाव व हुद्दा
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण ४ १
२
३
प्रभाग क्रमांक ७
३
अ- अनुसूचित जाती
महानगरपालिका शाळा क्रमांक २ ९ , स्टेशन रोड , धुळे.
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .
श्री. शरद पवार , उपविभागीय अधिकारी , चाळीसगाव , जिल्हा जळगाव , निवडणूक निर्णय अधिकारी - ३
क- सर्वसाधारण ( महिला)
ड- सर्वसाधारण
महानगरपालिका शाळा
प्रभाग क्रमांक १५
अ- अनुसूचित जाती ( महिला)
क्रमांक २ ९, स्टेशन रोड, धुळे.
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .
क- सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १६
अ- अनुसूचित जाती (महिला)
महानगरपालिका शाळा क्रमांक २ ९ , स्टेशन रोड, धुळे.
ब- अनुसूचित जमाती ( महिला)
क- सर्वसाधारण
४
प्रभाग क्रमांक ८
श्री. संजय गायकवाड ,
महानगरपालिका जुनी
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रशासकीय इमारत , जुने महापौर कार्यालय , धुळे.
उपविभागीय अधिकारी, अमळनेर, जिल्हा जळगाव,
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .
निवडणूक निर्णय अधिकारी - ४
क- सर्वसाधारण ( महिला)
ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९
महानगरपालिका जुनी
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब- सर्वसाधारण ( महिला) .
प्रशासकीय इमारत , जुने महापौर कार्यालय , धुळे.
क- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०
अ- अनुसूचित जमाती
महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत, जुने महापौर कार्यालय , धुळे.
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .
क- सर्वसाधारण ( महिला)
ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११
महानगरपालिका जुनी
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब- सर्वसाधारण ( महिला)
प्रशासकीय इमारत, जुने महापौर कार्यालय , धुळे.
क- सर्वसाधारण ( महिला)
ड- सर्वसाधारण ९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ २१ , शके १९४०
परिशिष्ट - १
चालू
निवडणूक निर्णय
अधिकारी क्रमांक
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण
निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नाव व हुद्दा
१
२
४
३
प्रभाग क्रमांक १४
५
अ- अनुसूचित जमाती ( महिला)
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग
महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत , जुने विरोधी पक्षनेता कार्यालय , धुळे.
क- सर्वसाधारण ( महिला)
श्री. गणेश मिसाळ , उपविभागीय अधिकारी , धुळे, जिल्हा धुळे, निवडणूक निर्णय अधिकारी- ५
ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १७
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब- सर्वसाधारण ( महिला) .
महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत , जुने विरोधी पक्षनेता कार्यालय , धुळे.
क- सर्वसाधारण ( महिला)
ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १८
अ- अनुसूचित जाती
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .
महानगरपालिका जुनी प्रशासकीय इमारत , जुने विरोधी पक्षनेता कार्यालय , धुळे.
क- सर्वसाधारण ( महिला)
ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२
६
श्री. रामसिंग सुलाने,
विशेष भूसंपादन अधिकारी ,
जळगाव, जिल्हा जळगाव,
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).
महानगरपालिका शाळा क्रमांक ५ , मनोहर चित्रमंदिरजवळ , धुळे .
ब- सर्वसाधारण ( महिला)
निवडणूक निर्णय अधिकारी - ६
क- सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
महानगरपालिका शाळा
प्रभाग क्रमांक १३
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग
क्रमांक ५ , मनोहर चित्रमंदिरजवळ , धुळे.
ब- सर्वसाधारण ( महिला) .
क- सर्वसाधारण ( महिला)
ड- सर्वसाधारण
महानगरपालिका शाळा
प्रभाग क्रमांक १९
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग
क्रमांक ५ , मनोहर चित्रमंदिरजवळ, धुळे .
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).
क- सर्वसाधारण ( महिला)
ड- सर्वसाधारण १०
महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ २१ , शके १ ९४०
परिशिष्ट - १
चालू
निवडणूक निर्णय
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे अधिकारी क्रमांक
नाव व हुद्दा १
२
७
श्री. राजेंद्र पाटील , उपजिल्हाधिकारी (प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय , धुळे, आचारसंहिता कक्ष प्रमुख ८
श्री. बी. डी. पाटील ,
सहायक संचालक, स्थानिक निधी लेखा , धुळे , उमेदवारांचे खर्चाचे हिशोब तपासणी कक्ष प्रमुख
धुळे, १२ नोव्हेंबर २०१८ .
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक
४ ३
संपूर्ण धुळे महानगरपालिका क्षेत्र धुळे महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत , धुळे.
संपूर्ण धुळे महानगरपालिका क्षेत्र धुळे महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, धुळे.
सुधाकर देशमुख ,
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, धुळे महानगरपालिका, धुळे.
मंगळवार , नोव्हेंबर २० , २०१८ / कार्तिक २ ९ , शके १ ९ ४०
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये .
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-६ ९ ५/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबत नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र. क्र. ४६६/नवि-२० , दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने सदर नामनिर्देशित सदस्य यांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
यास्तव , मी , किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील उमेदवार यांची नगरपरिषद , पारोळाचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव
१
अनुसूची
पद
नगरपरिषदेचे नाव
३
२
पारोळा
नामनिर्देशित (स्वीकृत सदस्य)
पाटील प्रदीप गुलाबराव
जळगाव , ६ नोव्हेंबर २०१८ .
किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर ६ १२ , २०१८ / अग्रहायण १५ २१ , शके १ ९४० शुक्रवार , नोव्हेंबर ३० , २०१८ / अग्रहायण ९, शके १ ९ ४०
प्रभारी नगर सचिव , महानगरपालिका यांजकडून
जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव
जाहीर प्रकटन
क्रमांक जशमनपा/नामनिर्देशित सदस्यांचे नामनिर्देशन/न.स./ ८० /२०१८.- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , १ ९४ ९ चे ५ ( २) ब तसेच महाराष्ट्र महानगरपालिका ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या ) नियम , २००७ आणि सदर नियमाचे महाराष्ट्र शासन , दिनांक २८ फेब्रुवारी २०१२ चे असाधारण राजपत्रात प्रसिद्ध सुधारीत नियम क्रमांक ६ मधील तरतुदीस अनुसरून मी, मराठे सुभाष केशवराव, प्रभारी नगर सचिव, जळगाव शहर महानगरपालिका या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, जळगाव शहर महानगरपालिकेच्या दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या विशेष महासभेत पारित ठराव क्रमांक २८ , दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ अन्वये खालील नमूद उमेदवार यांना जळगाव शहर महानगरपालिकेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्तीस मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
परिशिष्ट
सदस्याचा पत्ता
नामनिर्देशित सदस्याचे नाव
पक्ष / आघाडी अ. क्र.
४ १
२
३
भारतीय जनता पार्टी १
कैलास नारायण सोनवणे
बालाजी पेठ, बालाजी प्लाझा , जळगाव
भारतीय जनता पार्टी विशाल राधेश्याम त्रिपाठी
२
३१ , बालाजी पेठ , जळगाव
भारतीय जनता पार्टी राजेंद्र नारायण मराठे
३
३४७ , शिवनेरी , शिवाजीनगर , जळगाव
महेश रतन चौधरी
भारतीय जनता पार्टी ४
८ , डेंबला कॉलनी , रिंग रोड , जळगाव
शिवसेना
भागचंद मोतीलाल जैन
५
प्लॉट नंबर ३१ , ३२ , शंकर आप्पानगर ,
पिंप्राळा, जळगाव.
मराठे सुभाष केशवराव ,
प्रभारी नगर सचिव ,
जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव .
जळगाव , २ ९ नोव्हेंबर २०१८.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI . SANJAY BABURAO WAICHAL .