RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ५० ]
शुक्रवार, डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६, शके १ ९४०
[ पृष्ठे ११
असाधारण क्रमांक ५०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
श्रीगोंदा नगरपरिषद , सार्वत्रिक निवडणूक , २०१८ - २०१९
परिशिष्ट ७ -ब
क्रमांक नपा/कार्या- ६ -अ/निवडणूक-३२१५/२०१८ . - राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी- १० ९ ४/१६४/१ ९९ ४ , दिनांक ३१ ऑक्टोबर १ ९९ ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) ( यापुढे " सदर अधिनियम " म्हणून संबोधित केलेला ) चे कलम १० (१ ) खाली अहमदनगर जिल्ह्याचा अधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे श्रीगोंदा नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गीयांच्या जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील , ते प्रभाग दर्शविणारा क्रमांक नपा/कार्या- ६ -अ/२८६ ९/२०१८ , दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) च्या कलम १० (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगरपरिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता . त्यास अनुसरून आलेल्या हरकतींचा सर्वंकष विचार करून मी , राहुल द्विवेदी, अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १० , पोट- कलम ( १) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) च्या कलम ९ , पोट-कलम (२) अन्वये संचालक, नगरपरिषद प्रशासन , मुंबई यांनी केलेल्या व विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन , नाशिक विभाग , नाशिक यांनी केलेल्या क्रमांक नपा-१/२/जा. क्र. ६७८७/२०१८ , दिनांक १ ९ सप्टेंबर २०१८ च्या आदेशान्वये त्यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांचेसाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा धरून निश्चित केलेल्या आहेत .
१९ ( १ ) निवडावयाच्या सभासदांची संख्या
(२ ) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग
यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या-
०२ (अ) अनुसूचित जाती
00 (ब) अनुसूचित जमाती
०५ (क) नागरिकांचा मागासवर्ग
वि(एच) ४४६
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०
१० (३ ) स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) .
(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ) , (ब) व ( क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील.
(अ)अनुसूचित जाती
(ब) अनुसूचित जमाती
(क) नागरिकांचा मागासवर्ग
(५ ) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या
०१
00
०३
०६ (अ. क्र. ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अ. क्र. ४ समोरील नमूद केलेल्या जागा) .
त्याअर्थी आता , राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी -१० ९ ४ /१६४/१ ९९ ४ , दिनांक ३१ ऑक्टोबर १ ९९ ४ व महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १० , पोट- कलम ( १ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी , राहुल द्विवेदी , अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त नगरपरिषद क्षेत्र जितक्या भागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागामध्ये यथास्थिती अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे .
या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल .
परिशिष्ट - ३
प्रभागनिहाय लोकसंख्या, प्रभागाची व्याप्ती व आरक्षण
श्रीगोंदा नगरपरिषद , सार्वत्रिक निवडणूक, २०१८ - २०१९
प्रभाग
जागा
प्रभागाची एकूण
क्रमांक
लोकसंख्या/
क्रमांक प्रभागाचे नाव असल्यास अनुसूचित जातीची लोकसंख्या/ अनुसूचित जमातीची लोकसंख्या
४ १ २
३
दत्तवाडी
१
३२५२
१-अ १ -ब
९२ ११९
आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी, प्रभागाचीव्याप्ती (उत्तर , पूर्व, दक्षिण , पश्चिम)
जसे, अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनु . जाती/अनु. जमाती/नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) ५
६
व्याप्ती :
१-अ- सर्वसाधारण (महिला).
दत्तवाडी, मखरेवाडी , लोखंडेवाडी, बोरुडेवाडी , रजिष्ट्रार मळा , खेडकर मळा.
१- ब - सर्वसाधारण
उत्तर : पारगाव शीव , घोटवी शीव , वडाळी रोडपर्यंत .
पूर्व : न.पा. हददीपासून गट क्र. १०३० पासून वडाळी रोडने गट क्र. ९ ११ पर्यंत .
दक्षिण : वडाळी रस्त्यापासून गट क्र . ९ ११ चे कोपऱ्यापासून पारगाव रोड गट क्रमांक ९०५ पर्यंत.
पश्चिम : गट क्र. ९ ०५ ने पारगाव रोडने न.पा. हद्दीपर्यंत ३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०
परिशिष्ट - ३-- चालू
१
४
६ २
५
३
लक्ष्मीनगर
२-अ
३४५०
२
३३५
२-अ- सर्वसाधारण (महिला) .
२- ब
७२
व्याप्ती : लक्ष्मीनगर , गणपती मंदिर , आळेकर मळा, जुना दांडेकर मळा, शाडूचा मळा, बनकर मळा, शिक्षक कॉलनी, इंदिरानगर.
२- ब- सर्वसाधारण
उत्तर : वडाळी शीव , बेलवंडी कोठार शीवेने मांडवगण रस्त्यापर्यंत .
पूर्व : मांडवगण रोडने नगरपालिका हद्दीपासून जोधपूर मारुती चौकपर्यंत.
दक्षिण : जोधपूर मारुती चौक ते शनी चौक.
पश्चिम : शनी चौक ते वडाळी रस्त्याने गट क्रमांक १०३० पर्यंत नगरपालिका हद्द.
३-अ
३ औटेवाडी
३०९५
३-अ- अनुसूचित जाती.
४२६
३ -ब
४५
व्याप्ती : औटेवाडी, तुपे वस्ती, सप्रेवाडी, खेतमाळीस मळा, कुदळे मळा , दांडेकर मळा , मेहेत्रे वस्ती , बालाजी नगर .
३ - ब- सर्वसाधारण (महिला) .
उत्तर : मांडवगण रोडपासून घुगलवडगाव शीव , नगरपालिका हद्द गट नंबर १२७२ कोपऱ्यापर्यंत .
पूर्व : आढळगाव शीवेने जुना कोकणगाव रस्ता, नगरपालिका हद्द .
दक्षिण : नगरपालिका हद्दीपासून जुना कोकणगाव रस्त्याने जामखेड रस्त्यापर्यंत .
पश्चिम: रोहिदास चौक मार्गे दिल्ली वेस ते मांडवगण रस्त्याने नगरपालिका हद्दीपर्यंत.
४ शेख महंमद
४-अ
व्याप्ती :
३४९३
महाराज
२३६
४ -ब
४-अ- नागरिकांचा मागासवर्ग (महिला) .
५६
शेख महंमद महाराज मंदिर, रविवार पेठ, महात्मा फुले उद्यान , पोलिस लाईन, पंचायत समिती कार्यालय , कैकाड गल्ली, पंतनगर .
४- ब- सर्वसाधारण
उत्तर : पारगाव रोड जवळ गट क्रमांक ८०५ पासून वडाळी रस्त्याने शनी चौक ते जोधपूर मारुती चौक.
पूर्व : जोधपूर मारुती चौक ते दिल्ली वेस.
दक्षिण : दिल्ली वेस , सुतार गल्ली मार्गे कुंभार गल्ली, प्रल्हाद महाराज मंदिर रस्त्याने शिवाजी चौक ते बाह्यवळण रस्ता.
पश्चिम : बाह्यवळण रस्ता ते शनी चौक मार्गे पारगाव रोडने गट क्रमांक ९ ०५ पर्यंत .
४ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०
परिशिष्ट - ३-- चालू
४ १
२
३
गणेशनगर
५-अ ५
३३०४
२०
५-ब
४८
६ -अ ६ सावित्रीबाई
३२७९
३०३
फुलेभाजी
६ -ब मंडई.
३९
७
७-अ सिद्धार्थ-
३६२७
ससाणेनगर
१७६३
७ -ब ५
६
५-अ- नागरिकांचा मागासवर्ग.
व्याप्ती : गणेशनगर , बनसुडे मळा , देवकर वस्ती , मोरे वस्ती, वेताळवाडी, जंबोबेट , जावईनगर, डाके मळा , थडग्याचा मळा , भांबाचा मळा.
५-ब - सर्वसाधारण (महिला) .
उत्तर : जुना लोणी रस्ता ते पारगाव शीव नगरपालिका हद्द.
पूर्व : नगरपालिका हद्दीपासून पारगाव रस्त्याने शनी चौक ते बाह्यवळण रस्ता.
दक्षिण : बाह्यवळण रस्त्यापासून जुन्या म्हातारपिंप्री रस्त्याने नगरपालिका हद्दीपर्यंत .
पश्चिम : जुना म्हातारपिंप्री रस्त्यापासून शीवेने नगरपालिका हद्दीने बाबुर्डी रस्ता ते पुढे जुना लोणी रस्ता नगरपालिका हद्दीने.
६ -अ नागरिकांचा - मागासवर्ग (महिला) .
व्याप्ती : सावित्रीबाई फुले भाजी मंडई , नगरपालिका कार्यालय , नामदेव मंदिर , श्रीमंत राजमाता कन्याविद्यालय , बुरुड गल्ली, कॅनरा बँक.
६- ब- सर्वसाधारण
उत्तर : बाह्यवळण रस्त्याने शिवाजी चौक ( मोती चौक) पासून कुंभार गल्ली मार्गे प्रल्हाद मंदिर मार्गे सावरकर चौक रस्त्याने सुतार गल्ली, रोहिदास चौक, डॉ. बगाडे हॉस्पिटलपर्यंत .
पूर्व : डॉ. बगाडे हॉस्पिटलपासून विजय चौक झेंडापर्यंत.
दक्षिण : विजय चौक झेंडा ते काळकाई चौक मार्गे दौंड- जामखेड रस्ता , सरस्वती नदीपर्यंत.
पश्चिम : दौंड- जामखेड रस्ता , सरस्वती नदी बाह्यवळण रस्त्याने शारदा विद्यामंदिर शिवाजी चौक (मोती चौक) .
७-अ- अनुसूचित जाती (महिला) .
व्याप्ती: सिद्धार्थनगर , ससाणेनगर , मिशन बंगला , विजय चौक झेंडा, बाजारतळ, जमादार गल्ली , कोकणगाव रोडची जुनी औटेवाडी.
७-ब - सर्वसाधारण
उत्तर : पिंजारी बोळीपासून अहमदनगर रस्त्याने जामखेड रोडने जुना कोकणगाव रोडने नगरपालिका हद्दीपर्यंत .
पूर्व : जुना कोकणगाव ते घोडेगाव रस्त्यापर्यंत.
दक्षिण : नगरपालिका हद्दीपासून घोडेगाव रोडने मिशन बंगल्याचे मागील बाजूने साळवणदेवी रोड ते जुनी स्टेट बँक.
पश्चिम: जुन्या स्टेट बँकेपासून रोकडोबा चौक, विजय चौक झेंडा मार्गे पिंजारी बोळ.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०
परिशिष्ट - ३-- चालू
१
४
६ २
३
५
भैरवनाथ
८
८-अ
३०४०
मंदिर
१८४
८-ब
११७
८-अ- नागरिकांचा मागासवर्ग (महिला) .
व्याप्ती : भैरवनाथ मंदिर , सावतामाळी मंदिर , सिदनकर गल्ली, होळी गल्ली , शेंडगेवाडी , महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय , ससाणे वस्ती, एमएसईबी , पारे- सातव वस्ती , जकाते वस्ती.
८- ब - सर्वसाधारण
उत्तर : नगरपालिका हद्दीपासून जुन्या म्हातार पिंप्री रस्त्याने बाह्यवळण रस्त्याने दौंड- जामखेड रस्ता ते काळकाई चौक मार्गे रोकडोबा चौक.
पूर्व : रोकडोबा चौक ते सावतामाळी मंदिर फडणीस चाळ पुढे महादजी शिंदे विद्यालयाचे मागील बाजूने पठाण सॉ मिल पुढे दौंड- जामखेड रस्त्याने लिंपणगाव रस्ता चारीने वेळू रस्ता शीव नगरपालिका हद्दीपर्यंत .
दक्षिण : वेळू रस्ता ते लिंपणगाव रस्ता शिवेने नगरपालिका हद्द .
पश्चिम: लिंपणगाव रस्त्याने शिवेपर्यंत नगरपालिका हद्द जुना म्हातार पिंप्री रस्ता.
९-अ
९ साळवणदेवी
४५९४
९-अ- नागरिकांचा मागासवर्ग.
५३६
९-ब
८१
९-क
९- ब- सर्वसाधारण (महिला) .
९ -क - सर्वसाधारण (महिला).
व्याप्ती : साळवणदेवी मंदिर , रडेवाडी, भोळे वस्ती , वडवकर वस्ती, रायकर वस्ती , पिंपळे वस्ती , इनामदार वस्ती , होले मळा , छ. शिवाजी महाविद्यालय , कुकडी कार्यालय , डॉ. आंबेडकर वसतिगृह , अग्निशमन केंद्र , एस. टी. स्टँड पेडगाव रोड, प्रोफेसर कॉलनी , शिवाजीनगर , गांजुरे मळा.
उत्तर : दौंड- जामखेड रस्त्याने पठाण सॉ मिल बोळीतून फडणीस चाळ रस्त्याने सावतामाळी मंदिर बोळीतून होळी गल्ली मार्गे जुनी स्टेट बँक ते दौंड-जामखेड रस्ता , लेंडी ओढा ते मिशन बंगला पुढे घोडेगाव रस्त्याने दौंड- जामखेड रस्ता पुढे घोडेगाव रस्त्याने नगरपालिका हद्दीपर्यंत.
पूर्व : घोडेगाव रस्त्यापासून नगरपालिका हद्द शीवेने साळवणदेवी रस्त्याने सरस्वती नदीपर्यंत .
दक्षिण : भिंगाण शीव साळवणदेवी रस्त्याने नगरपालिका हद्दीने पेडगाव रस्ता, वेळू रस्ता.
पश्चिम : नगरपालिका हद्दीपासून वेळू रस्त्याने लिंपणगाव चारीने लिंपणगाव रस्त्याने दौंड जामखेड रस्ता.
राहूल द्विवेदी ,
जिल्हाधिकारी , अहमदनगर .
अहमदनगर , ७ डिसेंबर २०१८ .
६ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०
ANNEXURE - 7 -A
No. MUN /Desk/6 - A/ 3215 / 2018.- In exercise of the powers conferred on me by the Order No. Sec . 1094/164/1994 , dated 31st October 1994 of the State Election Commissioner, Maharashtra the Draft Order fixing the number of seats to be elected and the extent of the wards into which the said Municipal area of the Municipal Council is to be divided and the wards reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens and Women ( including Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) as the case may be , as shown in the Schedule to this Order, bearing No. MC/ Desk/ 6 -A/ 2869/2018 , dated 22nd October 2018 , was published as required by the provision to sub - section ( 1 ) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 , for the information of the residents of the Shrigonda Municipal Council ;
As no objections are received by me in respect of the said Draft Order, I , Rahul Dwivedi , the Collector ofAhmednagar district in exercise of the powers conferred on me by sub - section ( 1 ) of Section 10 of the said Act, hereby make the following Order namely : -
ORDER
Whereas , the Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration , Nashik Division , Nashik by his order No. MC/ 1 / 2 /O.No.6787/2018 , dated 19th September 2018 issued under sub- section ( 2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) has fixed for the Shrigonda Municipal Council , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens and Women ( including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) as shown below
19 (1) The number of Councillors to be elected
(2) The number of seats to be reserved
02 (a) For the Scheduled Castes
00 ( b) For the Scheduled Tribes
05 (c) For the Backward Class of Citizens
10 (3) The total number of seats to be reserved for the Women (including the number of seats reserved for the Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) .
(4) Out of seats at serial number 3, the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at serial number 2 ( a ) , ( b ) and ( c) , respectively , are as follows - ७ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९ ४०
01 (a) For the Scheduled Castes
00 (b) For the Scheduled Tribes
03 (c) For the Backward Class of Citizens
06 (5) Number of seats reserved for the Women as General Category ( number of seats at the serial number 3 minus number of seats at the serial number 4) .
Now , therefore , in exercise of the powers conferred on me by Order No. SEC - 1094/164/1994 , dated 31stOctober 1994 of the State Election Commissioner, Maharashtra read with Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) , I , Rahul Dwivedi , the Collector of Ahmednagar district , hereby fix the number and extent of the wards into which the said Municipal area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes , the Backward Class of Citizens and Women ( including Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens ) , as the case may be , as shown in the Schedule to this Order .
This Order shall take effect for the purpose of the next General Elections held immediately following the date of this Order.
Annexure - 3
Wardwise ( Prabhag ) Population , Ward ( Prabhag ) Area and Reservation Shrigonda Municipal Council ( Election 2018-2019)
Reservation Total Population ofWard
Seat Nos.
Description of boundary of the Ward (North , East , South , West)
Ward (Prabhag) No.
Name of the Ward (ifany) (Prabhag) SC Population, STPopulation
Category, SC , ST, BCC , Category (Including Women Reservation) 3
2
4
6 1
5
Area
1 Duttwadi
3252
1 -A
1 -A - General (Women) .
1-B
92
: Duttwadi , Makharewadi , Lokhandewadi , Borudewadi , RegistrarMala , Khedkar Mala.
1-B - General 119
North Pargaon Shiv, Ghotavi Shiv upto Vadali Road .
East : From Municipal Council Boundary Gat No. 1030 via Wadali Road upto Gat No. 911.
South From Wadali Road Gat No. 911 corner to Pargaon Road upto GatNo. 905 .
West : Gat No. 905 via Pargaon Road to Municipal Council Boundary.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०
Annexure-3 - contd .
4
3
1 2
5
6 3450
2-A Area :
2 Laxminagar
2 -A - General (Women).
335
2-B
2- B - General 72
Laxminagar , Ganpati Temple , Alekar Mala , Old Dandekar Mala , Shaducha Mala , Bankar Mala , Teachers Colony, Indiranagar.
North Wadali Shiv, Belwandi Kothar Shiv via Mandavgan Road .
East : From Mandavgan Road to Municipal Council Boundary upto Jodhpur Maruti Chowk .
South : Jodhpur Maruti Chowk to Shani Chowk .
West : Shani Chowk to Wadali Road via Gat No. 1030 upto Municipal Council Boundary.
3095
3-A Area
3 Autewadi
3 -A - Scheduled Caste.
426
3-B
: Autewadi , Tupe vasti , Saprewadi , Khetmalis Mala , Kudale Mala , Dandekar Mala , Mehetrevasti , Balajinagar.
45
3-B - General (Women) .
North From Mandavgan Road, Ghugalwadgaon Shiv, Municipal Council Boundary, Gat No. 1272 Corner.
East : Adhalgaon Shiv, Old Kokangaon Road , Municipal Council Boundary.
South From Municipal Council Boundary via Old Kokangaon Road upto Jamkhed Road .
West : Rohidas Chowk via Delhi Ves to Mandavgan Road to Municipal Council Boundary.
4 Shaikh
3493
4-A Area
Mahmad
236
4-B
Maharaj
56
4-A - Backward Class of Citizen (Women) .
: Shaikh Mahmad Maharaj Temple , Raviwar Peth , Mahatma Phule Garden, Police Line , Panchayat Samiti Office , Kaikad Galli , Pantnagar.
4-B - General
North From Pargaon Road Near Gat No. 905 to Wadali Road to Shani Chowk to Jodhpur Maruti Chowk.
Jodhpur Maruti Chowk to Delhi Ves .
East :
South Delhi Ves Sutar Galli via Kumbhar Galli , Pralhad Maharaj Mandir Road to Shivaji Chowk to bypass road .
West : Byepass Road to Shani Chowk via Pargaon Road upto Gat No. 905.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०
Annexure-3 - contd .
4
3
1 2
5
6 3304
5 Ganesh-
5-A Area
nagar
20
5-B
5-A - Backward Class of Citizen.
48
5-B - General (Women) .
: Ganeshnagar , Bansude Mala , Devkar vasti , More vasti , Vetalwadi , Jumbo Bet, Javainagar, Dake Mala , Thadgyacha Mala , Bhambacha Mala.
North Old Loni Road , Pargaon Shiv to Municipal Council Boundary.
East : Municipal Council Boundary to Pargaon Road , Shani Chowk to Bypass road .
South : From Bypass Road via Old Mhatarpimpri Road to Municipal Council Boundary.
West : From Old Mhatarpimpri via village Boundary Municipal Council boundary, Baburdi Road to Old Loni Road , Municipal Council Boundry.
3279
6-A Area
6 Savitribai FuleBhaji
303
6-B
Mandai .
39
6-A - Backward Class of Citizen (Women).
: Savitribai Phule Bhaji Mandai , Nagarpalika Office , Namdev Mandir , ShrimantRajmata Kanya Vidyalaya , Burud Galli , Canara Bank.
6-B - General
North Bypass Road via Shivaji Chowk (Moti Chowk) to Kumbhar Galli , Pralhad Maharaj Mandir to Savarkar Chowk Road via Sutar Galli to Rohidas Chowk , Dr. Bagade Hospital .
East : Dr. Bagade Hospital to Vijay Chowk Zenda .
South Vijay Chowk Zenda to Kalkai Chowk via Daund - Jamkhed Road upto Saraswati River.
West : Daund - Jamkhed Road , Saraswati River via Bypass Road Sharda Vidya Mandir, Shivaji Chowk ( Moti Chowk).
१० महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०
Annexure-3 - contd .
4
5
3
2
6 1
3627
7-A Area
7 Siddharth- Sasanenagar.
1763
7-B
7-A - Scheduled Caste (Women).
0
7-B - General
: Siddharth Nagar, Sasane Nagar, Mission Bangalow , Vijay Chowk Zenda , Bazar Tal , Jamadar Galli , Kokangaon Road , Old Autewadi .
North Pinjari Galli via Ahmednagar Road to Old Kokangaon Road via Municipal Council Boundary.
East : Old Kokangaon Road to Ghodegaon Road.
South From Municipal Council Boundary via Ghodegaon Road , Mission Bangalow backside to Salvandevi Road to Old State Bank .
West : Old State Bank to Rokdoba Chowk via Vijay Chowk Zenda to Pinjari Galli .
3040
8-A Area
8 Bhairavnath Mandir.
8-B
184
117
8-A - Backward Class of Citizen (Women) .
8-B - General
: Bhairavnath Mandir , Savtamali Mandir , Sidankar Galli , Holi Galli , Shendagewadi , Maharaja Jivajirao Shinde College , Sasane Wasti , MSEB Pare Satav Wasti , Jakate Wasti.
North From Municipal Council Boundary Old Mhatarpimpri Road via Bypass Road to Daund -Jamkhed Road to Kalkai Chowk via Rokdoba Chowk .
East : Rokdoba Chowk to Savata Mali Mandir , Phadanis Chawl next Mahadaji Shinde Vidyalaya back side, Pathan Saw Mill , Next Daund- Jamkhed Road , Limpangaon Road via canal to Velu Road Municipal Council Boundary.
South Velu Road to Limpangaon Road by Municipal Council Boundary.
West : Limpangaon Road Shiv, Municipal Council Boundary, Old Mhatar- pimpri Road.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०
Annexure-3 - contd .
4
5
3
2
6 1
4594
9 Salvandevi
9-A Area
536
9-B
9-A - Backward Class of Citizen.
: Salvandevi Mandir, Radewadi , Bhole Wasti , Vadavkar Wasti , Raykar Wasti , Pimpale Wasti , Inamdar
81
9 -C
9-B - General (Women) .
9 - C- General (Women) .
Wasti , Hole Mala , Chh . Shivaji College, Kukadi Office, Dr. Ambedkar Hostel , Fire Station , S.T. Stand , Pedgaon Road , Professor Colony, Shivajinagar, GanjureMala .
North Old Daund - Jamkhed Road via Pathan Saw Mill Galli to Phadnis Chawl to Savatamali Mandir Road via Holi Galli , Old State , Bank Daund Jamkhed Road , Lendi Nala Mission Bangalow , Ghodegaon Road , Daund- Jamkhed Road upto Municipal Council Boundary.
East : From Ghodegaon Road to Municipal Council Boundary Shiv , Salvandevi Road to Saraswati River.
South Bhingan Shiv via Salvandevi Road , Municipal Council Boundary to PedgaonRoad , Velu Road .
West : From Municipal Council Boundary via Velu Road , Limpangaon Road Chari, Limpangaon Road to Daund Jamkhed Road .
RAHUL DWIVEDI , Ahmedngar , 7th December 2018.
Collector, Ahmednagar.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . SANJAY BABURAO WAICHAL.