महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १५८] शुक्रवार, डिसेंबर ७, २०१८/अग्रहायण १६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४३८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक बांधकाम विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ डिसेंबर, २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.
क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र.२५१/रस्ते-८ (एल.बी.१०).— महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) यांच्या कलम १५ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे शासकीय अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.पीपीपी-२०१६/प्र.क्र.२५१/रस्ते-८ (एल.बी.१०), दिनांक ५ जून २०१७ यामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—
उक्त अधिसूचनेस जोडलेल्या अनुसूचीतील नोंद क्र.७ ऐवजी पुढील नोंद दाखल करण्यात येईल :-
" ७. उप विभागीय अधिकारी, कारंजा वाशिम मालेगांव, रिसोड ".
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ७, २०१८/अग्रहायण १६, शके १९४० PUBLIC WORKS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 7th December 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA HIGHWAYS ACT.
No. PPP-2016/C.R.251/Road-8 (LB-10).— In exercise of the powers conferred by sub-section (4) of section 15 of the Maharashtra Highways Act (LV of 1955), and all other powers enabling in that behalf, the Government of Maharashtra hereby amends the Government Notification, Public Works Department, No. PPP-2016/C.R.251/Road-8 (LB-10), dated the 5th June 2017 as follows :—
In the Schedule appended to the said notification, for entry 7, the following entry shall be substituted, namely:—
"7. Sub-Divisional Officer, Karanja Washim Malegaon, Risod".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
A. A. SAGNE,
Secretary to Government.