RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ४, अंक १६१ (२)] बुधवार, डिसेंबर १२, २०१८/अग्रहायण २१, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४४४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक बांधकाम विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक
मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १२ डिसेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.
क्रमांक खाक्षेस.२०१६/प्र.क्र.२५१ (एल.बी.५१)-जे/रस्ते-८.ज्याअर्थी, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) याच्या कलम १५ च्या पोट-कलम (२) तसेच उक्त कलमाच्या पोट-कलम (३) आणि कलम १७ यां(cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने, शासन अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्र.खाक्षेस- २०१६/प्र.क्र.२५१ (एल.बी.४६)-जे/रस्ते-८, दिनांक २५ मे, २०१८ आणि दिनांक २ ऑगस्ट, २०१८ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) (cid:४६२)ारे, सार्वजनिक प्रयोजन असलेल्या नागपूर-मु ंबई शिर्घसंचार द्रुतगती मार्ग (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) [राज्य महामार्ग (विशेष) क्र.२] (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त महामार्ग" असा करण्यात आला आहे) याचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यांसाठी, उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद के लेली जमीन संपादित करण्याचा उद्देश घोषित के ला होता; आणि उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये ज्यांच्या जमिनी समाविष्ट आहेत, अशा, उक्त जमीन मालकांकडून किंवा जमिनींच्या हितसंबंधित व्यक्तींकडून, उक्त अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी किंवा प्राधिकृ त अधिकारी, उपविभाग वाशिम, जिल्हा वाशिम याच्याकडे मागविल्या होत्या ;
भाग चार ब-४४४-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १२, २०१८/अग्रहायण २१, शके १९४० आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, उपविभाग वाशिम, जिल्हा वाशिम यांनी जमीन मालकांकडून आणि जमिनींच्या हितसंबंधित व्यक्तींकडून, त्याबाबतीत प्राप्त हरकती आणि सूचना विचारात घेऊन, उक्त अधिनियमाच्या कलम १८ च्या पोट-कलम (१) मध्ये तरतूद के ल्याप्रमाणे, त्याचा अहवाल राज्य शासनास सादर के ला आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, उक्त अहवाल विचारात घेऊन, या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट के लेली जमीन उक्त महामार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यांसाठी आवश्यक असल्याचे ठरविले आहे.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) याच्या कलम १८ च्या पोट-कलम (१) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, या(cid:४६२)ारे, या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीच्या रकाना (२) मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या गावांच्या बाबतीत, त्या अनुसूचीच्या रकाना (३) मध्ये नमूद के लेला भूमापन क्रमांक / गट क्रमांक असलेल्या जमिनी, त्या अनुसूचीच्या रकाना (४) मध्ये विनिर्दिष्ट के लेले क्षेत्र हे, उक्त महामार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यांसाठी संपादित करण्यात येईल असे घोषित करीत आहे.
अनुसूची
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
तालुका : मालेगाव जिल्हा : वाशिम
| अ. क्र. (१) | गाव (२) | भूमापन क्रमांक / गट क्रमांक (३) | क्षेत्र (हेक्टर आर ) (४) |
| १ | मु ंगळा | २२४ | ३.०१०८ |
| २ | रिधोरा | १२ | ३.३२०० |
| ३ | रिधोरा | ४५ | ०.०१०० |
| ४ | रिधोरा | १५ | ०.०५०० |
| ५ | रिधोरा | २३ | १.५१०० |
| ६ | रिधोरा | २५ | ०.८२९१ |
| ७ | रिधोरा | ३४ | ०.२५३५ |
| ८ | रिधोरा | ३३ | ०.७७०० |
| ९ | रिधोरा | ३० | ०.०६१३ |
| १० | रिधोरा | ३१ | ०.९४६६ |
| ११ | रिधोरा | ३२ | १.४३०० |
| १२ | रिधोरा | २४ | २.०७०० |
| १३ | रिधोरा | १० | ०.७७३५ |
| १४ | रिधोरा | ११ | ०.००३० |
| १५ | रिधोरा | ६ | ०.३८३० |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अ. अ. सगणे,
शासनाचे सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १२, २०१८/अग्रहायण २१, शके १९४० ३PUBLIC WORKS DEPARTMENT Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 12th December, 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA HIGHWAYS ACT.
No.PPP-2016/CR-251 (L.B.51)-J/Road-8.—Whereas, in exercise of the powers conferred by sub- section (2) of section 15 read with sub-section (3) of the said section 15 and section 17 of the Maharashtra Highways Act (LV of 1955) (hereinafter referred to as "the said Act"), and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra had, vide Government Notification, Public Works Department, No.PPP-2016/CR-251 (L.B.46)-J/Road-8, dated the 25th May, 2018 and dated 2nd August 2018 (hereinafter referred to as "the said notification"), declared its intention to acquire the land as mentioned in the Schedule appended to the said notification, for a public purpose i.e. for building, maintenance, management or operation of the Nagpur-Mumbai Super Communication Expressway (Maharashtra Prosperity Corridor) [State Highway (Special) No.2] (hereinafter referred to as "the said Highway"); and invited the objections and suggestions from the land owners or persons interested in the said land, whose lands are included in the Schedule appended to the said notification to the Sub-Divisional Officer or Authorized Officer, Sub-Division Washim, District Washim, within twenty-one days from date of the publication of the said notification, in the Official Gazette ;
And whereas, the said Sub-Divisional Officer, Sub-Division Washim, District Washim, has, after considering the objections and suggestions received from the land owners and persons interested thereof, submitted its report to the State Government as provided in sub-section (1) of section 18 of the said Act ;
And whereas, the Government of Maharashtra has, after considering said report, decided that the land specified in the Schedule appended to this notification is required for building, maintenance, management or operation of the said Highway.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 18 of the Maharashtra Highways Act (LV of 1955), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, hereby declares that in respect of the villages specified in column (2) of the Schedule appended hereto, the land bearing Survey Numbers/Gat Numbers mentioned in column (3) thereof, the area specified in column (4) of that Schedule shall be acquired for building, maintenance, management or operation of the said Highway.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १२, २०१८/अग्रहायण २१, शके १९४०Schedule
Description of land to be acquired
Taluka : Malegaon District : Washim
| Sr. No. (1) | Village (2) | Survey Number / Gat Number (3) | Area (Hectare Are) (4) |
| 1 | Mungala | 224 | 3.0108 |
| 2 | Ridhora | 12 | 3.3200 |
| 3 | Ridhora | 45 | 0.0100 |
| 4 | Ridhora | 15 | 0.0500 |
| 5 | Ridhora | 23 | 1.5100 |
| 6 | Ridhora | 25 | 0.8291 |
| 7 | Ridhora | 34 | 0.2535 |
| 8 | Ridhora | 33 | 0.7700 |
| 9 | Ridhora | 30 | 0.0613 |
| 10 | Ridhora | 31 | 0.9466 |
| 11 | Ridhora | 32 | 1.4300 |
| 12 | Ridhora | 24 | 2.0700 |
| 13 | Ridhora | 10 | 0.7735 |
| 14 | Ridhora | 11 | 0.0030 |
| 15 | Ridhora | 6 | 0.3830 |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
A. A. SAGANE,
Secretary to Government.
.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.