Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील दौंड नगरपरिषद व बारामती नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जागांच्या आरक्षणावरील आरक्षण बदलाच्या अधिसूचना. (2) अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या सुधारित योजनेमधील आरक्षण क्रमांक 327 व 328 ही आरक्षणे व्यपगत झाल्याच्या अधिसूचना. (3) अपर जिल्हाधिकारी सातारा आणि कोल्हापूर यांजकडील सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विवध वाड्या/वस्त्यांचे महसुली गावात रूपांतर करणे. (4) उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी विभाग यांजकडील पुणे जिल्ह्यातील कासारसाई व जाधववाडी लघुपाटबंधारे प्रकल्पातील बुडीत गावातील जमिनींचे हस्तांतरण, पोट-विभागणी व वाटणी याबाबतच्या निर्बंधाच्या संबंधातील बंदी उठविणे विषयी. (5) जिल्हा दंडाधिकारी सांगली यांजकडील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका. (6) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त येरवडा. वाकड व खडकी विभागातील मयत समरी. (7) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांजकडील आदेश. (8) पोलीस उप-आयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांजकडील जड वाहनांस बंदी व नो-पार्किंगच्या अधिसूचना.
Published 06 December 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.