Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडून आलेली मलकापूर नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे.

Published 07 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ७ , अंक ४८ ]

शुक्रवार , डिसेंबर ७ , २०१८ / अग्रहायण १६ , शके १९ ४०

[ पृष्ठे १५

असाधारण क्रमांक ४८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट - ७ ब

क्रमांक साशा/ नपा/निवडणूक/ ४१७६/ २०१८ .-- राज्य निवडणूक आयुक्त , महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एसईसी -१० ९ ४ /१६४ /१ ९९ ४ , दिनांक ३१ ऑक्टोबर १ ९९ ४ , आदेश रानिआ/न.प . २०१६/ प्र.क्र . ७ /का ६, दिनांक ७ मे २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) (यापुढे " सदर अधिनियम " म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१) खाली सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे मलकापूर नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास वर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास वर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा आदेश क्रमांक साशा/नपा/ निवडणूक -३८३६/ २०१८ , दिनांक ५ नोव्हेंबर २०१८ आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) चे कलम १० , पोट- कलम (१) परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगरपरिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करणेत आला होता . त्यास अनुसरून आलेल्या हरकतींचा सर्वकष विचार करून मी , श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा , उक्त अधिनियमाच्या कलम १० , पोट- कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) च्या कलम ९ , पोट- कलम (२) अन्वये मा . विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे विभाग , पुणे यांचेकडील आदेश क्रमांक नपाप्र/१ /कावि-६३८ /२०१८ , दिनांक ऑक्टोबर २०१८ ( महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ९ ऑक्टोबर २०१८) च्या आदेशान्वये त्यांनी मलकापूर नगरपरिषदेबाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग याच्यांसाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या आहेत .

१. निवडावयाच्या सभासदांची संख्या

१९ २. अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास

वर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

२ (अ) अनुसूचित जाती

(ब) अनुसूचित जमाती

(क) नागरिकांचा मागास वर्ग

५

(१)

एच-४४५ , भाग एक-अ (असा .) (पु.वि.पु.)- ४८ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०

१० ३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) .

४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ ( अ) , ( ब ) व ( क)

येथील जागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील.

१ (अ) अनुसूचित जाती

(ब) अनुसूचित जमाती

(क) नागरिकांचा मागासवर्ग

३

६ ५. स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अ. क्र. ४ समोरील नमूद केलेल्या जागा)

२. त्याअर्थी, आता मा . राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी-१० ९४/ १६४ /१ ९९ ४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९ ४ , आदेश क्रमांक रानिआ/न . प . २०१६/प्र.क्र. ०७ /का-६ , दिनांक ७ मे २०१६ व १५ जून २०१६ मा . राज्य निवडणूक आयोग , मा . राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१८/प्र. क्र. १५ /का . ६ , दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ , मा. विभागीय आयुक्त यांचेकडील पत्र क्रमांक नपाप्र-१/प्रभाग रचना/कावि -७५१ /२०१८ , दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९९ ५ चे कलम १० व पोट- कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा याद्वारे उक्त नगरपरिषद क्षेत्र जितक्या भागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागामध्ये यथास्थिती अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे .

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल .

अनुसूची

प्रभागाची व्याप्ती

आरक्षणाची स्थिती प्रभागाची एकूण

प्रभाग क्रमांक

जागा क्रमांक

किती जागा लोकसंख्या,

(उत्तर, पूर्व , दक्षिण , पश्चिम)

कोणत्या प्रवर्गासाठी प्रभागाचे नाव असल्यास

अनुसूचित

जातीची व

जसे अनु. जाती/ अनुसूचित

जमातीची

अनु. जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी लोकसंख्या

(अनु. जाती/ अनु. जमाती) नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) १

६

४

२

३

५

१

१

१ -अ

व्याप्ती

एकूण - ३४७५

१ -ब

१-अ- सर्वसाधारण महिलांसाठी राखीव.

१ - ब- सर्वसाधारण अ.जा - २६५ अ. ज - ९

संगम हॉटेल परिसर , कालिदास मार्केट, नेहरूनगर, रिमांड होम परिसर , चांदे वस्ती , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , शास्त्रीनगर परिसर , वीर लाईन , नेताजी सुभाषचंद्रनगर, वारणा हॉटेल परिसर , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दत्तनगर परिसर , साईनगर , विशाल कॉलनी, संभाजीकॉलनी.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १९४०

अनुसूची--चालू

४

१

६ २

३

५

उत्तर कराड नगरपरिषद हद्द

पूर्व दत्तनगर पूर्वेचा रोड, कराड मार्केट यार्ड- मलकापूर- नांदलापूर राज्य मार्ग क्र. १४४

दक्षिण हॉटेल नवरंगचे उत्तर बाजूने पूर्व दिशेस दत्तनगरकडे गेलेला रोड.

पश्चिम राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ( एशियन हायवे ४७).

२

२

व्याप्ती

एकूण - ३०१० २-अ

२ -ब

अ.जा - ३४३

अ. ज १८

२ -अ- नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांसाठी राखीव . २ - ब- सर्वसाधारण

अजंठा पोल्ट्री फार्म परिसर , मळाईनगर , यशवंतनगर, प्रीतिसंगम मंगल कार्यालय परिसर, मुल्ला वस्ती , गोकाक ऑफिस परिसर, तुळजाई- नगर, हॉटेल नवरंग परिसर , अक्षदा मंगल कार्यालय परिसर , हॉटेल राजतारा परिसर , लक्ष्मी कॉलनी , सरस्वती कॉलनी , ज्ञानदीप कॉलनी .

उत्तर कराड नगरपरिषद हद्द , साईनगर कडे गेलेला आर.सी.सी. रस्ता, नवरंग हॉटेलचे उत्तरेकडील रस्ता

मौजे गोळेश्वर गाव हद्द

पूर्व

दक्षिण श्री. रामचंद्र गणपती जाधव यांचे घराचे उत्तर बाजूने पूर्वेस गेलेला रस्ता.

पश्चिम कराड मार्केट यार्ड - मलकापूर- नांदलापूर राज्य मार्ग क्र. १४४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४.

३

३

३-अ

व्याप्ती

एकूण - ३६३०

३-ब

अ.जा - ५९ ५

अ. ज ३२

३ -अ- नागरिकांचा मागास- प्रवर्गासाठी राखीव . ३ -ब- सर्वसाधारण महिलां- साठी राखीव.

तवटे मार्केट परिसर , डी.एम. एस. कॉम्प्लेक्स परिसर, म्हसोबा मंदिर परिसर , गणेश मंगल कार्यालय परिसर , कुसुम रेसिडेन्सी परिसर , विश्रामनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर , अहिल्यानगर अंतर्गत रस्त्याच्या उत्तरेकडील भाग , बिरोबा मंदिराचे पूर्वेकडील भाग , गजानन पतसंस्था परिसर, भारती विद्यापीठ परिसर , यशवंत हौसिंग सोसायटी व परिसर , श्री . गोफणे यांचे हॉटेल ते श्री. ताटे यांचे घरापर्यंतचा दक्षिण भाग , आनंदराव चव्हाण हायस्कूल परिसर.

रि.स.नं. २७६ , २७५ ची हद्द .

उत्तर पूर्व रि.स.नं. २७३ ची हद्द व कराड मार्केट यार्ड- मलकापूर- नांदलापूर राज्य मार्ग क्र. १४४ .

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०

अनुसूची--चालू

४

१

६ २

३

५

दक्षिण हॉटेल गंधर्व, आनंदराव चव्हाण हायस्कूलकडे जाणारा रस्ता (पूर्व- पश्चिम व दक्षिण उत्तर नकाशाप्रमाणे) , मलकापूर मुख्य रस्ता ( रफिक इनामदार यांचे घरापासून ते अहिल्या चौक) , अहिल्यानगर अंतर्गत रस्ता.

पश्चिम राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (एशियन हायवे ४७) .

४-अ

४

४

२ ९९ १

व्याप्ती

एकूण -

४-ब

अ.जा - २२९

४-अ- सर्वसाधारण महिलांसाठी राखीव .

४- ब- सर्वसाधारण अ. ज ४

भोजगावकर कॉम्प्लेक्स परिसर, मळाई टॉवर, सोनाई मंगल कार्यालय परिसर , हौसाई कन्याशाळा परिसर, कराड खरेदी विक्री संघ पेट्रोल पंप परिसर, नटराज थिएटर परिसर, नाकोडा स्टील परिसर , लाहोटी- नगर , इंदुमतीनगर, शिवाई पतसंस्था परिसर , मोरया कॉम्प्लेक्स परिसर, कोणार्क पार्क , संगम कॉलनी , मामा बझारचे उत्तरेकडील परिसर , दत्त मंदिराचे पूर्वेकडून गेलेल्या रस्त्याच्या पूर्वेकडील भाग.

उत्तर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ( एशियन हायवे ४७ ) व कराड नगरपरिषद हद्द.

पूर्व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (एशियन हायवे ४७) .

दक्षिण जिल्हा मार्ग क्र. ५५ (ढेबेवाडी गावाकडे जाणारा रस्ता) , डी.पी. जाधव यांचे घरासमोरील रोड.

पश्चिम दत्त मंदिराच्या समोरून उत्तरेकडे जाणारा पक्कारस्ता.

व्याप्ती

५

५-अ

५

एकूण - ३१९३

अ.जा - ६४१

५ -ब

अ. ज २६

५ -अ- अनुसूचित जातीसाठी राखीव . ५ - ब- सर्वसाधारण महिलां- साठी राखीव.

दत्त मंदिर परिसर , संपूर्ण बागल वस्ती परिसर , दत्त- शिवम हौसिंग सोसायटी, जय मल्हार कॉलनी , न्यू सर्वोदय सोसायटी व त्याचा उत्तर भाग , अयोध्यानगरी , नूतन मराठी प्राथमिक शाळा परिसर , शिवदर्शन हौसिंग सोसायटी , बालाजी कॉलनी पूर्व भाग .

उत्तर कोयना नदी.

पूर्व दत्त मंदिराच्या समोरून उत्तरेकडे जाणारा पक्कारस्ता.

दक्षिण जिल्हा मार्ग क्र. ५५ (ढेबेवाडी गावाकडे जाणारा रस्ता) .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १९४०

अनुसूची--चालू

४

१

२

३

पश्चिम ६

६

एकूण - ३१७४ ६ -अ

६ -ब

अ.जा - ३७३

अ. ज २०

उत्तर

पूर्व

दक्षिण

पश्चिम

व्याप्ती ७

७

७-अ

एकूण - ३२६०

७ -ब

अ.जा - ७३९

अ. ज ४०

उत्तर

पूर्व

दक्षिण

पश्चिम ८

८

८ -अ

एकूण - ३६१०

व्याप्ती

८ -ब

अ.जा - ३७८

अ. ज - ९

६

५

बालाजी कॉलनी मधून उत्तर दिशेकडे गेलेला रस्ता.

व्याप्ती बालाजी कॉलनी पश्चिम भाग , जाधव ६ -अ- नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव .

६ - ब- सर्वसाधारण महिलां- साठी राखीव .

वस्ती, पोळ वस्ती , वाघमारे वस्ती , पवार वस्ती, गणेश मंदिर परिसर , रैनाक वस्ती , इंगवले वस्ती , जाधव वस्ती , गणेश कॉलनी व पूर्वेकडील संपूर्ण भाग, शिवपार्वती कॉलनी, अभिनव कॉलनी , तडक वस्ती , त्रिमूर्ती कॉलनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आगाशिवनगर नं . २ परिसर, हनुमाननगर परिसर , महसूल कॉलनी .

कोयना नदी.

बाजूकडे गेलेला रोड . बालाजी कॉलनी अंतर्गत उत्तर

आगाशिव डोंगर , खिश्चन दफनभूमी कम्पौंड.

चचेगाव या गावाची हद्द .

७ -अ- अनुसूचित जाती महिलां- साठी राखीव.

७- ब- सर्वसाधारण प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे पश्चिमेकडील झोपडपट्टी व परिसर , दांगटवस्ती , कोल्हाटी वस्ती, मलकापूर नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्र व त्याचे दक्षिणेकडील झोपडपट्टी, आझाद कॉलनी, जिल्हा परिषद हौसिंग सोसायटी, लोकमान्य कॉलनी , ढेबेवाडी रस्त्याचे लगतचा भाग ( माने वखारीपासून उत्तरेकडे गेलेला रस्ता, इंद्रप्रस्थ कॉलनी रस्ता क्र. १ पर्यंत) , सर्वोदय बॅकवर्ड क्लास हौसिंग सोसायटी.

जिल्हा मार्ग क्र . ५५ (ढेबेवाडी गावाकडे जाणारा रस्ता) .

माने वखारीचे पश्चिम बाजूने डोंगराकडे गेलेला रस्ता.

आगाशिव डोंगर , सर्वोदय बॅकवर्ड क्लास हौसिंग सोसायटी.

इमर्सन कंपनी कंम्पौंड , प्रभाग क्र. ६ ची हद्द .

८-अ- नागरिकांच्या मागास- प्रवर्ग महिलांसाठी राखीव .

८-ब- सर्वसाधारण इंद्रप्रस्थ कॉलनी मधील पू- प. रस्ता क्र. १ चे दक्षिणेकडील सर्वोदय बॅकवर्ड क्लास हौसिंग सोसायटी पर्यंतचा भाग , माने वखारीपासून दक्षिणेकडे गेलेल्या ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०

अनुसूची--चालू

४

१

६ २

३

५

रस्त्याचे पूर्वेकडील भाग , वृंदावन कॉलनी , धर्मवीर संभाजीराजे कॉलनी, कृष्णा हॉस्पिटल परिसर , विठ्ठलदेव हौसिंग सोसायटी, कोयना औद्योगिक वसाहत , शिवदर्शन हौसिंग सोसायटी परिसर, व्यंकटेशनगर, खंडोबानगर , साई शिक्षक कॉलनी, थोरात मळा .

उत्तर जिल्हा मार्ग क्र . ५५ (ढेबेवाडी गावाकडे जाणारा रस्ता) .

पूर्व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (एशियन हायवे ४७) .

दक्षिण सर्वोदय बॅकवर्ड सोसायटी व राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडे जखिणवाडी गावासाठी गेलेला रस्ता, लोकमान्यकॉलनी.

पश्चिम माने वखारीचे पश्चिम बाजूने डोंगराकडे गेलेला रस्ता पूर्व- पश्चिम रस्ता क्र. १ पर्यंत , श्री. रामचंद्र पवार, सौ. आशा कुंभवडे व प्रकाश कोळेकर यांचे घराचे पश्चिमेकडील छोटा रस्ता , श्री. आत्माराम बोर्गे ते विमल पाटील यांचे घर.

९

९ -अ

९

एकूण - ५३२८

व्याप्ती

अ.जा - ४७७

९-ब

९ -क

अ. ज १५

९-अ- नागरिकांच्या मागास- प्रवर्ग महिलांसाठी राखीव . ९ -ब- सर्वसाधारण महिला- साठी राखीव. ९- क- सर्वसाधारण .

लक्ष्मीनगर (गावठाण) संपूर्ण परिसर , अनुराज अपार्टमेंट व परिसर , अहिल्यानगर अंतर्गत रस्त्याचे दक्षिणेकडील व मुख्य रस्त्यालगतचा भाग , औदुंबर कॉलनी, हिंगसे किराणा स्टोअर्स परिसर , डॉ. बने यांचे घरालगतचा परिसर , शिवाजीनगर मुख्य रस्त्याचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील संपूर्ण भाग , जगदाळे मळा व परिसर, स्मशानभूमी परिसर, रिलायन्स पेट्रोल पंप परिसर , बोरगे मळा , शिंदे मळा, बागल मळा, खरवत ओढा ते मळाईदेवी पतसंस्था पर्यंतचा भाग .

उत्तर मलकापूर मुख्य रस्ता रफिक इनामदार यांचे घरापासून ते अहिल्या चौक ते अहिल्यानगर अंतर्गत रस्ता बिरोबा मंदिरापर्यंत , औदुंबर कॉलनी- पासून अनुराज अपार्टमेंटपर्यंत मुख्य रस्ता.

पूर्व मौजे गोळेश्वर व कापील गावाची हद्द, कराड मार्केट यार्ड- मलकापूर- ७ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १९४०

अनुसूची--चालू

४

१

६ २

३

५

नांदलापूर राज्य मार्ग क्र. १४४ , बिरोबा मंदिर ते मुख्य रस्ता दक्षिण- उत्तर रस्ता.

दक्षिण कापील गावची हद्द

पश्चिम आनंदराव हायस्कूलकडे गेलेला दक्षिण- उत्तर रस्ता नकाशाप्रमाणे , राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ .

टीप- ( १ ) अनुसूचीमध्ये नागरिकांचा मागासवर्ग त्याचप्रमाणे अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह स्त्रियांसाठी राखून ठेवलेले प्रभाग हे मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी काढलेल्या सोडतीप्रमाणे (लॉटस ) प्रमाणे निर्दिष्ट करण्यात आलेले आहेत.

( २ ) मलकापूर नगरपरिषद क्षेत्राच्या प्रभागाच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी मलकापूर नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध राहतील .

श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा .

सातारा , ६ डिसेंबर २०१८

BY THE COLLECTOR OF SATARA DISTRICT

SCHEDULE 7 - A

No. SA / NP / Election /4176/2018.-In exercise of the powers conferred on me by Order No.SEC -1094/ 164/1994 , dated 31th October 1994 and Order No. SEC/NP- 2016/ Ρ.Κ.07/ KA - 6 , dated 7th May 2016 of the State Election Commissioner, Maharashtra , the Collector of Satara district , hereby proposes to make the following draft order under sub- section ( 1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965) ( hereinafter referred to as " the said Act" ) to fix for the Malkapur Municipal Council , the number and the extent of the wards into which the said municipal area shall be divided and to specify the wards reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens and Women ( including women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) , as the case may be , as shown in the Schedule to the draft order, Bearing No. SA / NP / Election/3836/2018 , date 5th November 2018 watch published as required by the provision to sub- section ( 1) of Section 10 Maharashtra Municipal Council , Nagarpanchayat and Industrial Townships Act, 1965 ( Mah. XL of 1965) ( hereinafter referred as " the said Act " ) for information ofthe residence of the Malkapur Municipal Council . After carefully considering the objections receivedby me in respect of the said draft order, I , Shweta Singhal , Collector, Satara in exercise of the powers confirmed onme by sub- section ( 1 ) of Section 10 of the said Act hereby make the following order namely.

Order

Wheres , The Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner , Pune Division by his order No. NPA/ 1 /WS - 638 /2018 , dated October 2018 Maharashtra Government Gazette dated 9th October 2018 issued under sub - section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965) has fixed for the Malkapur Municipal Council , the number of councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens) , as shown below.- ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी , ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४० (1) The number of Councillors to be elected 19 (2) The number of Seats to be reserved,

2 (a) For the Scheduled Castes

(b) For the Scheduled Tribes 0 (c) For the Backward Class of Citizens 5

10 (3) The total number of seats to be reserved for Women (including the number of seats reserved For Women belonging to the Scheduled Castes , The Scheduled Tribes , Backward Class of Citizens ).

(4) Out of seats at serial No.3 , the number of seats reserved For women belonging to the Scheduled Castes , The Scheduled Tribes and the Backward Class of Citizens From amongst the seats reserved for Scheduled Castes , TheScheduled Tribes , Backward Class of Citizens as shown in the Item atserial No.2 ( a) , ( b) and (c) Respectively are as under.-

1 (a) For the Scheduled Castes

(b) For the Scheduled Tribes 0 (c) For the Backward Class of Citizens 3

6 (5) Number of seats reserved for women as General category ( number of seats at serial Number 3 minus number of seats at serial number 4) .

2. Now, therefore , in exercise of the powers conferred on me by Order No.SEC . 1094/164/1994 , dated 31st October 1994 , Order No. SEC / NP- 2016/ P.K.07 / KA -6 , dated 7th May 2016 and SEC / NP - 2018 / P.K.15 / KA.06 , dated 15th October 2018 of the State Election Commissioner, Maharashtra , read with sub- section ( 1 ) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 ( Mah . XL of 1965 ) , and as per final approval Divisional Commissioner letter No. NPP/ 1 / Prabhag Rachana/ KA / 751 / 2018 , date 30th November 2018 , I , Shweta Singhal , Collector of Satara District, hereby fix the number and extent of the wards into which the said Malkapur Municipal Council area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens and Women ( including women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes , and the Backward Class of Citizens ) , as the case may be , as shown in the Schedule ofthis order.

This Order shall take effect for the purpose of the next General Election held immediately following the date of this Order.

Schedule

Seat No.

Ward Name of No. the Ward

No , if any

Description of boundary ofthe Ward ( North , East , South and West)

Total Population of ward , S.C Population, S.T. Population

Reservation Category, SC , ST, BCC , Women in SC , ST, BCC Category 2

3

5

6 1

4

Scope

1-A

1

1 Total- 3475

1-B

S. C. - 265

S.T. - 9

1-A- Reserved for General Woman 1-B-General

Sangam Hotel AREA , Kalidas Market, Neharunagar, Remand Home AREA, Chande ९ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९ ४०

Schedule-contd .

3

5

6 2

4

1

Vasti , Zilla Parishad Primary School , Shastrinagar AREA , Veer Line , Netaji Subhash Chandra Nagar , Varna Hotel AREA , Zilla Parishad Primary School , Dattnagar AREA , Sainagar, Vishal Colony, Sambhaji Colony

North Karad Municipal Council Boundary

East Dattanagar east road Karad Market Yard- Malkapur- Nandlapur State Road No. 144

South Road to the east side of the Hotel Navrang towards Dattanagar on the north side, Sainagar R.C.C. Road

West National highway No. 4 (AsianHighway 47)

2

2-B

2 Total - 3010 S. C. -343 S.T. - 18 2-A

2-B- General

Scope Ajanta Poultry Farm 2 - A - Reserved for the Area , Malainagar , Backward class of Yashwantnagar , Citizen Woman . Preetisangam Mangal karyalay Area , Mulla Vasti , Gokak Office Area , Tuljainagar, Hotel Navarang Area, Akshada Mangal Karyalay Area , Hotel Rajtara Premises , Lakshmi Colony, Saraswati Colony , Dnyandip Colony

North Karad Municipal Council Boundary , Sainagar R.C.C. Road

East Mouje Goleshwar village boundary १० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०

Schedule contd .

3

5

6 2

4

1

South Road going east along the north side of Mr. Ramchandra Ganapati Jadhav's house

West Karad Market Yard- Malkapur- Nandlapur State Road No. 144 and NH-4

3

3

Scope

3-B

Total - 3630 S. C. - 595 S.T. - 32 3-A

3 - A - Reserved for the Backward Class of Mhasoba temple Area , Citizens.

3 -B - Reserved for General Woman .

Tawate Market Area , DMS Area premises , Ganesh Mangal karyalay premises , Kusum residency Area , Vishramnagar zilla parishad primary school premises , North partof road under Ahilyanagar, Eastern part of Biroba temple , Gajanan Patsanstha Area , Bharti University campus , Yashwant Hospital Society and campus , Goffane's Hotel to Southern part ofMr.Tate's house , Anandrao Chavan High School Area

North Boundary of Survey No. 276,275

East S.N. 273 border and Karad Market Yard- Malkapur- Nandlapur State Road No. 144

South Road to Hotel Gandharva , Road towards Anandrao Chavan High School (East-West and North- South shown on Plan) , Malkapur Main Road (Rafiq Inamdar's house to Ahilya Chowk) , road under Ahilynagar ११ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९ ४०

Schedule-contd .

3

5

6 1

2

4

West National highway No. 4 (AsianHighway 47)

4

4 Total - 2991 4-A

Scope

S. C. - 229 4-B

S.T. - 4

4 -A - Reserved for General Woman 4- B -General

Bhojgaonkar Area , Mallai Tower , Sonnai Mangal karyalay Area , Hausai Kanya Shala Area , Karad kharedi- vikri Petrol Pump Area , Natraj Theatre Area , Nakoda Steel Area , Lahoti Nagar, Indumatinagar, Shivai Patsanstha Area , Moria Area , Konark Park, Sangam Colony, North part of Mama Bazar, the eastern part of the road that went east from Datta temple

North National highway No. 4 (Asian Highway 47) and Karad city Boundary

East National highway No. 4 (AsianHighway 47)

South District route No. 55 ( road leading to Dhebewadi)

West A road that run north to dutta temple

Scope

5

5-A

5-B

5 Total - 3193 S. C. - 641 S.T. - 26

Whole Bagal Vasti Dutta Temple Area , Area , Datta- Shivam 5 -A- Reserved for Housing Society, Jai Scheduled Caste Malhar Colony, New 5- B- Reserved for Sarvodaya Society General Woman and its North part , Ayodhya Nagari , Nutan Marathi Primary School premises , Shivdarshan Housing Society, Balaji Colony Eastpart

North Koyana river १२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०

Schedule contd .

3

5

6 2

4

1

East A road thatrun north to Duttatemple

South District route No. 55 ( road leading to Dhebewadi)

West road goes to north direction from balaji colony

6

6

6-A

Scope

6-B

Total- 3174 S. C. - 373 S.T. - 20

Balaji Colony West 6 -A - Reserved for Zone, Jadhav Vasti , Pol Backward Class of Vasti , Waghmare Citizen . Vasti , Pawar Vasti , 6 - B - Reserved for Ganesh Temple Area , General Woman. Rainak Vasti , Inagawale Vasti , Jadhav Vasti , Ganesh Colony and entire East , Shivparvati Colony, Abhinav Colony, Tadak vasti , Trimurti Colony, District Council Primary School No. 2 , Agashivnagar Campus , Hanumanagar Campus , Revenue Colony

North Koyana river

East Road towards North side under balaji colony, Aazad Colony

South Agashiv Mountain , Christian Dafanbhumi Compound

West the boundary of the village chachegaon

7

Scope

7 Total - 3260 S. C. -739 S.T. -40 7-A 7 -B

The primary health sub - center of the western slum and the surrounding area , 7- B-General 7 -A - Reserved for Schedule Caste Woman . Dangat Vasti , the Kolhati settlement , the १३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १९ ४०

Schedule-contd .

3

5

6 2

4

1

Malkapur municipality water purification center and its southern slum, Azad Colony, the Zilla Parishad Housing Society, the Lokmanya Colony, the Dhebewadi road ( part ofthe road goingfrom Mane wakhar to the road leading to north ) , Sarvodaya Backward Class Housing Society

North District route no 55 ( road leading to dhebewadi )

East Side road that went mountain toward mane wakhar on the west side up to indraprasthanagar road no . 1

South Backward class housing Society

West Emerson Company compound , limit of ward no 6

8

8 Total - 3610 8-A

Scope

8-B

S. C. - 378

S.T. -9

Road no 1 noon in 8 - A - Reserved for Indraprastha Colony, the Backward Class The part of the road Citizens Woman .

towards south side of 8 - B - General Mane Wakhar, Vrindavan Colony, Dharmveer Sambhajiaraj Colony, Krishna Hospital Campus , Vitthaldev Housing Society , Koyna Industrial Estate , Shivdarshan Housing Society Complex , Venkatesanagar, Khandoba nagar, Sai Teacher Colony, Thorat Mala, Santoshi mata mala .

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९४०

Schedule contd .

3

6 2

4

5

1

North District route no 55 ( road leading to dhebewadi )

East National highway no . 4 (AsianHighway 47)

South Road from Agashiv Mountain , S.B.Soc . and National Highway to Jhakhinwadi village

West The road that went to the mountain from Mane wakhari on the west side, Mr. Ramchandra pawar, Mrs.Asha Kumbhwade , Mr. Prakash Kolekar West road , Mr.Atmaram borage to Vimal Patil House.

9

9 Total- 5328 9-A

Scope

S. C. - 477 9-B

S.T. - 15

9 -C

9 -A - Reserved for Backward Class of Citizens Woman 9-B - Reserved for General Woman 9 - C-General

The entire area of Lakshminagar (Gaothan ) , Anuraj Apartment and the premises , along the southern part of the road under the direction of Ahilynagar and main road part , AaudoombarColony, Hingasegenral stores complex , House of residence of Baner , Eastand west side of Shivajinagar main road , Jagdal Mal and campus , Premises of Smashnabhoomi , Reliance Petrol Pump area , Borge Mala , Shinde Mala , Bagal Mala , Utkar Leh to Malai Devi Credit Society

North Main road from Malkapur Main road to १५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ७ डिसेंबर , २०१८ / अग्रहायण १६ , शके १ ९ ४०

Schedule-contd .

3

5

6 2

4

1

Rafiq Inamdar's house from Ahilya Chowk to Ahlayan Nagar road to Biroba Temple , from Aundumb Colony to Anuraj Apartment

East Karad Market Yard- Malkapur- Nandlapur State Road No. 144, Kapil Village Boundary & Road Going to Wards Biroba Mandir from Main Road

South Theboundary of Kapil village

West Road toAnandrao High School , National Highway no . 4 .

Notes-( 1 ) The reservations indicated in the Schedule for the Backward Class of Citizens and Women including seats reserved for women belonging to SC , ST or BCC is as per the lots drawn on Friday, 31st October 2018 .

(2) A map of the Malkapur Nagarpanchayat showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office the Malkapur Nagarpanchayat .

SHWETA SINGHAL , Collector, Satara .

Satara , 6th December 2018 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.