महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक १३३] मंगळवार, डिसेंबर ११, २०१८ / अग्रहायण २०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २२४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त), नियम व आदेश.
वित्त विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ डिसेंबर २०१८
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक सेवाप्र.२०१८/प्र.क्र.१४३/कोषा (प्रशा-३).----भारताचे संविधानातील अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या अंतर्गत असणाया लेखा व कोषागारे संचालनालयामधील लेखा व कोषागारे, गट-क सेवा (सेवाप्रवेश) नियम, २००८ मध्ये पुढील सुधारणा करीत आहेत :----
१. या नियमांना, लेखा व कोषागारे, गट-क सेवा (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम २०१८ असे म्हणावे.
२. लेखा व कोषागारे, गट-क सेवा (सेवाप्रवेश) नियम, २००८ मधील नियम ६ पुढीलप्रमाणे सुधारण्यात येत आहे :----
" नियम-६.---नियम ४ मध्ये नमूद केलेल्या पदांवर पदोन्नतीने आणि नामनिर्देशनाने करावयाच्या नियुक्त्या १:१ व नियम ५ मध्ये नमूद केलेल्या पदांवर पदोन्नतीने आणि नामनिर्देशनाने करावयाच्या नियुक्त्या १:४ याप्रमाणात करण्यात येतील. "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
नितीन गद्रे, शासनाचे प्रधान सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर, ११, २०१८ /अग्रहायण २०, शके १९४० FINANCE DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032 dated the 11th December 2018NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. Sevapra.2018/C.R.143/KOSHA (PRASHA-3).—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules to amend the Accounts and Treasuries, Group-C Service (Recruitment) Rules, 2008 namely :—
1. These rules may be called the Accounts and Treasuries, Group-C Service (Recruitment) (Amendment) Rules, 2018.
2. For rule 6 of the Accounts and Treasuries, Group-C Service (Recruitment) Rules, 2008 the following shall be substituted, namely:—
"Rule – 6.—The appointment to the posts mentioned in rule 4 by promotion and by nomination shall be made in the ratio 1:1 and the appointment to the posts mentioned in rule 5 by promotion and by nomination shall be made in the ratio 1: 4."
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NITIN GADRE, Principal Secretary to Government.